Тёмный

कलयुगातील झाशीची राणी नानीबाई गव्हाणे | आज्जीची घोडेस्वारी | horse rider grand mother | शोध वार्ता | 

शोध वार्ता Shodh Varta
Подписаться 394 тыс.
Просмотров 821 тыс.
50% 1

कलयुगातील झाशीची राणी नानीबाई गव्हाणे | आज्जीची घोडेस्वारी | horse riding | horse rider grand mother | शोध वार्ता |
#एकमराठालाखमराठा
#झाशीचीराणी
#महाराणीताराबाई
#shodhvarta
----------------------------------------------------------------------------------
लहानाबाई राजाराम गव्हाणे या आजी मागच्या दहा ते बारा वर्षांपासून घोडा सवारी करतात. त्यामध्ये शेतातील काम असतील, आठवडी बाजारात जाणं असेल किंवा गावातील छोटे-मोठे काही काम असतील, ही सर्व कामे आपल्या घोड्यावर बसून करतात. समाज काय म्हणतो, समाजाला काय वाटतं या गोष्टीची कसली तमा न बाळगणाऱ्या आजी आज ठणकावून सांगतात की मला अभिमान वाटतो की मी घोडेसवारी करत आहे.
एका शेतकरी महिलेचा स्वाभिमान कसा असावा याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आजी आहेत. गावापासून डोंगरदऱ्यात चक्क चार ते पाच किलोमीटर राहणाऱ्या आजी उत्तम शेती करतात. एक मुलगा राज्याच्या पोलिस खात्यामध्ये आणि दुसरा मुलगा ट्रक चालक असा आजीचा परिवार सदन आहे....
आजीच्या या धाडसी स्वभावाची आणि घोडेसवारीची चर्चा सबंध महाराष्ट्रात होताना दिसत आहे 'शोध वार्ताने' घेतलेला हा शोध कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा...🙏
----------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 475   
@pratibhasonawane8073
@pratibhasonawane8073 10 месяцев назад
जगाची तमा न बाळगता, ना कोणाची आशा करता आजी स्वतः चे आयुष्य अभिमानाने जगत आहेत. सलाम तुम्हांला आजी 🙏💐🙏
@shodhvarta
@shodhvarta 10 месяцев назад
खरंच ताई, आज्जीच कौतुक कराव तेवढं कमी आहे ...👍
@Paulvata
@Paulvata 11 месяцев назад
साधं आणि मनातुन बोलणं भाऊन गेलं आज्जी.. खुप खुप शुभेच्छा आज्जी 😊
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
होय सर, अगदी साध, सरळ आणि स्पष्ट बोलणं माणसाला कधीपर्यंत ही ऐकत राहावं असच वाटतं...👍
@user-t94dwlfino
@user-t94dwlfino 11 месяцев назад
जय श्री राम, धर्म वीर धर्म रक्षक, मराठा समाज #कट्टर हिंदू मराठा
@sakharammohite4886
@sakharammohite4886 11 месяцев назад
आजी सारख्या स्त्रिया आहेत त्यामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मजबूत आहे. सलाम आजिना
@d.h.bhosale6676
@d.h.bhosale6676 11 месяцев назад
अत्यंत अभिमानास्पद अशी या आजींची कृती आणि विचार आहेत..... त्यांची चेष्टा आणि टिंगल करणाऱ्यांची करावी तेवढी कीव थोडीच! माणसाने आपल्याला जे वाटते ते आणि तेच करावे..... लोक काय म्हणतील, या विचाराने जगत राहिलो तर, हे आयुष्य खुरटतच जगावे लागेल....... आजवर वेड्यांनीच इतिहास निर्माण केलाय... या आजींना, त्यांच्या आधुनिक विचारांना आणि त्यांच्या धडाकेबाजपणाला मी विनम्रतेने नमन करतो..... आपल्या चॅनेलचेही मनःपूर्वक कौतुक
@surabhikedari327
@surabhikedari327 11 месяцев назад
