Тёмный

कंपोस्ट खत, गच्चीवरिल माती विरहित बाग (संस्था), GMVB Composting 

swati markale
Подписаться 1,7 тыс.
Просмотров 132 тыс.
50% 1

गच्चीवरिल माती विरहित बाग ह्या पर्यावरण संवर्धन करण्याचे सामान्य माणसांपर्यंत जनजागृती करत आहे. श्री प्रमोद तांबे ह्यांनी स्वत: हे सुरू केले व ईतरांनमध्ये हि जाणिव निर्माण केली. नैसर्गिक रित्या शहरशेतीकरणे ० बजेट मध्ये, व किचनवेस्ट मधुन कंपोस्ट खत निर्मिती, नैसर्गिक साधनसंपत्ती वापर करून फवारणी, जिवामृत करणे, गांडुळ खत करणं हे मार्गदर्शक करतात.

Опубликовано:

 

4 июн 2018

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 116   
@dinkarjagadish9836
@dinkarjagadish9836 2 месяца назад
खूप खूप छान.
@AmrutKulkarni-fq7gz
@AmrutKulkarni-fq7gz Год назад
मी अक्षय दिपकराव कुलकर्णी देखील आपण सांगीतल्याप्रमाणे कंपोस्ट खत तयार करतो .
@poojanaik5089
@poojanaik5089 3 года назад
खूपच उपयोगी माहीती मँडंम
@bhagyashreenipasale6808
@bhagyashreenipasale6808 4 года назад
खूप चांगली माहितीये दिला आता मी ही याचा वापर करेन ani कंपोस्ट banven
@AaryanDostonkaDost
@AaryanDostonkaDost 5 лет назад
खूप खूप उपयुक्त माहिती सायली जी, घरचा किचन वेस्ट जो ह्या आधी आपण म्युन्सिपालटीच्या कचरापेटीत टाकायचो, तो तसे न करता त्यापासून घरच्या घरी ब्लॅक गोल्ड म्हणजे कंपोस्ट खत तयार करण्याची ही संकल्पना मनाला खूपच भावली. ह्यालाच आपण निसर्गाकडून मिळालेले देणं परत निसर्गातच सामावून टाकणे असे पण म्हणू शकतो.
@swatimarkale4730
@swatimarkale4730 4 года назад
अगदी खरे बोललात
@rajeshpisat7462
@rajeshpisat7462 4 года назад
Khup chhan mahiti dilit. Great, superb.
@vijayabhagat8182
@vijayabhagat8182 4 года назад
Tumhi khup Chan mhaiti delya badhal dhanyvad
@sangeetakaule2270
@sangeetakaule2270 4 года назад
खूपच छान माहिती ,🙏🌹
@jobande4218
@jobande4218 4 года назад
खूप छान माहिती, धन्यवाद
@ushadesai738
@ushadesai738 4 года назад
Thank you soooo much mam!agdi pripurn mahiti!
@abhimarure2673
@abhimarure2673 6 лет назад
खुपच छान
@deoraosadmek657
@deoraosadmek657 4 года назад
अतिशय सुंदर
@saksh23
@saksh23 5 лет назад
प्लास्टिक पेक्षा माठात सर्वात चांगला तयार होतो
@shailadere3379
@shailadere3379 4 года назад
Khup Chan mahiti
@rohinibhole7917
@rohinibhole7917 4 года назад
Mast madam you are so greet👍
@vandanasupanekar1689
@vandanasupanekar1689 3 года назад
खूपच छान माहिती .मलापण या ग्रुपला ॲड व्हायचे आहे .
@kalpanappawar6790
@kalpanappawar6790 4 года назад
एक दीड महिन्यानंतर खत तयार झाल्यावर प्लास्टिक बॅग मध्ये भरून ठेवले तर चालेल का?
@bhagyashreechemburkar4626
@bhagyashreechemburkar4626 6 лет назад
Madam, मी भाग्यश्री चेंबूरकर, बोरीवली हून.... खूप छान माहिती..... पण शेवटी अजिबात आवाज येत नाही.
@arunhande4938
@arunhande4938 5 лет назад
अतिशय समर्पक माहिती ताई धन्यवाद!! पुन्हा हा व्हिडीओ ऑडिओ सुधारणा करून द्या त्यामुळे खुप चांगला असूनही अपूर्णता वाटते
@doraswamyaravam8538
@doraswamyaravam8538 4 года назад
Kuthalyahi zadacha pala pachola chalto ka ki specific zadanchach pala pahije
@balkrishnaparab7063
@balkrishnaparab7063 4 года назад
