Тёмный

कलगीतुरा Marathi Bhedik | शाहिर ठकसेन शिंदे यांची सुनबाई | शाहिर गीताताई शिंदे | Mugade Music India 

Mugde Music
Подписаться 74 тыс.
Просмотров 462 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 130   
@tanajipatil2793
@tanajipatil2793 Год назад
व्वा खूप छान ताई साहेब कवण 👍👌 थकसेन शाहीर वारसदार झालात मस्त 💐💐💐
@Macchindar_Roule
@Macchindar_Roule Год назад
एकच नंबर ताई साहेब वा शिंदे शाहिर एकच नंबर झिलची साथ 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@arunjagdale8784
@arunjagdale8784 Год назад
Arun jagdale wadgóan Gund
@kashinathmengade9040
@kashinathmengade9040 3 месяца назад
खूपच छान आवाज ताई साहेब तुम्ही लवकरच महाराष्ट्रात फेमस.होणार हे 100% सत्य आहे शाहीर व ताई तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा
@valmikkhairnar6536
@valmikkhairnar6536 Год назад
🚩ॐ नमो आदेश 🚩 खूप छान गायन आहे नाथ बाबा तुम्हाला असेच समाज प्रभोधन करण्याचे सद्बुद्धी देवो व तुमच्या हातून अजून निळावंती कवन समाज माध्यमापर्यंत पोहोचवी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@balvantbombe9581
@balvantbombe9581 Год назад
नुसते गायनच 1नं नाही तर कविताही विचार करायला लावणारी अशी 1च नं👌👌👌💐
@bhagwanmisaal1418
@bhagwanmisaal1418 Год назад
‌जय हरी आपले सद्गुरू पंढरीनाथ आणि सर्व स्वर्गीय पुर्वज आनंदी आहेत सिध्दार्थ गिताई हेच आपले वारसदार आहेत परमेश्वराने आपणास छान वारस दिले आहेत शाहिर ठकसेन शिंदे जिंदाबाद गिताबाईस शुभेच्छा जयहरी
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 Год назад
कलगीचे सुंदर गायन,माऊली सूर छान
@aadeshnathji6077
@aadeshnathji6077 Год назад
वा बेटा वा छान गायलं भोलेबाबा भला करे
@vilasyewale3331
@vilasyewale3331 Год назад
Thaksen dada tumche gayan far god ahe amhi sarke aikto ani ata geeta tai pn samor alyat gayan kray khup chhan
@balvantbombe9581
@balvantbombe9581 Год назад
👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐 1 नं !!
@user-y410
@user-y410 Год назад
🙏🚩हरहर महादेव 🚩🙏
@asaramgarje7076
@asaramgarje7076 3 месяца назад
तुमच्या भेदिक मुळं माझ्या ऐकल्यामुळे हे बेबी का मुळे माझ्या वडिलांची आठवण मला करून दिली याच्यासाठी माझे वडील व छोटे-मोठे कलाकार होते आणि त्यांना कलगीतुरा आणि भेदी गीत भरपूर आवडायची आणि तुमच्या यासाठी भरपूर धन्यवाद
@paisandeeppawar8190
@paisandeeppawar8190 Год назад
या विषयाच्या सहा कविता आहेत ही कविता एक नंबरची याच्यापुढे अजून पाच कविता
@sarthakwagh5604
@sarthakwagh5604 Год назад
एकच नंबर कार्यक्रम शाहिर दिपाली ताईंचा तोडीस तोड गीता ताई
@rajendrapmarathemarathe6406
भगवा ज्योत हीच माया पण ही माया चौसुन्यात चमकली चौसुन्याच्या आदी नार सुन्य नीरसुन्याचा जन्म् आदी सुन्या तोच ईश्वर असी ही ववसाळ तुर्याची आणी तेव्हा महामाया नवती असे शभुंराज घराणे नीरवीकाराची रचना.ताईने छान गायले शीदेंदादाना नमस्कार
@SamadhanDeore-md7qn
@SamadhanDeore-md7qn Год назад
@TruptiLondhe-m8u
@TruptiLondhe-m8u Год назад
निराकार निर्गुण चेतनाता अलख जाग वातो आपण होऊन सूत्र धर त्या माये ला . चालवतो शंभू राजू शाहिर म्हणतो शाहीर कळे कर
@babajipawade6472
@babajipawade6472 4 месяца назад
आनंदी आनंद झाला तुमचे संगीत ऐकून। सगळ्यांना मानाचा मुजरा
@balvantbombe9581
@balvantbombe9581 Год назад
