Тёмный

कपाशी मधील प्रमुख रोग - श्री गजानन जाधव सर  

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण कपाशी मधील प्रमुख रोग हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #कपाशीरोग #कपाशीरोगमाहिती #कपाशीरोगप्रकार #कपाशीमध्येरोगहोण्याचेकारण #कपाशी #farmers #farming #farmingtips #farminginformations #shetimahiti #yantra #shetiavjare #shetiyantra

Опубликовано:

 

31 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 82   
@user-ox2dr6ko2z
@user-ox2dr6ko2z Год назад
खूप छान माहिती सर धन्यवाद 🙏🙏
@sureshparmane2077
@sureshparmane2077 Год назад
Thanks सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏
@kavaleshivaji5000
@kavaleshivaji5000 Год назад
🙏🙏🙏🙏👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏
@kapursingrathod1985
@kapursingrathod1985 Год назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏
@Funtime289
@Funtime289 Год назад
अमावस्या फवारा 29/09/2022 ला झाला सरेंडर+ अमेट+टॉप अप+सुखाई आता 5 तारखेला मला बिग बी+परीस स्पर्श+भरारी+बोरॉन अशी फवारणी करायची आहे तर चालेल का🙏🏻
@RajaGulam-cs4bc
@RajaGulam-cs4bc 3 месяца назад
Khup chan mahiti dada
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
धन्यवाद दादा
@akshaykale809
@akshaykale809 Год назад
सर तूरीवर वांज रोग येउ नये म्हणून ह्या साठी सल्फा बूस्ट वापरायचे पण याच्या वतिरिक्त कोणत औषध फवारणी करावी क्रूपाया करून मार्ग दर्शन करावे. 🙏💐🌿
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Год назад
Only sulphur wdg
@yogeshshingote6277
@yogeshshingote6277 Год назад
जाधव साहेब कपाशीमध्ये खूप पाणी साचल्यामुळे कपाशीची वाढ थांबली वाढ होण्याकरता काय उपाय करावा..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो + सल्फाबूस्ट १.५ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी प्रति एकर प्रमाण. ड्रेचिंग ( आळवणी ) करा
@yogeshshingote6277
@yogeshshingote6277 Год назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर,कोणत्या कंपनीचे सल्फा बूस्ट आणि रायझर घ्यावे
@surajjadhav540
@surajjadhav540 Год назад
सर चीबाड जमिनितल कापूस खुप लहान आहे आता पाणी नाही पण ओलावा आहे आणि समोर दिवस पण कमी आहे तर कापसाला लवकर वाढ होण्यासाठी कोणती ड्रीचींग करावी किंवा दुसरा कोणता पर्याय असेल तर सांगा 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो + सल्फाबूस्ट १.५ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी एकरी प्रमाण
@bharatborale1254
@bharatborale1254 Год назад
सर तुम्ही सांगितलेली अमावस्येला फवारणी केली 3 दिवस झाले तरीही कपाशीवर तुडतुडे व बारीक मच्छर आहे काय करावे. कृपया मार्गदर्शन करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , औषधी च्या संपर्कात आलेली कीड कंट्रोल झाली असेल,
@bharatborale1254
@bharatborale1254 Год назад
@@whitegoldtrust सर कीड बरीच कन्ट्रोल झाली आता कपाशीचे पाने मागील बाजूस लालसर काळपट दिसतात
@Ganeshasathi
@Ganeshasathi Год назад
Rps76+coragen+0/52/34combination chalel ka soyabean sathi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
चालेल दादा
@vinodpatil6999
@vinodpatil6999 Год назад
Namaskar sir Bayer Regent + 19:19:19 npk kapashi var spray karu shakto ka..thanks
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@nitinrathodbanjara2804
@nitinrathodbanjara2804 Год назад
Sir tumhi sangitlya pramane amavasya nantar 3divsanni fawarni keli sarendar salfarbust ani bestickar atta Dusri fawarni kadhi ani konta avshadh gheu
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पुढील फवारणी कीड व रोग पाहून कळवू . धन्यवाद
@surajjadhav540
@surajjadhav540 Год назад
सर सरेंडर + सल्फर + बेस्टीकर + 19-19-19 धान वर फवरणी केल्यावर चालते का आणि कापसावर चालेल का आणि प्रमाण किती किती घ्यावा हे सांगा 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल , सल्फाबूस्ट २५ ग्रॅम + सरेंडर ३० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@surajjadhav540
@surajjadhav540 Год назад
धन्यवाद सर 🙏
@rajendrabarde591
@rajendrabarde591 Год назад
सर सध्या कापसावर कोकडा + लाल आणि पातेगळ आहे काही कोनती फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , विसल्फ ४० ग्रॅम + सरेंडर ३० मिली + ओडाची ४० मिली + झेप १५ मिली प्रति पंप प्रमाण
@renucraftroom3368
@renucraftroom3368 Год назад
सरेडंर व इमान 13 00 45 ची फवारनी झाली तरी सुध्दा काही प्रमाणात अळी आहे
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Год назад
ज्या अळी la स्पर्श झाला नाही असी असू शकते
@baluadhe7521
@baluadhe7521 Год назад
profenofos + fipronil+ acetamapride + saaf चालेल का.कपाशी ८० दिवसाची आहे.भरपुर पाते बोंड आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@mdaasifabdulgaffar3664
@mdaasifabdulgaffar3664 Год назад
Big bi raizar me candent consa hai
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , बिग बी मध्ये potassium schoenite आणि रायझर मध्ये humic acid घटक आहे. धन्यवाद
@vinodpatil6999
@vinodpatil6999 Год назад