नमस्कार. उपयुक्त माहिती दिली.परतु व्हिडीओ एडिटिंग केले नाही असे वाटते.उदा. छोटा screen बाहेरच्या लोकांच्या कींचाळया ,आवाज इ.
@doraswamyaravam8538
@doraswamyaravam8538 4 года назад
Kiti diwas lagato he tayar vhayala compost
@preetipatil1718
@preetipatil1718 4 года назад
Madam khat tayar karychi hole vali bucket kuthe milte
@dilipnanoti125
@dilipnanoti125 4 года назад
ह्या कचऱ्या मध्ये ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक डीकंपोझर टाका ( 10 ग्राम एक लिटर पाण्यात टाकून टाकून ) कचरा लौकर मुरतो. Tricoderma व्हिरीडी कुठल्याही शेती खताचे दुकानात मिळेल.
@manjiridatey9044
@manjiridatey9044 4 года назад
Bio culture chya aivaji ka
@dilipnanoti125
@dilipnanoti125 4 года назад
@@manjiridatey9044 हे तयार bio - culture च आहे.
@manjiridatey9044
@manjiridatey9044 4 года назад
@@dilipnanoti125 yache praman jast zale tar kahi nuksan hote ka
@dilipnanoti125
@dilipnanoti125 4 года назад
@@manjiridatey9044 काही नुकसान होतं नाहीं.
@panchfulaghate354
@panchfulaghate354 4 года назад
Khup chan v upukt mahiti. Tai aata pavsalyat suka kachra milt nahi mg ky kraych.
@swatimarkale4730
@swatimarkale4730 4 года назад
कोकोपीट वापरा. खरतर पावसाळा अगोदर कोरडा पालापाचोळा जमवून ठेवावा.
@smitasawant4876
@smitasawant4876 5 лет назад
खुप छान माहीती पण शेवटी आवाज येत नाही कृपया हा व्हीडीयो परत पाठवावा
@pankajsonar6700
@pankajsonar6700 4 года назад
Bioculture कुठे मिळते ? खतांच्या दुकानात की नर्सरीमध्ये?
@kalyanidatar4962
@kalyanidatar4962 4 года назад
किती दिवसांनी तयार होते
@user-qd8ik5rq5l
@user-qd8ik5rq5l 4 года назад
खूप छान, माहिती शेवटी आवाज येत नाही
@dinkarjagadish9836
@dinkarjagadish9836 2 месяца назад
ग्रुप मध्ये घ्यावे
@nainagawade1184
@nainagawade1184 4 года назад
Madam shengadanyace tarfala caltil ka
@PRASHALI100
@PRASHALI100 4 года назад
Group la kasa add hota yeil
@ExperienceVillage
@ExperienceVillage 4 года назад
मॉडमचा नं मिळेल का
@sharadchavan3769
@sharadchavan3769 4 года назад
खरकट वापरल्याने कंपोस्टचा वास येत नाही का?
@preetipatil1718
@preetipatil1718 4 года назад
Tyamadhe jivamrut hi takayche ka
@karlekaranil
@karlekaranil 4 года назад
मी आपल्या संस्थेशी जोडण्यासाठी इच्छूउक आहे
@manikdurugkar6671
@manikdurugkar6671 4 года назад
Aavaz v camera shooting barobar nahi , Mahiti uttam
@ak-rh9ri
@ak-rh9ri 4 года назад
Me try kel hot n fugus lagto mam tyala
@preetipatil1718
@preetipatil1718 4 года назад
Konte culture magayche
@namratasamant2925
@namratasamant2925 4 года назад
तुमचा काय व्हॉटसअप ग्रूप आहे काय
@swapnakhude2911
@swapnakhude2911 5 лет назад
From where I can buy Innora bioculture in Pune.
@savanineeraj
@savanineeraj 4 года назад
दही वापरा होते काम
@reenashah3230
@reenashah3230 4 года назад
Swati tai, video barobar ghetla jaat nahin, greens add kartaana muddam video disturb jhalya saarkh vatl ani shevti voice band jhale,
@sunandag5761
@sunandag5761 4 года назад
