भाऊ मि अंड लिबु संजीवक 10 दिवसा पूर्वी फवारनी केली व शेंडा खुडवीला आज माझी सरकि 4फुट आहे. व30॥35 दोडी आहे। तुमच्या मार्गदर्शनाने मी फक्त 2एकर सरकी केली मला खुप कमी खर्च आला। त्या बददल मनपूर्वक तुमचे आभार धन्यवाद भाऊ
मी आपले video बघून वाढफांदीचे शेंडे,झाडाचे शेंडे खुडलेत, कैर्यांची संख्या चांगली आहे, पण मला 1 विचारायचे आहे की, तुम्हाला कापसाचे पैसे जास्त येतात की videos चे,,(just joking) वाईट वाटले असेल तर कृपया माफ करावे.. समजून सांगण्याची पद्धत खूप छान तुमचे शिक्षण किती झाले याचा उल्लेख पुढील video मध्ये करावा... पुढील वाटचालीस शुभेच्छा
Sir ji ek video asa bnva ki tyt kapus Pikach purn niyojn asl pahije ... Khat...favarni...pane kadni...shenda khudni... Kiti divasani karache Please sir