मला आजचा ब्लॉग बगून खरच खूप भारी वाटल, तू कुटला हि दिखावा न करता अगदी सहजपणे गावाकडची परिस्तिथी दाखविली खूप छान वाटल, नाहीतर आज काल celebraty असल की अस काही दिसत नाही त्यांचा सो called modern पणा दाखवतात,एक लक्षात ठेव ताई तुझा हा साधेपणाच तुला खूप काही आयुष्यात देऊन जाईल, खूप यशस्वी हो, आणि आपल्या माणसांसोबत ची नाळ अशीच जोडून ठेव, God bless you all, stay happy and healthy ❤
मिनाक्षी ताई तुझे सगळे ब्लॉग छान असतात मी बघते नेहमी पण... एक आहे की तु जावळाच्या कार्यक्रम ला साडी नेसायला पाहिजे होती मालिकेत कशी छान दिसते साडीवर..वाईट नको वाटून घेऊस ड्रेस वर छानच दिसते...❤❤