Тёмный
No video :(

भाताच्या लावणीला सुरवात - कोकणात पाऊस बरसतोय | Rice Farming, Konkan, Sangameshwar | Kokankar Avinash 

Kokankar Avinash
Подписаться 144 тыс.
Просмотров 90 тыс.
50% 1

गावाकडे पाऊस चांगला पडतोय, अजून ४ ५ दिवसानंतर लावणीला सुरवात झाली असती पण पाऊस जास्त पडतोय तर सर्वानी लावणीला सुरवात केली. पायरीकडे असणाया दादाच्या भातात यावर्षीची पहिली लावणी चालू झाली. मी पण तिकडे गेलो, पाऊस आला कि पाणी एखाद्या मालकांडीमध्ये सतावून ठेवतात जेणेकरून ते पाणी पाऊस गेला कि वापरता येईल. डोम मल्या लावून झाल्या आणि मग मी घरी आलो. येताना रामादाकडे गेलो त्याने एक कुरटे आणले होते, रोवणे म्हणजे अलंबीचा एक प्रकार. घरी येऊन मग बाकी आवराआवर केली
#BhatachiLavani #farming #village #rice #ricefarming
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RU-vid : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRU-vidr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RU-vidr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 252   
Далее
SIGMA ENVY IS UNTOUCHABLE 🔥 #insideout2
00:10
Просмотров 1,4 млн