Тёмный

शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीण | भाग १ | Rajashri Gagare | Grow Motion 

Grow Motion
Подписаться 191 тыс.
Просмотров 2,1 млн
50% 1

शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीण | Rajashri Gagare | Grow Motion
join whatsapp group:
chat.whatsapp.com/CHatQp7g01C...
#growmotion #life #motivation
Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
► Say hello on Whats'App: 9604686071
► Instagrammers : _grow_motion_?i...
► if u want to share your story on Grow Motion
please fill this below form : forms.gle/9odcDr5UPBEZoid68
Whatsapp : 9604686071
----*DISCLAIMER*----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Опубликовано:

 

2 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@hemantpatil8946
@hemantpatil8946 8 месяцев назад
तुमचा जीवनप्रवास ऐकून डोळ्यात पाणी आलं. तुमच्या जिद्दीला सलाम आणि खुप खुप शुभेच्छा
@swatidattatray7673
@swatidattatray7673 2 месяца назад
Tai khup chan tumchi story aahe dhanyawad tai
@shivajiraochavan329
@shivajiraochavan329 8 месяцев назад
आपण आपल्या आयुष्यात खूप त्रास सहन केलात, परमेश्वर आपणास पुढील आयुष्यात खूप सुख समाधान देईल. अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.
@prakashkadam4557
@prakashkadam4557 7 месяцев назад
सौ.राजश्री दीदी, खुप अद्भूत, थक्क व्हावं असा तुझा जिवनप्रवास आहे. किती सोसलंय तु अन् सोन्यासारखं तावून सुलाखून सिद्ध केलंस स्वतःला; इतकंच नाही तर परिवार सांभाळला, सावरला. तुझा हा प्रवास शब्दबद्ध केलास हे अनेकांना प्रेरणादायी ठरेल. हे सारं कथन करण्याची तुझी अकृत्रीम शैली, न बदललेली मुळ मात्रभाषा, हे सारं ऐकतच रहावं असं होतं, अनेकदा माझे डोळे पाणवले. तुझी स्वामीवरील श्रद्धा खुप सार्थ आहे, माऊली कृपावंत आहेतच. काहीही skip न करता, nonstop बघीतला हा विडीयो. दीदी, तु ग्रेट आहेस! हारलेल्या मानसिकतेची प्रेरणा आहेस! सद्गुरू श्री गजानन कृपेने तुझी कधीतरी भेट होवो, ही आस! तुला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा😊🙏🏻
@bharatredekar7558
@bharatredekar7558 6 месяцев назад
धन्यवाद ताई! मराठी मुलगी ही मुलगी नसून ती एक वाघीन असते. हे आपण सिद्ध केलात . आपली प्रगती स्वामीच्या कृपेने होत राहो हीच प्रार्थना .
@rohitthakre7871
@rohitthakre7871 4 месяца назад
Ha
@ganeshkokate5460
@ganeshkokate5460 3 месяца назад
​@@rohitthakre7871o pn bhuk
@vijayadethe8014
@vijayadethe8014 Месяц назад
मस्तच ताई I proud of you.
@vandanameshram9167
@vandanameshram9167 15 дней назад
Chan tai
@manoharpatil6795
@manoharpatil6795 8 месяцев назад
खरोखर अभिमान वाटला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाला. जय गुरुदेव.
