Тёмный

ओ शेठ,मला जगायचंय! कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पुरात जे घडलं ते पाहून मुख्यमंत्री थक्क Kolhapur 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,3 млн
Просмотров 1,7 млн
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 3 года назад
*NDRF Army च्या जवानांनी जीवाची पर्वा न करता तरुणाला वाचवलं* *त्याबद्दल एक कमेंट नक्की करा, मानाचे २ शब्द नक्की लिहा* ..
@shubhamchavan6314
@shubhamchavan6314 3 года назад
Jay Hind Jay Maharashtra.
@ashalatapanchal5619
@ashalatapanchal5619 3 года назад
SALUTE TO NDRF ARMY JAI HIND JAI MAHARASHTRA 🙏👏
@shivajibapmare9331
@shivajibapmare9331 3 года назад
जवानांना धन्यवाद.त्यांना सलुट
@mineshsawant628
@mineshsawant628 3 года назад
जेथे पोहचूशकत नाही गरूड झेप, तेथे फक्त पोचते, NDRF🙏सलाम या जवानांना.
@surajyadav-nk6lu10Mviews
@surajyadav-nk6lu10Mviews 3 года назад
Salute
@amarbeluse3180
@amarbeluse3180 3 года назад
हे फक्त जवान नाहीं देव आहेत खरे तर आपण यांच्यामुळेच सुखी जीवन जगत आहे सलाम आहे तुमच्या कार्याला
@vijayparalkar5996
@vijayparalkar5996 3 года назад
NDRF च्या जवानांच्या सत्कार्यास तोड नाही. देव त्यांचे सदैव भले करो. भारत माता की जय । वंदे मातरम.
@nileshss7984
@nileshss7984 3 года назад
Jikade baghave tikade fakta dev dev n andhashraddha andhabhakti soda he karmakand aani devache nav ya brainwash madhun baher ya
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 3 года назад
@@nileshss7984 tu manaych tar nako Manu bhau . 👍.. Pan saglikade Comments Karun..dhuaa nako kadu..🤫
@perfectridermh6867
@perfectridermh6867 3 года назад
गाडगे महाराज हे नेहमी सांगत मंदिरात देव नका शोधू माणसात देव शोधा , शेवटी माणूस माणसाला मदत करतो सलाम माणसातल्या दैवत्वाला जय शिवराय
@anujarajguru2743
@anujarajguru2743 3 года назад
अगदी बरोबर,
@mehakscraftsstudio1670
@mehakscraftsstudio1670 3 года назад
Bhai god is there that's y this happened....gadge maharaj kamala yet nahi ....
@gautampalve1884
@gautampalve1884 3 года назад
Wah bhau khara vicharvant aahes tu aani samajyat pan ase vicharvant ghadale pahije 🙏🙏🙏🙏🙏
@prakashkhule7312
@prakashkhule7312 3 года назад
देवदुत
@anujarajguru2743
@anujarajguru2743 3 года назад
कोणत्या रूपात येत नसून. प्रत्येक माणसातच देव असतो पण तो ओळखता आला पाहिजे. आपले प्राण पणाला लावून लोकांचे जीवन वाचविणार्या जवानांना सलाम.🙏 जय हिंद जय भारत जय शिवराय.