आजींना दीर्घायुष्य लाभो आणि मानाचा मुजरा🙏👍👌🌹❤️
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खरच सर या आजींना शंभर पेक्षा अधिक आयुर्मान लाभो कारण त्यांचे साधेपण आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप भावला आणि खास करून धाडस
@udaymodak4310
@udaymodak4310 11 месяцев назад
नमस्कार सर शोधवार्ता मधुन भरपुर माहिती मिळते ज्याना खेड्यात जिवन घालवायचे आहे त्यापत्र्याच्या डोलाऱ्याला सिमेंट बांधकामात बदलुन मुख्य रस्त्यापासुन घरापर्यंतच चार चाकी वाहन येण्यासारखा रस्ता करावा म्हणजे कोणतरी शेजार मिळेल शहरापेक्षा तेथे थोडक्यात जिवन करता येते सहज सुचवल पटल्यास अंमलात आणणे बरे असो आपला हितचिंतक
@NDhoke-lp9hh
@NDhoke-lp9hh 11 месяцев назад
आजी चे एवढं वय झालं पण पदर डोक्यावर खाली नाही पडू देत याला म्हणतात भारतीय संस्कृती आजी च्या कार्याला सलाम मला पण माझी आजी आज आठवते मला पहाटे चार वाजता गाय म्हैस चे शेण काढायला वैरण आणायला शेतात पाठवायची खुप खाऊ घालायची लोणी दही पाहिजे ते पण कडक स्वभाव माझ्या आजी चा पण आज तिची आठवण झाली आज मी 54वयाचा घरात धाकटा पण आजही मी आजी ला पाहुन बालक झालो 16वर्षाचा ग्रेट आजी 🙏
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
सरजी आपण दिलेली बोलकी प्रतिक्रिया खरंच वास्तव दर्शवणारी आहे. गव्हाणे आजींना जेव्हा आम्ही पाहिलं तेंव्हा... गावापासून शेताचं असलेल अंतर आणि त्यांची शेतीमध्ये काम करण्याची पद्धत आणि त्यांचा धाडसीपणा सर्व काही अविस्मरणीय असंच होतं...
@tulshidasghaywat6053
@tulshidasghaywat6053 11 месяцев назад
आजीला घोड्यावर स्वार होऊन बघीतले खूप खूप बरे वाटले आजी आसेच मस्त राहा❤
@RatiAthavale
@RatiAthavale 9 месяцев назад
खरचं आजीचे कौतुक सर्व महिला नी आदर्श घ्यावा बहादूर आजीला सलाम
@KrishnaThakur36597
@KrishnaThakur36597 7 месяцев назад
शोध वार्ता चांगला उपक्रम आजी व तुमचे वंदन अभिनंदन🙏
@archanagawade9551
@archanagawade9551 11 месяцев назад
आजीचं बोलणं खूपच गोड आहे.अगदी साधं व्यक्तीमत्व आहे आजीचं.खरंच झाशीची राणी आहे आजी.
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
अगदी बरोबर आहे आजीचं धाडस आणि साधेपणा आजीबाई ची श्रीमंती दर्शवत आहे
@vikasghule8024
@vikasghule8024 11 месяцев назад
अजून आजी बोलताना कमीत कमी 10 वेळा डोक्यावर पदर घेतला ❤❤❤
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
हीच संस्कृती आणि संस्कार आहे आपले..👍
@sanjayrasam4035
@sanjayrasam4035 11 месяцев назад
जुन्या वळणाची आणि खानदानी स्री आहे.
@abhishekedake4282
@abhishekedake4282 11 месяцев назад
हेच संस्कार आहेत आपले आणि ही शेवटची पिढी आहे पदर घेणारी
@user-t94dwlfino
@user-t94dwlfino 11 месяцев назад
जय श्री राम, धर्म वीर धर्म रक्षक, मराठा समाज #कट्टर हिंदू मराठा
@pas870
@pas870 11 месяцев назад
@@user-t94dwlfino जय गांडू राम जय श्री लंड
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 8 месяцев назад
खरोखरच झाशीची राणी आहे आजी....शत शत नमन....
