Тёмный

कडगावं-गारगोटी रोड ! गोवा-कोकणात जाण्यासाठी चा नवीन मार्ग!Kolhapur-Gargoti-Kokan-Goa 

Prasad Patil Kolhapurkar
Подписаться 2,8 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

Kolhapur Goa Road Shivdav-Sonawade Ghat
कोकण आणि घाटप्रदेशाला जोडणारे जिल्ह्यात अनेक मार्ग असून त्यात आता नव्यानेच गारगोटी-शिवडाव या मार्गाची भर पडणार आहे. गारगोटीमार्गे कडगाव, शिवडाव येथून सोनवडे (ता.कुडाळ, जि.सिंधुदूर्ग) मार्गे 10 किलोमीटरवर असलेल्या पंडुरतिट्टा या गावातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहे. या रस्त्याचा पहिला टप्पा गारगोटी ते शिवडाव असा असून 35 किलो मीटरच्या या रस्त्यासाठी 116 कोटी रुपये खर्चाची तरतूद झाली आहे. रस्त्याचे काम इंडियन रोड कॉंग्रेसच्या नियमाप्रमाणे सुरु असल्याने पर्यटकांसाठी हा रस्ता म्हणजे पर्वणी ठरणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातून गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगड आदी ठिकाणाहून कोकणात जाता येते. यात आणखी एका मार्गाची भर पडत आहे. या रस्त्याचा पहिला टप्पा गारगोटी ते शिवडाव याचे काम प्रगतीपथावर आहे. जवळपास 35 किलोमीटरचा हा रस्ता असून इंडियन रोड कॉंग्रेसच्या मानांकनाप्रमाणे सुरु आहे. या रस्त्यावरील सर्व उतार आणि चढ काढले असून, एकाच उंचीवरुन हा रस्ता जाणार आहे. या सर्वामुळे अपाघाताचे प्रमाण कमी होणार आहे. किमान 25 ते 30 मिनीटे वेळेची बचत होईल. या रस्त्यावर गारगोटी, आकुर्डे, शेणगाव, दोनवडे, कडगाव आदी मोठी गावे आहेत. त्यामुळे या गावातून रस्ता करताना तो क्रॉंकीटचा करण्यात येणार आहे. तर उर्वरीत रस्त्याचे डांबीकरण होणार आहे. रस्त्याची जी रुंदी आहे, कामानंतर दुप्पट रुंदी होणार असल्याने जलद वाहतूक होणार आहे. तसेच अपघाताची संख्याही कमी होईल. पाणी पुरवठा योजना, विजेचे वितरण, टेलिफोन केबल आदी कारणासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात येते. मात्र या रस्त्यावर अशी खोदाई होवू नये म्हणून 250 व 500 मीटरवर सिमेंट पाईप बसवल्या आहेत.
#Kolhapur: The state government has assigned the construction work of #Shivdav-Sonawade stretch on the proposed Gargoti-Patgao-Zaraptitta route to the Kolhapur division of the PWD, though most of the ghat is part of the Konkan region. The road will be an additional route connecting Kolhapur with Goa.