@pushpadeshpande7983
@pushpadeshpande7983 3 года назад
या साहसाचे कौतुक करायला शब्दच अपुरे आहेत सलाम अभिनंदन
@mangalkhot5517
@mangalkhot5517 3 года назад
खरच देव हा माणसाच्या रुपामधे आहे म्हणूनच आज त्याना नवीन आयुष्य मिळालं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुमचं भावानो नमस्कार तुमच्या सर्वाच्या सहकार्याला 🙏🙏🙏🙏🙏
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 3 года назад
स्वतः च्या कुटूंबातील सदस्यांची परवा न करता जीव धोक्यात घालून काम करणार्‍या जवानांना व इतर संघटनांना सलाम त्याचे कामाचे वर्णन करण्यास शब्द नाहीत
@padmamanmode6394
@padmamanmode6394 3 года назад
शब्द नाहीत या साहसिक कार्या बद्दल आभार ndrf साहसी टीमचे 👍👌👌👌
@appasahebbagale3666
@appasahebbagale3666 3 года назад
Thanks for team 🙏🏻
@shripadtade5409
@shripadtade5409 3 года назад
🙏कार्यास सलाम 🙏
@d.n.k6737
@d.n.k6737 3 года назад
NDRF salute to your work 🙏
@parshramthombare5257
@parshramthombare5257 3 года назад
NDRF . म्हणजे सर्व जण सग्र्रासाठी. देवदूतच. आहेत. .त्यांना
@dishasawant8565
@dishasawant8565 3 года назад
खरं म्हणजे ह्या आमदारांना जो काही पगार आणि पेन्शन मिळत आहे त्यापेक्षा जास्त आपल्या या जवानांना मिळाले पाहिजे .सलाम आपल्या जवानांना आणि त्यांच्या परीवाराला
@pravindeore9689
@pravindeore9689 2 месяца назад
नाही देणार हे भिकारी सरकार डमरू क्या लग्नासाठी ५००० कोटी खर्च केले पण येथे मदत नाही करणार
@veenagotmare1433
@veenagotmare1433 3 года назад
माणसातच देव आहे पण लोक दगडात देव शोधतात. या जवानांना सलाम 🙏🏾🙏🏾👍
@mohsinpatel7547
@mohsinpatel7547 3 года назад
एकच ❤️ आहे किती वेळा जिकणार NDRF. ❤️
@prakashnavale1511
@prakashnavale1511 3 года назад
Ndrf भावाचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे सलाम तुमच्या कामाचे जय महाराष्ट्र
@khandugend5410
@khandugend5410 3 года назад
मनःपूर्वक धन्यवाद अभिनंदन या सर्व जवानांचे👏👏👏🙏🙏🙏🙏
@chnd-mm4bn
@chnd-mm4bn 3 года назад
खरच तुमचं हे प्रेम पाहुन डोळे पानावलेत ओ मांझे,,,असं म्हंणतात तुंमच्या सांरखे लोक ह्या जगात आहेत म्हंणुन हे जग चालतं व तुमच्या मुळे आंमच्या सांरखे लोक सुरक्षित राहतात,,,कितीही सलाम केला तरी तुमच्या ह्या कतृत्वा समोर खुप कमी पडेल,,,देव तुंम्हाला भरपुर आशिर्वादीत करुदे जगातलं सगळं सुख तुंम्हाला मिळुदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना,कधी कसली कमी नको पडुदे,,🙏🙏🙏
@atulgosavi3009
@atulgosavi3009 3 года назад
हल्ली करोना मुले देऊळ बंद आहे,म्हणुच देव स्वतः आपल्या मदतीस येत आहे जवानाचे हार्दिक अभिनंदन
@prashantchavan3004
@prashantchavan3004 3 года назад
To Mansatala dev ahe Tujya devalatla dev Nahi
@nileshss7984
@nileshss7984 3 года назад
Kiti jari fatali tari andhashraddha nahi hatali....dev dev karmakand andhashraddha soda aata nisarga vidnyan yanchakade odh ghya ... Bhramhanikaranala prati Uttar dya
@sadanandsuryavanshi6660
@sadanandsuryavanshi6660 3 года назад
देव मंदिरात च आहेत,,,माणसं धावून येत आहेत,,, देऊळ सुरू होते या पूर्वी तेव्हा पण हेच लोक धावून आली होती 2019 मध्ये तेव्हा कोरोना नव्हता,,,,, ndrf
@neelamonkar84
@neelamonkar84 3 года назад
Konta dev big nahi aala....manus aala manus...dev ha bamnancha paisa kadha sathe asto
@nileshss7984
@nileshss7984 3 года назад
2019 la mahapurane kolhapur sangali cha motha nuksaan kele ya varshi pan tech suru aahe comments madhe 'dev tari tyala kon maari' asach kahi suru aahe devdut aala n tyane vachavale devachya ashirwadane vachala bichara ashach kahisha andhashraddha andhabhakti purna comments aahet dur kara ti andhashraddha nemke Karan Kai aahe mahapurache dharananchi size change karaila havi ka nadicha gaal kadhun nadiche Patra saaf karaila hava ka nadi kinara var tatbandi bandhun ghyayla havi ka pond panyavar Kai control karaila hava yavar vichar karaila hava pur niyojan kasa karta yeyil yabaddal vichar hovun tyavar kaam hoyla hava
@shitalg9799
@shitalg9799 3 года назад
सलाम मानाचा मुजरा NDRF जवानांना 😘😘😘😘
@sumitchaskar1408
@sumitchaskar1408 3 года назад
आपल्या देशात ndrf व crpf, जवान सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत..... आणि त्यांना सलाम त्यांना 👍👍👆✅️✅️
@narendrashinde7896
@narendrashinde7896 3 года назад
NDRF आर्मी यांना.... सलाम. जीवाची पर्वा न करता ते स्वतःला जे संकट आहे त्यात झोकून देऊन दुसऱ्यांना जीवनदान देत आहेत. त्यांच्या कार्यास सलाम,सलाम....
