Тёмный

कर्जमाफी झाली ! 24-06-17 

Majha Maharashtra
Подписаться 293 тыс.
Просмотров 1,7 млн
50% 1

• प्रभु राम का सुंदर भजन...
#kokanmh08,
राज्य सरकारनं कर्जमाफीचा ऐतिहासीक निर्णय घेतला. शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे. ही तब्बल 34 हजार कोटींची कर्जमाफी सरकारनं जाहीर केलीय.

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 248   
@sureshrahate2417
@sureshrahate2417 Месяц назад
अदाणी व अंबाणीची माफी करोडे मधे होते त्यांचे करिता कोणचे निकष लावता फक्त शेतकर्या करिता च सरकार कडे पैसे नाही काय मत द्यायला शेतकरी करोडोचे कर्रज माफी देता व्यापारी लोकांना हा अन्याय शेतकर्रयानी सहण करायचा का
@KamalGalave
@KamalGalave 27 дней назад
🎉
@brandsj2513
@brandsj2513 5 месяцев назад
मी एक विधवा महिला आहे मी शावकाराचे कजॅ करु नेहमी रेगुलर बॅंक भरतेनिधान विधवा महिलांचे तर कजॅ माभकरामाझे कडे फक्त चार एकर शेती आहे आणि माझेमागे दोन शिक्षणाचेमुल आहे तर मी काय करावयाचे रालेगावची आहे 🙏😭😭😭😭😭🙏🙏माझे पती एकसेदड मध्ये गेले आहे पी एस जि
@janabaidivekar7428
@janabaidivekar7428 2 месяца назад
@AnnoyedRover-vn8ds
@AnnoyedRover-vn8ds Месяц назад
❤​@@janabaidivekar7428
@ShrishailMasalt
@ShrishailMasalt 12 дней назад
❤️👍👍🙏 तेवढाच करा कधी करणार याला तर काही नाही किती 25 तारीख गेला
@samruddhivlogs3546
@samruddhivlogs3546 5 месяцев назад
ज्याची सरसकट कर्जमाफी झाली नाही त्यांनी मतदान करूच
@shivnathbansode7414
@shivnathbansode7414 12 дней назад
2024 पर्यंत माफ झालं पाहिजे
@ShrishailMasalt
@ShrishailMasalt 12 дней назад
❤️❤️❤️❤️👍👍👍👍🙏3🙏3🙏👍 दीड दीड लाख बोलताना तेच करायला पाहिजे होतं गुलाबी पाप देऊन काय उपयोग नाही पहिला व्हायला पाहिजे नाहीतर हाय बांबू आमच्याकडे
@user-hc7fn9rj5e
@user-hc7fn9rj5e 6 месяцев назад
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे एक-दोन गौरी रद्द जर केले तर पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल
@shriramumale
@shriramumale 4 месяца назад
सहा वर्षे झाली या व्हिडिओ ला आजुन पण् कर्ज माफी झाली नाही
@SheshraoDeshmukh-xu8rr
@SheshraoDeshmukh-xu8rr 7 дней назад
Sheshrao Deshmukh Sujatpur 2023 Paryntche Karja Kadhi Maf Honar .
@samruddhivlogs3546
@samruddhivlogs3546 5 месяцев назад
जो नियमित कर्ज भरतो त्याने नियमित कर्ज भरून मतदान करूच नये
@DilipJagtap-kn2kv
@DilipJagtap-kn2kv 2 месяца назад
हे कर्जमाफी म्हणजे धोका कर्जमाफी 20 14 पर्यंत पाहिजे होती बरेचसे शेतकरी असे वंचित राहिलेले आहे ही कर्जमाफी सरकारने चॉकलेट शेतकऱ्याच्या हातात दिलं
@sharnbasppaambalgi81
@sharnbasppaambalgi81 2 месяца назад
योगेश पांडे साहेब तुम्हीच अगदी बरोबर आहेत
@rajendrasonune1988
@rajendrasonune1988 6 месяцев назад
Yes.
