Тёмный
Shivar News 24
Shivar News 24
Shivar News 24
Подписаться
उद्योग-व्यवसाय, स्वबळावर यशस्वी झालेल्या व्यक्तींना जगासमोर आणणारे चॅनेल Shivar News 24. फेसबुक पेज शिवार-Shivar ला साडेपाच लाख बंधू भगिनी फॉलो करतात. तिथेही अवश्य भेट द्या.

Persons who succeed themselves on their own power are the inspirators, oriented towards life. You will definitely like Shivar News 24 channel which brings out the success stories of successful people in industry, business and agriculture.

Mobile number - 8625027059 (Only What's App Msg)

Email - shivardigitalmedia@gmail.com
Комментарии
@sambhajijadhav9184
@sambhajijadhav9184 Час назад
ओल्या रानात चालतोय का
@lobhiknaitam6839
@lobhiknaitam6839 13 часов назад
Tumcha no midnar ka contact krny sathi
@ramrajemulik8324
@ramrajemulik8324 14 часов назад
रोज मुतारा घेऊन येणारे शरीराला हानिकारक आहे म्हणून ज्ञान पाजळत आहेत बेरोजगारांना व्यवसाय कसा करता येईल याच्यासाठी माहिती देत आहे एवढा मोठा व्यवसाय समोर दिसतो आहे तरीसुद्धा त्यांनाच वेड्यात काढायचं काम चालू आहे😂😂😂😂
@pralhadzodge6313
@pralhadzodge6313 15 часов назад
आम्हाला पण डाळ मिल पाहिजे आहे कृपया याची माहिती आम्हाला द्यावी किंमत ही सांगावी
@gajendragaikwad715
@gajendragaikwad715 18 часов назад
खरच शेतकरी या पद्धतीमुळे जिवंत राहील
@surajghagare1667
@surajghagare1667 18 часов назад
Love you आप्पाजी... 💖✨🫂 तुम्ही कदाचित Permaculture च्या काही संकल्पणांचा उपयोग करून शेती करत आहात असे वाटते, बाहेरच्या माणसाला शेतकरी शेती करतोय की जंगल वाढवतोय हे प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय काहीच कळत नाही. कारण प्रत्येक व्यक्ति हा बाह्य सुंदरतेला महत्व देण्यामागे आतील सुंदरतेला जोपासायला विसरून जातो, आणी त्यामधे तो दोन्ही गमावून बसतो. पण फक्त permaculture मधेच जमिनिच्या आतील सुंदरतेला महत्व दीले जाते तेव्हाच तीची सुपिकता तिकून राहते आणी आता खरच याची अत्यंत आवश्यकता आहे...🌳... तसही काही वर्षातच शेती फक्त ही Climate controlled Polyhouse मधेच होईल तेही तोपर्यंतच, जोपर्यंत बाहेरिल सुर्याचे ☀️ तापमान परवानगी देईल; कारण मानवजनित Global warming🌎📛 आणी त्यामुळे होत असलेल्या Climate Crisis मुळे पृथ्वीचे सरसरी तापमान हे येत्या ५ वर्षात १.५ डिग्री सेल्सियसला ओलांडनार आहे, जर आपण हे याच्या आत थांबावलं नाही तर त्यानांतर तापमान वाढ रोखने हे शक्य होणार नाही व आपल्या सर्वांचा मृत्यु हा अटळ होईल, IPCC च्या शास्त्रज्ञांच्या report प्रमाने... (ज्याची सुरुवात लदाख मधे झालेली आहे) ह्या सगळ्याला हे लखपती करोडपती लोक कारणीभूत आहेत ज्यांना सरकारचा पण पाठिंबा आहे, ही माहिती लोकांना कळावी म्हणून लदाख येथील एक शात्रज्ञ "सोनम वांगचुक" यांनी लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे... कृपया ही बातमी सगळ्यांना कळू द्या कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही आपल्या सर्वांना मीळूनच हे करावे लागेल नाहीतर आपला अंत निश्चित आहे. ह्या विषयाला चांगल्याप्रकारे समजून घेण्याकरिता कृपया "आचार्य प्रशांत" यांचे खालील विषयांवरिल videos प्लेलिस्ट मधे जाऊन नक्की बघा, "जल 💧वायु 🌪 परिवर्तन, पशु 🐵🐔🐶🐷अधिकार, शुद्ध शाकाहार 🥦🥕🌽, मांसाहार 🥩 आणी कोरोना वायरस 🦠😷, तुम्हाला सर्व काही एकदम स्पष्ट होऊन जाईल, तसेच " 🌍Planet of the Humans👥 ", " माँ🐄 🐃का दूध 🥛", "Eating🍴 our way to Extinction💀" व "Minimalism 🤏" हे महितिपट नक्की फ्री मधे youtube▶️ वरती बघा, तुम्हाला अधिक माहिती भेटेल, आपली आणी आपल्या आजुबाजूच्या जीवांची/निसर्गाची 🌿🍃काळजी घ्या, धन्यवाद...💚🙏🙏🙏
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 19 часов назад
जिल्हा :छत्रपती संभाजी नगर.
