Тёмный

कलमी आंबा चे रोप सोप्या पध्दतीने कसे लावावे.( 

Ashish vidhate
Подписаться 16 тыс.
Просмотров 1,4 тыс.
50% 1

(@ashishvidhate2366 )
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#kichengarden
#spk
#शेतकरीbrand
#youtubeshorts
#youtube
#youtubechannel
#youtubevideo

Опубликовано:

 

25 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@shitalsarade5032
@shitalsarade5032 Год назад
Namaskar सर..आपले काम खुप छान आहे...आम्हाला वडिलोपार्जित शेती नाही...पण थोडीशी ..साधारण 1ते दीड गुंठे जागा आहे...त्यात मला घरी वापरात येणारा भाजीपाला ....तसेच इतर काही झाडे लावायची इच्छा आहे...तर एवढ्या जागेत काय काय करू शकतो...कुठली झाडे. ..पिके घेऊ शकतो ..आणि अजून काय करू शकतो..please मार्गदर्शन करावे ....नाशिक का असतो आम्ही...इकडे खूप पाऊस पण असतो...तरी योग्य ते मार्गदर्शन करावे.. आभारी आहे
@bapudev1082
@bapudev1082 5 месяцев назад
सर आपली शेती कोठे आहे
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 5 месяцев назад
मांजरी बुद्रुक (पुणे)
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 Год назад
आशिष जी, मान.सुभाष पालेकर गुरुजी सांगतात की कलम लावताना bijamrut मध्ये बुडवून लावा. असे त्यांच्या शिबिरात भाषणात सांगितले असे वाटते.कदाचित मी चुकत असेन.....
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
जी रोप उपटून लावतो त्यांना बीजामृत मध्ये बुडवायचे आणि जी पिशवीत सेट रोप आसतील त्यांना काही गरज नाही 👍😊👨‍🌾
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 Год назад
धन्यवाद.........
Далее
PORTAL SPAMMER🤬🤬🤬| Doge Gaming
00:19
Просмотров 1,7 млн
Mango Tree Grafting Step by Step 100% Success
10:02
Просмотров 907 тыс.