@sumatibedarkar2188
@sumatibedarkar2188 11 месяцев назад
खूपच सुंदर! अभिमानास्पद आहे. घोडेस्वारी करणे म्हणजे शौर्य धैर्य आणि विश्वास पक्का अतिशय आनंद होतो आहे. आपल्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 👍🤝🙏👌💐 आजच्या झाशीच्या राणी तुम्ही तुम्हाला शतशः प्रणाम. 🙏🌹🙏🤝👍👌 श्रीमती सुमती बेदरकर (७४ वय)
@vasantbhorkar5742
@vasantbhorkar5742 11 месяцев назад
नवरत्न ,नवदुर्गा आजीस साष्टांग दडवंत 🙏🏼👏🙏🏼👏🙏🏼
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया नक्कीच आजींना बळ देणारी आहे
@rahulgavhane-..
@rahulgavhane-.. 10 месяцев назад
आमची भावकी आहे गव्हाणे आणि शेजारच्याच आहेत एकच नंबर व्हिडिओ बनवला सर तुम्ही जय श्रीराम
@anitakalgapurkar8025
@anitakalgapurkar8025 11 месяцев назад
हे आहे स्त्री स्वातंत्र्य. हुशार आहे.धन्यवाद हा विडिओ केल्याबद्दल.
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर बरं वाटलं आपली सकारात्मक प्रतिक्रिया पाहून
@NirmalaJadhav-p7x
@NirmalaJadhav-p7x 11 месяцев назад
आजीला मानाचा त्रिवार मुजरा 😊 धन्यवाद
@surekhasagam4054
@surekhasagam4054 11 месяцев назад
Aaji is very activ and proudful . salute to such a brave lady.
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खरंच आजीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण अशी धाडसी महिला मी आजपर्यंत पाहिलेली नाही
@juichhatre2384
@juichhatre2384 11 месяцев назад
कमाल आहे आजीची किती आदर्श नमस्कार आजींना
@neelimadate85
@neelimadate85 11 месяцев назад
संतोषभाऊ,एका आगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीत!अनेकानेक धन्यवाद!आजी तुम्हाला सादर प्रणाम!तुमची भाषा किती गोड आहे!
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद ताई, या आजीबाई त्यांचा साधेपणा त्यांचा धाडसीपणा आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांचं कष्ट विलक्षण आहे. जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच एक वेळेस आजीबाईंना भेटा खरंच आपल्याला खूप आनंद होईल....👍
@pubghero9964
@pubghero9964 11 месяцев назад
अगदी छान मुलाखत सरळ मार्गाने जीवन पद्दती अजूनही कशी जगता येते ह्याच उत्तम उदाहरण आहेत. ह्या आईसाहेब खूप खूप शुभेच्छा अश्याच छान छान लोकांच्या मुलाखती घ्या...
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर, या आजीबाई साध्या आणि सरळ आहेत, सर्वात महत्वाचं कष्टाळू आहेत. म्हणून या आजीबाईचा राहण सर्वांना भावत गेलं. आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल शोध वार्ता टीमच्या वतीने धन्यवाद🙏
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 11 месяцев назад
अतिशय छान असेच ग्रामीण, दुर्लक्षित शोध घेऊन दाखवा. 👌🙏
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 11 месяцев назад
आजीला दीर्घ आयुष्य लाभो. 🙏
@ravindtakavathekar6246
@ravindtakavathekar6246 11 месяцев назад
सर मला चांगले वाटले तुम्ही आजीची मुलाखत घेतली
@padmajabandal9525
@padmajabandal9525 8 месяцев назад
आजी तुमच्या कार्याला सलाम 🎉❤याला म्हणतात भारतीय संस्कार आणि भारतीय देणगी महाराष्ट्रात आसे खुप आहे ..❤
@sudamsake2155
@sudamsake2155 8 месяцев назад
अरे या आजी आपल्याच ततालुक्यातील आहेत, वाव आजी क्या बात है, 😂❤
@sureshpawar3158
@sureshpawar3158 11 месяцев назад
पूर्वी चा शिवकालीन जमाना डोळ्यासमोर येतो.
