Тёмный
Ayurvedshastra
Ayurvedshastra
Ayurvedshastra
Подписаться
Live healthy life with Ayurved. Ayurved not only treats ailments but teaches us how to live Healthy and fit life. In this our channel Ayurvedshastra we share information about Ayurved, treatment aspects of various diseases and Ayurvedic dietics.
Follow our channel to live healthy and joyfull life

Комментарии
@arunpatil3222
@arunpatil3222 5 минут назад
Nice information sir 🎉🎉
@harishankarpandey7989
@harishankarpandey7989 10 минут назад
पंचकर्म करावे का
@sushamapatil4139
@sushamapatil4139 17 минут назад
सर मी फिरायला जाते, लिंबू पाणी घेते, रात्री जेवण केले नाही तरी मला पोट साफ होत नाही मला या दोन महिन्या पासून जास्त त्रास होतो आहे. माझं पा ईल्स च ऑपरेशन पाच वर्षापूर्वी झाले आहे माझं वय 53 आहे मी रोज व्यायाम पण करते
@RadhaKhobragade-kc2bm
@RadhaKhobragade-kc2bm 19 минут назад
Thnx sir...same mla ha problem hot ahe majhi ege ata 45 ahe
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj 2 часа назад
Impossibly ..
@RajaniKasinath
@RajaniKasinath 2 часа назад
Dr सांगतात भरपूर पाणी प्या असे का सांगतात. माझे सकाळी पोट साफ होत नाही मी रात्री काळे मनुके व अंजीर भिजवून खातो संध्याकाळी एक कप कोमट पाण्यात 2चमचे तूप टाकून पितो तरी सुद्धा पोट साफ होत नाही उपाय सांगा किंवा यावर उपचार सांगा आपली फी सांगा
@naraharidalvi3308
@naraharidalvi3308 4 часа назад
डायबिटीस असेल तर बिट खाल्लं तर चालेल का
@naraharidalvi3308
@naraharidalvi3308 4 часа назад
बाबल छान माहिती सांगितली अगदी बरोबर धन्यवाद
@NamdevSarode-b1u
@NamdevSarode-b1u 5 часов назад
हा य
@dilipmisal6903
@dilipmisal6903 6 часов назад
छान माहिती दिली धन्यवाद
@vijayanikam8358
@vijayanikam8358 6 часов назад
Dr रावराणे साहेब आपण आतड्यांचे विकारा बरे करण्याविषयी खुप चांगला संदेश बोधप्रद युक्त अशी छान सखोलपणे माहिती सांगितली धन्यवाद Dr साहेब
@reshmapatil1463
@reshmapatil1463 6 часов назад
Sir chan mahiti sangitalit.
@anitabandal4272
@anitabandal4272 7 часов назад
Mala patha dukhate mungya yetat manhi dukhate telane malish kelyavar aaram vatto tel konte vaprave
@user-rb3bj3rf1p
@user-rb3bj3rf1p 7 часов назад
Fine information
@suchitawayal3453
@suchitawayal3453 8 часов назад
डॉक्टर साहेब वादाच्या कोवळ्या परंब्याचा काढा घेतला तर मूळव्याध ला सुद्धा फायदा होतो बर का श्री स्वामी समर्थ 🎉🎉
@poojawable9081
@poojawable9081 13 часов назад
Khup payamadhye jal jal hote ..Can't bear it now
@vijayanikam8358
@vijayanikam8358 14 часов назад
Dr साहेब आपण खुप छान माहिती सांगितली धन्यवाद आपणास सर
@chhayagaikwad9507
@chhayagaikwad9507 14 часов назад
गव्हाबदल खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर
@sanjayghadigaonkar5864
@sanjayghadigaonkar5864 14 часов назад
शुगर असेल तर मध किंवा ज्येष्ठ मध वापरता येईल का?
@surekharao9144
@surekharao9144 15 часов назад
पाईल्स साठी काही औषध सांगाल का
@surekharao9144
@surekharao9144 15 часов назад
खुप सुंदर व्हिडिओ
@vaishalibhalwankar7639
@vaishalibhalwankar7639 15 часов назад
हा त्रास सध्या मला होतोय. खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद डाॅक्टर!🙏🏻🙏🏻🙏🏻
@ShashiBadave
@ShashiBadave 15 часов назад
Chhan awaaz
@israilkhan4016
@israilkhan4016 15 часов назад
सर माझं पोट साफ होण्यासाठी आवश्यक ते medicine सांगा
@ChhayaDeshpande-zs6ot
@ChhayaDeshpande-zs6ot 15 часов назад
धन्यवाद डॉ खूप छान माहिती मिळाली.
