Тёмный
No video :(

कदाचित देवाला पण हेच मंजूर होतं | आणि अजून काही नवीन माझ्या आयुष्यात घडायचं असेल 

Mohini Hajare
Подписаться 217 тыс.
Просмотров 146 тыс.
50% 1

#mohinihajare #storimarathi #reallife #

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 486   
@prathameshj1301
@prathameshj1301 2 года назад
लोकांकडे लक्ष नको देऊ,लोक घोड्यावर पण बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही. स्वतःची काळजी घ्या आणि दोन मुलांची . 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏.
@RupalisKitchen27
@RupalisKitchen27 2 года назад
🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏
@rashmiganesh2387
@rashmiganesh2387 2 года назад
मोहीनी आता या नंतरच तुझ आयुष्य हे खुप सुंदर आणि सुखी असेल कारण जस रात्री नंतर दिवस असतोना तसच दुखा नंतर सुख हे येतच तुझ्या आयुष्यातिल काळरात्र आता संपली आहे थोडा वेळ जाईल पण नविन मोहनी आपल्या समोर येईल यात शंकाच नाही माझा मोहीनी साठी video टाकण्या मागचा उद्देश हा मोहिनी सपोर्ट करण तर होताच पण त्यांना उत्तर देण्यासाठी होता की जे एखाद्या वर आलेल्या संकटाच पण हसण बनवतात कारण मी एक स्त्री आहे काही संकट मी पण सहन केली आहेत मोहीनी शी माझ कदाचित माझ कुठल्या तरी जन्मी नात आहे आम्ही सगळेच तुझ्यासोबत नेहमीच आहोत
@navnathgunjal4363
@navnathgunjal4363 2 года назад
God bless you
@dhanashreekajave1712
@dhanashreekajave1712 2 года назад
Tai roj vedio takat raha karan tyamule aamhala samjel tu sukharup aahes mhanun
@prajaktapatil666
@prajaktapatil666 2 года назад
बरोबर
@swathikshirsagar708
@swathikshirsagar708 2 года назад
Ha tai roj video takat ja aahmala kalaji vatate
@ashwinidudhate4194
@ashwinidudhate4194 2 года назад
Ho barobar aahe
@madhusurbansal5169
@madhusurbansal5169 2 года назад
Ho brobr👍
@vanitakhamseshort
@vanitakhamseshort 2 года назад
Ho barobar🌹
@sunandapatil5212
@sunandapatil5212 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🙏 take care mohini
@aakashirkule7000
@aakashirkule7000 2 года назад
ताई दुःख वाटून घेऊ नकोस का सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख हे येतच चालूच असत जय श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
@kaverivelhal5328
@kaverivelhal5328 2 года назад
मोहीनताई मन मोकळे कर भिऊ नकोस महाराज तुझा पाठीशी उभे आहे तुकोनाकडे लक्ष देऊ नकोश
@savitadhaigude5686
@savitadhaigude5686 2 года назад
अगं ताई तु भिऊ नकोस‌. आम्ही सर्व बहिणी आणि स्वामी समर्थ महाराज हे ही तुझ्या पाठीशी आहेत
@swatikadam9151
@swatikadam9151 2 года назад
ताई देवावर विश्वास ठेव सर्व चांगल होईल स्वामींनी तुझी परिक्षा घेतली , ना तर तेच यातुन मार्ग दाखवतील दुखात असलोना तरी सुध्दा देवाला नाही विसरायच,
@sandeep_shelke07
@sandeep_shelke07 2 года назад
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो ...एक नंबर तायडे खूप छान खंबीर रहा ताई सर्व ठीक होईल
@rekhakamblebansode
@rekhakamblebansode 2 года назад
Very true Mohini u r very strong woman 🙂keep it up, majha tr navra itka faltu ahe ki to family madhlya faltu bai(dirachi mehuni) barobar affair chalu ahe, sadhya mi pn majhya mulanbarobar ekti rahte ani majhi maherchi manas mla madat kartat ani mi pn school van chalwat ahe,itke diwas school band hote pn ata mi khup Khush karan majhe job punha suru jhale.mla prachiti ali ki je hot te changlyasathich hot😊 I'm also like you dear😇😇😇
@Jyotibhagwat0000
@Jyotibhagwat0000 2 года назад
मोहिनी ताई खूप छान तू जे काही केलं आहेस ते अगदी बरोबर आहे आणि तुझे निर्णय अगदी बरोबर आहेत
@sujatamandvkar5846
@sujatamandvkar5846 2 года назад
मोहिनी ताई रेशमी म्हणजे ती तुम्च्या घरी कार्यक्रम ला आली होती ती का मोहिनी ताई रेशमी आहे
@alwaysbepositive2491
@alwaysbepositive2491 2 года назад
येवढ संकट येवून सुद्धा तूम्ही तूमची मानसीकता नाही बिघडून दिली तूम्ही खूप स्ट्रॉंग आहात ताई नवीन सुरूवात करा !! पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!
