#aprilrashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
गुरु परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Playlist
राहू केतू परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Playlist
शनि परिवर्तन सर्व राशी वर प्रभाव
• Playlist
कर्क पुरुष राशी बद्दल संपूर्ण माहिती | kark purush rashifal | cancer men future
आजच्या भागात आपण कर्क राशीच्या पुरुषांची स्वभाव वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. कारण राशीची स्वभाव वैशिष्ट्ये माहिती असली की त्या राशीच्या मनुष्याची स्वभाव वैशिष्ट्ये समजून घ्यायला आपल्याला वेळ लागत नाही. असं म्हटलं जातं की आई ही कर्क राशीच्या महिले सारखी असावी तर वडील सिंह राशीच्या पुरुषासारखे असावे. परंतु जसा काळ बदलतो तशा जीवनाच्या संकल्पनाही बदलतात. कर्क रास ही जलतत्वाची रास आहे. अत्यंत धार्मिक आस्था असलेला पुरुष म्हणजे कर्क राशीचा पुरुष होय. पारिवारिक जबाबदार्या पूर्ण करण्यासाठी ते प्रचंड परिश्रम करतात. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे इकडे तिकडे लक्ष न देणे हे त्यांचे वैशिष्ट्य असते. आपण व आपला संसार भला हे त्यांचे अंतिम ध्येय असते. या आणि इतर काही कर्क राशी पुरुष स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
#drjyotijoshi #astroguru #karkpurush
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
3 июн 2022