Тёмный

कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते देखील पहिल्याच प्रयत्नात न बिघडता सहज बनवू शकतील/ukadiche modak 

Sanjana`s creation
Подписаться 117 тыс.
Просмотров 281 тыс.
50% 1

कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते देखील पहिल्याच प्रयत्नात न बिघडता सहज बनवू शकतील एवढी सोपी पद्धत
नमस्कार , मैत्रिणींनो तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. पण आज या व्हिडिओ मधे आपण ज्यांनी या अगोदर कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते ही अगदी सहजपणे कोणतेही टेन्शन न घेता अजिबात न बिघडता सोप्या पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक बनवू शकतील. इथे मी उकड न काढता एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे .मोदक पीठ कसे करायचे , मोदकासाठी उकड कशी करायची , सोबतच ज्यांना मोदकाला कळ्या पाडता येत नाहीत किंवा कळीदार मोदक बनविता येत नाहीत अशांसाठी एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे . जेणे करून एकदम सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनतील
गणपती बाप्पा येणार म्हंटले की सर्वांची लगबग सुरू होते आणि डोळ्यासमोर येतात ते मोदक .बाप्पाचा आवडता नैेवेद्य सुंदर सुबक उकडीचे मोदक . महराष्ट्रात घरोघरी मोदक बनविले जातात . वेगवेगळया भागात वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनविले जातात .जसे की सोलापुरी भागात कणकेच्या उकडीचे मोदक , कोकणात कोकणी पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक, मावा मोदक , रवा मोदक , चॉकलेट मोदक , रव्याचे मोदक रेसिपी , माव्याचे मोदक रेसिपी , गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक रेसिपी , मैद्याचे मोदक रेसिपी , रसमलाई मोदक रेसिपी , तळणीचे मोदक रेसिपी , तांदळाच्या पिठाचे मोदक रेसिपी , रेशनच्या तांदळाचे मोदक , साखरेचे मोदक , नारळाचे मोदक , उकडीच्या मोदकांचे सारण रेसिपी , असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात ,सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते , कौशल्य लागते .
साहित्य
सारणासाठी
१ चमचा तूप
१ चमचा खसखस
१ वाटी ओल्या नारळाचा चव
१/२ वाटी गूळ
१/२ चमचा वेलची जायफळ पूड
साहित्य
आवरनासाठी (उकडीसाठी)
२ वाटी तांदूळ पीठ
१ वाटी पाणी
१ वाटी दूध
२ चमचे तूप
चवीनुसार किंचित मीठ
अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक , अनंत चतुर्दशी , गणेश चतुर्थी स्पेशल, बाप्पाच्या आवडीचे गूळ खोबऱ्याचे मोदक , उकडीच्या मोदकांची पारंपारिक पद्धत, मराठी पदार्थ , महाराष्ट्रीयन पदार्थ ,पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ , पारंपारिक मराठी रेसिपी , उकडीचे मोदक खाद्यप्रेमी , लोण्यासारखी मऊसूत उकड कशी बनवावी ,उकडीचे मोदक सरिता किचन , उकडीचे मोदक रेसिपी मधुरा ,marathi recipe ,ukadiche modak recipe truptis kitchen katta , ukadiche modak recipe khaadypremi, authentic maharashtrian recipe , authentic maharashtrian recipe ukadiche modak , authentic marathi recipe ukadiche modak, ukadiche modak recipe in marathi madhurarecipe , ukadiche modak sarita kitchen, ukadiche modak recipe उकडीच्या मोदकांची पारंपारिक मराठी रेसिपी ,
#उकडीचेमोदक
#मोदक
#उकडीचेमोदकरेसिपी
#ukadichemodak
#ukadichemodakrecipe
#तांदळाच्याउकडीचेमोदक
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#कोकणीपद्धतीनेतांदळाच्याउकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
#मोदकरेसिपी
#रेशनच्यातांदळाचेउकडीचेमोदक
#मोदकरेसिपीमराठी
#गव्हाच्यापिठाचेमोदक
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी #ukadichemodakrecipemarathi
#maharashtrianukadichemodakrecipe #maharashtrianmodakrecipe
#modakrecipe
#तळणीचेमोदक
#mavamodak
#rasamalaimodak
#chocolatemodak
#modakrecipemarathi
#reshanchyatandulacheukadichemodak
#modak
#कळ्यानपाडताउकडीचेमोदक
#modakrecipeinmarathi
#authenticukadichemodakrecipe
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#उकडीचेमोदककसेबनवावे
#गूळखोबऱ्याचेमोदक
#ukadichemodakrecipemarathi
#ukadichemodakmarathi
#ukadichemodaktandulpithrecipeinmarathi#sanjanacreation
#ukadichemodaksaran