@shreeyasuryawanshi1803
@shreeyasuryawanshi1803 8 месяцев назад
ताई तुमच्या इतकच मी ही सोसलं पण स्वामींच्या कृपेने बदल होत आहे आणि अजून खुप चांगल करतील स्वामी . तुम्ही स्वामींना श्रेय देऊन मन जिंकलंत . तुमची अजून भरभराटी होईल . श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@balasahebsanap9964
@balasahebsanap9964 7 месяцев назад
राजश्री ताई तुम्हाला मी शालेय जीवनापासुन ओळखतोय तुम्ही जो संघर्ष करून जे यशाचं शिखर गाठले आहे त्याला सलाम
@er.sarikarajput6392
@er.sarikarajput6392 2 месяца назад
Nice comment
@narendrateke7796
@narendrateke7796 23 дня назад
ओके
@vilasingle2766
@vilasingle2766 8 месяцев назад
खरोखरच अतिशय सुंदर प्रयत्न करुन मराठी महिला एक उद्योजक बनली याचा अभिमान आहे 🎉🎉🎉
@rajashreegagare1025
@rajashreegagare1025 7 месяцев назад
🙏
@bhimrajgagare2109
@bhimrajgagare2109 8 месяцев назад
खूप प्रेरणा देणारा आपला अनुभव आहे ताई. आपला श्री स्वामी महाराजा वरती असलेला प्रबळ श्रद्धा आणि विश्वास हाच आम्हा साठी मुख्य मार्गदर्शन ठरत आहे.. श्री स्वामी समर्थ 💐💐🚩🚩
@saylighadge5600
@saylighadge5600 8 месяцев назад
ndndn😮😅
@avdhutjathar1306
@avdhutjathar1306 8 месяцев назад
स्वतः ची विश्व निर्माण करणारे व्यक्ती,दिदी...आणि गुरू वचनावर विश्वास... खुप छान.रामकृष्ण हरी माऊली.🙏🙏🙏
@dnyaneshwarbhagwat6816
@dnyaneshwarbhagwat6816 Месяц назад
खूपच अभिमानास्पद. ग्रेट. सलाम स्त्रीशक्ती.
@sangeetathorat3849
@sangeetathorat3849 7 месяцев назад
अशक्य ही शक्य करतील स्वामी ताई खूप संघर्ष केला स्वामी वरती असलेला विश्वास ढळू दिला नाही म्हणून आज हा दिवस पाहिला मिळाला मी ही एक स्वामी सेवेकरी आहे श्री स्वामी समर्थ
@nandkumarmakone9626
@nandkumarmakone9626 8 месяцев назад
"अशक्य ते शक्य करतील स्वामी " या स्वामी समर्थांच्या मंत्र वाक्यनुसार आपण श्युण्यातून विश्व निर्माण केले ,आपणास मनस्वी धन्यवाद ताई...
@sunilsuryavanshi476
@sunilsuryavanshi476 8 месяцев назад
स्वामी समर्थ काय कर्माशिवाय देतो
@milindkuldhar7538
@milindkuldhar7538 8 месяцев назад
Very nice madam. Madam swimi samarth
@rajashreegagare1025
@rajashreegagare1025 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🙏
@govindkaragane
@govindkaragane Месяц назад
😢
@sachinnimbalkar4960
@sachinnimbalkar4960 8 месяцев назад
खुप प्रोत्साहन देणारे शब्द ....जो स्वतःचे अश्रू पुसतो तो कधीच हारू शकत नाही.श्री स्वामी समर्थ
@ushakedar4693
@ushakedar4693 8 месяцев назад
खूप प्रोत्साहन देणारे शब्द
@alkakotwal9976
@alkakotwal9976 Месяц назад
Taie nice I am also fan of sudha Murti
@indmusiccornerytl...5864
@indmusiccornerytl...5864 Месяц назад
खुप सुंदर,घागरे ताई आपल्या संघर्षाला सलाम.... केल्याने होते आधी केलेची पाहिजे.... तुमचं आयुष्य च प्रेरणादायी आहे.......
@pnandakishor5838
@pnandakishor5838 8 месяцев назад
श्रद्धा ही वाय फाय सारखी असते . ताई तुमच्या जिद्दीला सलाम आहे!
@ratnamanel2070
@ratnamanel2070 8 месяцев назад
खुपच प्रेरणा देनारा व तरुणाना मोटीवेट करणारा टाॅक !!
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 8 месяцев назад
मॕडम त्रिवार सलाम अशा शुन्यातुन विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजिकाला धन्यवाद
@user-kx4ko9kd7v
@user-kx4ko9kd7v 7 месяцев назад
Mam तुमच्या संघर्षाचा धबधबा कानांनी ऐकता ऐकता डोळ्यातून कधी धबधबा वाहायला लागला हे कळच नाही...😢...खरंच तुम्ही महाराष्ट्रची रणरागिणी आहात...सलाम तुमच्या कागिरीला....आणि धन्य ती स्वामी आई...कारण स्वामी आई मुळेच महाराष्ट्रची आई जर्मनकंपनीची आई बनलीय☺️. तुमचा इथून पुढचा आयुष्याचा प्रवास निरोगी,समाधानी आणि सुखमय राहो हीच स्वामी आई चरणी प्रार्थना...!😊.
