Тёмный

कर्तबगार शेतकरी इथे कमी पडतो | उदय देवळाणकर | पीक पद्धतीने बदल | Uday Deolankar | Shivar News 24 

Shivar News 24
Подписаться 281 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

कर्तबगार शेतकरी इथे कमी पडतोय | उदय देवळाणकर | पीक पद्धतीने बदल | Uday Deolankar | Shivar News 24
औरंगाबाद येथे अ‍ॅग्रोवन दैनिकाचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन नुकतेच पार पडले. यानिमित्त उदय देवळाणकर यांनी शेतकरी बांधवांशी सांद साधला. यातील देवळाणकर सर यांच्या भाषणाचे पार्ट आजपासून चॅॅनेलवर टाकत आहोत. व्हिडिओ किमान शेअर जरूर करावा. धन्यवाद.
#उदयदेवळाणकर
#UdayDeolankar
#कृषीमंत्रालय
#पेरणीपूर्वकामे
#शेतकरी
#शेतकरीकर्जमाफी
#महाराष्ट्रशासन
#ShivarNews24

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@manojlodam3777
@manojlodam3777 2 года назад
Uday deolankar saheb kharach tumhi great ahat
@manojlodam3777
@manojlodam3777 2 года назад
Shivar news
@nitindeshmukh4414
@nitindeshmukh4414 4 года назад
सर तुम्ही शेतकर्यांच्या मुळ समस्यांना हात घातला आहे आपले अनेक धन्यवाद मलापण. सेंद्रीय जवसाची शेती करण्याची ईश्छा आहे आपली भेट मिळाली तर खुप उपकार होतील तुमच्यासारख्या देव माणसाची आम्हाला गरज आहे
@ayushserviceprovider26
@ayushserviceprovider26 4 года назад
Khup informative
@sunilugale6683
@sunilugale6683 4 года назад
Great sir
@abhijeetteke7683
@abhijeetteke7683 4 года назад
खुप छान माहिती दिली सर आपण धन्यवाद..
@shamirshaikh8166
@shamirshaikh8166 4 года назад
Nice comments sar
@sharaddumbre8479
@sharaddumbre8479 4 года назад
छान अभ्यासपर्वक मार्गदर्शन
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 4 года назад
छान माहिती दिली सर.
@appasahebshelke6686
@appasahebshelke6686 4 года назад
खूप छान माहिती सर
@pamuraut4786
@pamuraut4786 4 года назад
Gret sar
@rahulmali4567
@rahulmali4567 4 года назад
👌
@user-sx3cb4vv7c
@user-sx3cb4vv7c 4 года назад
साहेब शेतकर्याना एकच सांगा .उत्पादन कमी करा .कांदा उत्पादन कमी .तर भाव जादा
@rajkumarbiradar973
@rajkumarbiradar973 4 года назад
साहेब तुमचा प्रत्येक व्हिडीओ शेतकर्यांच्या माहिती मध्ये भर टाकणारा असतो.
@kartarrajput2061
@kartarrajput2061 4 года назад
👌👌👌🙏🙏🙏🙏
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 4 года назад
हुरडा म्हणजे काय साहेब ? कारण आंम्ही गव्हाचा हुरडा करतो.तो तर नव्हे ?
@udaydeolankar8749
@udaydeolankar8749 4 года назад
ज्वारीचा हुरडा.... गहू हुरडा चालेल पण पाणी 50लाख लिटर लागेल.. ज्वारीचा पावसाच्या पाण्यावर येईल
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 4 года назад
@@udaydeolankar8749 साहेब मला अर्धा एकरमधे स्विटकॉर्न घालायच आहे. जमीनीची मशागत,जमीनीत कोणत्यावेळी कोणत खाद्य द्यायच,पाणी केंव्हाकेंव्हा द्यायच,औषध फवारणी कोणती केंव्हा करावी तसेच इतर माहिती सांगितली तर बर होईल.कारण आमच्या बेळगावमधे मोठी बाजारपेठ आहे.
@Prashanatnikam
@Prashanatnikam 4 года назад
आपल्यासारखा देव माणूस हवा आज समाजाला मला तुम्हाला भेटायला आवडेल
@sharadmore8718
@sharadmore8718 4 года назад
सर या सर्व गोष्टी आपण सर्व शेतकरी लक्षात ठेवावी लगेल
Далее
World’s Tallest Man VS Shortest Woman!
15:07
Просмотров 16 млн