Тёмный

कंदील जासुस || Episode 623 || Comedy Video 😂😂 ||Teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 295 тыс.
Просмотров 123 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / 456
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 282   
@DrSwara
@DrSwara Год назад
"बापा बापा काय आहे हा ट्विस्ट 😂😂😂 आम्ही काय विचार केला होता न काय झाले डायरेक्टर ला हाथ जोडले आता". वाटत होते मामा च काही खर नहीं आता इथ तर उलटच झालं टांगा पलटी घोडे फरार.....!😂👍😝😝🙏
@omkarchavhan7042
@omkarchavhan7042 Год назад
😂💫
@nakulpise1517
@nakulpise1517 Год назад
🤚😊
@ajaytade795
@ajaytade795 Год назад
O
@nakulpise1517
@nakulpise1517 Год назад
Hi Dr 🙋
@harishbokde8741
@harishbokde8741 Год назад
Hi
@shubhamgiri5768
@shubhamgiri5768 Год назад
🌺 || जय जिजाऊ || 🌺 🌺 || जिजा माऊली गे, तुला वंदना ही || 🌺 🌺 || तुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाही || 🌺 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ रयतेच्या राज्याची प्रेरक शक्ती शिवबांच्या मानसिक निर्धाराची आणि न्यायप्रियतेची प्रेरक शक्ती राजमाता जिजाऊ माॅंसाहेबांना विनम्र अभिवादन..! गाजविला प्रताप असा झुकवली जुलुमशाही धन्य तू जिजाऊ त्या शिवबाची आई स्वराज्याची प्रेरणा तु महाराष्ट्राची शान मुजरा तुला मानाचा झुकवुन आमची मान !💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र ज्यांनी घडविला, शहाजी राजांना सदैव वाघिणीचे पाठबळ देऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली, महापराक्रमी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी घडविले, आत्मविश्वास हरवून गुलामगिरीत चाचपडत बसलेल्या तमाम रयतेची माऊली बनून ज्यांनी आधार दिला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब आज राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@abadardigambar5340
@abadardigambar5340 Год назад
गंगाधर हि शक्तिमान है शक्तिमान ही गंगाधर है😂😂🤣👍👍🙏
@nitindeokarpatil.malegaonl8100
राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 Mama is king always😎
@nileshzade1905
@nileshzade1905 Год назад
मा जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांना माझे त्रिवार नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pramodchavan7064
@pramodchavan7064 Год назад
*हिंदूधर्माची महती जगभरात पोहचवणारे श्री स्वामी विवेकानंदजी यांच्या तारखेनुसार जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...* 🙏🏻🚩
@vilasmendhe9818
@vilasmendhe9818 Год назад
R4 the best of the year mam I have been working with the best way for you and I am a very
@nandkishorekude7772
@nandkishorekude7772 Год назад
नंबर वन कॅरेक्टर कंदील बुडा म्हणावं गुपचूप राहाव...🙏😂😂🌷
@raviburale7112
@raviburale7112 Год назад
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏
@dilipjanjal4816
@dilipjanjal4816 Год назад
🙏🙏
@arvindhande4219
@arvindhande4219 Год назад
😅😅😅माइकल
@arvindhande4219
@arvindhande4219 Год назад
एल😊 पीएम एल एलएलएमपी एलएलएमएल0एल एल😊 मन पाएएल लोल एल एल एमएल एमएल एम एमएल एमएल एम एमएलकम एमएम एलएमएल
@user-dt6ef1cs2k
@user-dt6ef1cs2k Год назад
राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🌹🌹🌹
@SangitaKhadke
@SangitaKhadke Год назад
अरे कंदील आबाजी कसं हो ? काहीत हुशारी दाखवा , खाण्यापिण्यात भुलले का🤣🤣🤣 बायकांचा मेळावा मस्तच होता 😂😂😂😂 काय अभ्यास आहे सर तुमचा , जबरदस्त निरीक्षण हो सरजी 👌👌👌👍👍🙏
@dhirajther3464
@dhirajther3464 Год назад
सर व्हीडिओ 1 नंबर आहे. दररोज मी न चूकता व्हीडिओ पाहत असतो. 🙏🏿 खूप छान व्हीडिओ आहे. 👍👍
@dineshtike8273
@dineshtike8273 Год назад
कंदील आबाजी पण नाही ओळखु शकले मामांना.. 🤣
@gajananmahanur1702
@gajananmahanur1702 Год назад
मामांनी चालाकीनं बरोबर सरकं केलं😀😂🤣🤣
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 Год назад
📽️🎤दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सर कॅलेंडरचा व्हिडिओ बनवा सर तुम्ही ............मामा कॅलेंडर......🙏🏻😅🌿
@MSDhonifan-pv6ug
@MSDhonifan-pv6ug Год назад
गावात कंदील बुडा गेल्याची चर्चा 🤣😜
@vaibhavvlogs5991
@vaibhavvlogs5991 Год назад
राजमाता जिजाऊ माॅं साहेब यांच्या जयंती निमित्त एपिसोड बनवायला पाहिजे होता..
