Тёмный
No video :(

कमळगड किल्ला 😍 भयंकर जंगलातील २ तासांचा थरारक ट्रेक Kamalgad Fort / Sahyadri Trekking / Killa 

Sagar Madane Creation
Подписаться 425 тыс.
Просмотров 209 тыс.
50% 1

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेला कमळगड हा किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
घनदाट जंगलामध्ये असलेला हा किल्ला जितका कठीण आहे तितकाच सुंदर आणि निसर्गरम्य देखील आहे.
-----------------------------------------------------------------
#कमळगड
#कमळगड_किल्ला
#सह्याद्री
#Kamalgad
#Kamalgad_Fort
#Killa #Wai_Satara
#marathi_vlog
#sagar_madane_creation
#shivaji_maharaj
#sambhaji_maharaj
#vlog #Wada #rajwada
#sagar_madane

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 231   
@venkatsuryawanshi680
@venkatsuryawanshi680 Год назад
या किल्ल्याला कमळगड उर्फ महाराष्ट्र गड असे म्हणले तर योग्यच कारण नकाशा पाहील्यावर महाराष्ट्राच्या नकाशाला मिळता जुळता नकाशा दिसतो जय महाराष्ट्र जय शिवराय .
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 Год назад
खरंच अवघड ट्रेक होता. खूपच दमछाक झाली. उत्कृष्ट माहिती दिली. व खूप सुंदर निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडले. दाट झाडी मधून वाट काढतानाचा थरार अनुभवायला मिळाला. धन्यवाद 🌹🙏
@truptidubey6710
@truptidubey6710 Год назад
कमळगड किल्ला खुपच छान आहेत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@santoshshinde6358
@santoshshinde6358 Год назад
सागर दादा तुमच्यामुळे आज किल्ले संपुर्ण महाराष्ट्रातले बघतोय 🌍❤️
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
धन्यवाद दादा 🙏☺️🚩
@reshmasarode5343
@reshmasarode5343 Год назад
खूप खूप छान व्हिडिओ असतात सागर सर तुमचे आपल्या राजांच्या इतिहासातील ह्या साऱ्या गोष्टी आम्हाला तुमच्यामुळे पाहिला मिळतात खूप खूप धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय⛳⛳🙏🙏
@amollokhande7224
@amollokhande7224 Год назад
खूप सुंदर माहिती. विहिर खतरनाक भावा.... प्रवास वर्णन खूप सुंदर... कमळगड अती सुंदर...👌👌
@rajarambhandare4761
@rajarambhandare4761 Год назад
सागर तू आधयाप पर्यंत आम्हाला दाखवलेले गडकिल्ले वाडे 90टकके पाहीले समपूरण सहयादरी दाखवला। धन्यवाद।
@mayurisawant3782
@mayurisawant3782 Год назад
अप्रतिम, सौंदर्य.... 👏👏👏👍👍👏👏
@shriharigerkar3435
@shriharigerkar3435 Год назад
दादा खरच खूप भारी आहे किल्ला. आपली स्वराज्याची माती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे.
@mayurjadhav137
@mayurjadhav137 Год назад
तुमच्या रूपाने आम्हीच किल्ला फिरून घेतल्यासारखं वाटतंय धन्यवाद दादा शिवकालीन आठवण पुन्हा दाखवण्यासाठी
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
जय शिवराय ❤️🙏🚩
@mayurjadhav137
@mayurjadhav137 Год назад
जय शिवराय
@geetanjalikulkarni-pe7xk
@geetanjalikulkarni-pe7xk 3 месяца назад
जय शिवराय ❤
@gauravwankhade9656
@gauravwankhade9656 Год назад
दादा बुलढाणा जिल्ह्यात असलेले आपल्या आईसाहेब जिजाऊ च माहेर म्हणजेच सिंदखेड राजा पण दाखव ना..🚩🙏🏻
@surekhajadhav6856
@surekhajadhav6856 Год назад
औप्र
@meghjay_0210
@meghjay_0210 Год назад
Ho please
@swatipatil9576
@swatipatil9576 Год назад
Beautiful & full of nàtural beauties.