@vijayachatake9086
@vijayachatake9086 4 месяца назад
ताई तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे.🎉
@deepalithorwat6996
@deepalithorwat6996 3 месяца назад
खरंच प्रेरणादायी अनुभव जगण्याची जिद्द, स्वामी भक्ती, कार्यरत राहणे, हार नमानणे स्वतः ला टिकून ठेवत नवीन गोष्टी शिकत राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
@hanamantjadhav7050
@hanamantjadhav7050 8 месяцев назад
नवीन उद्योजकांना प्रेरणादायी आणि आयडॉल व्यक्तिमत्त्व आहात ताईसाहेब आय एम प्राऊड ऑफ यू .संघर्ष मय कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 8 месяцев назад
ताईं आपली कहाणी मला कुठे तरी माझी च वाटली 😢😢🙏 तुमची जिद हीच आपली मोठी ताकत होती 🙏🙏🙏🙏
@bharatikawade7943
@bharatikawade7943 6 месяцев назад
खूप प्रेरणादायी प्रवास 👏👏🎉🎉 तुम्हाला तुमच्या उत्तम आरोग्यासाठी व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@sureshphadke8381
@sureshphadke8381 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही भरपूर कष्ट करून , शून्यातून मोठं होऊन या यशाच्या शिखरावर पोहचल्या आहात तुमचं हे सर्व ऐकून माझ्या ही मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे ताई तुम्ही अजून असेच कार्य करीत पुढे जा हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻
@rajashreegagare1025
@rajashreegagare1025 7 месяцев назад
🙏
@user-ev2ds9wk2f
@user-ev2ds9wk2f 8 месяцев назад
कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक! तयाचा हारीक वाटे देवा! अतिशय प्रेरणा दायी संघर्ष कहाणी. श्री स्वामी समर्थ महाराजाप्रती असलेली भक्ती स्वामी समर्थ प्रामाणिक भकतांच्या पाठीमागे सदैव आशिर्वाद रुपाने उभे असतात. अशक्य ते शक्य करतील स्वामी. गागरे ताई सलाम तुमच्या कार्यकर्तृत्वाला.
@ashoksutarpatil443
@ashoksutarpatil443 8 месяцев назад
ताई,आपल्या कार्याला मन:पूर्वक सलाम,आपण जे संघर्षमय जीवन जगलात,जगत आहात ,त्यामुळेच हे दैदिप्यमान यश मिळाले आहे,यापेक्षाही उत्तुंग कार्य आपल्या हातून घडो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद
@shrinivassuryawanshi1479
@shrinivassuryawanshi1479 8 месяцев назад
घगघघ
@janvigabhale1047
@janvigabhale1047 7 месяцев назад
तुमचा जीवन प्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले. सलाम तुमच्या कार्याला 😢 तुमचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर राहील😢
@narayanfromjunebagwe1109
@narayanfromjunebagwe1109 3 месяца назад
हा विडिओ पाहतांना मी अक्षरशः रडत आहे. मीही प्रचंड दबावाखालती आहे. तुमचं धैर्य व चिकाटी पाहून खूप बरे वाटले.यापूढे ईश्वर -स्वामी कुठलाही संकट येउ देणार नाहीत अशी मी प्रार्थना करतो.🙏🙏
@user-nm3gr2rb9v
@user-nm3gr2rb9v 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ, खरोखरच खूप संघर्षमय जीवन जगून जगासमोर आदर्श निर्माण केला आपण, खूप खूप धन्यवाद...
@nitinshinde5285
@nitinshinde5285 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई खरच खूप छान तुमची संघर्ष कथा सांगताना तुम्ही ज्या प्रकारे स्वामींचे नाव घेत होताना ते ऐकत असताना अंगावर शहारे येत होते आणि तुम्ही ज्या पद्धतीने नवीन उद्योजकांना मार्गदर्शन केलात ते खूपच प्रेरणादायी आहे . ताई तुमचे सर्व दुःख स्वामी दूर करो व तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहोचवे हीच स्वामींचरणी प्रार्थना.... 🙏🙏🙏
@chandrakantsalunkhe9637
@chandrakantsalunkhe9637 8 месяцев назад
100% प्रेरणादायक जीवन आहे आपले. तुमची करून दाखविण्याची जिद्द आणि शिकण्याची तयारी....खूप काही प्रत्येकाला शिकण्यासारखे आपले शब्द आहेत आणि जीवनप्रवासही.❤
@rkrk1900
@rkrk1900 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराजा ची कृपा व ताई तुमच्या पती ची सकारात्मक साथ ह्यामुळेच तुम्ही गगनभरारी घेण्यात यशस्वी झाल्या
@pratapphadtare9337
@pratapphadtare9337 8 месяцев назад
बुद्धि , प्रयत्न आणि धाडस याच्या जोरावर मिळवलेले यश यांचे आपण उत्तम उदाहरण. God bless you.