@user-kz6fw4dy7n
@user-kz6fw4dy7n Месяц назад
धन्यवाद दादा
@GangadharaDawkhar
@GangadharaDawkhar 3 месяца назад
🎉❤❤❤सरकार
@RamakantaYelekar
@RamakantaYelekar Месяц назад
मी जुने कर्ज नवीन करत असते परंतु माझे कर्ज जसेच्या तसेच राहणार आहे, कारण फेड करणाऱ्याला 25टक्के कर्ज देणाऱ्याला मिळणार आहेत सर, मी विधवा आहे मुलं शिकवायची की कर्ज भरायचा की पोटाला काय खायचं हा मोठा प्रश्न पडला आहे. शेवटी माझ्यासारखी स्त्री ने काय करावे?
@barkulearun8374
@barkulearun8374 5 лет назад
आमचे कंबरडे मोडले मुख्यमंत्री साहेब. तुम्ही म्हणता तसे झाले तर तुमच्या तोंडात 50कि.साखर टाकु. आम्हाला चहाला नाही राहिली तरीही चालेल.
@bharatpatil4221
@bharatpatil4221 2 месяца назад
2022 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे
@ranjitrajput8437
@ranjitrajput8437 6 месяцев назад
आजच सातबारा निवडणूक मध्ये याचा कोरा करा याचा सरसकट निवड दाखवा सर्व शेतकरी एकत्र या
@shatyappanaik9682
@shatyappanaik9682 8 месяцев назад
सर निर्मित भरना रेप शेतकरी
@shivnathbansode7414
@shivnathbansode7414 2 месяца назад
2024 पर्यंत कर्जत माफ कर
@rameshnatthusingh3711
@rameshnatthusingh3711 5 лет назад
मि पन शपथ घेतली आहे कि कजॅ भरनार नाही मला कोनते हि कजॅ माफ करा
@ashokdhas9153
@ashokdhas9153 5 лет назад
कधीची बातमी आहे बातामारु मारुनका
@spawar5675
@spawar5675 6 месяцев назад
नियमित कर्ज भार नारा शेतकरी यापुढे नियमित कर्ज भरणार नाही लोकाकडुन कर्ज काढुण भरलेल आहे आमचा घरी आली नव जुन करृन गया अस करन थकणारे शेतकरी आहे त्याना चालु बाकी करायला लावलेल आहे त्याच्यामुले शेतकरी नियमित कर्ज भरणार नाही जस होईल तस होईल चालु बाकी आणि थकित दोनी शेतकयाला 150 लाखा पर्यंत कर्ज माफ करा 25000 50000 देणय्या ऐवजी 150 लाख सबको दो
@salimsharahimshah6315
@salimsharahimshah6315 5 месяцев назад
👌🌹🌹
@DilipJagtap-kn2kv
@DilipJagtap-kn2kv 2 месяца назад
सरकारने हस्तकला चॉकलेट डिझाईन शेतकऱ्याच्या हातात धुतल्या
@ashoknavale3882
@ashoknavale3882 5 лет назад
सपुणं ७/१२ काेरा करा आल्प भुधारक शेतकयाच
@subhashchavan6143
@subhashchavan6143 6 лет назад
jai sevalal
@nasersayyad9488
@nasersayyad9488 6 лет назад
Zakas
@gunwantpachpor2094
@gunwantpachpor2094 5 лет назад
Nivad don varsha pasun thapa marathi aaha
@KaranRajput-i7e
@KaranRajput-i7e 14 дней назад
Ha video kadicha aahe
@GaneshWare-ui9kx
@GaneshWare-ui9kx 8 месяцев назад
❤😊
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 5 лет назад
जुन्या बातम्या देऊ नका यु ट्युबवर लेटेस्ट बातम्या टाका.
@nagnathbiradar1624
@nagnathbiradar1624 5 лет назад
कूठ झाली कर्जमाफी बकवास
@madhuriankushjaiswal1363
@madhuriankushjaiswal1363 6 лет назад
2017 ka bhi karj maaf karo sarkar.