@shantarambotalje3488
@shantarambotalje3488 Год назад
@@surekhajadhav6856 ⁹
@hanmantchorage7894
@hanmantchorage7894 Год назад
पाटण तालुक्यातील दातेगडावर अशीच तलवारीच्या आकाराची विहीर आहे . आपल्या सर्वच चित्र फित एकदम मस्त आहेत . धन्यवाद
@seemaanerao2384
@seemaanerao2384 Год назад
खुपच छान👏✊👍
@chayajadhav5857
@chayajadhav5857 Месяц назад
Khupch sunder mahiti
@sameernetake7053
@sameernetake7053 Год назад
खतरनाक ट्रेक खुपच छान म
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 6 месяцев назад
किती मेहनत घेतोय दादा किल्ला अप्रतिम आहे 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
@Animalplanet0711
@Animalplanet0711 4 месяца назад
पिण्याचे पाणी भरपूर घेऊन जात जा सोबत ... आणी एनर्जि ड्रिंक पण आणि थोडे 5 10 मिनटं रेस्ट करत राहायचं .. तसा विडिओ खूप मस्त तुमची मेहनत दिसून आली ... मी पण youtube वर काम करतोय पण vlogging मध्ये अजून आलो नाही 😊❤❤ मस्त सागर सर... तुमचे सगळे वीडियो पाहिलेत ☺️ मस्त मस्त आणी खूप मस्त ❤
@jayashripawar1346
@jayashripawar1346 6 месяцев назад
खूप सुंदर आहे कमल गड, खूप छान माहिती दिलीत दादा 👌👌🌹🌹👍👍🌹🌹💕💕💕🙏🙏🌹🌹
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 6 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
@meenalpawar1264
@meenalpawar1264 4 месяца назад
धन्यवाद. खुपच दमछाक होणारा ट्रेक होता.विहीर 👌👌
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 Год назад
कमळ गडावरील पिंड खूपच आवडली.
@thombre753
@thombre753 11 месяцев назад
सागर दादा तुमच्या मुळे आम्ही संपूर्ण किल्ले बघतो पर्वा दिवशी आम्ही प्रतापगड पाहिला आज आम्ही पुरंदर पाहणार आहे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 11 месяцев назад
धन्यवाद 🙏☺️🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@ravipatil4544
@ravipatil4544 Год назад
खूप छान व्हिडिओ आहे कमळ गडाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गडावरची विहीर पाहून असं वाटते एका त्या गुहेत जाऊन आलो असं वाटतं धन्यवाद सागर भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 Год назад
Kamal gad Khupch chaan 👌👌 Thanks 🙏🏻Good Night
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 Год назад
Hiii
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 Год назад
🎉😢
@sindubansode7549
@sindubansode7549 Год назад
सुंदर निसर्ग आहे पाहून मन प्रसन्न झाले आपलं हार्दिक अभिनंदन भाऊ🌹🌹👍👍🙏🙏
@AshokDanawale
@AshokDanawale Месяц назад
खूप सुंदर
@nilimashinde161
@nilimashinde161 Год назад
🙏🚩जय भवानी जय शिवराय🚩🙏 अतिशय सुंदर आणि थरारक व्हिडिओ धन्यवाद 🙏🚩
@justdancewithussa1201
@justdancewithussa1201 Год назад
निसर्गाचा सुंदर दर्शन दाखवलं , धन्यवाद
@snehalkamble639
@snehalkamble639 Год назад
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
@SBMofficial1