@sunildhum1872
@sunildhum1872 8 месяцев назад
कठीण परिस्थितीत परिश्रम,संयम, शांत स्वभाव, इच्छा शक्ती तळमळ, शरम लाज, गर्व नाही व स्वामी समर्थ महाराज यांच्या वर असलेली श्रद्धा हे सर्व गुण प्रत्यक्षात कमी लोकांना मध्ये असतात आपणास मनापासून अभिवादन 🙏🙏🙏🙏
@BHAURAOGADHAVE-ic5fv
@BHAURAOGADHAVE-ic5fv 3 месяца назад
आजच्या सुशिक्षित तरुण - तरुणींना अतिशय प्रेरणादायी आहे. एक मराठी मुलगी सुद्धा उद्योजिका बनू शकते. हे गागरे ताईंनी आपल्या अथक प्रयत्नातून सिद्ध करून दाखविले. मनस्वी धन्यवाद ताई!
@laxmanpawar3101
@laxmanpawar3101 7 дней назад
आपला संघर्ष ऐकून खुप वाईट वाटले.पण मैडम या संघर्षात टिकून योग्य तो मार्ग काढत आयुष्य उज्वल केले.आपल्या संघर्षाला लाख मोलाचा सलाम.
@kailasbodade6576
@kailasbodade6576 8 месяцев назад
सौन्दर्य ,संपत्ती ,संतती चा अभिमान नकोच सत्य वचन बोललात अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा 🕉🙏🙏💐💐💐
@devidaskarande4091
@devidaskarande4091 8 месяцев назад
ताई तुमच्या कार्याला सलाम ताई तुमचे मनोगत ऐकताना मी खरंच रडलो स्वामी समर्थ
@Mr_Sanket_9944
@Mr_Sanket_9944 Месяц назад
तुमचा जीवनप्रवास ऐकून डोळ्यात पाणी आलं. तुमच्या जिद्दीला सलाम आणि खुप खुप शुभेच्छा 🧡
@jitendragirase3223
@jitendragirase3223 4 месяца назад
स्वत : ची विश्व निर्माण करणारे व्यक्ती, ताई... आणि गुरू वचनावर विश्वास..... खुप छान स्वामी महाराज यांच्या कृपेने हीच प्रार्थना.
@varshanaik7540
@varshanaik7540 8 месяцев назад
खूप हृदयस्पर्शी कथा आहे मॅम खरंच तुमच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायी आहे
@harishpatil4943
@harishpatil4943 8 месяцев назад
I'm proud of you Dear, sister'. जगातील प्रत्येक नवऱ्याला तुमच्यासारखी पत्नी, प्रत्येक आईला तुमचा सारखी मुलगी, आणि प्रत्येक, मुला, मुलींना तुमचा सारखी आदर्श आई मिळावी. हेच तर महाराष्ट्र चे लाल, काळी पवित्र मातीचे वैभव आहे. म्हणूनच असे आदर्श मुली महाराष्ट्रात जन्माला येतात. हे महाराष्ट्राचे भाग्य व इतिहास साक्ष आहे. ताई तुम्ही खऱ्या अर्थाने,राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची लेक शोभता, स्त्रियांची पहिली आदर्श शिक्षिका गुरुवर्य सावित्रीबाई फुले यांच्या मुली शोभता, .. महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवकन्या आहात आपण 🚩🚩🙏🙏.. आताच्या व भविष्यातील येणाऱ्या भावी पिढीसाठी, आपल्या आदर्श व्यवसायिक जीवनाचे, धडे आणि अनुभव, खूपच आदर्श युक्त प्रेरणा दायक आहे. आणि आपण सामाजिक प्रबोधनकार सेवेचे कार्य करता, म्हणून आपनास मनःपूर्वक विनंती आहे की,आम्ही देखील युवा वर्गाचा सर्वांगीण विकास सामाजिक संघटनेचा माध्यमातून व्हावे म्हणून , "युवा विकास सामाजिक संस्था,, संस्था स्थापन केली आहे. लेखाद्वारे आपणास, मनपूर्वक विनंती करतो, आपण आमचे युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी, नक्कीच भेट द्याल अशी आशा, अपेक्षा करतो.. आपला भाऊ हरीश पाटील. समाज हीत चिंतक, आंबिवली रेल्वे स्टेशन पश्चिम, ता कल्याण, ठाणे जिल्हा.. ४२११०२.. संपर्क क्रमांक:- ,9768862991
