जसं पावसाळ्यात कोकिळेचा आवाज ऐकण्यासाठी मन आनंदी असतं तसं नामदेव शास्त्री जी ची वाणी ऐकण्यासाठी मन आनंदी होऊन जातं शास्त्रीजींच्या वाणीला कोटी कोटी नमन
अंधभक्त, फक्त ऐकायचं काम करतात कारण तुला त्यांना विचारलेल्या प्रश्नावर एवढा राग आला म्हणजे त्यांनी एवढं प्रवचन केले ते फुकट गेले 😂. कारण तुला त्या प्रवचनाचा मतितार्थ कळलं असता तर तु माझ्या कंमेंट वर दुर्लक्ष करण अपेक्षित होत. मला हेच नेमकं बघायचं होत की लोकांना फक्त ऐकायला सर्व चांगलं लागत पण प्रत्यक्षात कृती??? शून्य.