@SBMofficial1 Год назад
सागर गड सर करताना खूप खूप काळजी घेत जा तु सर्व माहिती खूप छान पद्धतीने सांगत आहे सर्व किल्ले बांधले आहेत अप्रतिम दादा आम्हाला एवढे सर्व किल्ले चडणे शक्य नाही दादा हे तरुण पिढीला सर्व गोष्टी करता येतात आमच्या सारख्या च काम नाही दादा तु सर्व किल्ले ची माहिती खूप खूप छान देतो तुला खूप खूप धन्यवाद सागर मी फलटण ची आहे .👍🏼👌🏼❤️🚩🙏🏻
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून आभार ☺️🙏🚩
@pawanpatil3042
@pawanpatil3042 Год назад
जय शिवराय 🧡🚩🚩
@santoshbagate1888
@santoshbagate1888 Год назад
खूप चांगली माहिती दिली. तुझ्यासारखे असे भरपूर शॉर्ट फिल्म किंवा आपला युटूबवर चांगला व्हिडीओ चालावा म्हणून बरेचजण बरळत असतात. पण तुझा व्हिडीओ खरच खूप काही सांगून जातो. तू असाच प्रयत्न करत जा. त्यामध्ये नवीन काय असावं याचा विचार नक्की करत जा. तुला तुझ्या भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩🚩🚩
@sanketsawant0019
@sanketsawant0019 Год назад
खूप छान व्हिडिओ आहे सागर सर इतिहासाबद्दलची माहिती देण्याबद्दल धन्यवाद आभार काळजी घेत ट्रॅक पूर्ण करत चला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
@sunandabansode3846
@sunandabansode3846 Год назад
Sagardada tumhi khup dhdshi aahat tumhi shut kelel pahatanasudha khup bhiti wate tumche Kam bhari ch aahe mahitipurnpn aahe.
@sunitakadam4007
@sunitakadam4007 Год назад
Chun👌👌👌🙏🙏🙏
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj 4 месяца назад
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@hanmantchorage7894
@hanmantchorage7894 Год назад
सागरदादा पून्हा एकदा लईच भारी तूझ्या चित्र फित मस्तच असतात .दाद्या सांगताना फार गडबड करू नको .बाकी सर्व ठिकच ...धन्यवाद
@jeevanpawar69
@jeevanpawar69 Год назад
दादा गडावर हॉटेल नाही तिथे एक कुटुंब राहते ते त्यांचे घर आहे
@Sarve_Santu_Niramayah
@Sarve_Santu_Niramayah Год назад
किती परिश्रम घेतोय सागर.
@himanshupatil6130
@himanshupatil6130 Год назад
Khup chan mitra
@sagarshelke5297
@sagarshelke5297 Год назад
दादा ते भांत आहे खुप म्हणजे खुप छान आहे
@Jntandale3119
@Jntandale3119 Месяц назад
जय महाराष्ट्र
@qwerty8583
@qwerty8583 Год назад
किती सुंदर ❤👌✌️
@swapnaliphanse1093
@swapnaliphanse1093 Год назад
Khup lamb ahe amhi khupda pahilay ha gd
@harshawardhangaikwad6478
@harshawardhangaikwad6478 Год назад
चित्रफित खुप सुंदर आहे . काव्याची विहीरीने खुपचं विशेष आहे कारण ती छ.शिवाजी महाराजांची आठवण करून देते... खुप छान माहिती दिलीत खुप खुप धन्यवाद !!! जय जिजाऊ जय 🙏🚩🙏
@reshmachougle5714
@reshmachougle5714 Год назад
खुप छान माहीत दिली
@rohitpatil9707
@rohitpatil9707 Год назад
khup chan sagar
@vasantwani332
@vasantwani332 2 месяца назад
खुपचं छान आहे व्हिडिओ, अतिशय माहितीपूर्ण, ऑडिओ व व्हिडिओ क्वालिटी अ प्र ती म .. .. ..
