स्वामी विवेकानंद: कर्म आणि त्याचे रहस्य | स्वामी विवेकानंद मराठी कर्म आणि त्याचे रहस्य |चांगली कामे आणि चांगले विचार करा | ऐकण्यासारखे karma aani tyache rahasya
खूप सुंदर आणि उपयुक्त काम आपण केले आहे. मी स्वामी विवेकानंद यांची व्याख्याने अतिशय आवडीने ऐकत असतो. आज स्वामीजी आपल्यामध्ये शरीराने नसले तरी त्यांचे शक्तिशाली विचार आपण यू ट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. खूप खूप धन्यवाद