@vedantrajgolkar8281
@vedantrajgolkar8281 19 часов назад
Haa business chalu karaycha ahe
@sudhakargaikwad6256
@sudhakargaikwad6256 19 часов назад
Barobar ahe🙏
@ravikirangosavi9438
@ravikirangosavi9438 22 часа назад
साहेब,आमच्या खानदेशकडे संपूर्ण काळी बागायत जमीन आहे... आम्हाला नांगरणी केल्याशिवाय मोठं उत्पन्न (केळी, पपई, ऊस, ई.) घेणं शक्य होत नाही... आम्ही एका वर्षाआड जमिनीत गाळ टाकत असतो...
@madhavmunde9439
@madhavmunde9439 22 часа назад
तन जोपस्ताय खूप छान
@Ab-qr8su
@Ab-qr8su 22 часа назад
Khup chhan nashta bhetto
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y День назад
Vyavsaay disun yeto vyasan lapvita yete haa farak aahey
@bajiraochoure8903
@bajiraochoure8903 День назад
आता हे बियाणे कुठे मिळेल....? कॉन्टॅक्ट नंबर दिला तर बरं होईल.
@rajeshlakhawade5917
@rajeshlakhawade5917 День назад
किंमत चार लाखांच्या पुढे आहे
@yashwantbhoir5373
@yashwantbhoir5373 День назад
महान शेती तज्ञ fukuoka ह्यांनी या विषयावर अफाट संशोधन केलं आहे त्यांचं one straw revolution हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मराठी भाषांतर "एका काडातून क्रांती"
@satishmalpani4173
@satishmalpani4173 День назад
जोशी साहेब हे खरोखर प्रगतशील शेतकरी आहेत त्यांची प्रत्येक बाब हीस्वतःकेलेली असतेआधी केले मग सांगितलेया उक्तीप्रमाणे वागणाराएकमेव व्यक्तीमी आत्तापर्यंत बघितला आहेफारच छान धन्यवाद जोशी साहेब
@yashwantbhoir5373
@yashwantbhoir5373 День назад
श्री प्रताप चिपळूणकर यांनी ह्या तंत्राचा ,विविध युरोपियन शाअत्रज्ञांच्या संशोधन करून लिहिलेल्या पुस्तकांचा स्वतः आपल्या शेतीत प्रयोग करून आपल्या "तन देई धन" या पुस्तकाद्वारे प्रसार केला आहे. ह्या तंत्राची टिंगल टवाळी करण्या पेक्षा शेतकऱ्यांनी छोट्या क्षेत्रावर प्रयोग करावा.
@sachindoifode5399
@sachindoifode5399 День назад
फोन लागत नही कधिच 1महिना झाला मी फोन करतोय
@balusangale9096
@balusangale9096 День назад
@swapnillandge8642
@swapnillandge8642 День назад
Sab chivtya banvycha dhanda ahe bhau karan he sagd thotand ahe kitik he mashgat kara tumhi shevti tumchi sangad yete Pesticides, insecticide, fertilizer mg vichar kara ek example ne Ki road banvtani Kharokhar tevdh material takun road banvto ka ho tasach ithe pn karan Sagd quality control nirya notachya gaddya mojat baslay....bola ata sheti karnare... Kuni jr mhatl n ki mi BG 2 ch 25 quintal / acre utpadan ghetoy agodr tyala hana ..mg bagha sangto kharokr
@madanjadhav6991
@madanjadhav6991 День назад
आमच्याकडं लव्हाळा आणी कॉंग्रेस येतो सगळ पाणी पिऊन घेतो मग याला काय करायचं ते पण सांगा. यांना शेतात ठेवलं तर ते 3 पटीनं परत वाढत. आहे का उत्तर याच्यावर
@VishalChavhan-i1g
@VishalChavhan-i1g День назад
सर मला तुमचे सहकार्य मिळेल का! एक गुरु म्हणून आपली मला गरज आहे! मी एक होतकरू तरुण आहे! मला व्यावसायाची खुप आवड आहे! आपल्या कंपनीत काम करू इच्छितो!