@krishnashinde7727
@krishnashinde7727 9 месяцев назад
नियमित कर्ज भरणारा शेतकरी कर्ज काढून नियमित करतो त्याची कर्ज पहिल्या नदा माफ करा
@digambarmaidankar6479
@digambarmaidankar6479 3 месяца назад
जुना विडीयो
@freefireshorts8390
@freefireshorts8390 5 месяцев назад
कधी मिळणार आहे
@jaysingpatil4341
@jaysingpatil4341 Месяц назад
अरे हे सगळं कधी च. आहे.
@user-vn8wg8mg5s
@user-vn8wg8mg5s 5 лет назад
2017 चे कर्ज माफ करा नाहीतर तुम्हाला विधानसभेच्या मतदानाला मतं मिळणार नाही हे काही शेतकऱ्यांचे
@balasahebnage7906
@balasahebnage7906 5 лет назад
गंगाधर खडशे
@saiprasaddongaonkar2674
@saiprasaddongaonkar2674 5 лет назад
2016 ch maf zal Nahi 2017 ch kadhi kartil ata tyana nivadun depot tech Galti kelot
@LakshmanGorde-sr1ot
@LakshmanGorde-sr1ot 8 месяцев назад
​@balasa😅❤0😅😂😂२़😮 थ.०८क 3:21 ५६ुब९५५५६प😮े,७५ दस.०ष😊😊❤❤❤ .‌,hebnage7906
@ludoking6489
@ludoking6489 Месяц назад
उपमुख्यमंत्री 25 तरी कशाला देत आहे काय देऊ नका शेतकऱ्याच्या अंगात दम आहे तेवढा
@easylife7824
@easylife7824 5 лет назад
आमचं कर्ज माफ झालेले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील मते मिळणार नाही तुम्हाला भाजप सरकार.. जाहीर निषेध
@vishalkharat1064
@vishalkharat1064 5 лет назад
आसीआए होनारे का माफ
@pritamawzad6352
@pritamawzad6352 5 лет назад
16-6-2016 माफी झाली नाही
@sph5717
@sph5717 5 лет назад
डाऊन लोड करा
@user-ts8nb2dq6y
@user-ts8nb2dq6y 8 месяцев назад
फडवीस.साहेबा.याचे.मी.नादेड.वरून.ढनेवाद.देतो.
@chhotelalpardhi4978
@chhotelalpardhi4978 8 месяцев назад
❤😊औ
@user-rd6su7cz4f
@user-rd6su7cz4f 7 месяцев назад
माप होणार का 2023
@babakokewar9348
@babakokewar9348 8 месяцев назад
Siwajimharaj snman yojnet patrsetkri 3 washapasun krjmafichi chi watphat ahech.paise kdhi khatyat yenar..
@sanjaykumarbahekar9218
@sanjaykumarbahekar9218 3 месяца назад
कधि होईल कर्ज माफ साहेब व्याजी पैसे उचले आणि बरले भाजप वर नाराज आहेत मी भाजप कार्यकर्त्यांत आहोत पन समोर काहि सागता यनार नाही .
@dattatrayargade1805
@dattatrayargade1805 6 лет назад
कर्ज माफी झालीच नाही.बैंक नोटीस पाठऊ राहिलेत शेतकऱ्यांना. काय करायचे आता आम्ही शेतकऱ्यांनी.
@sanjaykardile5904
@sanjaykardile5904 5 лет назад
शेतकऱ्यांनी ताना पाडा
@user-jw9uq9vw5s
@user-jw9uq9vw5s 10 месяцев назад
मिरज.तालूका.दष्काळ.नाही.तरी.तो.जाहीर.कारण.काय.तर.भाजपाचा.आमदार.म्हणूण.काय....?..?..