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#गौरीगणपतीतयारी#ganeshchathurthi#गणेशचतुर्थी2023 #गणेशचतुर्थी#गणेशचतुर्थीस्पेशल#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदक #गणेशोत्सव #गणपतीविशेषउकडीचेमोदक
#shahimodak
#sanjanascreation
#howtomakeukadichemodak

Опубликовано:

4 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 746   
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 11 месяцев назад
नाविन्यपूर्ण व्हिडीओ. खुप सहज व सोप्या पध्दतीने सुबक मोदक तयार केलेत.धन्यवाद ताई
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🤗 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@ushadhumal7971
@ushadhumal7971 11 месяцев назад
​@@sanjanascreation3493VA😢t hu Hu hu hu
@user-of8hx2iy2n
@user-of8hx2iy2n 10 месяцев назад
fqrçhu
@upendrakagalkar3431
@upendrakagalkar3431 10 месяцев назад
खूप छान सोपं वाटते
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
@@upendrakagalkar3431 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Lc8VqsKI9UE.html हा व्हिडिओ देखील कळीदार मोदक कसा बनवावा याचा आहे ... कोणताही साचा आणि ट्रिक न वापरता .. योग्य पद्धत वापरून
@sunitasathe3843
@sunitasathe3843 6 дней назад
खूप छान अगदी सोपी पद्धत आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 5 дней назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏
@user-iw6zu9dv1w
@user-iw6zu9dv1w Месяц назад
खुपच छान पद्धत ' आहे एकदम सोपी
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद ताई माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@rajashrigramopadhye27
@rajashrigramopadhye27 11 месяцев назад
स्मार्ट आइडिया !! सुबक आणि सुंदर मोदक झालेत..😊👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@MadhuriBelekar
@MadhuriBelekar 11 месяцев назад
​@@sanjanascreation3493न
@hemalatabutala1309
@hemalatabutala1309 11 месяцев назад
चमचा मोठा हवा
@meenapawar9375
@meenapawar9375 3 дня назад
खूप छान ताई सोपी पद्धत आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 3 дня назад
खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏
@smita3902
@smita3902 4 месяца назад
खूप सुंदर. खूपच छान आणी सोपी पद्धत दाखवलीत. धन्यवाद.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई... माझी अजून एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏🙏
@Ayushpro1424
@Ayushpro1424 4 месяца назад
खूप छान पद्धत आहे मोदक भरण्याची...😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई, व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏
@shubhangigajinkar5228
@shubhangigajinkar5228 10 месяцев назад
ताई ईतके सुंदर video केला आहे तुम्ही, खूप खूप धन्यवाद, कारण मला कळी बरोबर करता येत नव्हती. तुमच्या मुळे मला पहिल्यांदा सुबक मोदक करता आले. मनापासून धन्यवाद. देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असेच प्रगती होवो.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
मनापासून खुप खुप धन्यवाद ताई. ... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏
@smita5095
@smita5095 11 месяцев назад
1 नंबर आयडिया आहे. कोणीही बनवू शकेल आता उकडीचे मोदक .धन्यवाद 🙏🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद....हो ज्यांना उकड चुकेल म्हणून भीती वाटते किंवा मोदक वळता येणार नाहीत ही भीती वाटते ते देखील अगदी न घाबरता सहज पणे बनवू शकतात ...ताई माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@sharadanimbalkar2347
@sharadanimbalkar2347 11 месяцев назад
@@sanjanascreation3493 रेशन च्या तांदळाच्या पीठाचे घरी दळून आलेल्या पीठाचे मोदक दाखवा
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
@@sharadanimbalkar2347 हो येईल तो व्हिडिओ या आठवड्यात 👍
@smitabhosale2298
@smitabhosale2298 4 месяца назад
छान अशा पद्धतीने दाखवले आहे 👌😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई , व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏
@sumatiambede1268
@sumatiambede1268 Месяц назад
छान उपयुक्त माहिती.सुंदर
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 10 месяцев назад
ताई खूपछान आणि नाविन्य पूर्ण !! मोदकआवडले धन्यवाद !