@ranjitdhadse8910
@ranjitdhadse8910 Год назад
मामा चे episode शंखृला चालुच ठेवा सर सुपरहिट आहे 🙏🙏🙏
@aryangraphics6447
@aryangraphics6447 Год назад
पयते हे रातोरात पयते हे शंभर टक्के...आता कस,,, जाऊदे न आपल सरक होते न आपल्याला काही ओळखलं नाही यांन 🤣🤣🤣
@chetansolanke6845
@chetansolanke6845 Год назад
🙏🚩राजमात जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩
@ramumisal9994
@ramumisal9994 Год назад
गंगाराम ही शक्तिमान हें शक्तिमान ही गंगाराम हें 🤣🤣🤣🤣
@sandipnistane9630
@sandipnistane9630 Год назад
Kandil aabaji 1 number jasus
@sharadmalode4661
@sharadmalode4661 Год назад
मामा चा माहोल 👌🤣🤣😂
@maheshsarode7779
@maheshsarode7779 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय मातोश्री जिजाऊ मा साहेब चरणी त्रिवार मानाचा मुजरा
@aslamsaiyyad9284
@aslamsaiyyad9284 Год назад
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 👏👏💐💐🌹🌹
@she77689
@she77689 Год назад
वारे वा कंदील आभाजी 🙏🙏🙏
@pramodchavan7064
@pramodchavan7064 Год назад
*विवेक विचार सावधपणे, दीर्घ प्रयत्न केलाचि करणें |* *तुळजावराचेनि गुणे, रामें रावण मारविला ||* *मराठेशाहीचा सूर्योदय याच कुशीतून जाहला,* *ज्यात हिंदोस्थानचं भविष्य दडलं होतं..!!* *#राजमाता_माँसाहेब_जिजाऊ**🚩* *यांच्या जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा व मानाचा मुजरा....🚩*
@prameshwarsonawane9305
@prameshwarsonawane9305 Год назад
🤣🤣वारे कंदील आबुजी🤣🤣
@lankeshjoge5261
@lankeshjoge5261 Год назад
Director la 36 तोफांची सलामी
@ramumisal9994
@ramumisal9994 Год назад
सर दर महिन्याला किंवा दर आठवड्या एक महा एक् तासाचा epsode बनवा
@sachinmanekar4505
@sachinmanekar4505 Год назад
शक्तिमान चि आठवण दिल्या बद्दल धन्यवाद गंगाधर ही शक्तिमान है 😅
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
Vachala ho buva mama.mama is heart 💜 of teacher takatak channel 's
@vipulpimpalkar5898
@vipulpimpalkar5898 Год назад
गंगाधर ही शक्तिमान है ; शक्तिमान ही गंगाधर है .....😂😂😂😂
@bharatmahalle1256
@bharatmahalle1256 Год назад
राजमाता जिजाऊ जयंती निमीत्य मानाचा मुजरा.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
@PriyankaNamdarPatil
@PriyankaNamdarPatil Год назад
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा! आपल्या विचारांनी युवकांचे प्रेरणास्त्रोत ठरलेले, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
@uddhavchaudhari9425
@uddhavchaudhari9425 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे सर मी तुमचे बरेच व्हिडीओ पाहिले नं एकच. सद्यपरीस्थीती व्हिडीओच्या माध्यमातून मांडता .
@ratndeepkhillare3188
@ratndeepkhillare3188 Год назад
1 no aajche hero kandil aabajee
@anandraogadhave4679
@anandraogadhave4679 Год назад
जिजाऊ माता जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर
@sachinthanekar3690
@sachinthanekar3690 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय......