@dineshtapsalesurveyor4372
@dineshtapsalesurveyor4372 3 года назад
काय कमेंट करायच हो शब्द अपुरे आहेत इश्वर अश्या योध्यांना ऊदंड आयुष्य दे भलेही आम्ही मेलो तरी चालेल
@vanitakadam4040
@vanitakadam4040 3 года назад
Gh Hjjjjjmkl3 and a
@Nextgenminds
@Nextgenminds 3 года назад
ईश्वर
@mininathnannavare515
@mininathnannavare515 3 года назад
NDRF जवान नव्हेतर देवदुत आहे .त्यांचे कर्तृत्व व कार्य याबाबत सांगण्याबाबत आपल्यासारख्या फाटक्या माणसांकडे शब्दच नाहीत.त्यांचे जिद्दीला सलाम
@suhashindlekar2456
@suhashindlekar2456 3 года назад
देव देवळात नाही माणसांत आहे हे आम्हांला समजणार कधी? सलाम NDRF जवानांना 🙏
@kalpnakamble5352
@kalpnakamble5352 3 года назад
आर्मी वाले आहेत म्हणून आपण आहे
@kalpnakamble5352
@kalpnakamble5352 3 года назад
पण त्यांचा सत्कार कोणीच करत नाही
@padmajoshi3455
@padmajoshi3455 3 года назад
खरच NDRF चे लोकांचे खूप कौतुक आहे.त्याना खूप खूप धन्यवाद आणि सलाम!!
@sahilghadigaonkar9153
@sahilghadigaonkar9153 3 года назад
देवरुपी अवतार आहात तुम्ही..!कार्य महान आपले..! NDRF Team.💯❤️🇮🇳
@bhavrawtaru295
@bhavrawtaru295 3 года назад
सलाम आशा जवानांना
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 3 года назад
सलाम नेहमीच आहे या देवदूतांना👍 कुठल्याही आपत्तीत जीवाची बाजी लावतात
@ramdasbotle9205
@ramdasbotle9205 3 года назад
देव माणसातच आहे, माऊली माऊली ओम् साई राम 🌹🙏
@manishaparse8368
@manishaparse8368 3 года назад
आपले प्राण पणाला लावून तरूणाला वाचविले आर्मी जवानांना सलाम उदंड आयुष्य लाभो देवा आर्मी जवानांना जय हिंद जय भारत
@mohankamble7536
@mohankamble7536 3 года назад
Congratulations, N. D. R. F. Teams. God bless N. D. R. F. Teams. Keep it up.
@hritikpatil4300
@hritikpatil4300 3 года назад
आर्मी हेच खरे हीरो आहेत त्यांच्या कर्तुत्वाला सलाम शब्द नाहीत काही 🙏🙏🙏🙏🙏🙏
@suvarnanirmale3086
@suvarnanirmale3086 3 года назад
Maza pranam tya devdutana.... proud to we have Indian Army. They protect us every tine every critical situation...
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 3 года назад
जय जवान तुम्हाला राम राम ‌‌🙏🙏💐💐🚩🚩
@sheetalhile4853
@sheetalhile4853 3 года назад
Last sentence Dev kontya na kontya rupat yetat tyanna olkha...olkhnya agodarch amhi amchya defence grp la dev manto 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Jai Hind
@newblogspvr4684
@newblogspvr4684 3 года назад
Brobr
@pradnyapathak6996
@pradnyapathak6996 3 года назад
खरोखर माणसाच्या रूपात देवच आहे व अडकलेल्या माणसाला बाहेर काढले पुरातून धन्य धन्य तो वाचवणारा मानव खूप खूप आभार त्याचे
@popatpalve7584
@popatpalve7584 3 года назад
My salute to all Jawans Of ND RF.May God bless you forever.Jai Hind.
@pratibhaganvir1878
@pratibhaganvir1878 3 года назад
खरचं देव आहे तो माणसाच्या रुपात येतो सलाम त्या जवानांना.