The government has sanctioned Rs 3 crore for the project which would include works such as land survey, physical visits and land acquisition. The total gradient is estimated to be 9.63km long, of which 5.75km is in Sindhudurg, while 3.88km is on Kolhapur side.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 68   
@ManojMestri-x1w
@ManojMestri-x1w 8 месяцев назад
खूप सुंदर व निसर्गरम्य रस्ता आहे. छान
@vikaskamble8228
@vikaskamble8228 5 месяцев назад
❤👍
@amitlondhe310
@amitlondhe310 Год назад
ज्यांना ज्यांना गोव्याला जायची इच्छा आहे त्या त्या लोकांनी बाईक वरून जर सफर करणार असाल तर कोल्हापूर गारगोटी गारगोटीत आल्यानंतर क्रांती चौकातून डाव्या बाजूस टर्न मारून पुन्हा राइट टर्न मारून सरळ सावंतवाडी रोड पकडणे याच रोड वरती भुदरगड किल्ला जाण्यासाठी मार्ग आहे ममदापूर देवकांडगाव नवले वरून गवसे फाटा ला जाणे हे अंतर गारगोटी ते गवसे 35किलोमीटर आहे तिथुनच पुढे गेल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा सुरू होतो त्यामध्ये आंबोली आंबोली धबधबा दानोळी घाट या मार्गाने जात आपण पुढे जातो पुढे सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावाकडे जाणारा पोलीस पोस्ट लागते तिथुनच डाव्या बाजूस टर्न घेऊन जावा सावंतवाडी तालुक्यातील आपणास गावे लागतात बावळट फौजदार वाडी अशी छोट्या छोट्या गावातून आपण सरळ गोव्याला बांदा या मुंबई गोवा हायवे वर निघतो .तिथुन डाव्या बाजूस टर्न घेतला की एक मार्ग दोडामार्ग आहे.व सरळ गेलात की 7किलोमीटर वर महाराष्ट्र गोवा चेक पोस्ट आहे.
@amitlondhe310
@amitlondhe310 Год назад
आणि हे अंतर फक्त आणि फक्त गारगोटी तीन 110किलोमीटर आहे
@senor2930
@senor2930 Год назад
Dada Kolhapur passing bike la Goa police traas detaat ka?
@amitlondhe310
@amitlondhe310 Год назад
@@senor2930 आम्ही गेलो होतो आम्हाला तर काही दिला नाही बाईकची सर्व कागदपत्रे व पीयूसी काढली होती व हेल्मेट नेहमी वापरावे
@amitlondhe310
@amitlondhe310 8 месяцев назад
आम्हाला काही ही त्रास दिला नाही हेल्मेट व गाडी पेपर सोबत न्या
@kinghunter2643
@kinghunter2643 7 месяцев назад
आजचं ह्या बांडगुळ गावाचा आनुभव घेतला. 1 नंबर चे मधरचोड लोक आहेत ह्या भागात, ट्रॅप लावून टू व्हलीरे पडतात, accident krtat, आणि पैसे लुटतात. इथून कधीच जाऊ नका सावधान
@vijaygolwalkar6751
@vijaygolwalkar6751 Год назад
Very nice
@shridharbhosale5291
@shridharbhosale5291 Год назад
👍👍👍👍👍👌👌👌 तुम्ही तेथील मार्गा ची माहिती पुर्ण स्वरूपात सांगितली आहे. लय भारी 😊 👌👌
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 Год назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@chandrakantsalgaonkar1251
@chandrakantsalgaonkar1251 Год назад
हा रस्ता पाट गाव सोनवदे मार्गे कुडाळ ला जातो काय
@AfreenKhan-fq2zt
@AfreenKhan-fq2zt Год назад
Datt mandir chya pudhe jo church aahe tyachya bajula aamche ghar aahe shengao dada khup br vatl
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 10 месяцев назад
दादा हा गारगोटी वरून कोकणात कोणत्या ठिकाणी आणि गोव्यात कोणत्या ठिकाणी जातो ते सांगितले नाही. अर्धवट व्हिडीओ आणि माहिती.
@SmilingCricketSport-dr5mh
@SmilingCricketSport-dr5mh 8 месяцев назад
कुडाळ तालुक्यातील सोनवडे घोडगे
@sachhin001
@sachhin001 2 дня назад
Ha marg chalu zala ahe ka?
@shaukatshaikh8110
@shaukatshaikh8110 2 года назад
Uttam,! Kiti km wachtat?
@bag9845
@bag9845 Год назад
हा रस्ता आमच्या गावातून जाणार आहे गेल्या २५-३० वर्षांपासून हे काम सुरु आहे. पण अजूनही पूर्ण झाले नाही.