@changdevdube4339
@changdevdube4339 11 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩💐🙏💐🙏💐🙏
@vishnusase4952
@vishnusase4952 11 месяцев назад
लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करतो त्यावर आपण महत्त्व द्यायचे आहे आजीला मी साष्टांग दंडवत घालतो
@xyz-hy3nr
@xyz-hy3nr 11 месяцев назад
Very great Aaji😍..very simple life ...and open minded.
@ashwiniyerudkar4870
@ashwiniyerudkar4870 11 месяцев назад
Kaslya Bhari Aajji aahet ya…..Ek number🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
कमाल आहे सर एखादी महिला इतकी धाडसी असू शकते हे मी पहिल्या वेळेस पाहिला आहे शोध वार्ता टीम संपूर्ण महाराष्ट्रात काम करते पण इतकी धाडसी महिला आम्ही पाहिली नव्हती जी की आजी आहेत खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल
@LahuChobhe
@LahuChobhe 7 месяцев назад
एक नंबर मुलाखत आजीबाई
@mangeshgirawale251
@mangeshgirawale251 11 месяцев назад
मस्त खुप छान रिपोर्ट बेस्ट आजी पण छान बोलल्या
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
सर या आजी बोलताना थोडंही अडकल्या नाहीत आणि जे आहे ते स्पष्ट गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये एकट्या राहणाऱ्या आजी धाडसाचे सर्वोत्तम उदाहरण वाटलं आम्हाला
@mangaldaswaghmare...1630
@mangaldaswaghmare...1630 11 месяцев назад
Great आजी courageous grandmother 👍 झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्या बाई होळकर ताराबाई शिंदे यांसारखे धाडस आहे आजींचे....
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खरंच आजीबाई इतक्या साध्या आणि सरळ आहेत सर्वात विशेष म्हणजे आजीबाई धाडसी आहेत प्रचंड कष्ट आणि प्रामाणिकपणा आजीबाईची खरीखुरी श्रीमंती दर्शवत आहे
@babandhoble5444
@babandhoble5444 11 месяцев назад
कमाल आहे जुन्या माणसांची आजी घोड्यावर बसली पण घोडा चालत असताना सुद्धा डोक्यावरील पदर खाली पडला होता . तो पदर घोडा चालत असतानाच डोक्यावर घेतला . धन्य आहे ती आमची जुनी संरकृती .
@subhashvishey
@subhashvishey 11 месяцев назад
सर्व तरुणांनी लक्षात ठेवा काम धंदा केला तरच आपण तंद्रुस्त राहू आजी सारखे....
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
आजीबाईच आरोग्य आणि त्यांचा धाडसीपणा दोन्ही सुद्धा अप्रतिम आणि विलक्षण आहे
@govardhanmaske1638
@govardhanmaske1638 11 месяцев назад
अतिशय धाडसी आहेत आज्जी आणि बोलल्या सुद्धा छान... अभिनंदण शोध वार्ता टीम... 👍🏻
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
अगदी सरजी, या आजीजवळ आम्ही शूट साठी तब्बल चार ते साडेचार तास होतो पण या आजीच धाडस आणि शौर्य खरच कौतुक करण्यासारखा आहे...
