कॉलेक्शनाच्या १% भत्ता मिळतो तो मिळवण्याकरिता बहुतेक तेही खूप हुंबलपने ते प्रवाश्यांना बोलावून नेत असत. पण इकडे महाराष्ट्रात उलटा प्रकार आहे सेक्युरिटी गार्डलाही जास्त पगार असतो एसटी कामगार पेक्षा बेरोजगारीचा फायदा घेण्यात पटाईत आहेत राजकीय मंडळी महाराष्ट्राची रक्तवाहिनी असलेल्या लालपरीचे हाल सोसवत नाही
भावा यातना कमिशन देतात त्यांचे सरकार आणि त्यांना पगार पण तेव्हढाच दिला जातो मग कामही तसच करनार ना ते आपल्या हिकडं जीवन जगण्यासाठी जेवढा पगार दिला जातो तेव्हढा पण दिला जात नाही हे लक्षात घे फिल
All in one bhava pagar pan tasa dila jato tyana. Aplya conductor-driverla Sadh Naveen ghar gheta yet nhi tya pagarat. Tyanche manke kharab hotat .......tyana medical insurance pan bhetat nhi. Mg kasa kam krnar.
जर 4 दिवसाचे बंद रहाण्याचे नुकसान 15 कोटी दाखवले तर मग एसटी वाहीनी नेहमीच नुकसानात दाखवतात तर मग पैसा जातो कुठे कीबहुना कुठे खर्च होतो?सरकारने अभ्यास करायला पाहीजे.
कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्ट कर्मचारी यांच्या कार्य प्रणाली मध्ये फरक आहे सदर कर्मचारी महामंडळासाठी काम करतात महाराष्ट्राचे कर्मचारी मुजोरी करून महामंडळाचे पर्यीयाने स्वतः चे नुकसान करत आहेत
कर्नाटक वाले गाडी खराब झाली तर दहा मिनिटात गाडी नीट करतात आणि आपले महाराष्ट्र वाले ड्रायव्हर कंडक्टर गाडी पंचर झाली तरी त्यांच्याकडे स्टेफनी नसते टायर बदलायला
Aamir 18000 RS/month salary yogya ahe. Aaj India madhe private sector madhe Engineer pan 10,000 RS/month ne easily milto. Jast salary dyaychi garaj nhi. Jar jast paisse dilet tar ST dubnar ahe. Dusrya state che nka sangu mla. Sarkar jawal money extra asel tar to Road Project ani Farmers sathi kharch karava. Government employee Sathi karu naye ase mla vatate.
कर्नाटक ड्राईवर कंडक्टर सर्विस बहुत अच्छी हैं महाराष्ट्र के कंडक्टर ड्राइवर काे भी सर्विस अच्छी देना सीखना चाहिये मेरा खुद का अनुभव है काेल्हापुर का, तुम सुधराेगे तभी सब ठीक हाेगा
कर्नाटक राज्याचे एसटी कर्मचारी प्रामाणिक सेवा करतात प्रवसाशी उर्मट वागत नाहीत त्यांना प्रवाशी देव वाटतो एसटी चे उत्पन्न वडवतात महाराष्ट्र एसटी चे कर्मचारी मात्र उर्मट वागतात मोकळ्या एसटी पळवतात प्रवाशी असला तरी एसटी थांबवत नाहीत त्यांना एसटी आपल्या बापाची वाटते खरे तर यांचा पगार dutichya उत्पन्नावर तेव्हा म्हंजे सुदित वागतील
It's Karnataka....well maintained vehicles nice service smooth running on highway.... Im Karnataka citizens .. Belgaum 🚩...Im Maratha but i like the facilities of Karnataka as compared to Maharashtra
pralhad dongare are Bhai parivahan mantri Kai karu shakat nahi hyat jari tyani pagar vadhvun dilla tari arthmantri ani CM chya hatat ahe sarv Aplya state cha budget finance Minister banavto sarv pagarvadh tyanchya hatat ahe ajun state government employees la 7th pay commission lagu nahi zala ahe he sarv bjp Ani sudhir mingantiwar mule.
आपण हे पण पहिले पाहिजे कि कर्नाटक मधील चालक वाहक हे फार शिस्तबत असतात आपल्या सारखे बेशिस्त नसतात, त्यांना वेळेचे फार बंधन असते , आपले लोक अरेरावी करतात कसे काय प्रवाशी बसतील , त्यांच्या बसेस स्वच असतात आपले चालक बस मध्ये थुकतात , धाब्यावर 45 मिनट halt करतात ते मात्र 10 मिनटात जेवण करतात आणि प्रवाश्याना A 1 प्रतीची सेवा देतात
मी कर्नाटक ,वीजापुर ला रहातो महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही बस सेवेचा मला पुर्ण अनुभव आहे. कर्नाटक बस सेवा रसत्याला जरी कोणी हात केलातरी थांबवते पण हायवेला नाही थांबत कोणी हात केला तरी ,प्रवाशांशी नीट बोलतात सामान असेलतर ठेवायला मदत करतात ,बस बंन्द पडलीतर त्या रुटवर दुसरी बस असेतर लग्गेच मदत केली जाते. याऊलट महाराष्ट्र बस सेवा बसस्टाॅपवर पण थांबत नाही एक माणुस असलातर, प्रवाशांशी गुर्मीने बोलतात, सामान कुठे पार्सल पाठवायच असेतर जास्त पैशे मागतात नाही दिलेतर तुमच्या बापाचे नोकर नाही पार्सल परत देतात. कर्नाटक च्या ड्रायवर ला व कन्डक्टर ला पगार चांगला आहे महाराष्ट्रा पेक्षा..