@nilkanth6576
@nilkanth6576 16 часов назад
मला स्लीप डिस्क चां त्रास आहे चुकून वजन उचलले जास्त गाडी चालवली, दोन्ही हाताने थोडे जास्त काही काम केले के पाठीत उसन भरते आणि समोर वाकले की पाठीत कळ येथे मग दोन तीन दिवस पेन किलर घेतली भरपूर आराम केला की मग बर होते पण नंतर कमरेत अशक्त पणा जाणवतो ह्या वर काही उपाय आहे का?
@BalasahebKhelkar
@BalasahebKhelkar 16 часов назад
Sir contact number send kar
@shreepalnalawade8191
@shreepalnalawade8191 16 часов назад
Thank you sir
@user-tj6tx3sx1l
@user-tj6tx3sx1l 17 часов назад
मक्याची झीज झाली आहे हात पायाला मुंग्या येतात
@swatioke2085
@swatioke2085 17 часов назад
Uric acid कमी करण्यासाठी काय करावे?
@rajendrakurhe9896
@rajendrakurhe9896 17 часов назад
Sir tumcha RU-vid var kambret chakti thodi dabli ahe dhanvantari puraskar prapt avhad Dr yanchyakde mi gelo asta tyani mala kahi ayurvedic medicine dile parantu farak farsa Kay nahi mi6/7hrstanding asto pain khup hotay upay sanga age 37 running ahe
@shwetabhegade6226
@shwetabhegade6226 17 часов назад
Tal payachi Aag aahe….Age above 60
@ashishgaikwad5323
@ashishgaikwad5323 17 часов назад
Tach duklya mule chest pain hote ka sir
@sudhirraut8167
@sudhirraut8167 18 часов назад
मला.सरदीमुळे.शीका.यतात.व.छाती.त.ऊजवा.साईडला.दूकते.उपाय.सागा.
@shashankrane8752
@shashankrane8752 18 часов назад
Thanks sir .
@archanasalkar2177
@archanasalkar2177 18 часов назад
Thank you Docter saheb mala ya mahitichi khoop garaj hoti Thank You So Much 🙏🙏
@DinanathKolhe-op1hj
@DinanathKolhe-op1hj 18 часов назад
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो भाऊ
@RamSonule
@RamSonule 18 часов назад
बऱ्याच वर्षांपूर्वी गुडघ्याला मार लागला असेल तर त्यावर ती काय उपाय सांगा असह्य वेदना आहेत
@alkadeshmukh4172
@alkadeshmukh4172 19 часов назад
धन्यवाद सर आपण खुप छान माहिती दिली गुडघ्यावर घोटया वर सुज आहे युनिक एसिड आहे तेल घ्यावे का
@AshaJadhav-v5n
@AshaJadhav-v5n 19 часов назад
खुप छान माहिती डॉ.साहेब धन्यवाद
@sanjaydevake495
@sanjaydevake495 19 часов назад
Dsnevad sr
@sunilahire9460
@sunilahire9460 19 часов назад
पोट फुगते संडास होत नाही एक वर्ष पूर्ण झाले आहे तेल घेऊ
@alkadeshmukh4172
@alkadeshmukh4172 20 часов назад
सर मला खुप त्रास होतो आहे युरीक असिड चार माझे साधे दुःखता सुजले होते गोळ्या घेते
@alaknandamasurekar2323
@alaknandamasurekar2323 20 часов назад
छान माही ती
@rekhapotdar7165
@rekhapotdar7165 20 часов назад
मला मनगटात खूप दुखते आहे थोडी सूज आहे तेल सुचवा
@avinashkorde5195
@avinashkorde5195 20 часов назад
वारंवार लघवीला जावे लागते आणि लघवीमध्ये आग होते
@anantamaske9882
@anantamaske9882 20 часов назад
डॉक्टर साहेब तुम्ही कुठल्या पुस्तकाचा अभ्यास केला , मी पण कोमट पाणी पितो पण मला कधीही त्रास होत नाही नेमकं कोणाचं खर समजायचं ,,
@dattacherle1241
@dattacherle1241 20 часов назад
Running karu shakti ka ....yage 46 bp tablet aahe chalu
@mrnobita1m704
@mrnobita1m704 20 часов назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@drswamisuryakant7967
@drswamisuryakant7967 21 час назад
सर आज रोजी माझे वय 64 वर्षे झालेत. पण मला लहानपणी देखील सतत लघवीला जावे लागत असे. मला आता तर रात्री प्रत्येक तासाला लघवीला जावे लागत आहे. मला सुगर नाही. मला बि. पी.आहे.