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... तुमच्याकडे अशी मुदाळ नसेल तर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zN6whKXCCqM.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF हा व्हिडिओ पहा घरातील वाटी चमचा चा वापर करून मोदक बनविले आहेत...माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@chhayapawar5658
@chhayapawar5658 11 месяцев назад
खुप छान बनवले आहेत मोदक आणि तुमची पद्धत पण खूप छान आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... 🤗🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@chandrasenatalokar
@chandrasenatalokar 3 месяца назад
खूप खूप छान रेसिपी मी करून पाहिन, धन्यवाद.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई... व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏
@sanjayvaidya4065
@sanjayvaidya4065 10 месяцев назад
खूप छान सोपी फद्धत आवडली 👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@aparnabidaye6318
@aparnabidaye6318 11 месяцев назад
मस्त idea. मोदक देखणे दिसत आहेत आणि ते बनविण्याची पद्धत पाहून ते रूचकर झाले असतील अशी खात्री वाटत आहे. जोडीला असलेली आपली commentary ही छान.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.. 🙏 एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@anuradhajaeel5735
@anuradhajaeel5735 11 месяцев назад
फारच सोपी आणि सुंदर पध्धत
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@Suhasini-ny8cc
@Suhasini-ny8cc 10 месяцев назад
सुंदर नाविन्यपूर्ण पद्धत!! मस्तच!
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@jyotibhoir6056
@jyotibhoir6056 11 месяцев назад
Khupch Chan modak zale😋😋
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@Shalinijaigade
@Shalinijaigade 11 месяцев назад
फारच सोपी पद्धत सांगितली धन्यवाद 😊😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 Месяц назад
खूपच सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे हे दाखवल्याबद्दल धन्यवाद 👍🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद ताई, माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@sunitahinge1311
@sunitahinge1311 10 месяцев назад
खूप छान आयडीया अप्रतिम मोदक बनवले ताई धन्यवाद❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@rohinigole5265
@rohinigole5265 11 месяцев назад
खूप छान बनवले,,अप्रतिम,,
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@geetanjalitikam99
@geetanjalitikam99 11 месяцев назад
खुप छान सुंदर माहिती खुप खुप धन्यवाद ❤❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सर्व सणवार आले आहेत तर हा पुरणपोळी चा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल 🙏
@mohitamatale5092
@mohitamatale5092 10 месяцев назад
खूपच छान सोपी पद्धत ..! ! 👌👌👍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@achalaanilsahasrabudhe2426
@achalaanilsahasrabudhe2426 10 месяцев назад
खूप छान आणि नाविन्यपूर्ण रेसिपी आहे धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@vaishalimanjrekar7762
@vaishalimanjrekar7762 11 месяцев назад
मोदक बनवायची सोपी पद्धत खूप avadali👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ...🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@surekhadhage3136
@surekhadhage3136 10 месяцев назад
अतिशय सोपी पद्धत सांगितली खूप खूप धन्यवाद 👌👍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@arunasawant9078
@arunasawant9078 11 месяцев назад
Must recipe aani must idea Tai.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@shobhadeshmukh5951
@shobhadeshmukh5951 10 месяцев назад
खूपच छान माहिती.11👌👌👌👍🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@vishakhakulkarni5939
@vishakhakulkarni5939 Месяц назад
अतीशय सुन्दर कल्पना. मुद पात्रांचा एवढा छान उपयोग. मस्तं च. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद , एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@anitasathe4934
@anitasathe4934 10 месяцев назад
Sopi pan aani perfect recipe 👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏🙏
@SwatiZende-kw6jr
@SwatiZende-kw6jr Месяц назад
खुप छान पद्धत आहें ताई मोदक बनवण्याची खुप आवडली खूप thank you
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@pushpapatil2343
@pushpapatil2343 10 месяцев назад
अतिशय सोपी वसुरेख आणि सुंदर रेसिपी आहे खुप खुप धन्यवाद 😊❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@meenamastud8887
@meenamastud8887 11 месяцев назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@varshagharat6334
@varshagharat6334 11 месяцев назад
मस्त , खूप छान दिसत आहेत् मोदक
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@priyankashinde8405
@priyankashinde8405 11 месяцев назад
खूप खूप छान👍👍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@hemanginaik48
@hemanginaik48 11 месяцев назад
KHOOP sundar modak. DHANYAWAD
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@kalpanahedau3001
@kalpanahedau3001 11 месяцев назад
खूपच सुंदर,सोपे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@mandakinishinde7808
@mandakinishinde7808 Месяц назад
मोदक रेसिपी खूप छान आहे रेशनच्या तांदळाच्या पिठीचे पण दाखवा
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद ताई रेशनच्या तांदळाचा पिठाचे मोदक देखील आहेत आपल्या चॅनल वर ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ आहे रेशनच्या तांदूळ पीठीचा
@sujatapatil5821
@sujatapatil5821 10 месяцев назад
फारच छान मोदकाची आयडिया. ताई धन्यवाद.माझे मोदक सुंदरच झालेत.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप धन्यवाद ताई ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏
@sanjeevdeshpande2186
@sanjeevdeshpande2186 10 месяцев назад
Mast ideani modak banawale ahet! Khoop chaan! Thanks a lot!