@abhayrajput3488
@abhayrajput3488 3 года назад
Very good ndrf team god bless you ...
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 3 года назад
जवान देवाचे अवतार आहेत! देवाचा प्रतिनिधी म्हणून दुःखात धावून आले. लोकांचे प्राण वाचवले. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम!!
@pragatidangare747
@pragatidangare747 3 года назад
Salutes all NDRF members
@sunilbhat2217
@sunilbhat2217 3 года назад
फक्त आणि फक्त ndrf है तो ही मुमकीन है. एक कडा सलाम आमच्या सर्व ndrf च्या शुरविर सैनिकांना.🌹🌹👍🏻👍🏻👏👏
@swapnil2444
@swapnil2444 3 года назад
सलाम..👌👌👍💐
@shailendraborate6954
@shailendraborate6954 3 года назад
त्रिवार सलाम ह्या जवांनां ना ! हेच खरे हीरो राष्ट्राचे! परत एकदा मन:पूर्वक सलाम
@shiv.5797
@shiv.5797 3 года назад
Ndrf...selut...🙏🏼🙏🏼
@snehalgaikwad4675
@snehalgaikwad4675 3 года назад
Ho amachyasathi te devach ahet . Salam tyanchya shoryala ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Salam NDRF
@bharatbothra314
@bharatbothra314 3 года назад
सलाम🙏
@smitasuryavanshi9062
@smitasuryavanshi9062 3 года назад
मंत्री लोकांचं अभिनंदन कधीच कोणी करु नका जे करायचं त्या या जवानांचे अभिनंदन कौतुक करा ते आहेत म्हनून आज आपण ह्या देशात जिवंत आहोत सलाम माझ्या भावांना 👍👌🚩
@pravindeore9689
@pravindeore9689 2 месяца назад
मंत्री काय उपत्तात त्या ठिकाणी जाऊन खरे वीर तर हे जवान आहेत
@varshag.8398
@varshag.8398 3 года назад
आता तरी माणूस शहाणा होऊन निसर्गाला जपायला, त्याचा आदर करायला शिकेल का?
@baliramshelke9441
@baliramshelke9441 3 года назад
सलाम त्या जवानांना जिवाची परवा न करता संकटात सापडलेल्याना मदतीचा हात देणार्या जय जवान
@news1018
@news1018 3 года назад
साहेब हा डेमु होता.. आणि या डेमुचा फायदा दुसऱ्या दिवशी दुधगंगा नदीच्या पाण्यात चार चाकी अडकली होती.ती बाहेर काढण्यास मदत झाली...
@ashwinikudke4674
@ashwinikudke4674 3 года назад
माणुसकी अजून ही जिवंत आहे पाहून बर वाटलं.... खूप छान कार्य केले तुमच्या टीम ने मनापासून तुमचे आभार❤️❤️
@avinashpatil3805
@avinashpatil3805 3 года назад
NDRF च्या जवानांचं अभिनंदन, जीवाची पर्वा न करता जनतेची संकटामधून सुटका करून ते मोठे देश कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्यात देव त्यांना साथ देवो, असे हे खरे देशाचे हिरो आहेत. त्यांना माझा सलाम
@vishalvaity9679
@vishalvaity9679 3 года назад
ज्या पालकांनी अश्या धाडसी मुलांना जन्म दिलाय त्या सर्व पालकांना पहिला माझा सलाम जय हिंद
@MayurPatil-ld1yt
@MayurPatil-ld1yt 3 года назад
देवरूपी NDRF च्या पूर्ण जवानांना मनापासून आभार करतो त्यांच्यामुळे आज भरपूर जणांचे संसार वाचले.
@sanjayshendge1434
@sanjayshendge1434 3 года назад
खरंच NDRF च्या व आपल्या देशातील सर्वच सुरक्षा जवानांचे आभार
@supriyawaingankar6471
@supriyawaingankar6471 3 года назад
माणसांच्या गर्दीतील देव माणुस म्हणजेच NDRF टीम 🙏🙏
@vikasghadigaonkar6073
@vikasghadigaonkar6073 3 года назад
खरे हिरो तर हे आहेत पण आपण मात्र क्रिकेटर आणि फील्मस्टर मागे दिवाने होतो सलाम यांच्या कार्याला
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 3 года назад
भारतीय जवान हे देवाचे रुपात काम करतात तेही जिवाची पर्वा न करता तेचे कामाला सलाम
@shekharanande7327
@shekharanande7327 3 года назад
जवांनाना शब्द नाहीत माझे कडे सांगणे करिता खूप सुंदर.......