@bhosalesachin1923
@bhosalesachin1923 8 месяцев назад
@AnilKadam-n9j
@AnilKadam-n9j Месяц назад
कोल्हापूर मध्ये झाली नाही अजून🎉
@user-be7yr7lg4g
@user-be7yr7lg4g 5 месяцев назад
Purn karzmafi zali pahije sarkar
@aryaBochare----14
@aryaBochare----14 5 месяцев назад
आम्ही लोकांकडून व्याजणी पैसे घेतो आणि नेहमीत भरतो कधीच कर्ज माफ नाही झाले हे चूक आहे कमीत कमी आसे करायला हव होत की जे नेहमीच कर्ज भरतात तेलाचा कर्ज माफी द्यायला हवे होते आणि जे सारक कर्ज काढून भरत नाही तेलाचा 25%माफ करायला लागत होते
@santoshpatil9804
@santoshpatil9804 5 месяцев назад
🤑}००
@AnilKadam-n9j
@AnilKadam-n9j Месяц назад
कोल्हापूर मध्ये झाली नाही अजून
@MeGabot92
@MeGabot92 8 месяцев назад
कर्जमाफीचे निकष काय
@vaibhavshinde8197
@vaibhavshinde8197 5 лет назад
आरे आता 2019 चालू आहे शेतकरी हा व्हिडिओ पाहिल्यावर किती खुश झाले असतील तेवढी तरी आक्कल..... मी पण एक PSI आहे तेवढे लक्षात ठेव आता तुझ्या चॅनल काय करायचं बघतो मी.. करे तू हा व्हिडिओ मागे पण टाकला होता ना ... काही लाज वाटली पाहिजे शेतकत्यांची मजाक करतो आता बग मी काय करतो ते कारण मी एक शेतकर्याच मुलगा आहे.... आता तुला ही शेवटची सूचना आहे... Last varning
@easylife7824
@easylife7824 5 лет назад
Vaibhav Shinde
@DilipJagtap-kn2kv
@DilipJagtap-kn2kv 2 месяца назад
आपके आमदार येत नाही निवडून येणार नाही
@bharatpatil4221
@bharatpatil4221 2 месяца назад
कर्जमाफी 2021ते 2022 पर्यंत करायला हवे आहे म्हणजे कोणतेच शेतकरी सुटणार नाही
@yogirajsarode1068
@yogirajsarode1068 5 месяцев назад
कर्जमाफी झालीच पाहिजे
@AnilKadam-n9j
@AnilKadam-n9j Месяц назад
Kolhapur to jhali Arjun jhali nai
@sudhakarbedke2351
@sudhakarbedke2351 2 месяца назад
माफी नको फक्त निरोध धा😊
@user-jw9uq9vw5s
@user-jw9uq9vw5s 10 месяцев назад
कवठेमहांकाळ.कायम.दूष्काळी.आहे.वतो.आजही.असताणा.कवठे.महांकाळ.डावलत.आहात.शींदे.सरकार.एवढ.गाफील.कस..,?का.या.तालूक्याचे.आमदार.अजीत.पवारच्या.पाठीसी.नाहीत.म्हणूण....क.म..तालूका.डावला.याचा.खूलासा.करा...?...?.....?....
@sudhakarbedke2351
@sudhakarbedke2351 2 месяца назад
कर्ज नको mFi nko
@DrPradipDPatil
@DrPradipDPatil 5 лет назад
Sarsakat karj mafi pahije. aata only NCP
@sadashivgore6833
@sadashivgore6833 8 месяцев назад
Amhi pap kele ka?
@user-qf9ni8gl9i
@user-qf9ni8gl9i 4 месяца назад
फक्त आणि फक्त मदानी अंबानी यांची कर्जमाफी होती शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही
@babakokewar9348
@babakokewar9348 6 месяцев назад
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार.पैसे खात्यात कधी येणार.सोसायटी कर्ज भरावा नोटिसा.देत आहेत.