@vinodnikode5224
@vinodnikode5224 3 года назад
Very nice video and information
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 2 года назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@rajjamkhandikar1435
@rajjamkhandikar1435 3 года назад
Video Khupch chaan... 👌👌👍🙏
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 2 года назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@miteshsawant8888
@miteshsawant8888 Месяц назад
आम्हाला कोल्हापूर फिरायचे आहे.पण transport गाड्या ची माहिती नाही. आदमापुर वरून बस साठी खूप वाट बघावी लागते.आता आम्हाला आदमापुर वरून दुसऱ्या ठिकाणी कोल्हापूर मधे जायचे असेल .एक पर्यटक व्यवसाय म्हणून कोल्हापूर मधल्या लोकांनी पुढाकार घ्यावा.तुम्हाला पण इन्कम मिळेल .जे काही असेल जसे six सिटर,मिनी बस.आज गोवा बघा .गोवा का श्रीमंत आहे.
@kashinathgavas5589
@kashinathgavas5589 3 года назад
Video mast zala aahe
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 3 года назад
Thanks
@greenearth4657
@greenearth4657 2 месяца назад
अरे भावा हा विडिओ गारगोटी ते दोनवडे पाहिजे होता. तू परतीचा रस्ता दाखवलास . पण ठीक आहे . विडिओ छान आहे. तसेच लोकांना चालत जाण्यासाठी सर्विस रस्ता नाही आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त. आणि रस्ता गावातून नेण्याऐवजी बायपास केला पाहिजे होता किंवा उड्डाण पूल. पण आपल्या इकडे काही तस शक्य नाही. आणि रस्त्याला तर डांबर दिसतंच नाही त्यामुळे पावसाळा होता होता रस्ता गायब होऊन जाईल.
@mahendrasandage3169
@mahendrasandage3169 2 года назад
Best
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 2 года назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@sandippatil3370
@sandippatil3370 3 года назад
1 No Road
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 3 года назад
Thanks
@thefundrive4650
@thefundrive4650 2 года назад
Nice vlog this is my village I am Shankar Abitkar
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 Год назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@gauravgaikwad4472
@gauravgaikwad4472 2 года назад
हा रस्ता गोवा ला जातो का ? घाट आहे का जायला गोवा ला ?
@manojkamble4506
@manojkamble4506 Год назад
Sadhya nahi pan ha road kuda la jodla janar ahe
@PATIL_MH09
@PATIL_MH09 3 года назад
Good luck bro ..👍👍
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 3 года назад
Thanks bhawa
@sanjaypatil-kn8cg
@sanjaypatil-kn8cg 3 года назад
🔥🔥🔥
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 Год назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@siddhpatilsss
@siddhpatilsss 3 года назад
Mast bhava. .. Pudhcha veli google map open nhi krnar... Video lavnar
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 3 года назад
☺️☺️
@shrikantgurav4073
@shrikantgurav4073 2 года назад
Koknat pudhe kase jayche
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 2 года назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@mohanpatil9837
@mohanpatil9837 3 года назад
Donwadechya pudhe Konkan cha marg dakhav
@mohanpatil9837
@mohanpatil9837 3 года назад
To Marge lokana mahit nahi tach navin akarshan ahy
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 3 года назад
Nakki dakhavto
@aa_gaming134
@aa_gaming134 3 года назад
nice prasad
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 3 года назад
Thanks
@shrikantgurav4073
@shrikantgurav4073 2 года назад
Gaganbavda ne gelo tr kitee fafak padel
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 2 года назад
Thank you, Subscribe to our channel
@mayurchavan4010
@mayurchavan4010 3 года назад
Ghat kamacha video pn taka ki pls
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 3 года назад
नक्की भावा
@mayurchavan4010
@mayurchavan4010 3 года назад
@@prasadpatilkolhapurkar2905 भावा नवीन video कधि बघायला मिळेल
@mayurchavan4010
@mayurchavan4010 3 года назад
@@prasadpatilkolhapurkar2905 Navin video kadhi uplod karnar
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 3 года назад
Sunday
@mayurchavan4010
@mayurchavan4010 3 года назад
Prasad video upload nahi kelas bhava ghat kamacha video बघायचं आहे
@RakeshSutar-b1s
@RakeshSutar-b1s 2 месяца назад
हा मार्ग लवकर होणार नाही उगाच ह्या मार्गांवरून गोवा जाऊ नका रंगाचा बेरंग होईल. रोड दर्जा खराब आहे. पूर्ण road झाला नसताना उगाच दाखवणे चुकीचे
@diliplandage5817
@diliplandage5817 2 года назад
Gadkari yanchyamhananyapramane roj 18km road karto mag 35km LA etke divas kase
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 2 года назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@vijaychavan7372
@vijaychavan7372 Год назад
Very good, but Prasad while showing, if you come across any river, please show it for a second or town and give its name, this will be the additional information while travelling. Thank you.