@alternativeenergyresearch4857
@alternativeenergyresearch4857 11 месяцев назад
Old is gold ..this is good ...nothing is wrong ..petrol and fuel is costly
@pradippawar8132
@pradippawar8132 11 месяцев назад
बिनधास्त आजी आहे ❤❤❤❤
@annapurnapatil9302
@annapurnapatil9302 11 месяцев назад
आजी खूप छान लोक काय म्हणती लयाचा विचार न करता आपले काम कसे सोपे होईल याचा विचार केला या तुमच्या विचाराला सलाम
@itsmyhobby2334
@itsmyhobby2334 11 месяцев назад
Jam bhari vatle aaji la baghun. Mala tar aajicha khup abhiman vatla. Ghodyala pan aajichi maya lagli aahe.
@gopalpatil6551
@gopalpatil6551 11 месяцев назад
Chaan aaji, koni kahihi mhano aapala kaam kashana purna hote aapan te karayla pahije 👌🏻👌🏻👌🏻
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 11 месяцев назад
धन्यवाद ढाकणे साहेब आमच्या गावातील आमच्या जवळच्या व आम्ही तिला आत्या म्हणतोत अशा आत्याच्या व्हिडिओ बनवला त्या बद्दल धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खरे सर गव्हाणे आत्या कौतुकास पात्रच आहेत कारण त्यांच्याकडे असलेली ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्या सर्वांना लाजवणारा वाटला आणि विशेष म्हणजे त्यांचं धाडस तर विचारू नका
@subhashvishey
@subhashvishey 11 месяцев назад
तुमच्या आत्याला भेटायला यायचे आहे ..... खरी वाघिन शेतकरी आहे आत्याबाई.....
@hirabaishirsath1341
@hirabaishirsath1341 11 месяцев назад
खूप छान वाटले आजी ला बघून माझे बाबा पण असे घोड्यावर बसून सेतात जायचे
@prakashk5819
@prakashk5819 11 месяцев назад
Aji Aai super .Apla kalagun jopasa Pandurang parmatam sukhi thevel.Tyache veloveki abhar mana.❤
@vaibhavbagul8665
@vaibhavbagul8665 11 месяцев назад
आजीचा आत्मविश्वास बघुन खुप चांगले वाटले.आजच्या पिढीला पेरना दायक आहे आजी.. ........लाख लाख तोफाची सलाम आजींना.❤ ❤ ,
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खरंच आजींना सलाम आहे प्रचंड धाडसी आणि जिद्दी आहेत आजी आम्ही अनुभवलं आहे
@prakashrokade3893
@prakashrokade3893 11 месяцев назад
Proud of you aaji You are great.....😊👌👏👏👏
@MandakiniPhatangare-fi9sg
@MandakiniPhatangare-fi9sg 10 месяцев назад
माझ्या मावशीला साष्टांग दंडवत.धन्यवाद मावशी.
@shankarsurawanshi7219
@shankarsurawanshi7219 11 месяцев назад
धन्यवाद प्रसारणाबाबत
@ranjanasawant1259
@ranjanasawant1259 11 месяцев назад
आज्जी बाईंना सांष्टांग दंडवत
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 11 месяцев назад
Aaji is very activ hat's of Aaji proud of you 👍👍👍👌👌👌
@gayatribagal8754
@gayatribagal8754 9 месяцев назад
Aaji Tumi khup khup khupch great Aahat❤
@ruchaj.5550
@ruchaj.5550 11 месяцев назад
आलेल्या परिस्थिती चा सामना हार न मानता, न थकता या वयात असताना सुद्धा चिकाटीने कसा करावा याचं श्रेष्ठ उदाहरण ..एक उत्कृष्ठ manager... कोण काय म्हणेल याचा विचार न करता स्वतःला योग्य वाटतं ते केलं, नवऱ्याची साथ नसताना... खऱ्या अर्थाने साहसी राणी ❤🙏
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 11 месяцев назад
She is the incarnation of old Maratha woman. That is why Maratha country always remains independent.
@kalpanabhalerao6163
@kalpanabhalerao6163 11 месяцев назад
Super aajji...mast....अभिमान वाटतो आज्जी....keep it up.