Namaskar sir Kapashi 80 90 devsachi ahe hight khup kami 3 feet ahe tar PGR planofix + saaf+ Curracon combination karun spray karu shakto ka..Dhanyvad
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , करू शकता
@vinodpatil6999
@vinodpatil6999 Год назад
@@whitegoldtrust Dhanywad sir tumhi khup molach margadarshan kartat..🙏🏻
@gauravmohatkar7315
@gauravmohatkar7315 Год назад
तुरीची वाढ होत नाही 2 डोस खताचे झाले 1 ला DAP आणि 2रा granual+ फॉस्फेट
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो + सल्फाबूस्ट १ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी एकरी प्रमाण याचे ड्रेचिंग करा
@shripadgade3602
@shripadgade3602 Год назад
कापूस मध्ये अंतर पीक सोयाबीन आहे त्यामुळे कापसाची वाढ होत नाही का वाढ होण्यासाठी काय करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो + सल्फाबूस्ट २ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी याची ड्रेंचिंग करा
@pramodmandhare1032
@pramodmandhare1032 10 месяцев назад
सर कपाशीचे सर्व फांदीचे पत्ती आणी बोंडे जळून वालुन जात आहे . पण पाणे हिरवी आहे काय झाले असेल . उपाय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
नमस्कार दादा , ८५३०६८७८८८ या नंबर च्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा
@pandurangyadav3512
@pandurangyadav3512 Год назад
सर कापसावर बोंड अळी येऊ नये म्हणून काय करावे? साडेतीन महिने होऊन गेले आतापर्यंत तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे ओके आहे, फक्त पुढे येऊ नये म्हणून, पन्नास बोंड पक्की आहेत, पाते फुल आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , लाईट ट्रॅप लावावा आणि अळीनाशकच्या आलटून पालटून फवावारणी करावी
@kishanwamanpatil6266
@kishanwamanpatil6266 Год назад
सर, तुम्ही सांगता ते औषध मिळत नाहीत (हिंगोली)
@marotigedam3768
@marotigedam3768 Год назад
सर लालसरगोलड अाणि डिझायरच काय काम करते ते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो
@KrushnakantMahajan
@KrushnakantMahajan 7 месяцев назад
सर आमच्या कापूस दोन अडीच महिन्यात पिवळा पडून जळून गेला याला काय कारण असेल शिवा त्यावर इलाज सांगा तुम्हाला व्हिडिओ पाठवतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
नमस्कार दादा , अन्नद्रव्य व्यवस्थापन अयोग्य झाले असेल किंवा पाण्याचा ताण पडला असावा
@mujahidkhan8231
@mujahidkhan8231 Год назад
Sir pixel booster company ka mil jayenga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो
@hemantgawai9379
@hemantgawai9379 Год назад
नमस्कार सर कपासीला पाते फुले आणी काही प्रमाणात बोंड लागले आहेत आता कापसाला खत 20,20,0,13+यूरीया सोबत पोटयास दिलेत तर चालेल काय, आता पोटयास चा फायदा होईल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो चालते
@ratantathe9172
@ratantathe9172 Год назад
सर फळाफांद्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी काय करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , फवारणी मध्ये टॉप अप फवारावे
@ratantathe9172
@ratantathe9172 Год назад
धन्यवाद सर
@roshankangate6354
@roshankangate6354 Год назад
बिग बी सोबत 12.61.0 फावरले तर चालेल क
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@baluadhe7521
@baluadhe7521 Год назад
किटकनाशक + ब्लु कोपर + स्ट्रेप्टोसायक्लिन+ चमत्कार / लिहोसिन च‍ालते का फुल अवस्थेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@baluadhe7521
@baluadhe7521 Год назад
कपाशी फुल अवस्थेत फवारणी सांगा.७२ दिवसाची आहे.बोंडसड व्हायला नको असं सांगा
@baluadhe7521
@baluadhe7521 Год назад
उंची पण थांबली पाहिजे
@ashokharkal1826
@ashokharkal1826 Год назад
थ्रिप्स साठी कोणता औषध फवाराव
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , लान्सर गोल्ड ३० मिली + इमान १० ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@deshigamer8296
@deshigamer8296 Год назад
सद्या थर्प्स कंट्रोल होत नाही त्या वर विडिओ बनवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , लान्सर गोल्ड ३० मिली + इमान १० ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@user-fm1zk3jq8j
@user-fm1zk3jq8j Год назад
0.52 34 चालते का❓ सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , बिगबी घ्यावं
@uttamshinde8620
@uttamshinde8620 Год назад
लाल्या रोग कापसावर आहे कोणते औषध फवारायचे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, लान्सर गोल्ड ३० ग्राम + इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पम्प प्रमाण
@uttamshinde8620
@uttamshinde8620 Год назад
@@whitegoldtrust आमी बीग बी आनी ईमाम फवारले आहे चालेल का
@uttamshinde8620
@uttamshinde8620 Год назад
@@whitegoldtrust कापूस वाढी साठी काय फवारायचे
@teamwarrior445
@teamwarrior445 Год назад
मका तन नियंत्रण साठी मिरा 71 फावरल तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , मीरा ७१ उभ्या पिकामध्ये वापरणे मोठी रिस्क असते, जर तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तर वापरू शकता
@ganeshkamble3116
@ganeshkamble3116 Год назад
Eman +rihansh+१३-०-४५ ghetle jamel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
Далее