@reshmasurve
@reshmasurve 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏 हो ताई ह्याच्यातूनच काहितरी चांगलंच होणार, प्रचंड स्वामी बळ आहे पाठीशी 🙏
@wifesdream6459
@wifesdream6459 2 года назад
मला खुप मोठा धक्का बसला हे ऐकून बापरे लोक किती वाईट आणि घातकी असतात. शेवटी स्री ने कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न इथे उभा राहतो आणि मोहिनी ताई आता हा तुझ्या आयुष्यातील प्रश्न नाही तर सर्व स्री जातीला पडलेला पश्न आहे
@luckyone6883
@luckyone6883 2 года назад
Proud of you... kharach tu khup strong aahes...Dev karo tu nehmi khush raho
@deepikajadhav3570
@deepikajadhav3570 2 года назад
कस असत माहिती ज्यांच्या आयुष्यात अस घडत त्याच व्यक्तीला कळतं दुःख काय असत त्या बायाचा आयुष्यात अस घडेल तेव्हा त्यांना समजेल त्या बायाना फक्त हसायला ठेवल
@Mi.shivkanya
@Mi.shivkanya 2 года назад
Rashmi Ganesh ( गणेश डिचोलकर ) ताई भिऊ नका स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे. ॥जय जय स्वामी समर्थ ॥ ॥जय जय स्वामी समर्थ ॥
@meghakshatriya6569
@meghakshatriya6569 2 года назад
खूप कठीण काळ आहे तुझा ताई, तु आता स्वतःला सावर आणि तुझ्या मुलांवर त्या माणसाची सावली सुध्दा पडू देऊ नको त्यांना खूप शिकव आणि चांगले संस्कार दे , मुलांच्या प्रेमाच नाटक करुन तो तुझा जवळ येऊ शकतो. पण... तु त्याला घरात घेऊ नको आणि मुलांना पण त्या त्या जवळ जाऊ दे ऊ नको.
@gaytrenilkhantpatilpati2547
@gaytrenilkhantpatilpati2547 2 года назад
Shri Swami Samarth 🙏👏
@bhagyashricookbook
@bhagyashricookbook 2 года назад
Kupe Strong aahe didi tu Swami lavkar sarve thick kartil Shree Swami samarth
@anitagaikwad4740
@anitagaikwad4740 2 года назад
Barobr tai🙏🌹🙏 jay sadguru
@sujathas681
@sujathas681 2 года назад
Ek naari sab pr bhari..... Be strong taaai
@poojapatole2380
@poojapatole2380 2 года назад
Tai tu khup strong aahes Kharch tu je kahi he sahan karates🙏🙏
@sonaligavshaharvlog5366
@sonaligavshaharvlog5366 2 года назад
🙏🙏
@rajdharpol7705
@rajdharpol7705 2 года назад
देव पाठीशी आहे. सर्व व्यवस्थित होईल.