@sarojinipatil5615
@sarojinipatil5615 5 месяцев назад
तुमच्या आदर्श आजच्या तरुण पिढीने.घ्यावा हिच सदिच्छा श्री स्वामी समर्थ आपल्याला असेच सामर्थ्य देवोत
@i.kiran21
@i.kiran21 4 месяца назад
फार संघर्ष आहे खरच आयुष्यात... सध्या तीच परिस्थिती चालू आहे माझ्या आयुष्यात... स्वामींनी आधार द्यावा आणि माझं आयुष्य सावराव ही प्रचंड इच्छा आहे... खूप सय्यम ठेवतोय आम्ही... त्रासही तेवढाच... बस योग्य वेळेची वाट बघतोय... श्री स्वामी समर्थ
@Allin1videosBhujbal
@Allin1videosBhujbal 3 месяца назад
You are a great तुमची कहाणी ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आले तुम्ही खूप मोठा आदर्श आहात स्त्रियांसाठी श्री स्वामी समर्थ!
@tanajipisal5839
@tanajipisal5839 8 месяцев назад
सलाम तुमच्या संघर्षाला 🙏🙏🙏🙏🙏🙏 तानाजी पिसाळ निसराळेसातारा. ग्रामीण कथा कादंबरी लेखक
@ankushpokale7622
@ankushpokale7622 8 месяцев назад
Yes ok. verry good God is great swami Samartha
@dnyeshwarkadlak679
@dnyeshwarkadlak679 7 месяцев назад
खुपच छान. तुम्ही आध्यात्मिक मार्गाशी जोडुन राहीलात,ही शक्तिच वेगवेगळ्या परीक्षा घेत असते.ख-या सोन्यालाच कस लागतो.महाराजांचे सेवाकार्य पण करत राहीलात,मग फळ मिळणारच.प्रेरणादायी जीवनपट. श्री गुरुदेव.
@chhayarosario3973
@chhayarosario3973 7 месяцев назад
खुप छान
@OnkarChavan99
@OnkarChavan99 Месяц назад
श्री स्वामी समर्थ स्वःताच्या आयुष्यतील सत्य घटना आणि छोट्यात छोट्या गोष्टीतुन मार्गदर्शन केले ताईंनी, ताईंचे व आयोजकांचे आभार.
@mahadevkashid1603
@mahadevkashid1603 8 месяцев назад
सलाम तुमच्या संघर्षाला खरोखर प्रतेक माणसाने घेण्यासारखे आहे शिकण्यासारखे आहे ,. जिद असावी तर अशी असावी ‌ Thanku very much ,swami samrath
@sujatabagal6716
@sujatabagal6716 8 месяцев назад
स्वतःचे अश्रू स्वतः पूसतो तो कधीच हारत नाही,,,❤ श्री स्वामी समर्थ ‌‌ ‌
@dilipbagal6676
@dilipbagal6676 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ . सलाम तुमच्या कार्याला .
@soujanyaspawar799
@soujanyaspawar799 7 месяцев назад
खरच बोलला ताई नाव ठेवणारच लोक खुप असतात लोकांकडे दुर्लक्ष केल तरच आपण यशस्वी होऊ शकतो great work tai
@mahadeokause7360
@mahadeokause7360 8 месяцев назад
अतिशय प्रेरणादायी जीवन प्रवास मॅडम.सत्य , संयम आणि सातत्य या गुणांच्या जोरावर आपण आयुष्याची लढाई जिंकलात.सलाम आपल्या जिद्दीला.