@pankajghotkar5782
@pankajghotkar5782 3 года назад
1000 वेळा सलाम पोहोत जाणाऱ्या जवानासाठी
@sandeeppawar7979
@sandeeppawar7979 3 года назад
खुप चांगले काम केलात मिञांनु तुम्हचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.
@ashishkasbe5531
@ashishkasbe5531 3 года назад
सलाम तुमच्या कार्याला NDRF टीम आणि NDRF जवान. खरच तुम्हाला मानल साहेब 👏👍🙏 स्वताची पन काळजी घेत चला 🙏
@rebeccajadhav3256
@rebeccajadhav3256 3 года назад
, स्वतःची पर्वा न करता दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी केलेलं कार्य या सर्वांना सलाम
@vaishalibhosale5394
@vaishalibhosale5394 3 года назад
कोटी कोटी सलाम या बंधूंच्या कार्याला 🙏🙏
@deepubamane678
@deepubamane678 3 года назад
He sir devrupi aahet sir hatsh of you. All NDRF team Salute. 🙏
@nisar_shaikh_9986
@nisar_shaikh_9986 3 года назад
माणसाच्या रूपातील देव मदतीला धावले आपल्या कार्य का सलाम 🙏
@kishoruike6648
@kishoruike6648 3 года назад
NDRF आणि आर्मीच्या जवानांच्या कार्याला सलाम 🌹🌹👍👍
@seemapatil2944
@seemapatil2944 3 года назад
मी छत्रपतींच्या शिवाय कोणाला ही मुजरा नाही केला पण आज तुमच्या कार्याला मानाचा मुजरा सर🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@mangeshrghodke9699
@mangeshrghodke9699 3 года назад
N.d.r.fच्या सर्व जवानांना खरच मनापासून सलाम
@manikhongekar8455
@manikhongekar8455 3 года назад
सलाम तुमच्या कार्याला बहादूर जवानांनो 🙏🙏👌👌👍👍
@anilpawar5573
@anilpawar5573 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली देव तारी त्याला कोण मारी सलाम तुमच्या कर्तुत्वाला इंडियन आर्मी🙏🙏
@sushamabhat1391
@sushamabhat1391 3 года назад
NDRF जवानांना कोटी कोटी प्रणाम... विठ्ठल विठ्ठल....
@rupaliadayprabhu3264
@rupaliadayprabhu3264 3 года назад
हिरो लोकांना पुरस्कार देणया पेक्षा असलया हिरोना पुरस्कार. दयला पाहिजे जे जिवाची.परवा न करता दुसर्या ला मदत करतात सलाम असलया हिरोना ,
@ashwinimhatre2742
@ashwinimhatre2742 3 года назад
Ndrf या जवानांना माझा मानाचा मुजरा अनेक आशिर्वाद जय हिंद
@kuberzombade4882
@kuberzombade4882 3 года назад
NDRF च्या जवानांना कोटी कोटी सलाम👌👌🙏🙏🙏
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 3 года назад
खरंच..एन डी आर एफ चे जवान देवदूत आहेत..एक एक माणूस वाचवित आहेत.. स्वतःचा जीव धोक्यात घालून आचाट शौर्य दाखवित आहेत.. देव त्यांना बळ देवो
@panditbhase9066
@panditbhase9066 3 года назад
अशा जवानांना विठ्ठलाने शक्ती द्यावी हिच विठ्ठल चरणी विनंती .
@prajaktababar2274
@prajaktababar2274 3 года назад
तुम्ही खूप छान काम केलं आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
@rupalighuge2860
@rupalighuge2860 3 года назад
I am proud of u 🙏👍 salute ahaia ya sarv Maza sainena 🙏👍
@neelampatil195
@neelampatil195 3 года назад
NDRF जवानांना सॅलयुट आहे. ते देवदूत आहेत. मदत करणारे प्रत्येक जण देवदूत आहेत.फक्त त्याना विसरु नका ही विनंती. 🙏🙏
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 3 года назад
🙏देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना🙏
@swatijadhav2182
@swatijadhav2182 3 года назад
खरच आर्मी ग्रेट आहे. सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
@rahul_palve_9
@rahul_palve_9 3 года назад
सलाम ! शब्दच सुचत नाहीये हे सर्व मदतकार्य बघून... 🙏🏻
@devendradev2887
@devendradev2887 3 года назад
NDRF च्या जवानांच्या कार्याला तोड नाही. Salute
@rkrk1900
@rkrk1900 3 года назад
एनडीआरएफ च्या जवाना ला माना चा मुजरा स्वःता चे प्राण पणाला लावुन त्या तरुणाचे प्राण वाचवले. आमचे खरे हिरो तर हेच देशाच्या सीमेवर व देशांतर्गत आलेल्या आपत्तीत जनते चे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज राहणारे जवान आहे .