@shubhamwani5796
@shubhamwani5796 2 года назад
ताई स्वताला सावरा 🙏 मुलांची काळजी घ्या 🙏 महाराजांची साथ आहे तुला 🙏 श्री स्वामी समर्थ 🚩🙏🚩🙏💐
@yogita7962
@yogita7962 2 года назад
Barobar ahe tai 👍👍👍... Tai kalji ghe tu .... Shree swami samarth🙏
@sanjivanihule7160
@sanjivanihule7160 2 года назад
Tai khup strong AAHE I love you dear 😍😘
@nitapawar9220
@nitapawar9220 2 года назад
ताई तू खूप चांगले आहे तुझ्या पाठीमागे स्वामी समर्थ आहेत भिऊ नकोस तू मला तुझा अभिमान वाटतो अशी वेळ कोणावर येऊ नये तू केलं ते चांगलंच केल तुझ्या मुलाला मुलीला चांगलं संभाळ स्वतःच्या पायावर उभं कर मलासुद्धा अशा माणसांचा खूप राग येतो वेळही प्रत्येकावर येते आणि त्यातून मार्ग निघतो
@shlenishleao7487
@shlenishleao7487 2 года назад
बरोबर आहे मोहिनी ताई तुझ
@anitarode8450
@anitarode8450 2 года назад
हो अगदी बरोबर बोलतेय तूझा खरेपणा खूप खूप आवडतो हो तू जे करायचंय मूली साठी कर अजिबात अन्याय सहन करू नकोस तू स्व ताचया पायावर उभी रहा सेम तूझी आणि माझी कहाणी एक सारखीच आहे
@MeditationMusicAnuradha
@MeditationMusicAnuradha 2 года назад
Tai tyala kadhich maaf karu nakos, tyala dhada shikav.Tu khup strong raha. Shri Swami Samarth🙏
@pratikjavia2535
@pratikjavia2535 2 года назад
Mohini tai kalji ghe tuzyat kharch khup himt aahe tu saglyanchi inspiration. Ahes 🙏🙏
@sangeetanalawade7954
@sangeetanalawade7954 2 года назад
Shree Swami samrtha vivas tev fakt 🙏
@swamisamarthgurumauli3256
@swamisamarthgurumauli3256 2 года назад
Shree Swami Samarth 🙏
@priyankagolar9917
@priyankagolar9917 2 года назад
Good decision...Time anusar legal action pan ge...To safe ur n kids futures
@aratipatilvlogsrecipe6363
@aratipatilvlogsrecipe6363 2 года назад
Shree swami samarth 🙏
@acharekarshreya7437
@acharekarshreya7437 2 года назад
ताई तू रोज नामस्मरण करत रहा. नक्की चांगल होईल🙏
@poojagaikwad3351
@poojagaikwad3351 2 года назад
अगं बाई आधीच समजलं नव्हतं का तुला एक मुलगी आसताना पण लग्न केलीस ky गरज होती का लग्न करायची विचार केली का आधी कस होणार पुढे प्रेम विवाह केली होतीस बग काय झालं aata यापुढे तर कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना काळजी घे
@sonallakesar817
@sonallakesar817 2 года назад
Tai khup dirachi ahes mala khup abhiman vatato ak aai bhin mulgi ahes khup motivation ahe
@tejaljadhav4164
@tejaljadhav4164 2 года назад
खूप स्ट्राँग आहात तुम्ही , काळजी घ्या तुमची व तुमच्या मुलांची ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏
@Priyankakakde4026
@Priyankakakde4026 2 года назад
सगळं ठिक होईल ताई श्री स्वामी समर्थ
@kamleshwankhade4472
@kamleshwankhade4472 2 года назад
Kharch aahe..Take care Tai..
