Тёмный

करणी करणारा १०० वेळा विचार करेल कोणावर करणी केली, करणी केली असेल तर उपाय करा १ तासात करणी नष्ट 🔥 

Abhiraj muley world
Подписаться 312 тыс.
Просмотров 448 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 552   
@BhaktiMargaMarathi
@BhaktiMargaMarathi 4 месяца назад
तुम्ही सांगितलेले अनुभव आवडले कारण अनुभवातूनच विश्वास निर्माण होतो आणि विश्वासात देव आहे, हे अनुभव आधी कोणी सांगितले असते तर माझ्या भोळ्या बापाला मी वाचवू शकले असते, माझ्या नास्तिक आई आणि भावामुळे शेवटी सैतान त्यांना न्यायला यशस्वी झालं, खूप तळमळीनं सांगितलं मी की हा काही तरी वेगळा प्रकार आहे. तरी त्यांना वेडा समजून मार हान केलं त्यांनी, शिवाय या गोष्टी कोणाला बोलू नये म्हणून मलाही टॉर्चर करतात. खरं तर सद्बुद्धी द्यायला अगोदर बुध्दी तर हवी, देवाने अशा माणसांना डायरेक्ट शिक्षाच करावी.
@निशामोरे
@निशामोरे 3 месяца назад
🙏🏻ॐ स्वामी माझी आई 🙏🏻ॐ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻ॐ महाअवतार बाबाजी 🙏🏻धन्यवाद दादा 🙏🏻
@kanchanbadge-ql5uz
@kanchanbadge-ql5uz 2 месяца назад
Tai asach aamchya baddal asach ghadal. Pan kh kalal nh. Aai an baba dogh gele
@kisanbarkade2037
@kisanbarkade2037 2 месяца назад
😢😢😢😮😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😅😅😢😢😢
@dipalisuryawanshi1918
@dipalisuryawanshi1918 6 месяцев назад
Mla dekhil ashich karni badha keli hoti pn jevha shri gurudevachya dattanchya charani gele tevha.. badha nasht zali . Ani swami samarth majya swapnamde prakatle... Shri swami samarth 🙏🙏
@vijaytelkar1139
@vijaytelkar1139 6 месяцев назад
🌹🌹🕉️🌹🌹🙏 🌹🌹👁️👁️🌹🌹दादा जगात अनेक ठिकाणी🌹 ईश्वरांची, कोर्ट कायद्याची भिती मनात न ठेवता, 🌹👁️👁️ 🌹खुलेआम खोटं खरं बोलुन, 🌹भ्रष्टाचार , फसवणूक करणारे जमिन, जागा, पैसा हडपनारे मन अंतःकरण , दुःखवनारे लोक आहेत 🌹 मात्र शेवटी काय🌹👁️👁️🌹 ईश्वरारांचा निर्णयच उचीत हाय🌹🌹🕉️🌹🌹ओम नमः शिवाय🌹🌹🙏🌹🌹👁️👁️🌹🌹
@SunitaGade-uv4ld
@SunitaGade-uv4ld 7 месяцев назад
आई नमस्कार दादा तुमच्या वडिलांसारखे माझ्या मोठ्या भावाचा 19 1960 स*** मंडप चा धंदा होता घरात खूप बरकत आली होती पण पण तुम्ही जी कथा सांगतात ते आमच्या सोबत घडली मी सुद्धा माझ्या भावाचा खूप त्रास होऊन तुम्ही जे सांगतात ते 100% खर आहे सर्व कहाणी आमच्या घरातल्या सारखेच आहे माझ्या भावाचा शेवटी माझ्या भावाने शेवटी जीवाला कंटाळून आत्महत्या केली मी लहान होते मी हे सर्व पाहिले आहे
@ashu-hp9sc
@ashu-hp9sc 8 месяцев назад
माझी माझ्या स्वामी'दत्त आई ल मी विनवणी करतेय की, माझ्या वर असलेली कोणतेही नकारात्मकता, नजरबाधा, कोणाची तरी ईर्षा जळफळाट ज्याच त्याच्यावरच उलट जाऊदे! मी स्वामी आई'गुरुमार्गत आहेच व मांसाहार ही करत नाही पण माऊली मला अशी सद्बुद्धी द्या की मी कोणाचं वाईट करणार नाही, चिंतनार नाही व कोणामुळे माझे माझ्या कुटंबाचे हि वाईट होणार नाही असे संरक्षण द्या 🙏🏻🙇🏻‍♀️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🚩🚩🚩
@niteshamle5035
@niteshamle5035 8 месяцев назад
अस चेट वर बोलुन नाही होणारं ग त्या साठी आपण स्वतः उपाय करावा लागतो
@अमोलजोशी-म3छ
@अमोलजोशी-म3छ 7 месяцев назад
Call Kar
@rahulkumar-jm2rb
@rahulkumar-jm2rb 6 месяцев назад
​@@niteshamle5035काय उपाय आहे
@dattajadhav4572
@dattajadhav4572 2 месяца назад
ताई मी पूर्ण कमेंट वाचली...खुप छान मत मांडले..फक्त एक गोष्ट आपल्या दत्त महाराजांना नाही आवडत,ती तुम्ही मांडली.ती अशी जस ताई तुम्ही म्हणालात की माझ्या कडून कोणाचं वाईट नको व्हायला....हे तुमचं मत शुद्ध आहे....पण तुम्हीच आधी बोलला की ज्याने मला त्रास दिला,किंवा,करणी बाधा केली त्याचा त्रास त्याला परत द्या...नाही ताई हे चुकीचं आहे,कारण तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती बुध्दी हिन आहे,पण आपण गुरू भक्त आहे त्याच्या सारखे आपले विचार नको...त्याच्या कर्माचे फळ स्वतः श्रीगुरु त्याला देतील...तो हक्क आपला नाही...उलट श्री गुरूंना प्रार्थना करा त्याच्या लेखराबाळणा सुख द्या आणि सद्बुद्धी द्या...मी तुमची भोळी भक्त आहे माझी वेदना थांबवा आणि सुख प्रधान करा... काय चुकले असेल अथवा मन दुखले असेल तर माफी असावी....श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 2 месяца назад
दत्त सेवा चालू करा
@ShridharGaikwad-dm9bk
@ShridharGaikwad-dm9bk 9 дней назад
खूप छान मार्गदर्शन आपण केले श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rekha1676
@rekha1676 8 месяцев назад
Khup positivity milte tumche videos baghtana ...as vatat ki lavkrch changle divs yeil vait vel lavkr nighun jail🙌🤞🏼thanks dada ...shree swami Samarth 🌼👏
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 8 месяцев назад
🙏
@Kokanmajha
@Kokanmajha 7 месяцев назад
!! श्री गुरुदेव दत्त !! !! श्री स्वामी समर्थ !!
@sangitachaudhari-sahane4143
@sangitachaudhari-sahane4143 7 месяцев назад
अगदी खरं बोललात तुम्ही हीच गोष्टी same मी अनुभवली आहे माज्या आईच्या बाबतीत...
@dhananjaydixit8461
@dhananjaydixit8461 3 дня назад
दादा खूप छान माहिती दिली आहे या जन्मात पुन्हा मिळणार नाही. धन्यवाद.
@abhijitbagav3158
@abhijitbagav3158 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@devrampalvi9122
@devrampalvi9122 Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई ❤❤🙏🙏🌷🌷
@GodeAshok
@GodeAshok 21 день назад
खूप छान माऊली गुरुदेव दत्त
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 8 месяцев назад
जय स्वामी समर्थ। व्हिडिओ लांबट करायचे टाळावे, थोडक्यात काय करायचे ते सांगा, कंटाळा येणार नाही व्हिडिओ ऐकताना याचे भान ठेवा।
@sachinmali9504
@sachinmali9504 8 месяцев назад
अगदी बरोबर
@kapilpednekar24
@kapilpednekar24 8 месяцев назад
बरोबर आहे
@rajaramtandale409
@rajaramtandale409 18 дней назад
ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा या गुरू दत्तात्रय नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nirmalalonsane920
@nirmalalonsane920 8 месяцев назад
मितर खरचं खुपकडाळले मला मार्गदर्शनाची ‌खुप गरज आहे
@nirmalalonsane920
@nirmalalonsane920 8 месяцев назад
अवधुत चितच श्रि गुरूदेव दत्तं
@mangalbarade6566
@mangalbarade6566 7 месяцев назад
दादा तुमही जे सांगतात ते शंभरटकके खर आहे, जो अनुभवतो तोच हे दुख काय असत ते समजु शकतो आणि हे पण तेवढच खरच आहे की गुरुंशिवाय कुणीच यातुन आपल्याला मुळासकट बाहेर काढु शकत नाही. म्हणजेच दत्त प्रभु, सवामी महाराजच यातुन काढु शकतात
@sushilart8208
@sushilart8208 4 дня назад
🙏🙏🙏🙏🙏श्री गुरूदेव दत्त प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
@systemcompitition7627
@systemcompitition7627 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@jyotisanap5023
@jyotisanap5023 Месяц назад
Dada tumhi je maharajanvishai bolta evdha ch mi swami javl rdun rdun bolle ata tumhi sangtag tr mla angavr kata yetoy jyachya babtit hote tyanach mahit ast aj amcha sansar swami mul vachla jyanchi mi bhakti khup manapasun krte shree swani samarth 🎉❤
@AnkushKadam-qx1bv
@AnkushKadam-qx1bv 7 месяцев назад
🌺🙏अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त🙏🌺
@sushilart8208
@sushilart8208 4 дня назад
🙏🙏🙏🙏🙏श्री गुरूदेव दत्त प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rohi5386
@rohi5386 7 месяцев назад
Shree swami samarth Avdhut chintan gurudev datta 🙏🏻 mi maze aai vadil swami maharaj ahet asech manun chalte 😢
@NilimaKamthe
@NilimaKamthe 6 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@nanamore3306
@nanamore3306 7 месяцев назад
तुम्ही थोडक्यात सांगा म्हणजे आम्हाला समजेल
@BalajiWaghmare-r2t
@BalajiWaghmare-r2t 2 месяца назад
मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏
@AkshayKad-sl6bc
@AkshayKad-sl6bc Месяц назад
Kharach khup chhan😢Mala vataych bhagwantachi bhakti khup kami jan kartat pan Dada mala khup Anand zala ki Aajunahi bhakti kartat❤
@iampatil96k
@iampatil96k 4 месяца назад
भाऊ मे दोन महिन्यात पासून या गोष्टीनं सोबत लढत आहे माझ्या आई साठी माझी आई 15 वर्षा पासून सेवेकरी आहे तरी सुध्दा मझ्या आई या गोष्टींनी ग्रासलं आहे मे गाणगापूर ल सुध्दा जाऊन आलोय अजूनही काही फरक पडला नाहीये माझ्या आई साठी सगळ्यांनी प्रार्थना करा 😢♥️ गुरुदेव दत्त महाराज माझी मदत करा
@twake2838
@twake2838 2 месяца назад
Wske 2:47
@trademoneycompounding
@trademoneycompounding Месяц назад
Jai gurudev Datta Maharaj tumcha aiyeela lavkar bhara karun bdya ...
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 2 месяца назад
श्रि गुरूदेव दत्त श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा मला खूप त्रास होत आहे जमिन वादातून करणी केली आहे गुरू माऊली मला न्याय मिळावा
@poojashinde4903
@poojashinde4903 Месяц назад
❤️🙏🪷🪷 ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🪷🪷🙏❤️🙇 ❤️🙏🌺🌺 ॥ श्री स्वामी समर्थ ॥🌺🌺🙏❤️🙇🚩
@MangalaBobade-g8r
@MangalaBobade-g8r 8 месяцев назад
दत्ता माझ्या बाळाला शत्रूचा त्रास आहे शत्रूच्या संकटातून दूर कर शत्रूचा नाही नाटक कर माझा शत्रूपासून मला तुम्ही फार मला संकटात टाकला आहे माझ्या बाळाला शत्रूंना माझा समाज बाळ खूप आभारी आहे खूप संकटात आहे मी खूप संकटात आहे माझा परिवार खूप संकटात आहे दत्ता स्वामी आई शत्रूपासून मला खूप त्रास आहे शत्रूचा काहीतरी कर मला शत्रूपासून नाही सरकार सद्बुद्धी दे मला अकरा वाजता दुरुस्त कर माझा परिवार चांगला करतात श्री गुरुदेव दत्त स्वामी गुरुमाऊली
@GayatriGhait
@GayatriGhait 5 дней назад
Jai jai swami samrth dada khup chan marg darshan kele
@shivaaypatole4277
@shivaaypatole4277 10 дней назад
थँक्यू दादा खूप छान माहिती दिलीत जय जगदंब
@vishalgarkal7777
@vishalgarkal7777 6 месяцев назад
Shri swami samarth ❤❤❤
@haasteagleyt1348
@haasteagleyt1348 5 месяцев назад
Agdhi barobar aahe..... 💯 Takke barobar bolla tumhi. Anubhav ahe mala duttmaharaj yancha, swami Samarth maharajancha. Nusta naamsmaran ne pun khup fayda hoto. Sangnyasathi khup anubhav ahet pun tyacha bajar mandaycha nasto. Shri Swami Samarth.....shri Gurudev Dutt.
@shaikhsalim9758
@shaikhsalim9758 5 месяцев назад
आपण 100% माहिती बरोबर दिलेली आहे पण लोक मानत नाही त्याला परेशानी लोकांनी एक-दोन महिने करून बघावे हे
@aartipatil5909
@aartipatil5909 2 месяца назад
Avdhut chintan shree gurudev datt 🙏
@BalajiWaghmare-r2t
@BalajiWaghmare-r2t 2 месяца назад
अगदी बरोबर बोलताय माऊली मी त्यातूनच चाललोय
@SWATIPATOLE-d2h
@SWATIPATOLE-d2h 2 дня назад
Avadhut chinthan shree gurudev Datt 🙏🙏
@sheelakorgaonkar1611
@sheelakorgaonkar1611 2 месяца назад
श्री गुरु देव दत्त,, करणी बाधा आम्हीं स्वतः अनुभव घेतला आहे. खूप आजार पणामुळे पैसा आणि माणूस ही गमावला आहे. यावर काही उपाय कराय मी🎉 कृपया सहकार्य करावे. श्री गुरु देव दत्त
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 2 месяца назад
व्हिडीओ मध्ये सेवा आहे करा 🙏
@sushmawadgane3824
@sushmawadgane3824 4 месяца назад
एकदम खरं बोललात करेक्ट श्री गुरुदेव दत्त
@mandagajbhiye530
@mandagajbhiye530 6 месяцев назад
Jai shree Gurudev datt,mala don muli ahet ek M A jhali tar dusariche nurising training jhale pan majhaya gharat majhya muli majhe mr ani me sarakhya ajarane trast jhalo kahich suchat nahi tari yavar mala kahitari upay sucaava pls.
@rupalikadam2370
@rupalikadam2370 8 месяцев назад
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏻
@Tadvi-oz4hx2lj3o
@Tadvi-oz4hx2lj3o 6 месяцев назад
Nice post
@RajendraShirsath-o1t
@RajendraShirsath-o1t 8 месяцев назад
जय गुरूदेव नमः🌷🙏🌷
@vijaykumbhar4065
@vijaykumbhar4065 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदत्त महाराज की जय❤🔱🙏🙏🙏🙏🙏
@babaluingole2163
@babaluingole2163 8 месяцев назад
मी स्वाती मधुकर कांबळे माझ्या संसारात खूप संकट येत आहे मी खूप उपाय केले तरी संकटातून सुटका होत नाही माझ परसनल उपाय मलासागा
@pramodboduwar3918
@pramodboduwar3918 4 месяца назад
Namshkar swami aai . Dada tumi je sangitale tech mazya ghari zalya sarkhe vatate pn mazya Swami Maulichi krupa drusti Aslyamude te tadal manave Lagel Askya hi shakya kel mazya swami Aai ni Koti koti dhanyavad swami Aai❤
@ShainathPawar
@ShainathPawar Месяц назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@mangalyamvichar8821
@mangalyamvichar8821 5 месяцев назад
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@NavnathShinde-d2e
@NavnathShinde-d2e 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव जय बाळूमामा श्री स्वामी समर्थ
@rpradhan5062
@rpradhan5062 8 месяцев назад
Ati badbad n karta I upay sagavet
@poojajadhav7487
@poojajadhav7487 6 месяцев назад
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो🙏 🌹
@wikystar318
@wikystar318 2 месяца назад
इमोशनल ( गेम ) देवाला कळत नाही वाटतं ?? स्वामींना मनोभावे प्रार्थना करावी 🙏
@MangalaBobade-g8r
@MangalaBobade-g8r 8 месяцев назад
हो दत्ता आमचा तुमच्यावर प्रेम आहे साहेब चालू आईवर प्रेम आहे श्री दत्तात्रय प्रेम आहे काहीतरी माझ्या बाळावर चमत्कार कर माझ्या भावाला संकटातून दूर कर स्वामी आहे दत्ता महाराज दत्ता मी खूप संकटात आहे दुःखात आहे त्याला काहीतरी आज्ञा दे सद्बुद्ध सद्बुद्धी दे स्वामी आई दत्ता महाराज दत्ता दत्ता दत्ता ब्रह्मानंद आहे का काहीतरी त्याला शांत कर माझ्या बाळाला माझा बाळ खूप चिडचिड आहे
@RajendrBhakre
@RajendrBhakre 6 дней назад
Gurudev Gurudev Datta Gurudev Datta Gurudev Datta Gurudev Gurudev
@VijayAnkush-hd9ho
@VijayAnkush-hd9ho Месяц назад
गुरू देव दत्त दत्त महाराज कि जय.🎉🎉🎉🎉🎉
@ShirishGaikwad-yr6bk
@ShirishGaikwad-yr6bk 3 месяца назад
Gurudev Datta Jai Swami Samarth
@botgaming7184
@botgaming7184 8 месяцев назад
❤श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹 जय जय🙏🌹🙏 स्वामी समर्थ🌹🙏🌹❤
@SudhirRamane
@SudhirRamane 4 месяца назад
दादा तुमच्या मुळे खूप आत्मविश्वास येतो. थँक्यू दादा.
@sunitarajput8507
@sunitarajput8507 Месяц назад
dada tumhi sangitalele aupay phar chan aahet mi aalvashya karin ❤😊🙏🙏👌👌
@sangitabhandare4140
@sangitabhandare4140 14 дней назад
नमस्कार भाऊ छान सांगता बरोबर आहे मलाही गेले नऊ वर्ष झाले असंच त्रास होत आहे
@shekharkhandare6714
@shekharkhandare6714 2 месяца назад
गुरुजी मी तुम्हचे व्हिडीओ बघितले मला सर्व पटले कारण माझ्या बाबतीत असेच घडले आहे व घडत आहे कारण मी खूप मेहनत करून पण पैसा ठीकत नाही व माझी कोणतीही काम होत नाही किती वर्ष झाले माझ्या दुकानाचे काम होत नाही सर्व करून बसलो आहे तरी सुद्धा मला यश येत नाही व माझ्या मिसेस ला सारखा आजार जडतो आज ए दुखते उद्या ते दुखते असं होत असत म्हणून मला गुरुजी तुमच्या बरोबर बोलायला भेटेल का आणि आम्ही दोघे मटण मच्छी खात नाही व मी दारू पियत नाही फक्त मिसेस कधी तरी चिकन बनवते पण ते पण मी बंद करू शकतो आणि मी स्वामी समर्थभक्त आहे दर गुरुवारी मी स्वामी समर्थ मठात जातो
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 2 месяца назад
🚩 श्री गुरुदेव दत्त / श्री स्वामी समर्थ 🚩 दत्त सेवा नित्य :- गुरुचरित्र १४ वा अध्याय गुरुचरित्र १८ वा अध्याय शिवलीलामृत ११ अध्याय रोज वाचणे किंवा मोबाईल वर ऐकणे ३ अगरबत्ती घेऊन ब्रम्हा विष्णू महेश म्हणून अगरबत्ती प्रज्वलीत करणे अगरबत्ती संपेपर्यंत श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करणे ४५ मिनिट लागतात अगरबत्ती संपायला उदी राख रक्षा एका डब्बीत साठवा नंतर रोज अलख निरंजन आदेश म्हणून घरामध्ये फुका सेवेच्या अटी दारू बंद करणे नॉनव्हेज बंद करणे हे 👆करून सेवा कराल तर सेवा तुमची शून्य आहे सेवा झाल्यानंतर एक विनंती दत्त महाराजांना करा हे दत्त आई मी तुमचा दास आहे मुलगा आहे मुलगी आहे माझ्या जीवनात खूप त्रास दुख आहे हे प्रभू दूर करा मी तुम्हाला पूर्णपणे शरण आहे आणी घरात रोज ही सेवा चालू करा 🙏 ॐ आदेश 🔱
@upsumakantkadam5112
@upsumakantkadam5112 4 месяца назад
उत्तम ❤ सर्वच स्वामी किंवा इतर गुरूवाले अंधश्रद्धेत लिप्त आहेत ?
@shivrajrajebhosale38
@shivrajrajebhosale38 7 месяцев назад
||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ||
@JyotiramKadam-nt8nz
@JyotiramKadam-nt8nz 8 месяцев назад
श्री.गुरूदेव.दत्त.दत्त.दत्त.श्रीस्वामी.समर्थ.जय.जय.स्वामी.समर्थ
@kiransonawane9423
@kiransonawane9423 8 месяцев назад
Jyote avdh ghabrti kaa
@sd-forum
@sd-forum 2 месяца назад
Dada ek tumch mhana khup awadal mala ki Bramhandnayk konachya adhin nahi balki tyanchya adhin sagle ahe ❤ shripad vallabh digambara digambara.. Shri swami samarth.
@rukhminikantdeochake2957
@rukhminikantdeochake2957 4 месяца назад
Right i am agree with you Sandhya kalwankar deochake
@hanumankadam7660
@hanumankadam7660 Месяц назад
100%सत्य आहे दादा हे तीन अध्याय म्हणजे साक्ष्यात परमेश्वर मला अनुभव आला व करणीचा तोड मिळाला दादा तुमच्या मूळ 🙏🙏🙏🙏🌺🏵️🌺🏵️
@rahulkumar-jm2rb
@rahulkumar-jm2rb 21 день назад
कोणते तीन अध्याय
@balajishinde9461
@balajishinde9461 8 месяцев назад
सुपर 👏👏👏👏🌹🌹🌹🌹
@atharvholam2935
@atharvholam2935 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🙏
@sanjayranganekar4333
@sanjayranganekar4333 8 месяцев назад
Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Om Dram Dattatreya Namah Om Datta Jai Datta
@yogeshswami6323
@yogeshswami6323 Месяц назад
एकदम बरोबर आहे दादा तुमचं कारण मी भोगले आहे हे सर्व 😢
@rahulkumar-jm2rb
@rahulkumar-jm2rb 21 день назад
ज्यांनी तुमच्या सोबत केलं त्यांना फेड आली का
@JyotiramKadam-nt8nz
@JyotiramKadam-nt8nz 8 месяцев назад
श्री.स्वामी.समर्थ.जय.जय.स्वामी.समर्थ.अवधूत.चि॔तन.श्री.गुरूदेव.दत्त.दत्त.दत्त.श्री.स्वामी.समर्थ.जय.जय.सस्वामी.समर्थव.हर.हर.महादेव.हर.हर.महादेव
@deven-k4t
@deven-k4t 20 дней назад
Shala shikla ki nahi pratek shabda nantar full stop
@ujawalasawant8456
@ujawalasawant8456 Месяц назад
खरं आहे दत्त महाराजांच नाव घेऊन एक वेक्तीने खूप पयसे काढले
@nandkumarsonawale7655
@nandkumarsonawale7655 8 месяцев назад
माझ्या पत्नीवर तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीचे करणी केली आहे. माझ्या पत्नीचे दोन्ही पाय सुजलेले आहेत. तिला चालता येत नाही. काय करावे सांगा.
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 8 месяцев назад
व्हिडीओ मध्ये आणि डिस्क्रिपशन मध्ये सेवा आहे करा 🙏
@96047a
@96047a 14 дней назад
Shree Swami Samarth 🙏🏻❤️
@pratibhadarade3823
@pratibhadarade3823 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
@png2116
@png2116 8 месяцев назад
Dhanu rashichya lokana aajparyanta satat aapayash ka yete?changale kahich ghadat nahi..aase ka?
@dattadange6251
@dattadange6251 Месяц назад
मी माझा अनभव खरा आहे की खरे तुम्ही गूरूदेव दंत म्हणावे आपल्याला अनुभव मिळेल माझ्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज ऊभे सदैव आहे दंत ही माझ्या पाठीशी उभे राहिले
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 Месяц назад
दंत नाही दत्त असं लिहा.
@SanjayJaganade
@SanjayJaganade Месяц назад
अगदि बरोबर आहे
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 8 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त नमस्कार 🙏🙏🙏
@AkshayKad-sl6bc
@AkshayKad-sl6bc Месяц назад
Kharach khup chhan❤Dada Ashich videos takat ja❤ Dada
@varshapagare9904
@varshapagare9904 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ दादा मी खूप धर्म संकटा आहे माझा नवरा एका बाईच्या नादी लागला आहे मी केंद्रातून स्वयंसेवा पण घेतली केली सुद्धा तरी माझा नवरा त्या बाईच्या जाळ्यातून बाहेर पडत नाही काय उपाय करू दादा सांगा
@Animals_Lovers11
@Animals_Lovers11 7 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त🙏🏼
@SuvarnaPatane-p9w
@SuvarnaPatane-p9w 8 месяцев назад
दादा तुम्ही जो उपाय सांगितला आहे तो कोणत्या वारी करायचा आणि सगळ्यांनी नॉनव्हेज पालन गरजेचे आहे का येकणीच पाळले तर चालेल का
@nileshpatil520
@nileshpatil520 8 месяцев назад
Dada Tumi farach chan sangata, Sri Gurudev Datta 🌼🙏, Sri Swami Samarth 🌼🙏
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 8 месяцев назад
जे महाराजांची कृपा आहे बाकी काही नाही 🙏
@kishorsinhs.thakur4342
@kishorsinhs.thakur4342 4 месяца назад
Good information sir
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 4 месяца назад
So nice of you
@santoshgodse-hg4wc
@santoshgodse-hg4wc 4 месяца назад
Shree Swami samartha
@anitasawant3955
@anitasawant3955 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ मला काम वरुण काढले आहे तर उपाय सागा मी 96पसुन काम केला आहे
@alkasalunkhe8630
@alkasalunkhe8630 7 месяцев назад
नमस्कार दादा मी सेवेकरी आहे नोकरी लागत नाही मी खुप खुप प्रयत्न करते
@SureshSuroshi
@SureshSuroshi 6 месяцев назад
Mala konacya karya मध्ये जवस वाटत नाही तरी तुम्ही मला मार्ग सांगा
@anil.chavan8404
@anil.chavan8404 4 месяца назад
श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ
@harichandragaikwad103
@harichandragaikwad103 9 дней назад
दादा जेवढ सांगितले तेवढ माझ्या बरोबर झालय
@aartinagvekar8236
@aartinagvekar8236 7 месяцев назад
दादा ‍आता‌‍. खूप त्रास होतोय मला आता दत्त महाराजांची भक्ती नाही होत माझ्याकडून माझं पाळी सुजलाय खूप दुखतय पण माझ्या अंगात चार् जण भूत आहेत तीस वर्षे झाली किती बाबा लोकांकडे पैसे गेले पण मला कोणी बाहेर काढलंच नाही आणि आता भक्ती न केल्यामुळे दादा मला काहीतरी उपाय सांग ना
@mayurisalvi163
@mayurisalvi163 16 дней назад
।। श्री गुरुदेव दत्त।।🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏
@ShridharGaikwad-dm9bk
@ShridharGaikwad-dm9bk 9 дней назад
स्वामी समर्थ
@ramramekar4580
@ramramekar4580 8 месяцев назад
Aho Dada kiti lamban lawta ? Shri Datta Gurunchi seva ani tyache anubhav wistarane sangitle aste tar tumcha video aankhi samarpak zala asta. Awadhut chintan Shri Gurudev Datta........
@Itz_sankya
@Itz_sankya 5 месяцев назад
Avdhut chintan shree gurudev datta
@ssfashion4639
@ssfashion4639 8 месяцев назад
Plz hyacha vr upay saga ki kay karu shakto karni kashi ulti firwu shakto karn karni jaycha vr kartat tyana khup trass hoto plz upay asel tr sga karn je karni kartat tyana pn trass zalach pahije
@sushmatanksale4333
@sushmatanksale4333 6 месяцев назад
हर हर महादेव
@jyotigaikwad4652
@jyotigaikwad4652 4 месяца назад
श्री गुरु देव दत्त एका तासात करणी कसी काढावी माझ पन कपड्या च दुकान आहे मला ‌पण खुप ‌प्राॅब्लम आहे
Далее
ДУБАЙСКАЯ ШОКОЛАДКА 🍫
00:55
Просмотров 2,1 млн
ДУБАЙСКАЯ ШОКОЛАДКА 🍫
00:55
Просмотров 2,1 млн