Narayanshastri is great kirtankar of this era. Ekantwas gives lots of benefits in life. This period enlightens inner power which increases quality of our life. The daily food intake only moulds our life. 🙏
नमस्कार शास्त्रीजी , पात्रता नाही माझी पन इतके गोड आणि गहन ज्ञान ऐकून तृप्त झाले आहे, प्रयत्न करत आहे समोर बसून ऐकायची संधी मिळाली तर खूप खूप आनंद होईल वारंवार नमस्कार, प्रणाम धन्यवाद गुरुवर अनंत कोटी धन्यवाद
मी खरा तर नास्तिक.. पण आदरणीय शास्त्री महाराजांचे प्रवचन योगायोगानेच माझ्या ,ऐकण्यात आले. त्यामुळे मी नशीबवानच समजतो. आता मी महाराजांचा यूट्यूब वर नियमित श्रोता आहे. मला जाणवले की नास्तिक राहून ही ज्ञाशेश्र्वरी आणि तुकाराम महाराज यांची गाथा आणि आदरणीय शास्त्री महाराजांचे प्रवचन/,कीर्तन हे आयुष्य जगण्यासाठी मोलाचे मार्ग दर्शन करणारे /मोहित करनारे आहे. सस्नेह.❤❤❤❤
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
खुप छान मार्गदर्शन आणि ज्ञान देतात महाराज...🙏 शेवटी एक वाक्य बोलले की सत्कर्मात सुद्धा पाप घडते... हाच प्रश्न मी आमच्या सद्गुरूना विचारला होता 👉 लोकं म्हणतात आम्ही सत्कर्म करतो मग त्याचं प्रत्येक कर्म हे सत्कर्म असते का? तर गुरूदेव साधनेत हसले अन् म्हणाले की काय प्रश्न विचारला पण मला तुमच्या कडून ह्याचे उत्तर मिळाले... तरी अजुन अपेक्षित मार्गदर्शन करा 🙏🙏
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
🕉🙏कल्कि,मेहंदी,मसीहा,विश्वगुरु,द्वारपाल,महाकाल,अद्भुत सेनानी,World Leader,Great Heart,दिव्य महापुरुष,अवतारी,सायरन,जिसस Ganesh G का प्रथम कार्य Please stop korona vaxcination. 🚀🔥द्वतीय कार्य तीसरे महायुद्ध के बाद जगत मे शांती l 🙏🕉गोसेवक🐮द्वारपाल 🌍