@@rohitgomanache6679 Amhi Belgaum madhe abhimanane Marathi bolto ani titkach abhimanane Kannad man bolto.... Kahi bhashik atyachar nahi....te sagle tumchyakade ahe.
येथे बोलण्या च्या बाबतीत नाही तर ...सरकारी नोकरी ,कागदपत्र ,7/12 उतारा , बसेस वर मराठी का नाही ... 60% पेक्षा जास्त लोक संख्या मराठी आहे बेळगाव मध्ये ..भाषिक अल्फ संख्याक हक्क का मिळत नाहीत मराठी माणसाला ??? हा अत्याचार नाही तर काय आहे मग .... आह्मी पण प्रजासत्ताक भारतात च राहतो ना ..मग आम्हाला आमचे हक्क का मिळत नाहीत
Narrator has not shared main information about ' Passenger Tax' charged by Karnataka state. In Maharashtra, it is 17.5% whereas our neighbouring states (GJ,KA,AP) it is in range of 10-15%.
Please also tell to Maharashtra driver and conductor that how they respect passengers and they pick passengers from any where and respect them like god
दिवाकर रावते तुम्हाला काही अधिकार नाही मंत्री पदावर राहण्याचा सामान्य नागरिक म्हणून अस मला वाटत. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. राग तर किती तुझ्या नाकावर. सल्या आम्हाला राग येत नाही का. माझा पेपर बुडायची वेळ आली बस सगळ्या बंद आहेत.माकडतोंडया तोंड घेऊन पळतो चालू कार्यक्रमातून. नाहक आमचे प्रवाशांचे हाल. राजीनामा देऊन टाक इतकं नाकाला झोंबत असलं तर.
खरंतर असं वाटलं हे रेपोर्टिंग कदाचित आता सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं आहे... पण खाली 3 वर्षांपूर्वीच्या कमेंट वाचल्या आणि हे किती वास्तववादी आहे हे लक्षात आलं....👍
Real fact ahe Karnataka gov better than Maharashtra I m maharashtian but Maharashtra politics ppl are very faltu And bus qualities very good Karnataka's bus
@@वासकोदगामा-न1ड don't feel bad and sad . Whatever Deepak L said all are 💯 correct... even I am also from maharashtra, especially SANGLI. Don't simply blame...come to the fact and figures... karnataka consist of 30 Districts and maharashtra 36. Maharashtra population according to 2011 population 11.2 crore. Karnataka 6.1 crore. Comparison between KSRTC AND MSRTC. Karnataka is providing world class busses... even rural area also ... what busses are using in Bangalore same busses also reaching each and every corner of Karnataka Rural area also... buses are very heigenic... even Driver and conductor behaviour is 10 time's better than our MSRTC bus driver and conductors..I know both kannada and Marathi... Rural roads also good... Well maintained infrastructure....there technology is far better than Maharashtrian .... CCTV camera, Women friendly, Good built busses, electric sign board about next stops information, ...one thing if you goes to Bangalore, there Bus stand name called Majestic. It's well maintained bus stand....and buses... We people are simply blaming on the basis of state sentiment....but What is the condition of MSRTC buses, old ,not clean, few ( not all) driver and conductor behaviour is like PSI... We Maharastrian have to change our attitude and make maharashtra better state in all corner.... Appreciate other states progress instead of blaming
You are right... even I am also Maharastrian... karnataka buses service is far better than MSRTC...I moved all District of Karnataka through KSRTC...I know what is the condition...
राहुल साहेब शेतकर्याला पीक विमा मिळत नाही त्यांच्यासाठी काय तरी करा जेणे करून शेतकऱ्याचे विम्याचे पैसे मिळाले पाहिजे राहुल साहेब तुम्हाला आणि तुमच्या कामाला सलाम आहे
I am from Karnataka, The KSRTC has implemented Corporate structural in every bus depot across the Karnataka. Due to this reason it is very profitable .
Corporate structure and Maharashtra ST ? ....Ha ha ...... All ST employee against to implement Corporates Structure .....They just want to Hike there salary but not ready to give service
Regarding Maharashtra State ST Corporation, they should decide the Salary and Wages as per 7th Pay Commission Report. There should be Pay Parity all over India .