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आजींचा अभिमान वाटावा असंच काही वातावरण होतं
@dnyaneshawar966
@dnyaneshawar966 11 месяцев назад
खूप छान आजी ❤❤❤ आपण खरच झाशीची राणी आहात...
@UshaChavan-p1h
@UshaChavan-p1h 11 месяцев назад
खूप छान आजीबाई
@vishwanathpatil5950
@vishwanathpatil5950 11 месяцев назад
व्हिडिओ अप्रतिम
@LaxmanSalok
@LaxmanSalok 11 месяцев назад
जय झाशीची राणी लक्ष्मीबाई
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 11 месяцев назад
खुपच छान मस्तच आजी अभिनंदन
@balajinanaware8557
@balajinanaware8557 11 месяцев назад
आजीबाई एकच नंबर 👌
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
नक्कीच आजीबाईंना एक वेळेस भेट देण्यासारख आहे
@sla2888
@sla2888 11 месяцев назад
Salute to Great Aaji❤❤
@chandanahalankar67
@chandanahalankar67 11 месяцев назад
बेस्ट वीडियो....!!!!❤
@rameshnaidu4191
@rameshnaidu4191 9 месяцев назад
Sir i have subscribed your channel while searching I came to this channel and its a beautiful content and proud of this woman whose son is in Maharashtra police and other one is a driver salute to her jai Maharashtra 💐💐💐
@sunitapawar7040
@sunitapawar7040 7 месяцев назад
खुप छान आजी खुप खुप आवडल मला
@Dattashinde61
@Dattashinde61 11 месяцев назад
🙏आज्जी तुम्ही जीवनात परिस्थितीवर मात केली.अतिसुंदर छान .😍 दीर्घ आयुष्य लाभो ..🙏जगदंब 🚩
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
आजींना त्यांच्या आयुष्यात खूप सारे संकट आली परंतु आजीबाईंनी त्यांची दोन मुलं अगदी सुशिक्षित म्हणून नोकरी लावले आणि आज त्या ज्या वातावरणात राहतात आपल्या मातीशी जुळून कौतुकास पात्र आहे
@shamashinde4971
@shamashinde4971 11 месяцев назад
Tai namaskar tumhala...khup xhhan vatale baghun. Aapli gavran bhasha hich khari bhasha.lai bhari. Moklya vatavvarnat rahtq lai bhari vatate.
@tajammulabbas9816
@tajammulabbas9816 11 месяцев назад
Aajila 21 tufanchi salami Ani aaji kasht karnari wagin aaye
@aratipatil4985
@aratipatil4985 11 месяцев назад
Aho dada kiti visheshgosta aaheaapan tya aajisadti tikade gelat aani sarv Mahila vargala prarana met ase kahi dhalhavale tya aajina manapasun Salut
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 11 месяцев назад
आजीचा घोडा खुप छान आजी❤❤❤
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 11 месяцев назад
आजीला माझा सलाम
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 11 месяцев назад
❤❤ आजी साष्टांग नमस्कार 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर
@amolghule1377
@amolghule1377 11 месяцев назад
खूप छान मुलाखत घेतली सर
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
अमोल सर, आपण भरपूर वेळ दिला आणि सहकार्य केले, आपले आमच्या सर्व टीमच्या वतीने मनःपूर्वक आभार🙏🚩
@KomalSomvanshi-w8p
@KomalSomvanshi-w8p 8 месяцев назад
खूप छान आजी
@ashokwarade9795
@ashokwarade9795 11 месяцев назад
आजीला नमस्कार🎉
@BabasahebGorde-n2v
@BabasahebGorde-n2v 8 месяцев назад
Mazi Aai Venubai Nana Patil Golde ghodyavar maherala jat yet asat..
@devkisandhani1988
@devkisandhani1988 9 месяцев назад
आजी ला व आजी च्या घोड्या ऊदंड आयुष्य लाभो, आजी स्वत: सर्वे कामे करती, आजी चा आदर्श स्रीयांनी,पुरूशांनी घ्यावा. आजीला मानाचा मुजरा।
@shraddhajuwekar2136
@shraddhajuwekar2136 11 месяцев назад
खूप.मस्त आजी.. लई भारी आज्जी.