@MamataBhojapure
@MamataBhojapure 3 месяца назад
Ho,asch,aahe,kRaj,bhRa,
@AMOLTHAKARE-y6p
@AMOLTHAKARE-y6p 6 месяцев назад
Karayche asel tr 2023 paryant satbara kora kra
@user-rd6su7cz4f
@user-rd6su7cz4f 7 месяцев назад
2023 नाही का कर्ज ny का
@user-mh1og5zp8d
@user-mh1og5zp8d 8 месяцев назад
तुम्ही किती कर्जमाफी द्या काही गुल्फी कुल्फी द्या तुम्हाला लाकूड ठोकल्याशिवाय राहणार नाहीत
@siddharthdarade2924
@siddharthdarade2924 8 месяцев назад
खूटाऊपट सरकार
@Ashokgangaramjambekar
@Ashokgangaramjambekar 2 месяца назад
Melghat Maharashtra dharni ce karja mapi kadi honar
@pradiptekale4607
@pradiptekale4607 9 месяцев назад
2022te 2023
@chandrakantahire8759
@chandrakantahire8759 5 лет назад
Gajar gyaaaa
@user-us5fe2ro8e
@user-us5fe2ro8e 8 месяцев назад
सरसगट म्हणजे काय
@ravjimohan4130
@ravjimohan4130 5 лет назад
पुणे जिल्ह्यातील खेड तालुका पचिम भागात पाईट आंबोली खरवली माझे गाव आहे मला अदयापही कर्ज माफ झाले नाही
@RameshwarBorade-wy7zx
@RameshwarBorade-wy7zx 4 месяца назад
Hi
@aniljadhav95
@aniljadhav95 5 лет назад
महाराष्ट्र ता देवळा शेतकरी दुष्काळी परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहे माझी विनंती आहे संपुर्ण कर्जमाफी करा 2017 ते 2019
@sahebraopawara9844
@sahebraopawara9844 5 лет назад
1 नबर भाऊ
@aniljadhav95
@aniljadhav95 5 лет назад
आफवा आहे मला कजमफ झाले नाही माझा विश्वास नाही
@ravjimohan4130
@ravjimohan4130 5 лет назад
पुणे जिल्हा खेड तालुका पचिम भागात अदयापही कर्ज माफ झाले नाही खेड आळंदी विधान परिषदेत
@aabasahebshinde8563
@aabasahebshinde8563 5 лет назад
नूसती दाख पूर्ती पेतैशेत काय आहे बैकचे वारे आणि परेशनी
@arunbhagat5260
@arunbhagat5260 5 лет назад
हे सरकार गडवत आहे का|यम भरणा करणारा यालासुधा दीड लाख माफ करा नाहि तर एक रुपाया पन दिवू नाका
@pramodbobade4457
@pramodbobade4457 4 года назад
Fuskatya fadanvis date sanga
@user-xb2ze1cf8w
@user-xb2ze1cf8w 2 месяца назад
50000 protsahan denar hote ata 25000 hazaravar ale wah re sarkar
@dilipraje7897
@dilipraje7897 5 лет назад
आता 2019 आहे आणि आपण सतरा मधली बातमी सांगत आहात आणी कोणाची झालीय कर्जमाफी मूर्खात काढल आहे तूम्ही शेतकर्‍यांना,विधानसभेला तूम्हाला नक्की झटका बसणार आहे..
@santoshkadam3518
@santoshkadam3518 7 лет назад
Fasvi karz Mafi........sarkacha jahir nished june2017 paryant karz Mafi zali pahije
@shainathbhagwat8018
@shainathbhagwat8018 7 лет назад
साहेब कर्जमाफीचे logic काय? तुमच्या म्हणण्याप्रमाणे हिशोब समजून सांगा.... १) एकुण कर्जमाफी-३४ हजार कोटी २) एकुण लाभधारक शेतकरी - ९० लाख ३) प्रती शेतकरी - १५०००० म्हणजे एकुण कर्जमाफी ९० लाख x १५०००० = १३५०००००००००० ( अक्षरी तेरा हजार पाचशे कोटी रुपये) ३४ हजार कोटी - १३ हजार पाचशे कोटी = २० हजार पाचशे कोटी तर बाकीचे २० हजार पाचशे कोटींचा हिशोब कोठे जातो?? माझं गणित बरोबर तर बाकीचे २०५०० कोटी कोणाचे?? जर माझा हिशोब चुकला असेल तर मग मला एखाद्या अर्थतज्ज्ञ यांनी समजून सांगावे.. हा कसला अभ्यास साहेब... आम्ही शेतकरी फक्त दहावी- बारावीच शिकलो.... जास्त नाही... फक्त दहा मिनिटे लागले अभ्यास करायला... एक कर्जबाजारी शेतकरी.....