व्वा ठकसेनशेठ! सूनबाईला व्यवस्थित ट्रेन केलं आहे. दिपालीला व्यवस्थित समर्थ पर्याय उभा केला आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@rabhajimagar6078
@rabhajimagar6078 Год назад
अत्यंत उद्बोधक कवी गायन
@rajuvairal7
@rajuvairal7 Год назад
आवाज जसा दिपाली ताई सारखाच आहे आमुच्या तुरेवालेचा तफे धन्यवाद धन्यवाद
@सागरबाळूघोडके
दिपाली ताई तूमी विषई गाईला निराकार निळा वंती खूप छान शाहीर घोडके आढेगाव
@umeshpawade8073
@umeshpawade8073 Год назад
1 नंबर गायन शाहीराचा संगतीला आला त्याच सोनच झालं
@hiramanharde2971
@hiramanharde2971 Год назад
ताई साहेब एकच नंबर गायन 👌👍
@bharatgite2308
@bharatgite2308 Год назад
एकदम सुंदर गायन ताई मनापासुन शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉
@digitalmarketing6359
@digitalmarketing6359 Год назад
ताई खूप सुंदर गायन
@kiranbhande1205
@kiranbhande1205 Год назад
खूप छान आहे आवाज सेम दिपाली ताई सारखा ठकशेन दादा आपण काय करू शकता हे दाखवून दिले खुप छान पंढरीनाथ बाबांनी. जे पठ्ठे तयार केले तसेच आपण हि तयार करणार हि खात्री आहे आम्हाला मि पण कलगी वाले शाहिरांचा मुलगा आहे बारामती तालुका गावं जळोची
@arunjagdale8784
@arunjagdale8784 Год назад
Arun jagdale vadgoan Gund,parner
@ajitgadage9228
@ajitgadage9228 10 месяцев назад
खरच दिपाली ताई ची आठवण झाली
@arunbele9908
@arunbele9908 Год назад
अतिशय सुंदर सुरुवात केली आहे, सर्व संचाचे काम मस्त!
@shankarchavan552
@shankarchavan552 2 месяца назад
ताईंचा आवाजाचा नादच खुळा ,खूपच छान आवाज आहे,
@thakshenshinde5767
@thakshenshinde5767 Год назад
शाहिर ठकसेन शिंदे यांच्या वतीने या tub चॅनेल च हार्दिक अभिनंदन
@sandeepbankar7548
@sandeepbankar7548 Год назад
Wa bhari मस्त सिद्धांत
@sitaramdate253
@sitaramdate253 Год назад
खुप छान
@dnyaneshkolpe968
@dnyaneshkolpe968 Год назад
खूपच छान ...माऊली..अशीच अधिक भेदीक..गात रहावे...हा..पुरातन ठेवा आहे.त्याला ताई अधिक लोकप्रिय होईलच...👌👌👍👍❤❤🌹🌹🙋🎉🙋
@TrimbakBidve-ic2uc
@TrimbakBidve-ic2uc 2 месяца назад
या बरोबर सबळ वाद्य आहे का. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
@rohidasmore1456
@rohidasmore1456 Год назад
खूप छान आवाज आहे
@ShubhamNaikwadi-y4j
@ShubhamNaikwadi-y4j 5 месяцев назад
एकच नंबर शिहिर ताई
@balasahebaher6857
@balasahebaher6857 Месяц назад
ग्रेट गायन ताई 🙏
@dnyaneshkolpe968
@dnyaneshkolpe968 Год назад
जुन्या भेदीकांची आठवण झाली माऊली..अशी भेदीके..पूर्वी ..रेडीओ वर..संध्याकाळी मी स्वतः ऐकलेली आहेत...आपण अधिक ऐकावावी...जेणेकरून..आजच्या त्याचे ज्ञान होईल...👍👍❤🌹❤🌹🙋🙏
@PrakashSuryawanshi-r5q
@PrakashSuryawanshi-r5q 3 месяца назад
इस्वर रूपाचे फारच सुंदर वर्णन केले कवणात सलाम ताई तुम्हाला
@sandeeppawar802
@sandeeppawar802 Год назад
हा विषय निराकार तील निळावंती मी शाहीर एकनाथ पवार मेजर कलगी सम्राट हा विषय शिंदे शाहिरांना आपल्याकडूनच गेलेला विषय आहे आणि छान गायन केले
@kailasgavhane9796
@kailasgavhane9796 26 дней назад
खूप छान
@parajipansambl5235
@parajipansambl5235 Месяц назад
खुप छान ताई
@babanpadaval153
@babanpadaval153 Год назад
सुंदर संगम
@devraomalekar977
@devraomalekar977 Год назад
पुरुषाला हरवला या बाईंनी लय ताल सुरात गाती धन्यवाद माता
@SayoniTalap
@SayoniTalap 10 месяцев назад
Very nice ❤
@sudhakarjadhav2146
@sudhakarjadhav2146 Год назад
अगदी उत्तम आहे .