@dhananjaysawant9168
@dhananjaysawant9168 3 года назад
Sagala uas (sugarcane) lawoon paisa bakkal milel bhava. Karan usala nagadi bhav milato. Sakhar karakhanewale rajkarani lakhopati warun crorepati hotilach tumachya usachi sakhar aani daru banawoon. Pan hya mulech nisargacha samatol jato. Karan nisargaat ashe kiti tari koti koti jiv jantu aahet jyana tumachya hya usacha kahihi fayda nahi. Tyana pahije jawari, bajari, maka, bhat ,nachani , vari aani vividh prakarachi phule - phale denari jhade. Sagalya jaminiwar usachich sheti keli tar pur yenarach. Mag devala aani pawasala dosh dyayacha nahi. Karan shewati paisa mhanaje Sagal kahi nahi. Nisarg ekach phataka deto aani sagala paisa , bungalow, gaadi , madi, buildings sagal dolya dekhat jamin dost hotay. Nisargacha kop ugich hot nasatoy. Aapan chuka karayachya yedya rajakaranyachya nadi lagun aani mag asa jhala ki dosh dewala aani pawasala dyayacha.
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 2 года назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@थोरलपाटील
कोल्हापूर ला कधी फिरला का भावा . मला तू कोकणातला वाटतोस. तुझ्या माहितीसाठी एक सांगतो. ऊसापासून साखर आणि दारू तेवढच बनत नाही. तर ऊसापासून इथेनॉल, वीजनिर्मिती,cng हे सुध्दा घेतलं जात. आणि आमच्या कोल्हापूर मध्ये येवून बग उसबरोबर आम्ही भात, बाजरी, मका, नाचणी बटाटे, रताळी, ही सुद्धा पिके घेतो आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो तुमच्या संपूर्ण कोकण मध्ये जेवढी काजू पिकत नाही तेवढी काजू फक्त आमच्या चंदगड, आजार, गडहिंग्लज मध्ये होतें येकदा येवून बघ. राहिली गोष्ट पुराची तर कोल्हापूर ला पूर पंचगंगा नदीवर, हायवे वर अतिक्रमन करुण बांधकाम केल्यामुळे पूर परिस्थिती येत आहे. पण येत्या काही वर्षात underground पाणी मराठवाडा आणि विधर्ब ला वळवण्याच काम चालू आहे. त्यामुळे तू जास्तं टेन्शन नको घेवू. तुला एक गोष्ट विचारतो उसाला जसा फिक्स एफआरपी आहे तसा इतर पिकांना तू देतो का फिक्स एफआरपी आम्ही ऊस काढून तुझ्या म्हणण्याप्रमाणे दुसरी पीक घेतो
@ritoxtarawdekar111
@ritoxtarawdekar111 2 года назад
मी नितवडे मध्ये राहतो तरवडेकर आहे मी
@prasadpatilkolhapurkar2905
@prasadpatilkolhapurkar2905 2 года назад
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@sketch-ff9699
@sketch-ff9699 3 года назад
Tu kadagav tar dakhvalas nahi
@umeshsingnath105
@umeshsingnath105 10 месяцев назад
Bad
Далее
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
Просмотров 369 тыс.
БЕРЕМЕННА В 16 - 5 ВЫПУСК (МАМА В 16)
1:53:50
Oops 😅
00:10
Просмотров 3,7 млн
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
Просмотров 369 тыс.