@digambarshinde2455
@digambarshinde2455 6 лет назад
Hardik abinandn .
@sahebraopawara9844
@sahebraopawara9844 5 лет назад
झुटी आहे हि कर्ज माफी काही होनार नाही साहेब हे भाषण 2018 ला पन दिले
@ShrishailaMashett
@ShrishailaMashett 3 месяца назад
❤❤❤ charlot salcia mapa
@VishnuMadhukarbakal
@VishnuMadhukarbakal 4 месяца назад
आता जनता तुम्हाला कर्ज माप कराच काम तुमच्या हातात ठुत्त नाही
@SureshPatil-jz2ww
@SureshPatil-jz2ww Год назад
1novmberbojssarkar
@ravjimohan4130
@ravjimohan4130 5 лет назад
मि एक गरीब शेतकरी आहे मि आँनलाईन अर्ज भरुन सूदा मला कर्ज माफ झाले नाही पुणे जिल्हा खेड तालुका खेड आळंदी विधानसभा ग्रामपंचायत आंभु कर्ज घेतले पुणे जिल्हा मध्यवर्ती बैंक Branchआंबोली
@ranabagurav3761
@ranabagurav3761 Год назад
Ha जुना व्हिडिओ दाखवत आहे
@JayshriNannaware-bp8gc
@JayshriNannaware-bp8gc 3 месяца назад
0:19
@vishwajitkadam107
@vishwajitkadam107 6 лет назад
kadam
@gangadhardudhmogre1403
@gangadhardudhmogre1403 6 лет назад
वषृभ
@laxmanshinde8053
@laxmanshinde8053 6 лет назад
Wrong karjmafi
@talampathan3569
@talampathan3569 6 лет назад
2017.
@talampathan3569
@talampathan3569 6 лет назад
,2170च.कज। माफकरा
@user-lh2vq9lf6b
@user-lh2vq9lf6b 5 лет назад
कर्ज माफ करावे संत रोहिदास महामंडळाचे
@tansenpatle6756
@tansenpatle6756 5 месяцев назад
2017Cha kari dakhaun bewkuf vanawta kay?
@vijaykumarvaidya4133
@vijaykumarvaidya4133 5 лет назад
आयात.क्राती.आणली
@user-us5fe2ro8e
@user-us5fe2ro8e 8 месяцев назад
2019 ते2020चे काय अनिल बोंडे साहेब😂
@anirudhamehetre3470
@anirudhamehetre3470 5 лет назад
Karja mapi davit
@kishaorbansod7374
@kishaorbansod7374 2 месяца назад
देवेन्द्र फडणवीस खोटे बोलतात त्यांना मतदान करू नका
@BhaskarPatil-ru3bx
@BhaskarPatil-ru3bx 5 месяцев назад
Ch
@rahulrathod5927
@rahulrathod5927 6 лет назад
सर कर्ज माफी फॉर्म भरला नसेल तर आता भारता येईल का ?
@santoshbajbalkar3545
@santoshbajbalkar3545 5 лет назад
कर्ज माफि चार फार्म कूठे भेटणार ते सांगा
@akshaydeshmukh6963
@akshaydeshmukh6963 6 лет назад
He sagal chukich ahe tari sarkarni 2017 ch takit ch karj maf karave ty veles setakaryni bykani nav jun karaychi yojana kadali hoti tymule shetkayni nav jun karun getal
@GangadharaDawkhar
@GangadharaDawkhar 3 месяца назад
सरकारधनेवा
Далее
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 177 тыс.
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 177 тыс.