@amolbhakare4278
@amolbhakare4278 3 года назад
NDRF आपल्या कार्याला सलाम आपण जीवाची पर्वा न करता जीव वाचवत आहात आपणा सर्वांचे अभिनंदन
@poojakulkarni9614
@poojakulkarni9614 3 года назад
सर्व टीमचे खूप खूप आभार👏👏👏
@taherimakhterkhan2521
@taherimakhterkhan2521 3 года назад
Really great work word less
@sandeepjais2280
@sandeepjais2280 3 года назад
NDRF जवानांचा धन्यवाद, जयाच्या जीव वाचला तयाचा ही धन्यवाद आणि vdo बघना-याचा ही धन्यवाद, महणजे सर्वांचे आभार.
@shrijagdale7828
@shrijagdale7828 3 года назад
All NDRF team सलाम तुमच्या या कार्याला...
@anilshirsat4406
@anilshirsat4406 3 года назад
Salute to NDRF🙏 Salute to INDIA 🇮🇳🙏 Salute to Constitution 🙏 Salute to Babasaheb Ambedkar 🙏
@vinayshewdikar8815
@vinayshewdikar8815 3 года назад
Jai jawan 🙏🌹 .. No challenge!
@ashokgondane2412
@ashokgondane2412 3 года назад
त्या जवानांना कोटी कोटी प्रणाम
@छत्रपतींछावा
NDRF व आर्मि यांना मन पासुन धन्यवाद 🙏
@pradnyakadam1599
@pradnyakadam1599 3 года назад
NDRF team a big Salute to all of you ... Tumhala hi udanda aayushya laabho🙏
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 3 года назад
सलाम आपल्या कार्याला व कर्तृत्वाला खूप छान खूप कौतुक होत आहेत एन डी आर एफ टीमचे आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून हे लोक काम करीत आहेत खरच खूप ग्रेट कार्य करीत आहेत धन्यवाद वास्तविक पहिल्यास ते देवाच्याच रूपाने येतात व नागरिकांचे प्राण वाचवितात शब्दच नाहीत मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करतो
@sunilchougule581
@sunilchougule581 3 года назад
एकदम जबरदस्त कामगिरी सलाम तुम्हा सर्वांना .
@krushnaadatrao3852
@krushnaadatrao3852 3 года назад
देव हा मानसाला मदत करण्यासाठी माणुस म्हणुनच येतो.सलाम ndrf व त्या मुलाने धिर नाही सोडला
@dynamicgaming9837
@dynamicgaming9837 3 года назад
यांच्या साठी तूम्ही च देव आहात तुम्हाला मनापासून सलाम
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 3 года назад
*NDRF Army च्या जवानाना त्रिवार मानाचा मुजरा !!🙏🙏🙏* *खरंच त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे !* *🙏🙏⚘⚘जय NDRF चे जवान⚘⚘🙏🙏* *🇮🇳 🇮🇳जय हिंद ! जय महाराष्ट्र!🚩🚩*
@pramilatopare6463
@pramilatopare6463 3 года назад
NDRF team la manapasun salam, khup khup thanks , korona kalat arogya karmchari , poice jase devdutv zale tase tumhi ya maha sanktache veli devdut aahat ,koti koti naman god bless you
@Ridhima2721
@Ridhima2721 3 года назад
Real heros aahet sagle NDRFJawan👍🏻👍🏻👍🏻
@spatil5185
@spatil5185 3 года назад
सलाम आपल्या या धैर्यरुपी कार्यास .......🙏🔥
Далее
СТАЛ КВАДРОБЕРОМ
00:34
Просмотров 112 тыс.
СТАЛ КВАДРОБЕРОМ
00:34
Просмотров 112 тыс.