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 месяца назад
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@wonderwoman1863
@wonderwoman1863 Год назад
Khupach सुंदर nosarg ahe
@seemanene9344
@seemanene9344 Год назад
सागर, तु काय आहेस रे, बघताना पण धाबरायलाहोते, you are great
@pardhibandhuvlogs4785
@pardhibandhuvlogs4785 Год назад
🚩 जय शहाजीराजे 🚩 🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभुराजे 🚩 🚩जय राज्याराम राजे🚩 🚩जय सरदार 🚩 🚩जय मावळे🚩 🚩जय आदिवासी 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-tz6et8oy3f
@user-tz6et8oy3f 11 месяцев назад
Khup sundar bhau Jay shivaray
@govindujankar1990
@govindujankar1990 Год назад
फक्त तुम्हीच नाही तर दादा अस वाटत होत की आम्ही पण तुमच्या सोबतच चालत आहोत, अतिशय सुंदरपने हा सुंदर किल्ला अनुभवायला मिळाला, त्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद दादा.🙏🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
जय शिवराय 🚩
@govindujankar1990
@govindujankar1990 Год назад
@@SagarMadaneCreation जय शिवराय 🚩🚩🚩
@amolbendbhar5336
@amolbendbhar5336 Год назад
Nice video kadak ho jay shivray
@mayurisawant3782
@mayurisawant3782 Год назад
तुमचे एवढे छान प्रयत्न, एवढी सुंदर माहिती.. खूप भारी👏👏👏👏👏👏
@bhagwatdhawle294
@bhagwatdhawle294 2 месяца назад
छान
@jayashripawar1346
@jayashripawar1346 6 месяцев назад
प्रदीप तुझ पण कौतूक 🌹🌹खूप छान साथ देतो सागर दादाला 👌👌🌹🌹👍👍🌹🌹
@babasahebmemane4976
@babasahebmemane4976 10 месяцев назад
खुप छान गड पहायला मिळला खूप खूप धन्यवाद सागरदादा
@vivekjoshi2262
@vivekjoshi2262 3 месяца назад
बेस्ट आहे व्हिडिओ,Thanks For sharing.
@shashikantdhotre9336
@shashikantdhotre9336 Год назад
Chan dada tumcha वैराटगड पण मस्त hota vlog
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj 4 месяца назад
आकोशी गावातुन सुद्धा कमळ गडावर जाण्यासाठी रस्ता आहे जय शिवराय 🙏🚩🚩
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Год назад
Most Thrilling Experience 💯😱😱 Very very hard work 💯👍👍 So proud 🙌🙌 Very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩
@jayashripawar1346
@jayashripawar1346 6 месяцев назад
खूपच त्रास घेतला भावांनो 💕💕धन्यवाद छान माहिती दिली 🌹🌹
@krushnakulat8909
@krushnakulat8909 Год назад
खुप छान दादा 🚩🚩👍👍🚩🚩
@sanketsawant0019
@sanketsawant0019 Год назад
खूप छान व्हिडिओ आहे सागर दादा. असेच व्हिडिओ बनवत रहा आणि येणाऱ्या पिढीला इतिहास इतिहास समजेल . आणि हा लवकर लवकर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा 🙏🏻 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र. 🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
@virendradandekar4081
@virendradandekar4081 Год назад
Akdam bhari mahiti bhau👌👌
@Amol3091
@Amol3091 Год назад
Amezing kamalgadh fort 🚩🚩🚩
@smitashimpi997
@smitashimpi997 Год назад
Too good
@dilipghate6911
@dilipghate6911 Год назад
फारच छान
@namdevg.gaikwad8560
@namdevg.gaikwad8560 Год назад
खूप छान वाटले
@buntyjadhav5819
@buntyjadhav5819 Год назад
अगदी भितीदायक अशा अरंण्यात असणारा हा किल्ला ट्रेक करण्यात मजाच येईल !❤️
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
😍😍
@sambhajidongale9758
@sambhajidongale9758 Год назад
का खुप छान माहिती आणि व्हिडीओ ,👍👍
@pushpasonawane4179
@pushpasonawane4179 Год назад
अरे दादा एवढ्या घनदाट जंगलात बाप रे खूप धाडस करून आम्हाला ही माहिती बघतो खरंच रिस्क घेत आहात 👍👍🌹🙏
@savitapawar3081
@savitapawar3081 Год назад
अप्रतिम आहे
@varshaingale4880
@varshaingale4880 Год назад
JAY SHIVARAY
@pardiptole6418
@pardiptole6418 Год назад
जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilsabale5374
@anilsabale5374 Год назад
जय शिवराय
@rajendrasabale7738
@rajendrasabale7738 Год назад
खूप आभार सागरजी..सह्याद्री आणि इतिहास जाणून घेणारांसाठी बरीच माहिती मिळते. काळजी घेत चला..