@yogitabakal6006
@yogitabakal6006 7 месяцев назад
एकदम बरोबर
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 8 месяцев назад
खुप छान..very inspiring 😮😮 मी त्या वाईट काळा मधून जात आहे...खूप छान वाटले end पाहून...जीवात जीव आला❤❤❤खूप खूप धन्यवाद
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 8 месяцев назад
very good very nice speech मराठा मुलाना आणि मुलीना स्फुर्ती आणि प्रेरणा मिळतील तुमचा आदर्श आहे . ' जय मराठा | जय जिजाऊ . ' 'जयभवानी | जय शिवराय . '
@vanitachavan4247
@vanitachavan4247 7 месяцев назад
सर्वात प्रथम तुमचे अभिनंदन ताई तुमचा जीवनाचा प्रवास हा माझा जीवनातील प्रवासा सारखाच आहे ताई फरक ईतकाच आहे की तुमी सक्षम झालात आणि माझे सक्षम होणे थोडे बाकी आहे 🙏🙏
@dnyandeopathare2678
@dnyandeopathare2678 8 месяцев назад
ताई तुमच्या जिद्दीला सलाम फ्रॉम राहुरी अहमदनगर
@VijayPatil-lz6bu
@VijayPatil-lz6bu 8 месяцев назад
ताई तुमच्या खडतर मेहनतीला सलाम तुमची प्रेरणा घेण्या सारखी आहे नक्कीच तुमची स्वामी समर्थ महाराजांच्या कॄपाआशिर्वाने उत्तरोत्तर प्रगती होईल 🎉🎉❤❤❤
@rajashreegagare1025
@rajashreegagare1025 7 месяцев назад
🙏
@kantajadhav7036
@kantajadhav7036 8 месяцев назад
❤🙏🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏🌹💐💐❤️ धन्यवाद ताई खुप खडतर प्रवास झाला तुमच्या आयुष्यात (जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय)जय जय स्वामी समर्थ ❤🙏🌹💐💐💐💐💐💐💐💐💐
@shubhanginehe2098
@shubhanginehe2098 8 месяцев назад
ताई स्वामींची केलेली सेवा कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थांनी तुमच्या सेवेचे आणि कष्टाचे फळ तुम्हाला दिले
@ashwinikale6707
@ashwinikale6707 8 месяцев назад
खूप प्रेरणादायी देणारा अनुभव आहे आपला हा ताई श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय शिवराय 🙏🙏👌👌👌👌👌👌👌
@RokhthokSantPandhari
@RokhthokSantPandhari 8 месяцев назад
खुप छान आमची महाराष्ट्रीयन जिजाऊ😊
@MaharashtraLive1MarathiNews
@MaharashtraLive1MarathiNews 8 месяцев назад
​@@RokhthokSantPandhari9p
@SunilKute-fd6uc
@SunilKute-fd6uc 8 месяцев назад
Very nice
@SunilKute-fd6uc
@SunilKute-fd6uc 8 месяцев назад
Very Nice
@vishwasshekhar2780
@vishwasshekhar2780 8 месяцев назад
तुमची प्रचंड इच्छा शक्ती मुळेच तुमि success झालात, सलाम तुमच्या इच्छा शक्तीला
@MAHADU9766
@MAHADU9766 6 месяцев назад
धन्यवाद ताई खरच शेतकर्‍याची वाघीण आहात तुम्ही आणी शेतकऱ्याच्या मुली अशाच जिद्दी असल्या पाहिजे . खुपच वाईट परिस्थीतीचे दिवस काढले आहेत. तुमचे प्रसंग ऐकूण डोळ्यात अश्रू😭 आले .
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 8 месяцев назад
वाईट व चांगल्या अनुभवातून मनुष्य हा पुढची वाटचाल शोधत असतो .
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 8 месяцев назад
प्रांजळ आत्मकथन! प्रेरणादायी जीवनप्रवास, किती ओघवत्या शैलीत सहजपणे कथन केलं!