तुमच्या ग्रुपमधे अॕड कसे व्हायचे सांगा मॕडम.फक्त व्हीडिओ दाखऊन उपयोग नाही. जर मोबा. नंबर दिला नाही तर लोकांना तुमच्यापर्यंत पोहचता येत नाही. जास्तीतजास्त लोकांना उपयोग व्हायला हवे आसेल तर जास्त लोकाना नक्कीच फायदा होईल.
@sagarlad8188
@sagarlad8188 3 года назад
Mala pn add hoychay
@santoshbobade1577
@santoshbobade1577 3 года назад
गाई च्य शेणाच्या स्लरी चे प्रमाण १: १०सांगितले म्हणजे १ किलो शेण १० लिटर पाण्यात टाकायचे काय जरा विस्तृत माहिती मिळेल काय
@jayagokhale9969
@jayagokhale9969 4 года назад
आमच्या कॉंपोस्ट मध्ये हुमण्या होतात . त्या न होण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी ?
@swatimarkale4730
@swatimarkale4730 4 года назад
हुमण्या ह्या शेणा मुळे होतात. कंपोस्ट हे ओल्या भेळे इतके ओले असावे. तुम्ही त्यात हळद w thode तिखट टाकून पहा. काही वेळा थोडे खडे मीठ टाकले तरी जातात.
@shrutisupal145
@shrutisupal145 4 года назад
शेवटी आवाज येत नाही
@savanineeraj
@savanineeraj 4 года назад
मी कम्पोस्ट नियमित बनवतो त्याचा फुलझाडा साठी कसा वापर करायचा ते सांगा
@swatimarkale4730
@swatimarkale4730 4 года назад
आपण जसे खर वापरतो तसेच टाकत राहायचे.
@kalpanappawar6790
@kalpanappawar6790 4 года назад
Madam, how can i join your whatsapp group.
@sheetaltelang35gmail
@sheetaltelang35gmail 4 года назад
Is your maternal name leena
@pushpayedge9124
@pushpayedge9124 3 года назад
Mam tumcha contact no dhayla ka
@swapnilteredesai9188
@swapnilteredesai9188 4 года назад
तुम्ही सांगितल्या प्रमाणे सुका कचरा आणि ओला कचरा टाकून खत बनवण्याची प्रक्रिया चालू केली पण 15 दिवसांनी त्यात वाळवीच्या मुंग्या झाल्या व चिलटे आणि इतर किडे तयार झाले व पूर्ण खराब झाले आहे त्यावर काय उपाय आहे का
@prasheels.g.7415
@prasheels.g.7415 4 года назад
Use neem powder/leaves to overcome this
@sujatabhave905
@sujatabhave905 5 лет назад
खरंच शेवटी आवाजच बंद झाला
@bhagyashreechemburkar4626
@bhagyashreechemburkar4626 6 лет назад
मँडम, मी माझ्या विभागात स्वैपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून खत कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिक करते. लोकांच्या शंकांचं निरसन केल्यामुळे अनेक लोकं खत तयार करायला लागली.
@saksh23
@saksh23 5 лет назад
अभिनंदन💐
@newarepriti2023
@newarepriti2023 4 года назад
भाग्यश्रीजी यूटयूब वर टाकावे.
@kbk.....4601
@kbk.....4601 4 года назад
Culture ghari tayar karata yet ka
@bhagyashreechemburkar4626
@bhagyashreechemburkar4626 4 года назад
@@kbk.....4601 प्रथम आपल्याला एकदा बाजारातून कल्चर घ्यावच लागत. आणि मग आपल्याकडे कल्चर तयार होतं. आपण कुठे रहाता. कारण मी कंपोस्ट बास्केट तयखर करून देते. आपला नंबर कळला तर आपल्याला फोटो पाठवेन. धन्यवाद.......।
@bhagyashreechemburkar4626
@bhagyashreechemburkar4626 2 года назад
@@newarepriti2023 U Tube वर माझा 🏡 Home Composting चा video आला आहे. १ हे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी.......आपले खूप खूप धन्यवाद......
@rupalikalakar7964
@rupalikalakar7964 4 года назад
Group mdhy add karanysathi Kai karav lagel
@swatimarkale4730
@swatimarkale4730 4 года назад
G.m.v.b. fb war aahe
@ashvinisuryawanshi7333
@ashvinisuryawanshi7333 5 лет назад
