तेल लावणे हा भाग प्रत्यक्ष तपासणीनंतरच ठरवता येतो म्हणजे त्या ठिकाणी दोष जमलेले असतील तर तेल लावून त्रास वाढतो परंतु फक्त वायु वाढलेला असेल तर तेल लावल्याने फायदा होतो तूर्त नारायण तेल लावू शकता परंतु प्रत्यक्ष वैद्यांचा सल्ला घेतला तर तुम्हाला आणखी स्पेसिफिक ट्रीटमेंट घेता येईल
डिपेंड करते तुमच्या निदानावर म्हणजे मान दुखी कशामुळे होत आहे त्यावर जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून चेक करून कशा पद्धतीने मान दुखी बरी होऊ शकेल हे समजून घ्या