@sadhanakhairnar3227
@sadhanakhairnar3227 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏 परमपूज्य गुरू माऊली की जय 🙏🙏
@satyajeetdhokane4454
@satyajeetdhokane4454 7 месяцев назад
आम्ही पण राहुरी तालुक्यातीलच तुमचा एक्सपिरीयन्स ऐकून खूप छान वाटलं आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत स्वतःमध्ये आली
@user-pw3oq6kz3t
@user-pw3oq6kz3t 8 месяцев назад
नवीन पिढीतील उद्योजकांसाठी आपण प्रेरणास्थान आहात ताई. जय श्री स्वामी समर्थ.. 🙏🚩
@goawalivaishali
@goawalivaishali 8 месяцев назад
खूपच प्रेरणादायी प्रवास ताई.... मी एकुनेक शब्द लक्ष देऊन ऐकला 🙏
@dhondabadagde9328
@dhondabadagde9328 7 месяцев назад
खरच मॅडम तुम्ही तुमच्या जिवनात जो काही संघर्ष केला, जे काही कष्ट केले. एक शेतकरी मुलगी ते एका नामांकित (विदेशी) कंपनीची मालकिन होन हे काही सोपे काम नाही. त्यात तुमची श्री स्वामीसमर्थ यांची सेवा भक्ती होती. म्हनून तुम्ही आज या थराला आहात. अशीच प्रगती करा.जयजय श्री स्वामी समर्थ.
@poojalahane4937
@poojalahane4937 6 месяцев назад
खूप संघर्ष केला मॅडम तुम्ही, आज आजुन तुमच्याबद्दल आदर जास्त वाटतो तुम्ही खूप आवडता मला मी तुमचे partek व्हिडिओ बगते ❤
@user-xq6xm7bi2p
@user-xq6xm7bi2p 8 месяцев назад
Tai saheb खूप खूप छान अभिनंदन गर्व आहे हे तुमच्या सारख्यांना नारी शक्तीवर..
@atamtekale2996
@atamtekale2996 8 месяцев назад
उद्योग जगतातील खुप प्रेरणादायी व अविश्वसनीय प्रवास आहे ताई आपला!
@madhukarpisal4072
@madhukarpisal4072 Месяц назад
श्री स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतील स्वामी ताई खूप अडचणी तून पुढे परीस आहे हात. लावशील त्यांचे सोनं होईल प्रयत्न कर आई वडिलांचे आशीर्वाद आहे आम्हचा पण तुला आशीर्वाद आहे खूप मोठी हो परमेश्वर आपली भेट करून देईल श्री स्वामी कृपा हरे कृष्णा हरे कृष्णा
@priyankabharate1628
@priyankabharate1628 5 месяцев назад
खुपच खडतर प्रवास ताई पण प्रचंड स्वामी बळ पाठीशी आसल्यानंतर अशक्य अस काही नाही श्री स्वामी समर्थ महाराज की 🙏श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय🙏🙏
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 8 месяцев назад
खूप संघर्ष केले ताई तुम्ही शेन काढण्यापासून ते जर्मन कंपनी ची मालकीण होईपर्यंत संघर्ष केला धन्यवाद
@harishpatil4943
@harishpatil4943 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐🙏🙏🚩🚩
@rajeshdhase208
@rajeshdhase208 10 дней назад
श्री स्वामी समर्थ, मॅडम तुमचा संघर्ष अतिशय खडतर आहे. यातून तुम्ही मार्ग काढला व महिला उद्योगिनी पुरस्कार प्राप्त केला त्या बद्दल तुम्हाला सॅल्यूट. 🙏🏾
@VishnuMore-zu5hs
@VishnuMore-zu5hs 6 месяцев назад
तुमचा जिवन प्रवास बघताना कधीं डोळ्यात पाणी आले कळलेच नाही सलाम तुमच्या कार्याला
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 8 месяцев назад
ईश्वर तुम्हाला हमेशा खूश ठेवो 🙏🙏
@tatyasahebdeshmukh8375
@tatyasahebdeshmukh8375 8 месяцев назад
गागरे ताई तु मचे कार्य असेच गगन भरारी घेवो अशी स्वामी समर्थ महाराजांशी प्रार्थना
@pusphadongre7033
@pusphadongre7033 6 месяцев назад
खुप छान आठवणी जाग्या झाल्या 🎉 क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉
@hemantraut5502
@hemantraut5502 8 месяцев назад
ताई तुमची यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी आहे आणी तुम्ही साता समुद्रापार मराठीचा झेंडा रोवलात आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो 🙏🙏🙏🌹
@shwetajangam7970
@shwetajangam7970 7 месяцев назад
Grate Work Tai.... श्री स्वामी समर्थ 🙏
@balkrishnabapardekar779
@balkrishnabapardekar779 8 месяцев назад
जीवनातील संघर्षमय अनुभव संपन्न असे आपले विचार आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक आहेतच. जिद्द -चिकाटी महत्त्वाचे. हार्दिक शुभेच्छा.