@kunalpawar6115
@kunalpawar6115 Год назад
सर मी आज सकाळीच विच्यार केला की आजचा एपीसोड कोणत्या विषयावर येऊ शकतो? मग वीच्यार केला की आजचा एपिसोड कंदील आबाजी यांचाज राहील, आणि अंदाज खरा ठरला.😄😄😀😀
@nitingangole1148
@nitingangole1148 Год назад
लुधियाना वाला आणि जलिबूटी वाला एकच हाय ना बावा कंदील आबाजी चा गेमच झाला 🤣😂
@devanandkamble5969
@devanandkamble5969 Год назад
जिजामाता यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
@abadardigambar5340
@abadardigambar5340 Год назад
राष्ट्रमाता राजमाता जगत जननी जिजाऊ जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹 नांदेडकर 🙏
@msjedhe4723
@msjedhe4723 Год назад
भिजू भिजू मारतींन..😂😃😄😁😬
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 Год назад
राजामाता जिजाऊ मासाहेबचा जयंती निमित्त मानाचा त्रिवार मुजरा
@amolmaske8861
@amolmaske8861 Год назад
झुंबर ची बुडी लय खतरनाक आहे बा
@umeshyeawle2166
@umeshyeawle2166 Год назад
वा सर मजा आली सुपर
@milindatote9659
@milindatote9659 Год назад
कंदील आबाजीचा गेम फेल गेला राजेहो..... मामा भारी भरला ....
@bhagwanbelebhagwanbele5279
@bhagwanbelebhagwanbele5279 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय
@gopalraut4227
@gopalraut4227 Год назад
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
@akashtalne2226
@akashtalne2226 Год назад
1 नंबर कंदील आबाजी😂
@swapnilingole.
@swapnilingole. Год назад
मीच हो बॉ...🤣🤣
@anandmate6676
@anandmate6676 Год назад
शांताराम भाऊ चा कापूस विकून टाका 🙏🏻🙏🏻❤️❤️
@ShivaGayan-xh1ut
@ShivaGayan-xh1ut 7 месяцев назад
गंफाबाई आणि मारोती लग्न विषय भाडन लावा राऊत गुरूजी
@sagarkurhade6289
@sagarkurhade6289 Год назад
खुप छान सर👌👌👌👌
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 Год назад
नमस्कार हो गुरुजी ❤️😂🙏🏻
@dharamsingbharagade8794
@dharamsingbharagade8794 Год назад
कंदील आबांजी लय भारी👌👌☺️☺️
@abhijeetdeshpande1401
@abhijeetdeshpande1401 Год назад
जय जिजाऊ, जय विवेकानंद.. 🙏🙏
@premsonone445
@premsonone445 Год назад
😂😂 Kandil aaba cha game
@poojashirsat9016
@poojashirsat9016 Год назад
Kandil aabaji jasus kadhi pasun zale He tr jaganch kaam ahe
@rajeshmore8888
@rajeshmore8888 Год назад
मामा ले पकडणं मुश्किल आहे😂 👌🙏
@manoharpokale3275
@manoharpokale3275 Год назад
शांताराम बाप्पू नं आणि कंदील बुड्या नं घोर केला बावा 😀😀👌👌🙏🙏
@nileshmanghale8074
@nileshmanghale8074 Год назад
जय जिजाऊ
@shravandeshmukh1178
@shravandeshmukh1178 Год назад
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा
@roshanyadao766
@roshanyadao766 Год назад
Mama n fila game kandhil budyale
@krishnagiri672
@krishnagiri672 Год назад
कंदिल बुडा एक नंबर 🤣🤣👌👌💐💐
@akashingle1368
@akashingle1368 Год назад
कदिल आंबा लयच मस्त आहै
@rajubhakde7197
@rajubhakde7197 Год назад
राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची आज जयंती जय महाराष्ट्र
@sureshgawande7674
@sureshgawande7674 Год назад
सर मि काय विचार केलता मागिल विडियो पाहताणा तुमि पुर्ण रुप रेषा बदलोली सर खुप खुप आवडला विडियो पाऊण अस हासा आवरे ना काय सागाव तुमाला सलाम आहे तुमच्या कल्पनेला कल्पनेला 👌👌👌🙏🙏😂
@amangawai1362
@amangawai1362 Год назад
Sir tumchay video manje Mood swinger 🤗🤗
@user-oe1tz9qd9g