@rutujamahajan4534
@rutujamahajan4534 2 года назад
Taii tumcha video me aadhi baghitlela Teva ch mala tumche patle navte tumhi tumchya navrya cha mar khaun ghetla hota pn aata Jo stand ghetlay tumhi to agdi barobar aahe stay strong 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pallavikathane7025
@pallavikathane7025 2 года назад
Ekdm brobr
@ashwinichourpagear
@ashwinichourpagear 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏kalji gya savtachi tai aani mulanchi
@Dhanashree707
@Dhanashree707 2 года назад
ताई मी तुझ्या mr ना पाहिलं तेव्हाच मी ओळखलं हा 1 नंबर गुंडा दिसत होता....... मी तेव्हाच बोलणार होते पण तू त्याच्याबद्दल चांगले बोलत होती म्हणून मी काही रिप्लाय नाही केला 🙏🙏🙏 काळजी घे
@Dhirajpatil7590
@Dhirajpatil7590 2 года назад
अशी वेळ येऊ नाहि कोणावर ताई सगळं ठीक होईल
@user-os5xd4sj8u
@user-os5xd4sj8u 2 года назад
आरे ताई त्याचा पत्ता पुर्ण कट कर. तो स्वरा सोबत. पण पुढे घाण वागु शकतो. युट्यूब फँमीली तुझ्या सोबत आहे. तुझ्यात जिद्द आहे. तु तुझ्या स्वताच्या पायावर ऊभी आहेस. स्वराजची काळजी घे.
@prajaktaamazingcreation9364
@prajaktaamazingcreation9364 2 года назад
Ho barober
@gargimumma4596
@gargimumma4596 2 года назад
🙏🏻
@madhuridaleofficial
@madhuridaleofficial 2 года назад
हो बरोबर
@user-os5xd4sj8u
@user-os5xd4sj8u 2 года назад
@@madhuridaleofficial धन्यवाद।
@sunildodal8221
@sunildodal8221 2 года назад
ताई तुमच गाव कोणत कोणत्या गावच्या ताई तुम्ही ते सागा न
@aryangamingyt1885
@aryangamingyt1885 2 года назад
ताई तु योग्य निर्णय घेतला आहे तुला स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या आयुष्यात आणी माझ्या आयुष्यात पन आसच चालु आहे मीपन स्वामी चे गुरूवार केल्या पासून मला पण माझ्या नवर्‍या चे बाहेर चे कारसतान समोर आले आहे मला पण कुणाचा आधार नाही
@poojaparbat729
@poojaparbat729 2 года назад
Tc dear tai..amhi aho tujha sobt
@ashwinisurate8037
@ashwinisurate8037 2 года назад
Ashakya hi shakya.kartil Swami..🙏🌹🌹
@user-um4us1tj1e
@user-um4us1tj1e 2 года назад
कशी आहेस ताई बरी आहेस ना दोन्ही मुलांची काळजी घे आणि तो कितीही तुला आता बोलला ना तर त्याच्याकडे लक्ष देऊ नको घाबरू नकोस तुझ्या पाठीशी स्वामी फक्त स्वामींवर विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ
@dilippatil8438
@dilippatil8438 Год назад
ताई आज धनत्रयोदशी आहे. मी तुमच्यासाठी खोट नाही बोलणे मी आजच संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या समोर बसून तुम्ही सुखी रहावे. ही विनंती स्वामीं जवळ केलेली आहे. मीपण एक स्वमीभक्त आहे. मी पोलीस मध्ये होतो या वर्षी रिटायर झालो. ताई तुम्हीसुद्धा स्वामीभक्त आहे तुमचे चऻगलच होईल तुम्ही फक्त स्वमींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@reshmakhilare5006
@reshmakhilare5006 2 года назад
Tai tu kharch great ahes tujya kadun khup shikyala milte tu tuje kalji ghe Shree Swami Samarth 🙏
@truptitanpure3316
@truptitanpure3316 2 года назад
Tai tumachi mulagi hi pahily navrychi ahe ka karan tumhi bolat hoty ki majhy 2 marraigela 2 years jhale ahe
@user-uh4lc1jl8x
@user-uh4lc1jl8x 2 года назад
खरंच खूप strong ahes tu tai,ashich strong rha.khup changal krel dev tuz.
@nileshmule6234
@nileshmule6234 2 года назад
Shree swami samrth 🙏🙏🙏 Tai ghabru naka swami ahet
@sharadakamble5029
@sharadakamble5029 2 года назад
Tai stay strong💪 aamhi always tujhya sobat aahot
@Dipalipabalkar
@Dipalipabalkar 2 года назад
ताई तब्येत बरी आहे का तुझी आता काळजी घे तब्येतीची
@veakitchen2384
@veakitchen2384 2 года назад
tai ur strong women ek no tai,tai tu jhansi chi rani ahes,tu pudhe chal amhi tuzya pathishi ahot👍👍
@namskar6930
@namskar6930 2 года назад
Kahi kalji kru nka majet raha himmat dharun god bless you
@vanitadeshmukh1973
@vanitadeshmukh1973 2 года назад
हा बरोबर मोहिनी ताई
@manishapatil7256
@manishapatil7256 2 года назад
बरोबर आहे तुझे.
