ताई खूप सुंदर वाणी लाभली आहेआपल्याला. ही खरी देणगी आहे प्रभू कडून आपल्याला आणी आपण त्याच वाणी चा उपयोग त्या प्रभूचे गुणगान गाण्या करता करत आहात ही आहे खरी सात्विक व साम्प्रदाईक भक्ती .......अति सुंदर ........
कान्हेया लागला तुझा रे छंद मला... सांग ना.... बोल ना.... यमुनेच्या तीरी येशील का चोरून भेट मला देशील का... सांग ना.... बोल ना.... कान्हेया लागला तुझा रे छंद मला... मथुरेच्या बाजारी येशील का चोरून दहीदूध खाशील का... सांग ना.... बोल ना.... कान्हेया लागला तुझा रे छंद मला... एकाजनार्धनी गवळण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा सांग ना.... बोल ना.... कान्हेया लागला तुझा रे छंद मला...
#MdlNews ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-eJA1gCFuFRg.html संत जनाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गंगाखेड ही त्यांची जन्मभूमी. पहा गंगाखेड ते पंढरपूर संत जनाबाई व संत नामदेव महाराज यांचा संपूर्ण इतिहास