Тёмный

ट्रायकोडर्मा भविष्याची गरज ! त्याचे फायदे, महत्व व वापर 

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

शेतीतील मातीचे पोषण आणि चैतन्य यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सामील व्हा. पारंपारिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराचे हानिकारक परिणाम आणि मातीचे आरोग्य राखण्यात सूक्ष्मजीवांची भूमिका जाणून घ्या. शाश्वत पद्धतींचा अवलंब केल्याने जमिनीचा पोत कसा पुनरुज्जीवित होऊ शकतो आणि दीर्घकालीन कृषी टिकाव सुनिश्चित करून पीक उत्पादकता कशी वाढवता येईल ते जाणून घ्या.

Опубликовано:

 

9 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 137   
@riteshdurugkar1762
साहेब ऑनलाईन उत्पादन विक्री चालू करा हो,,, तुमचे डीलर दुसऱ्याचं कंपनी चे शेतकऱ्यांच्या माथी मारतात..... नसता 4दिवसांनी या 8 दिवसांनी या असं वेळ मारून नेतात... शेतकऱ्याला रोज रोज काम सोडून जाणं होत नाही....
@user-hy7qb9lh3r
ताका सोबत देऊ शकतो का किंवा गुळा सोबत देऊ शकतो का
@Sajid.jaan2001
ऑनलाईन पाठविणे जमेल का? बुलढाणा जिल्ह्यात तुमचे प्रॉडक्ट उपलब्ध नाहीत
@user-zj9hc9og2t
@user-zj9hc9og2t 21 час назад
रासानिक खतात मिसळुन टाकाय जमतेका
@dhanajikhairnar3765
@dhanajikhairnar3765 16 часов назад
पावडर मधील ट्रायकोडर्मा एक्सपायरी काय असते
@manojrokade3144
@manojrokade3144 9 часов назад
ट्रायकोडर्मा जिवामृतासोबत फवारणी व आळवणी साठी वापरू शकतो का?
@BanduMante
@BanduMante 21 час назад
सर एकदम चांगल्या रीतीने माहिती दिली धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यात उपलब्ध कुठे होऊ शकते
@navnathnagargoje8892
सर आंब्याच्या बागेला drip द्वारे त्रायकोदर्मा दिले आणि आंब्यावर फवारणीद्वारे बुरशीनाशक फवारले तर चालू शकते का.
@suhasmachindra576
जून पासून उपलब्ध करून द्यावी ही विनंती मो.नं द्यावा म्हणजे संपर्क करणे योग्य होईल .
@ganeshdhepe2601
@ganeshdhepe2601 7 часов назад
Kuthe uplabdh hoil sanga
@sanjaypatil9822
Very importatant imformation.
@kailashkharode7388
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼
@yashodhanwaghamare1542
धन्यवाद सर
@kailasthale279
खूपच छान माहिती
@shyamchaure2828
खूप छान sirji
@jaganpatil9852
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@anilmane6116
जय हिंद सर, अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Далее
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 3,6 млн
Jivanu Slary (जीवाणू स्लरी )
1:38