@jayashreekakade9104
@jayashreekakade9104 2 года назад
मोहिनी !!स्वःतला सावर!थोडा वेळ लागेल!पण होईल सर्व व्यवथित!!पोरांची काळजी घे!सोबत स्वःत हाची पण काळजी घे!
@gayatripalaskar544
@gayatripalaskar544 2 года назад
Tai mi pn akot chi ch aahe mla hai baghun khup dhakaa basla ahe karn mla watl pn nwt asa ki hot asnar tuza sobt tu maza ghari pn aleli ahes tumi dogh
@a.k.ggargi.vlogs.
@a.k.ggargi.vlogs. 2 года назад
U r grate tai...
@user-fl4cl2bi5i
@user-fl4cl2bi5i 2 года назад
ताई छान आदर्श आहे
@kalpanakasat5830
@kalpanakasat5830 2 года назад
U r great dear julm jitna tum utni takdwr bnogi fight chalu rakho Jo hota ache ke liye hi hota mai phli baar dekh rhi aapka video
@simahatkarvlog4174
@simahatkarvlog4174 2 года назад
मोहिनी ताई रोज video टाकत जा आम्ही वाट बघत राहतो!!आम्हाला काळजी वाटते, video टाकले तर आम्हाला समजेल तुम्ही बरे आहेत,, स्वरा, स्वराज यांची काळजी घे!!!!
@sonalskitchen8345
@sonalskitchen8345 2 года назад
छान निरनय घेतलें ताई
@user-sk6fm3xf3f
@user-sk6fm3xf3f 2 года назад
Kontay Pan changle gosti vhaych astil mhanun as zal ani kharc tula devani eshara dila ahe ani thodkayt nibhavl ahe ani ya pudhe lekra sathi khabir rahun dhada shikav ani khar tu evde divan sahan kel tula salam 🙏
@chhayaukey965
@chhayaukey965 2 года назад
बरोबर आहे ग मोहिनी .अनेक.आशिर्वाद लोकांचा विचार करायचा नाहि . आपल्या मुलांचा विचार कर .
@vaishalitule2565
@vaishalitule2565 2 года назад
Tai tensan geu nko sagl tik hoin
@moodisfoodies
@moodisfoodies 2 года назад
बरोबर आहे तुमचं
@vrushalidesale1339
@vrushalidesale1339 2 года назад
Swatachi kalji ghe Mohini...jast tension gheu nkos .....tu ektich sarv kru shktes....u r strong women....dear
@SatyawanPacharane
@SatyawanPacharane 2 года назад
That's the spirit Jai Maharashtra
@ravyabharankar5351
@ravyabharankar5351 2 года назад
Barobar aahe tai tumacha
@anushkakadam5938
@anushkakadam5938 2 года назад
Mohini bata tu strong ahi sagali thik hoil sai sagali thik karatil be happy
@dipalikakade7328
@dipalikakade7328 2 года назад
तू एकदम बरोबर आहे मोहिनी ताई
@sejaltambe1942
@sejaltambe1942 2 года назад
honar tai thik fakt tu strong raha aaj parent khub sahan krt aali tai tu tuch ahe ithk sahan krt ahe dusri koni asti swatla khi krun ghetle aste tu strong ahe strong cha raha care kr
@AaruWorld06
@AaruWorld06 2 года назад
Nice confidance tai keep it up and move on your life.. nice vlog 👌👍
@madhurichavan3585
@madhurichavan3585 2 года назад
Tu khup strong ahes ashich raha आणि mulankde laksh de
@swaragawale
@swaragawale 2 года назад
Tai tumhi tension gheu nka hi pn vel nighun jail swami tumchya sobt ahet nehmi everything will be all right di you don't worry
@user-ce9ji7nb1b
@user-ce9ji7nb1b 2 года назад
हो बरोबर बोला ताई. अन्याय करणारा पेक्षा सहन करणारा दोशी असतो.