@machindralande4400
@machindralande4400 Месяц назад
कलाकारांना मानाचा मुजरा ❤
@harishchandrabarhe7693
@harishchandrabarhe7693 6 месяцев назад
एकच नंबर ताई
@Nanasaheb_0999
@Nanasaheb_0999 Год назад
आवाज १च नंबर 👍❤️❤️👌💐💐
@sunildere7797
@sunildere7797 Год назад
Ekach number
@anilthorat8679
@anilthorat8679 2 месяца назад
❤❤very❤❤❤very❤nice❤program❤and❤voice❤with❤sog❤❤❤❤❤❤
@mukeshdurse4766
@mukeshdurse4766 Год назад
एकचनंबरदिदि
@ravsahebpatil3782
@ravsahebpatil3782 Год назад
वा खुप छान
@laxmangandal3614
@laxmangandal3614 Год назад
खूप छान ताई साहेब 🙏👌👌🙏
@somanathgangode9185
@somanathgangode9185 Год назад
1 no कलगीवालें
@bhanudaskarjule7176
@bhanudaskarjule7176 Год назад
खुपच छान आवाजात गायन आहे ताई साहेब
@jalindarhinge
@jalindarhinge 6 месяцев назад
लई भारी आवाज
@vinayakargade4365
@vinayakargade4365 Год назад
भगवि काय भगवि माया प्रत्यक्ष भगवा भगवान
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Год назад
वा लय भारी प्रति दिपाली शिंदे
@ashalatapatil2008
@ashalatapatil2008 Год назад
Very very nice program and voice with song.
@bhausalve2225
@bhausalve2225 Год назад
अप्रतिम ताई लय भारी
@madhukarlande3820
@madhukarlande3820 Год назад
एकच नंबर शाहीर ठकसेन शिंदे
@bhaskarkad5684
@bhaskarkad5684 Год назад
Khup chhan awaz
@shrirangsalve9542
@shrirangsalve9542 Год назад
खूप छान गीताताई
@sandipkakade2595
@sandipkakade2595 Год назад
खूप सुंदर
@kisanpawar5191
@kisanpawar5191 Год назад
फार छान शाहिरा ला एक दा पुनयाला या ्जय हारी किसन पवार पुने १५
@pandurangwayase2341
@pandurangwayase2341 Год назад
Gurudev
@ganpatsalunke4847
@ganpatsalunke4847 Год назад
Very good one kvhivari man tkz tai
@jotiramkhot7062
@jotiramkhot7062 Месяц назад
👍👍👍👍👍
@balusaykar8931
@balusaykar8931 Год назад
खूप छान 👌👌🌹🌹 ताई
@sonukhairnar-qg7iz
@sonukhairnar-qg7iz Год назад
Vhery good
@namdevnaykude2916
@namdevnaykude2916 Год назад
खुप सुंदर गायन ताई आणखी काही कविता गायल्या असतील तर टाका 20-25वेळा कविता ऐकली पण ऐकत रहावे वाटते..एक नंबर..
