Tumhi दिलेल्या सगळ्या टीप्स खूपच उपयुक्त आहेत . धन्यवाद ..पण मला ही एक टीप सांगावीशी वाटते k jar modkachi pari kartana aapan bhakri latato tashi latun jasha aapan purya vatine karto त्याप्रमाणे करून बाकी नेहमीसारखा कळ्या पाडाव्यात त्यामुळे मोदक एकच मापाचे होतात आणि पारिही पातळ असल्यामुळे खाताना पीठ पीठ ही लागत नाही आणि खूप मऊ होतात ...आणि वाफवण्यासाठी ही वेळ कमी लागतो