@smitanjalishinde7467
@smitanjalishinde7467 11 месяцев назад
विडिओ पाहून खरच mast vatale.
@prakashmohite6878
@prakashmohite6878 9 месяцев назад
सादर प्रणाम आजी🎉🎉
@sadashivsasane687
@sadashivsasane687 11 месяцев назад
छान असेच नव नवीन काढत जावा
@babanshankarlande4777
@babanshankarlande4777 11 месяцев назад
खुप छान! आज्जीला दंडवत !
@jayashreetaware6100
@jayashreetaware6100 11 месяцев назад
खूप छान आजीबाई नमस्कार
@allinonea5522
@allinonea5522 11 месяцев назад
तुम्ही असे प्रश्न विचारायला किती रेस कोर्स घोडे आहे
@patil615
@patil615 11 месяцев назад
अभिमान वाटला आज्जी चा
@legend4711
@legend4711 10 месяцев назад
Wonderful video sir thanks
@healthcenter6577
@healthcenter6577 10 месяцев назад
तुम्ही दिलेला संदेश लाखमोलाचा आहे, स्त्रीयांनी स्वतःला सांभाळावे
@shodhvarta
@shodhvarta 10 месяцев назад
खरंच या आज्जीचा आदर्श घेऊन जीवन जगल पाहिजे...👍
@anilghorpade1131
@anilghorpade1131 11 месяцев назад
सुपर आजी
@sunitahinge1311
@sunitahinge1311 11 месяцев назад
आजी नमस्कार खुप छान वाटल तुमच धाडस पाहुन
@jaydipnikam9508
@jaydipnikam9508 11 месяцев назад
अभिमानास्पद आजीबाई 🙏
@sapnatravels5086
@sapnatravels5086 11 месяцев назад
V V Good Aaji 😍💪🌹🌹
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर
@sushamagokhale8184
@sushamagokhale8184 11 месяцев назад
आजी खूप छान
@manojteje1191
@manojteje1191 11 месяцев назад
Well done aajji baie aadhunik ugatali zashichi rani lokansathi prerna date.
@cutecats4601
@cutecats4601 11 месяцев назад
Aaji 👌🏻pan ghodayla far pn oja ladhu naka v thaychi kalaji gaya
@yogitabhujadi8317
@yogitabhujadi8317 4 месяца назад
खूप छान
@RushiThombareThombare
@RushiThombareThombare 8 месяцев назад
Khup chan aaji
@विमलघारपेंडे
@विमलघारपेंडे 11 месяцев назад
वॉ झाशीची रानी = 🥀👌👍
@nileemabirhade5458
@nileemabirhade5458 11 месяцев назад
फार छान ,आजी
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 11 месяцев назад
घोड पन छान आणि हुशार आहे
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
होय सर त्या बिचारीला प्रत्येक गोष्ट सांगितलेली कळत आहे जनावरं मागे गेले तरी सुद्धा आजी जे काम सांगतील ते ऐकण्याचा पूर्ण प्रयत्न करत
@dken10
@dken10 11 месяцев назад
Khup chan video. Amhi Canada madhun pahila. Khup anand zala. Amhi India madhe aalo ki aaji la nakki bhetu.
@shodhvarta
@shodhvarta 11 месяцев назад
अगदी आपले स्वागत आहे सर, गव्हाणे आजींचे धाडस आणि त्यांनी गावापासून अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावर केलेली शेती व शेतीमधील काम करण्यासाठी घोडेसवारी करत असलेल्या आजी महाराष्ट्रासाठी आदर्श आहेत....👍
@dken10
@dken10 11 месяцев назад
Aaji cha phone number asel tar pathwa mala. Amhi 7 November la India madhe yenar ahot.
Далее