Instagram - sagar.madane.313 ------------------------------------- For any enquiry DM on Instagram ------------------------------- माझ्या सोबत संपर्क करण्यासाठी Sagar.madane.313 या इंस्टाग्राम हॅंडल वर डायरेक्ट मॅसेज करू शकता 👍🏻
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग मायबापा जनार्दना ये दिन दयाळा मी अनाथ मी अनाथ अपराधी यामाहा या महान सोहळ्या पासून मला साध लोकांच्या मळ्यामध्ये दर्शन दे पांडुरंगा
सागर ही वास्तु खुप देखणी आणि पाहण्याजोगी आहे . पण तुम्ही व्यवस्थित दाखवलेला नाही , व्हिडिओ सुरू असताना आपण खूप म्हणजे खूप बडबड करता ती जरा सुधारणा करावी . . . .
खूपच साहसी आणि सुंदर ट्रेक आहे हा. सागरभाऊ, तुमच्या कारणानं ही वाट समजली. आई भवानीच्या कृपेने लवकरच हा ट्रेक मनमुराद पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळो, हीच आशा आहे. जय भवानी! जय शिवराय!
Mauli! Is Saint dnyneswar! Translate bhagwad Geeta" to Marathi! Great wovis poioms! Great accurate grammer! Holy cosmic positive energy origin is mauli!an truth is mauli!!! This is seva to mauli! ram Krishna hari vithal keshva!
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज🙏🙏 जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏🙏