मस्त Vlog .. लहानपणी चे दिवस आठवले .. आम्ही पळसाच्या पानाचे द्रोण बनवून त्यात बोरं, चिंचा जांभूळ, गोर्टीमल्या दगड मारून पडायचे आणि जमा करत होतो .. खाण्या पेक्ष्या जमा करण्याचा आनंद होता त्याची बरोबरी आज पैसे दिले की आयतं मिळते पण ती मजा नाही येत ..😊 keep posting such refreshing vlogs.. Stay blessed and enjoy..😊👍🏻
Ur vlogs are good. I have one request pl....can you educate your followers on RU-vid as well as Instagram to not litter the surrounding with plastic. A sincere request.🙏