@prashantingle2183
@prashantingle2183 2 года назад
Don't worry tai
@bhagyashrijadhav1987
@bhagyashrijadhav1987 2 года назад
Hich himmat asude tai
@nalinipuppalwar9218
@nalinipuppalwar9218 2 года назад
Mohini tu akti nako rahu aaila aaplya javal bolav tula pan changle vatel aani aai sarkhi dusre koni nahi tuzya Mulan kade aai laksh tevtil tu tyacha vichar nako karu mula muli cha VA aaplya kade laksh de himtine aani jiddne kam kar sindu tai sarkhi ban tu khup j hushar aahe dev tula himmat devo beta tu zya pathishi Sri Swami Samarth aahe ❤️❤️❤️❤️❤️
@ushasonawane
@ushasonawane 2 года назад
तुम्ही एक खंबीर व्यक्ती महत्व आहात. स्वतः साठी जगा. तुम्हाला तुमच्या दोन मुलांना दाखवुन द्या. You are the strongest women and aai...
@deepadeepaa3036
@deepadeepaa3036 2 года назад
Sri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@rutujalokhande2797
@rutujalokhande2797 2 года назад
Yes you are right god is great ....
@neetarokade8226
@neetarokade8226 2 года назад
तुला ज्या बायका बोलत आहेत तू प्रसिद्धी साठी करत आहेस तर मी त्या बायका ना सागावस वाटत आहे मला तरी आस वाटत नाही मोहिणी ताई मला ओळखत सुध्दा नाही आणि मी सुध्दा तिला ओळखत नाही पण जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा तिन्ही माझ्या प्रश्न च उत्तर दिल आणि काही आठवड्यात माझ्या घरी आनदाची बातमी येईल ना मी तिला लाईक केल ना follow तू खूप छान आहेस
@Ruchi1809
@Ruchi1809 2 года назад
Kalji ghya Tai 🙏
@Atharv222
@Atharv222 2 года назад
Ashich tham raha tai 👍👍👍 ... Sagal neat hoil
@sopanpakhan4254
@sopanpakhan4254 2 года назад
ताई तू लोकांकडे लक्ष देवू नका खंबीर रहा आम्ही तुझ्या सोबत आहोत
@sunildodal8221
@sunildodal8221 2 года назад
ताई तुमच्या पहिल्या मिसटर काय झालं
@anjalirajput1210
@anjalirajput1210 2 года назад
Sorry .. me pn tula aadhi khup vait ani swarthi samjaychi but...khar Tu khup strong ahe ...shri swami samrth🙏
@shwetasingh3414
@shwetasingh3414 2 года назад
Baapre kiti himmat aahe tai tujhyat kharach pratyek stri aaplya aayushyat kahi na kahi sahan karat aste aatlya aat pan tya vaghinich astaat jya badal ghadwun aantat.
@maharashtrakanya7450
@maharashtrakanya7450 2 года назад
Tai tula kharach amcha women power support ahe,tu kadhi help sathi phone ker me tula help karel , karan majha navra pn asach nich ahe.majhi 5 yearchi myalgia,me pn tyala policanchya Hawaii kel hoat
@itscuteeshwari9236
@itscuteeshwari9236 2 года назад
Tai kal mi pahil tuz video mazya dokyatun ratr bhar jat nhvt
@poojamane3666
@poojamane3666 2 года назад
Taai tumi ekdam barobar bolat ahe ani kalji gheya 🤗
Далее
NPC Bloxfruits🤖🔥| Doge Gaming
00:13
Просмотров 1,1 млн
МЕГА МЕЛКОВЫЙ СЕКРЕТ
00:46
Просмотров 621 тыс.
Payal ki bhen ka aaya phone
11:10
Просмотров 322 тыс.
Gan Gan Ganat Bote Booking number 9404041966
Просмотров 1,4 тыс.
34 gift for 34th birthday
16:05
Просмотров 536 тыс.