@machindramuntode8458
@machindramuntode8458 Год назад
मला जागरण खूप आवडतं
@vilaskhedekar275
@vilaskhedekar275 Год назад
👍🏼👌🙏🙏
@VinayakGurav8410
@VinayakGurav8410 10 месяцев назад
Best'
@panduranghadavale9879
@panduranghadavale9879 Год назад
ताई आपल्या सुमधुर आवाजात ऊन पोरानिक ठेवा आपल्या गोड आवाजात सादर केला त्याबद्दल धन्यवाद
@SappataAroundagain-se5nl
@SappataAroundagain-se5nl Год назад
जर च जय it's pub
@sureshjejurkar2769
@sureshjejurkar2769 Год назад
जय महाराष्ट्र
@kisanbamble1889
@kisanbamble1889 Год назад
अतिशय छान गायन ताई धन्यवाद आम्ही संगमनेर कर
@MahendraTandale-s3g
@MahendraTandale-s3g Месяц назад
शेंदराची लावणी
@bantigunjal5629
@bantigunjal5629 Год назад
Tai chi brobri konashi karu naka kiti nachudya moravani kuni nachl ka rajhansachi chal kavla to chalal ka ? Ghya samjun
@nadumandlik7465
@nadumandlik7465 Год назад
ताईएकनबरगायन
@NileshPatil-rn3yl
@NileshPatil-rn3yl Месяц назад
आम्ही जळगाव वरून बोलतोय आम्हाला तुमचा फोन नंबर हवाय
@aadeshnathji6077
@aadeshnathji6077 Год назад
ठकसेंन राव सेम दीपाली ताई गायकवाड यांच्या आवाज वाटतोय
@सुनीलकांदळकर-च9ट
So cute tai mi 1lahanmulgi
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 5 месяцев назад
तुमचा मुलगा गेला फार दुःख होतंय
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 Год назад
ब्राम्हनिष्ठ हैबती महाराज यांना तोड नाही
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 4 месяца назад
मुगडे म्युझिक चे काम चांगले आहे
@NileshPatil-rn3yl
@NileshPatil-rn3yl Месяц назад
आम्ही जळगाव कडून बोलतोय आम्हाला तुमचं गाणं आवडलं आम्हाला तुमचा फोन नंबर हवा आहे
@ShivajiGorde-qs2sm
@ShivajiGorde-qs2sm Год назад
नंबर.पाठवा
@sachintamkhade3438
@sachintamkhade3438 Год назад
👍🙏👍❤️
@dadagodase424
@dadagodase424 Год назад
कविता निळावंती
@dadagodase424
@dadagodase424 Год назад
वा एकदम छान
@MugdeMusic
@MugdeMusic Год назад
‼️निराकारी निळावंती ‼️ 🙏 जय हरी माऊली🙏 बरोबर उत्तर 🙏धन्यवाद🙏
@dadagodase424
@dadagodase424 Год назад
जय हारी धन्यवाद
@pandurangwaman6838
@pandurangwaman6838 Год назад
Shahir spstikrn dhya
@umeshpawade8073
@umeshpawade8073 Год назад
1नंबर परिसचा संगतीला लोखंड आला तरी तयच सोन च होणार
@Nilkiran
@Nilkiran Год назад
Same Deepali thaksen shinde voice
@EknathSangale-eq9vb
@EknathSangale-eq9vb 5 месяцев назад
आवाज खुप छान आहे प़ण विषय समजला नाही
@ShubhamDevgire-dn6wr
@ShubhamDevgire-dn6wr 7 месяцев назад
मोबाईल मध्ये पाहुन बोलत आहे
@subhashnagarkar1399
@subhashnagarkar1399 Год назад
विषय निर्गुण निराकाराचा आहे निराकार निर्गुण परब्रम्हाला जाणीव होणे की मी ब्रह्म आहे ती जाणीव म्हणजेच आदिमाया.
@shardabankhele1044
@shardabankhele1044 Год назад
Very nice voice
@digabarnikam6250
@digabarnikam6250 Год назад
निळावती ची कविता आहे शाहीर
@malharidhumal5426
@malharidhumal5426 7 месяцев назад
कविता पाठवा
@SachinPawar-j3c
@SachinPawar-j3c Месяц назад
सेम दिपाली सारखा आवाज, आठवण झाली.
@laxmansawant3716
@laxmansawant3716 Год назад
शाहीर नंबर दया ना तुमचा
@shivajidukre7947
@shivajidukre7947 Год назад
Hyy
@bhausaheb4466
@bhausaheb4466 Год назад
विषय समजला नाही
Далее
Always Help the Needy
00:28
Просмотров 7 млн