Shree swami samarth tai..... मला ज्याची माहिती हवी होती तो व्हिडिओ तयार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जणू काही माझ्या मनातली इच्छा महाराजांनी तुमच्या जवळ बोलून दाखवणे असे वाटले
ताई दिपावली संच याविषयी एक विडीयो बनवा तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतां ताई मी साहवी ला होती तेव्हा पासून स्वामी सेवा करते 🙏 मला खूप अनुभव आले आहेत महाराजाचे ताई अशक्य ही शक्य करतात स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
माझी पण कमळगट्ट्याची माळ दोरा मधूनच राख पडावी तशी बारीक बारीक पावडर दोराची झाली आहे ताई..मणी सर्व चांगले आहेत ...म्हणून मी ती काढून ठेवली ..व योगायोगाने कोल्हापूर ला जाणे झाले तर तेथुन श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिर परिसरातील दुकानात घेतली ..पण मी तशीच ठेवून दिली..ताई ...त्याविषयीची सेवा मला माहिती नव्हती ...आता तुमच्या कडून ऐकलं . आता मी करेल...धन्यवाद ताई..
ताई आज माझ्या काकाजी चि tbeet खूप खराब झाली होती vacnyachi शक्यता 10%होति .....मि स्वामी जप केला आणि तारक मंत्र मtla ताई ....1 वाजताची गोष्ट आहे हि आज .......आणि 4 वाजता त्यांची 50% तबेत बरी आहे आता ............तरी पण 2 ,3 दिवसम्धे बरे होईल तर ठीक मनत आहे dactor त्यांचीं डोक्याची नस फाटली ते कोमा मध्ये आहे
Tai mi dasryala kamalgattyachi mal,shri yantra,5 pivalya kavadya v 2 gomati chakar aanle aahe tar laxmi pujan divashi tyachi devgharat sthapana karu ka