We are only good at writing JAI MAHARASHTRA on ST but Not for its personnel ! Govt is incapable , we all Marathi people have to do something for our ST workers .
Need to increase the salary of ST Karmachari. And various other facilities also. Don't make comparison. Make their life secured and comfortable. God bless you.
Just see the kind of service and the profit every karnatak bus tries to make. They make sure their buses run full. The conductor insists on putting luggage on the rooftop and provide ticket for the same. Look at the amount of work they do in helping put the luggage on the rooftop. Marathi Manus is like “I will only do this much but give me all the benefits”.
कुलकर्णी भाऊसाहेब आरोग्य विभागात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिमान अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक व मानसिक पिळवणूक ही बातमी प्रसिद्ध करा कोणत्याही परिस्थितीत आमच्या वर होणारा अन्याय बाबतमी झळकु द्या ही तळमळीची विनंती
दिवाकर रावते तुम्हि एसटी कर्मचाऱ्यांना खोटी पगारवाढ देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास होत आहे यास पूर्णपने महाराष्ट्र सरकार आणि परिवहनमंत्री जबाबदार आहेत
१०० % सत्य....मंत्री हे " खाजगी " गाड्या ज्या ब-याचशा " राजकारणाशी संबंधित बड्या हस्तींच्या आहेत..त्या चालण्यासाठी एस.टी. बसेस/कर्मचा-यांचं खच्चीकरण करत आहेत...
Karnataka's drivers service you can't compare with Maharashtra driver. Karnataka drivers take care of bus like their bus.See their performance and compare with us.They care for the people we don't care for any think.This is the main difference for not getting proper return to our drivers.I am speaking straight forward because I wish they should correct their shelf. If you observe our buses are not clean from inside and out side.Driver is spitting near to his pedal in the bus by eating gutaka or tobacco. They are not bothered passengers are sitting in bus.All smell is spraid .There are number of things which you will find to be corrected.Don't only blame our government of Maharashtra. Hope in future you will correct you self.
कर्नाटक परिवहन चे Ticket दर /प्रति kilometer विचारले असते तर आणखी clear झाले असते. कर्नाटक परिवहन महाराष्ट्र परिवहन यांचे प्रति Kilometer Ticket दर यांची यांची माहिती असेल तर नक्की सांगावी. महाराष्ट्र परिवहन चे दर कमी असतील तर Ticket दर वाढवून कर्मचाऱ्यांना नक्कीच पगारवाढ द्यावी आणि महाराष्ट्र परिवहन चे Ticket दर कर्नाटक परिवहन पेक्षा जास्त असूनही परिवहन खातं नुकसान मध्ये चालत असेल तर पाणी कुठं मुरतंय ते बघितलं पाहिजे
अतिशय चांगला विषय उपस्थित केला आहे. असे महत्वाचे विषय वारंवार जनते समोर प्रदर्शित होणे आवश्यक आहे. यातील केवळ "वेतन" ही बाब महत्वाची नसुन, महामंडळाच्या नियोजनशुन्य गलथान कारभारामुळे ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानीसह ST महामंडळाचेही अतोनात नुकसान होत आहे.
It is very embarrassing to see maharashtrian people getting paid so less despite financial capital is in Maharashtra which is MUMBAI...what a management by Maharashtra govt.🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र मध्ये सार्वात कमी पगार असलेला सरकारी खाते म्हतल तर फक्त आणि फक्त एस टी महामंडल अरे महाराष्ट्र मध्ये साध्या सफाई कामगार ला पन ४०००० रू पगार आहे आणि याना एवधा कमी का ? जवाब द्या उद्घव जी ठाकरे साहेब
माझ्या मते सरकारला सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करायचंय सरकारला ..... आणी याची सुरूवात देखील झाली आहे....रेल्वे, बस,नेहमीच तोट्यात कशा असतात. ??....तोट्यात दाखवून त्यांचं खाजगीकरण करून त्यांच काॅन्ट्रक्ट स्वतःच मिळवायची अन नफा कमवायचा... कर्मचाय्रांचे वेतन कमी आणी मंत्र्यांचे ,आमदारांचे वेतन मात्र भरमसाठ वाढवलेत.... तेव्हा नाही का पडत सरकारी तिजोरीवर भार ???
Home guard ची अवस्था अतिशय प्रतिकूल आहे.त्यांना कायम नोकरी नाही,कोन्त्याही सवलती मानधन वेळेवर नाही.त्यांची पण बातमी एकदा घ्यावी.आता गणेशोत्सव बंदोबस्त ला होम गार्ड असणार त्यावेळे तुम्हाला त्यांचा इंटरव्हू घेता येईल.🙏
कर्नाटकामध्ये बसायला जागा नसली तर प्रवाशांना वाहक स्वतः जागा करून देण्याची तसदी घेतो आणि आमच्या महाराष्ट्रात प्रवासी जागे करता एकमेकांशी भांडण करतात तरीदेखील आमचा वाहक काही करत नाही ही मोठी शोकांतिका आहे