@user-oe1tz9qd9g Год назад
खूप छान झाला विडियो
@anilmangle6646
@anilmangle6646 Год назад
अप्रतिम सर👌👌
@shubhamdeshmukhe4511
@shubhamdeshmukhe4511 Год назад
🙇🏼‍♂️🙌🏻🙏⛳🧡 ~*•╼⃝𖠁➳⃝राजमाता स्वराज्य जननी.⃞जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंती निमीत्त पवीत्र स्मृतिस विनम्र अभिवादन𖠁⃝╾*~ ~*जय जिजाऊ जय शिवराय*~ ~*🙏🚩🧡*~
@niteshgaikwad9864
@niteshgaikwad9864 Год назад
हर हर महादेव 🙏🌹
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 Год назад
जबरदस्त 👌राऊत सर 👍
@achaltalware8063
@achaltalware8063 Год назад
खुप छान विडिओ सर❤️❤️😍😍
@dineshpote5620
@dineshpote5620 Год назад
मस्त
@gopalgore5590
@gopalgore5590 Год назад
Khup mast video sir
@artslife2666
@artslife2666 Год назад
मामा काय साधा थोडी आहे..... 😅मामा ठाकूर..😆😝
@nileshwaghamare7499
@nileshwaghamare7499 Год назад
🙏🙏🙏👌👌
@surajnandekar122
@surajnandekar122 Год назад
Mamachi jirli nhi ..tyanchi jirva sir
@raghojibothinge2093
@raghojibothinge2093 Год назад
सर तुमच्या विचारला तोडच नाही 🙏👌
@_lGYK2010_Fm
@_lGYK2010_Fm Год назад
सर मामाचा आवाज लई भारी वाटते मला
@swapnilingole.
@swapnilingole. Год назад
दा बारा जनी जमा होते अजून..🤣🤣
@BharatPravaswithKK
@BharatPravaswithKK Год назад
एकदम झक्कास..
@rajukatalakar1743
@rajukatalakar1743 Год назад
Jay jijau Jay jivray
@vickydhage8945
@vickydhage8945 Год назад
जय बाबा महाकाल
@devanandkamble5969
@devanandkamble5969 Год назад
आजचा भाग खूप मस्त होता
@kishorpaunikar6434
@kishorpaunikar6434 Год назад
Raut saheb ek video gumpha Bai var banava
@abadardigambar5340
@abadardigambar5340 Год назад
बहुतेक कंदील आबाजीचीच खोल फिटिंग होते वाटते 😂😂🤣 नांदेडकर 🙏
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. Год назад
|| 😊 So...nice dear respected sir . ❤🙏💐 ||
@anandraogadhave4679
@anandraogadhave4679 Год назад
विवेकानंद जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा सर
@digambarwankhede8206
@digambarwankhede8206 Год назад
जय जिजाऊ जय शिवाजी
@chandrashekharmodankar441
@chandrashekharmodankar441 Год назад
Mast viedo ❤️
@pankajchanne1140
@pankajchanne1140 Год назад
गुरुजी व्हिडिओ फार खतरनाक झाला या व्हिडिओ नंतर पुन्हा एक ट्रस्ट आणा आणखीनच व्हिडिओ फार चांगला होईल
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 Год назад
मामा लय शातीर हाय..कंदील आबाले टिपारी देली ...
@shubhamchankhore7293
@shubhamchankhore7293 Год назад
पोल खोल करायला देविदास भाऊच पाहिजे कंदील आबाजी कडून नाही मेळ खात
@rohitgawai1989
@rohitgawai1989 Год назад
Rajmata jijau jayanti nimitya trivar ma nacha mujra🧡🧡jay bhim jay shivray 💙💙
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 Год назад
Ranjana Shrikant Ingole Yeotmal. सर नमस्कार. खुप छान व्हीडिओ.मस्त भोले शंकर जी चे गीत.कंदील आजोबांचे आवाज आणि मस्त रोल. मामांची बायको साधी सरळ आहे. 👌👌👍👍
@sagarkorde8253
@sagarkorde8253 Год назад
कंदिल बुड्याची एंट्री एकच नंबर
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Год назад
राम राम हो गुरुजी,,बाकि लय भारी एपिसोड
Далее
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 55 тыс.
Презентация iPhone 16 за 4 минуты
04:00
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 55 тыс.