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@snehalrane9410
@snehalrane9410 11 месяцев назад
Khupach sunder idea
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई. ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@preetishidhaye192
@preetishidhaye192 4 месяца назад
खुप छान सांगितली मोदकाची रेसीपी.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@raginitaware2154
@raginitaware2154 11 месяцев назад
Khup Chhan👌👍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@gitanjalimestry5426
@gitanjalimestry5426 11 месяцев назад
Khupch chhan . Apratim 🙏🏼🌹
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 11 месяцев назад
खूपच छान मोदक बनवले
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@nilamgarude1759
@nilamgarude1759 Месяц назад
अप्रतिम
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏 व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती
@shymalichavan1615
@shymalichavan1615 11 месяцев назад
Khupach chaan thank u so much god bless you❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@kalikavaidya6522
@kalikavaidya6522 11 месяцев назад
Khup chaan innovative method👍🌹 Ganpati Bappa Morya 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... गणपती बाप्पा मोरया 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@vaishali1529
@vaishali1529 10 месяцев назад
Sopi trik ahe modakachi, sundar ❤❤ , thanku❤tai
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zN6whKXCCqM.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏
@user-cy3mg3tk4q
@user-cy3mg3tk4q 3 дня назад
Phar chhan method I will definitely try
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 3 дня назад
खुप खुप धन्यवाद 🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏
@maliniwatharkar1693
@maliniwatharkar1693 5 дней назад
खरच छान आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 5 дней назад
@@maliniwatharkar1693 खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@priyamanore2192
@priyamanore2192 11 месяцев назад
मस्तच आहे सोपी पद्धत छान आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@ruchiradate2769
@ruchiradate2769 3 месяца назад
किती छान,जरा नविन पध्दत ,करुन बघायला हरकत नाही
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@sushiladhomse862
@sushiladhomse862 4 месяца назад
खुपच छान पद्दत आहे ताई आवडली नक्की करून बघेल धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई , व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏🙏
@swatihakke
@swatihakke 10 месяцев назад
खूप छान समजून सांगितले आहे. धन्यवाद!
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@madovermusic459
@madovermusic459 11 месяцев назад
Khupach sundar sopi recipe
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार उत्सव जवळ आले आहेत तर ही परफेक्ट पुरणपोळी च्या व्हिडिओ ची आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल .... आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती आहे 🙏🙏
@anujaalshi7844
@anujaalshi7844 11 месяцев назад
Khup chhan👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@chandrasenatalokar
@chandrasenatalokar 3 месяца назад
खूप छान करून पाहिन.
@gaurikulkarni1004
@gaurikulkarni1004 11 месяцев назад
खूपच छान!!!
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@meenatripute2690
@meenatripute2690 11 месяцев назад
खुपच सुंदर 💐💐
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@ashalatapanchal5619
@ashalatapanchal5619 4 месяца назад
मस्तच खुप सोपी पद्धत दाखवली खूप खूप धन्यवाद माझे आजपर्यंत कधीच असे सुबक मोदक झाले नाहीत
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ... व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏🙏
@manasikulkarni4948
@manasikulkarni4948 10 месяцев назад
उत्तम👍 👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@harshadaarekar2675
@harshadaarekar2675 10 месяцев назад
खुप छान, सुंदर dhnyavad
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@sunetrajaywant6142
@sunetrajaywant6142 10 месяцев назад
खुप सहज आणि सोप्या पध्दतीने दाखवले आहेत मोदकाची रेसिपी ,मी नक्की करुन बघेन
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... नक्की बनवा ... आणि कसे झाले ते मला comment करून सांगा 🙏🙏
@vanitapawar4041
@vanitapawar4041 4 месяца назад
सुंदर खरोखर खूप सुंदर ,🎉🎉❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🙏
@hitaprabhu3417
@hitaprabhu3417 11 месяцев назад
खूपच छान trick वापरली आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@archanajoshi8241
@archanajoshi8241 10 месяцев назад
Beautiful and creative modak,
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Lc8VqsKI9UE.html 🙏
@sunitichitari1209
@sunitichitari1209 11 месяцев назад
खूपच सोपी पद्धत आहे.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@manjusharoy8433
@manjusharoy8433 4 месяца назад
खुपच छान मोदकाची कृती दाखवली . त्या बद्दल धन्यवाद.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@sudhagaikar9046
@sudhagaikar9046 4 месяца назад
खूप सुंदर व सिपी रेसिपी दाखवली. धन्यवाद 👍👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई, व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏
@shashikulkarni9542
@shashikulkarni9542 Месяц назад
