Тёмный

कटुरले बनवण्याची खरी पद्धत जाणून घ्या अशाच पद्धतीने बनवा सर्वजण अगदी आवडीने खातील. 

MayudhikaRecipes
Подписаться 1,7 тыс.
Просмотров 2,7 тыс.
50% 1

कटोरले
एक अस्सल रानभाजी ती बनवण्यासाठी पद्धत तुम्ही आज जाणून घ्या अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली तर सर्वांनाच खूप आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोषक तत्त्वांचा भरणा असतो अशा भाज्यांमध्ये त्यामुळे त्या त्या सीजनमध्ये या भाज्यांचा लाभ आपण नेहमीच घेतला पाहिजे चॅनल वरती तुम्हा सर्वांसाठी अशाच रानभाज्यांच्या विविध रेसिपीज आम्ही अपलोड केलेल्या आहेत आशा करतो तुम्ही सर्व रेसिपीचा लाभ आणि त्याच्या पोषक तत्त्वांचा परिवारासाठी पुरेपूर फायदा घ्याल. #trending #food #bhaji #cooking #marathivedio #recipe #रानभाज्या #राणभाज्या#स्वयंपाकघर #स्वयंपाक#मराठीकिचनटिप्स #खानदेशी_तडका #खानाखजाना

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@user-sm7jg3td5h
@user-sm7jg3td5h Месяц назад
कांदा पण टाकावा
@MayudhikaRecipes
@MayudhikaRecipes Месяц назад
हो अगदी बरोबर तशी पण करू शकतो.😊 धन्यवाद कमेंट केल्याबद्दल.
Далее
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 704 тыс.