कलगीतुरा#आधी जन्मला मुलगा नंतर जन्मली आई त्यानंतर जन्माला बाप तिघेही पृथ्वीवर शा.लहुदादा कदम कर्जत #शिवनेरीसंवाद #marathinews #youtube #कलगीतुरा #शाहीर
याला अध्यात्म ज्ञान म्हणता येत नाही ! अनंत वाचाळ बरळती बरळ । मोले घातले रडाया । नाही आसू नाही माया / निव्वळ मोठेपणा ! महाराज " आपण सर्वजन बैठक घेऊ ! अध्यात्म ज्ञान चर्चा करू ! सर्व जनांचा भोजन खर्च चहा पाणी माझा राहील ! ठिकाण तसेच संपूर्ण पता दया ! आदेश अलख निरंजन ! सत कबीर !