Madam Tumhi khup Chan mahiti sangitli . Pan shewti aawaj yet nahi . Pls tumhi ha video parat pathava.
@ExperienceVillage
@ExperienceVillage 4 года назад
मला ग्रुप मदे घालका
@lalitashinde3557
@lalitashinde3557 5 лет назад
खूप छान माहिती आहे. तूमचा grp आहे का मला पण add करा
@lalitashinde3557
@lalitashinde3557 5 лет назад
8149491532 हा माझा नंबर आहे
@jatinvora3131
@jatinvora3131 5 лет назад
@@lalitashinde3557 facebook la GMVB serch kara request send kara mag admin aaplyala add kartil
@durgadaslingayat7209
@durgadaslingayat7209 4 года назад
Jivaamrut kai asta
@swatimarkale4730
@swatimarkale4730 4 года назад
जिवामृत हे गायीचे मुत्र, शेण, गुळ , डाळीचे पीठ असे एकत्र काही प्रमाणात करतात. त्याची माहिती तुम्हाला गाच्चीवरल माती विहरित बाग(g.v.m.b.) ethe shodha fb war procedure mahit hoil.
@milind36
@milind36 5 лет назад
डस्ट्बीन एकात एक दोन घातल्यात की एकच आहे ? काहीच कळत नाही . अवांतर खुप सांगितले गेलेय . नेमकेच सांगितलेत तर बर होईल.
@aniljagtap6683
@aniljagtap6683 4 года назад
त्यानं अवांतर असे काहीही सांगितले नाही, योग्य तीच माहिती सुटसुटीत शब्दात समजावून सांगितलेली आहे.
@Sagar-di3fn
@Sagar-di3fn 5 лет назад
Madam, I am also from Pune. Can I join your WhatsApp group.
@shamkambale7409
@shamkambale7409 3 года назад
Sagar lm mali form pune
@shamkambale7409
@shamkambale7409 3 года назад
9697955143
@sharadd2892
@sharadd2892 5 лет назад
पाठीमागे बेवडा दिसतोय
@dinkarjagadish9836
@dinkarjagadish9836 2 месяца назад
पत्ता फोन नंबर मिळेल का, मॅडम
@vasantirani6476
@vasantirani6476 4 года назад
कल्चर म्हणजे काय
@swatimarkale4730
@swatimarkale4730 4 года назад
जसे आपण दही लावताना विरजण लावतो तसे हे कंपोस्ट करताना चे विरजण होय. पूर्वी जे कंपोस्ट करून माती तयार झाली असेल त्यात हे मित्र जीवाणू असतात ,ते कंपोष्ट करायला मदत करतात
@sanghmitrapanbude5359
@sanghmitrapanbude5359 4 года назад
मडम तुमचा कोनता गुप आहे का मला गुप मध्ये अँड करा
@gopalgilbile4459
@gopalgilbile4459 4 года назад
ताई तुमचा कनसेप्ट चांगला आहे पण विडिओ कॉलिटी खुपच खराब असल्याने आपलं बोलणं पुर्णपणे समजले नाही.
@namratasamant2925
@namratasamant2925 4 года назад
नो द्या
@gopalgilbile4459
@gopalgilbile4459 4 года назад
लिंबाचा पाला हा ओला चालेल कि तोही सुकवावा लागेल मध्ये मध्ये टाकण्यासाठी आळी लागू नये म्हणून......
@swatimarkale4730
@swatimarkale4730 4 года назад
ओला पाला व सुका पालापाचोळा ह्रदयाचे प्रमाण साधारण १:३असे घ्यावं.
@sarikasalunkhe9694
@sarikasalunkhe9694 4 года назад
Madam tumacha नंबर मिळेल का?
@shamkambale7409
@shamkambale7409 3 года назад
Hi Madam mi palat Mali cha kam krtu
@shamkambale7409
@shamkambale7409 3 года назад
9697955143
@faseehsaiyyed1358
@faseehsaiyyed1358 4 года назад
आवाज गायब,mute video
@harshwardhansathe8071
@harshwardhansathe8071 4 года назад
Magch aawaj khup yeto
@kirteerahatekar1821
@kirteerahatekar1821 2 года назад
शेवटी चे काही च ऐकायला आले नाही.
@renuscorner9321
@renuscorner9321 4 года назад
Ma'am तुम्ही छान माहिती सांगितली, पण शेवटी आवाज न्हवता येत
Далее