@uniquegoa2326
@uniquegoa2326 Год назад
🙏 जय भवानी 🙏जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏
@youaregamer26
@youaregamer26 6 дней назад
Sachin Aher 👌👌👌❤ स आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आहे का ते आपल्या देशात असे आहे खासगी आयुष्य हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान ❤❤
@jaybachute9634
@jaybachute9634 Год назад
Khup Chan....
@shankarpawar7696
@shankarpawar7696 Год назад
वासोळे मार्गे जावे जास्त मजा येते
@thirunavukarasumalaivasan1597
Super trek bro
@babasahebpatil7902
@babasahebpatil7902 Год назад
खूप छान वर्णन व फोटोग्राफी आहे पर्यटन व ट्रेकिंग खूप आनंद देत असते आपल्या सोबत काय घ्यावे लांबून येणाऱ्या साठी रहाण्यासाठी काय करू शकतो व व्यवस्था आहे याची माहिती द्यावी
@vikramtartae7031
@vikramtartae7031 Год назад
सागर सर जवळच असले गाव आहे तिथे वैरडगड आहे
@pravin_Patil007
@pravin_Patil007 Год назад
Har har mahadev 🚩🚩🚩🚩🚩
@Prajwalkhadtare
@Prajwalkhadtare Год назад
Sagar your a great traking it is a hard trak
@pradeepnikam2481
@pradeepnikam2481 Год назад
लय भारी ट्रॅक थरारक अनुभव होता
@vijayjadhav4011
@vijayjadhav4011 Год назад
माझं गाव कमळगाडाच्या पायथ्याशीच आहे. धोम बलकवडी डॅम.
@kalpanasakpal8492
@kalpanasakpal8492 Год назад
Khopch chan
@ratnmalawaghmare1599
@ratnmalawaghmare1599 Год назад
Kamal Sagar👌👌
@nareshshirke1608
@nareshshirke1608 Год назад
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
@zsathiya1514
@zsathiya1514 Год назад
Adbhut
@shahajijadhav1216
@shahajijadhav1216 Год назад
Great treking 👌👌 jay shivray
@user-pavan.k
@user-pavan.k 5 месяцев назад
Chan tracking
@chidanandhukkeri1676
@chidanandhukkeri1676 Год назад
Zakas kakalgad aani video
@raghunathpanse3258
@raghunathpanse3258 Год назад
wahh re bhaii....Jay Shivray
@sanikadeshmane1390
@sanikadeshmane1390 Год назад
Khup chan vatal mla mahit pn navhat amchya bhagat etki gad ahet ti fakt tuzya mulech samajt
@sanikadeshmane1390
@sanikadeshmane1390 Год назад
Thanks you so much...tumhi apale shivkalen mahiti Ani gad kashi ahet kuthe ahet hi amhala mahit navhat ti fakt tumcha mulech samajal 🙏🙏🚩🚩🚩🚩Jay shivray....🚩🚩🚩🚩
@ajaybhat4081
@ajaybhat4081 Год назад
Khup sundar, chan.... Aamhala ase trekking karta yet nahi. Krupaya tumhala shaky asel tar please trekking chya veles khalelya vividh falanchya biya sobat neun tya ashya thikani takun det ja... N kalat pane vruksha lagvad hot jaeel..🙏🙏
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Год назад
जय भवानी जय शिवराय
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 5 месяцев назад
u r really brave .. lots of love god bless you .. jay Bhavani jay shivaji 🙏
@pranavdhokare3086
@pranavdhokare3086 Год назад
एक नंबर दादा🚩🚩🚩
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 Год назад
अप्रतिम खूप छान👌👌👌
Далее
ЛИЗА - СПАСАТЕЛЬ😍😍😍
00:25
Просмотров 1 млн