@mangeshkale7210
@mangeshkale7210 День назад
माहिती खुप महत्वाची
@nagpurparisar
@nagpurparisar День назад
बांबू बोर्ड,नागपूर यांनी 2020 ला बांबू वेस्ट पासून बांबु ऑइल,activated चारकोल आणि सीन गॅस,बनविणारी technology बनवून घेतली,ह्या सिस्टीम मूळे बांबू किंव्हा बांबू वेस्ट ला scientific disposal होऊन त्या पासून तयार होणाऱ्या ऑइल, चारकोल ला मार्केट मध्ये चांगली मागणी आहे,आश्या सिस्टिम मुळे बांबू उत्पादकला चांगला फायदा होऊ शकला असता,पण आज 4 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा बांबू बोर्ड त्या सिस्टीम चा वापर करू शकत नाही,आणि त्यामुळेच बांबू उत्पादकास फायदा होऊ शकत नाही,ती सिस्टिम सध्या धूळखात पडली आहे,आणि शासनाचे करोडो रुपये कोणत्याही प्रकारचा फायदा न होता कचऱ्यात गेले आहेत, कोणीही अधिकारी त्या बाबत नीट माहिती देत नाही,
@abhishekgamingopone335
@abhishekgamingopone335 День назад
Sir prowud of u phone number pl send me
@mangeshwaghole8945
@mangeshwaghole8945 День назад
Ghanta dilay tyani
@mangeshwaghole8945
@mangeshwaghole8945 День назад
Comment box madhey kahi nahi fakt ghanta aahey kay rao bolta aani number det nahit
@VikramDevdhe
@VikramDevdhe День назад
43:09
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io День назад
राम राम देवा
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 День назад
कधी असतो हा सप्ताह साहेब मला सांगा
@shivanandbyelle2933
@shivanandbyelle2933 День назад
Mast
@shivarnews24
@shivarnews24 День назад
Thanks 🤗
@suraykantmasugade6010
@suraykantmasugade6010 2 дня назад
खुपच छान माहिती
@sachinbhaujaybhimdambhare4764
@sachinbhaujaybhimdambhare4764 2 дня назад
खूप सुंदर माहिती, ग्रेट वर्क जोशीजी सर
@dnyaneshwarshikare5240
@dnyaneshwarshikare5240 2 дня назад
100%इलाज होतो का
@gaming.8.0
@gaming.8.0 2 дня назад
Sir mg tumchyakde biyane ahe ka amhala lavych 2acr mdhe rs kay biyanyacha
@mangeshmahore9827
@mangeshmahore9827 2 дня назад
हे तुर कोणत्या वर्षी पेरली आहे
@User_9063
@User_9063 День назад
1993
@Shubham_12344
@Shubham_12344 День назад
😂😂😂😂​@@User_9063
@dipakjoshi1659
@dipakjoshi1659 День назад
तुरीचे पिक 2024 खरीप हंगामातील आहे
@rahuljagtap6277
@rahuljagtap6277 2 дня назад
छान माहिती दिली
@gramvikasmahilamandal7900
@gramvikasmahilamandal7900 2 дня назад
मी Chandrapur जिल्हात rahte खूच छान tai me पण रजगिरा लाडू बनविते मला तुम्हाला भेटायचे आहे
@dnyaneshwarbhujbal9884
@dnyaneshwarbhujbal9884 2 дня назад
मी येतोय ओतूरला❤
@shivarnews24
@shivarnews24 2 дня назад
Aadhi call kara tyana
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 2 дня назад
किंमत सांगा?
@gayatripatil4130
@gayatripatil4130 2 дня назад
शेतात हरळी असल तर पिक कस काय येईल
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 2 дня назад
शेतीच वाटोळं ,गाजर गवताचे काय करणार?
@shridharshelake5556
@shridharshelake5556 2 дня назад
Sir sinser oprate nahi ka hychat
@sunilgavali3082
@sunilgavali3082 2 дня назад
😊😊तुमचा पत्ता पाठवा जेणेकरून संपर्क साधता येईल.😮
@ksmaske6696
@ksmaske6696 2 дня назад
तेल हे स्टीम देवूनच काढले पाहिजेत कारण या तेलाचा वास येत नाही आणि जास्त दिवस टिकते जर cold press oil मशीन मधून काढले तर तेलाचा काही दिवसानंतर खुपचं घान वास येतो तर तेल हे गरम च चांगल असत मी हे मागील
@kiranshelke1774
@kiranshelke1774 2 дня назад
किमती च काय? किती रुपयाला आहे मशीन
@GajananChunade-m7t
@GajananChunade-m7t 2 дня назад
Gas kthar kimat Kay ahe kakashri
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 2 дня назад
शेतकऱ्याचा फोन नंबर कंपनी चे नाव फोन नंबर देणे आवश्यक आहे युट्युब वर नुसते विडीओ टाकू नये