खूप छान तऱ्हेने समजावून सांगितलं. करून बघायला हरकत नाही
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद, माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@myd3890
@myd3890 10 месяцев назад
खूपच छान सोपी पद्धतीने दाखवताय धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zN6whKXCCqM.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏
@sunitabapat376
@sunitabapat376 10 месяцев назад
खूप छान व सोपी पद्धत
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप धन्यवाद ताई ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏
@rasikakulkarni343
@rasikakulkarni343 11 месяцев назад
खुपच छान कल्पना
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.....🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@manjirikulkarni5673
@manjirikulkarni5673 Месяц назад
कित्ती सुंदर
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद, माझी एक विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@NeetaPawar-pj8wc
@NeetaPawar-pj8wc 10 месяцев назад
खूप छान 👌👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@ujwalaniphade8842
@ujwalaniphade8842 11 месяцев назад
खूपचं छान मोदक
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@chitrashertukde9095
@chitrashertukde9095 3 месяца назад
Khupch sunder
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@pradeepbhadrige4420
@pradeepbhadrige4420 11 месяцев назад
Wow Mast ताई खुपच छान आणि एकदम सोपी सहज करतायेण्यासारखी पध्दतीची रेसिपी आहे.खूप खूप धन्यवाद ताई. 100% सौ.शोभा प्र भद्रिगे.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद शोभा ताई , एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🤗🙏 ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@nayanachinkate9988
@nayanachinkate9988 11 месяцев назад
वा वा खूप छान मोदक झाले,🌹
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 10 месяцев назад
खूप छान महत्त्वाची माहिती दिली
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zN6whKXCCqM.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏
@sangitascakerecipies1767
@sangitascakerecipies1767 11 месяцев назад
Khup chan 👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@meenaphadtare5473
@meenaphadtare5473 10 месяцев назад
Khup khup chhan
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@seemamahajan5792
@seemamahajan5792 11 месяцев назад
Khupach Sundar ahe.Thank you.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@seemabhosale8627
@seemabhosale8627 11 месяцев назад
खूप छान आहे ❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@bhagyashrijoshi3427
@bhagyashrijoshi3427 11 месяцев назад
मुदाळ्याचा उपयोग खूपच फायदेशीर वाटला. छान!
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@sandhyamankar5362
@sandhyamankar5362 11 месяцев назад
Khup sunderzalet modak
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद..... ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@deepalikamble4932
@deepalikamble4932 11 месяцев назад
मोदक छान दिसतात 👌👌बघताच क्षणी खावेसे वाटतात 😋😋😋ताई रेशनच्या तांदूळाचे मोदक रेसिपी दाखवाना 🙏🙏❤️❤️
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल प्रोत्साहन मिळते आणि अजून उमेद मिळते .... व्हिडिओ बनविण्यासाठी.... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏🙏
@laxmichogale1707
@laxmichogale1707 11 месяцев назад
@@sanjanascreation3493 tiredu
@singerravindraabhyankar5466
@singerravindraabhyankar5466 11 месяцев назад
खूपच सोप्पी पध्दत, सुबक, सुंदर मोदक. नक्की करुन बघेन
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... खुप दिवसांनी तुमची comment आली... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@shubhangikhadtare1550
@shubhangikhadtare1550 11 месяцев назад
Khup chhan ❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
धन्यवाद 🤗
@arunbharote8471
@arunbharote8471 10 месяцев назад
Khoop chhan modak
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@kavitakadam9841
@kavitakadam9841 Месяц назад
Khup mast पाकळी पद्धत
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@HemaMore-wl3tn
@HemaMore-wl3tn Месяц назад
👍👍khup chan ahe modak karnachi padhat
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Месяц назад
खुप खुप धन्यवाद 🙏 एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा
@arunasathe8982
@arunasathe8982 10 месяцев назад
खूपच छान:
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... 🙏🙏
@shrutitalwadekar2900
@shrutitalwadekar2900 11 месяцев назад
Must khupach chan
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@triptimhalim7337
@triptimhalim7337 11 месяцев назад
वा खुपच छान
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@kavitalokhande3600
@kavitalokhande3600 11 месяцев назад
खूपच सुंदर
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई .. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SeCOSg1GToY.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏
@meenaCholkar
@meenaCholkar 4 месяца назад
Mam khoopach unique method ahe thanku
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Далее
🤡Украли У ВСЕХ🤪
00:37
Просмотров 247 тыс.
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,3 млн
🤡Украли У ВСЕХ🤪
00:37
Просмотров 247 тыс.