@vaijnathlahane8536
@vaijnathlahane8536 8 месяцев назад
🙏
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 2 месяца назад
वाह ताई वाह, आपला संघर्ष,आपली मेहनत, आपला खंबिरपणा आपले अनमोल यश या सर्वांनाच विनम्र प्रणाम 🙏आजच्या आधुनिक पिढीला आपले मार्गदर्शन व साहस खूप उपयुक्त आहे। 👍🚩🙏
@neemachitnis
@neemachitnis 7 месяцев назад
वाह अतिशय परखड पणे आपले मत मांडले kashtashevay काहीही नाही जिद्द घेण्यासारखी अभिनंदन
@anjalikatre4793
@anjalikatre4793 8 месяцев назад
अभिनंदन ताई. खूप संघर्षमय जीवनातून आपण मार्ग काढत आहेत. ❤❤. राजश्री ताई शेवटी तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या कडाक शिस्तीचा कसा फायदा झाला ते सांगायला हवे होते.
@rajashreegagare1025
@rajashreegagare1025 8 месяцев назад
आवर्जून सांगितले दादा नीट ऐका संपूर्ण मुलाखत सासूबाई न चा गुरु असा उल्लेख केला
@dhanashriberad1624
@dhanashriberad1624 8 месяцев назад
सलाम तुझ्या जिद्दीला अशीच पुढे जात राहा शोभा बेरड मॅडमचा तुला आशीर्वाद
@rajashreegagare1025
@rajashreegagare1025 7 месяцев назад
🙏
@ganpatmalandkar3956
@ganpatmalandkar3956 7 месяцев назад
संस्कार .श्रम.जिद्द ज्याचे अंगी असेल त्याला उच्च स्थान प्राप्त होते. यांचे उत्तम मार्गदर्शन.
@tanajikokate7013
@tanajikokate7013 8 месяцев назад
खुप खुप छान स्टोरी मॅडम संघर्ष असल्याशिवाय काहीच मिळत नाही हे सत्य आहे❤❤❤❤❤
@shilathorat4606
@shilathorat4606 8 месяцев назад
मनस्तीती ढासळु न देता स्वताच धेय्य बजबुत तर मनुष्य ऊंच शिखर गाठु शकतो 👍👍👍👌👌👌👏👏👏
@sureshsaste4839
@sureshsaste4839 7 месяцев назад
ताई आपल्या भावना मला खूप वाईट वाटल व जी आपण शून्यातून विश्व निर्माण केले त्या बद्दल मनापासून आभार व आभिनंदन
@pradippotdar5208
@pradippotdar5208 8 месяцев назад
ताई तुझ्या कार्याला महाराष्ट्र चा मानाचा मुजरा जो स्वताचे आसाम स्वता पुसू शकतो तो कधीच हारू शकत नाही
@pradippotdar5208
@pradippotdar5208 8 месяцев назад
जो स्वताचे आश्रु स्वता पुसू शकतोस तो कधीच हारू शकत नाही
@ravindrahalpatrao8794
@ravindrahalpatrao8794 Месяц назад
ताई ,तुमच्या संघर्षाला सलाम तुमच्या कडून खूप शिकण्या सारखे आहे
@user-tr1ry1sz4g
@user-tr1ry1sz4g 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थांची कृपा आणि आपण केलेल्या जीवनाशी संघर्ष ही तुमची यशोगाथा आहे..😊🙏🏻
@unnatitravelsclub
@unnatitravelsclub 8 месяцев назад
खुपचं प्रेरणादायी कहाणी
@latawagh1192
@latawagh1192 6 месяцев назад
खुप छान माहीती जो स्वत्ताचे अश्रु स्वत्ता पुसतो तो कधिच हारत नाही ❤❤🎉
@bharattembre950
@bharattembre950 3 месяца назад
प्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹 आणी तुमचा संघर्ष खूप मोठा आहे 🌹तुमचे मगरदर्शन खूप मोलाचे आहे 💐धन्यवाद ताई 🌹
@rasikapednekar7423
@rasikapednekar7423 8 месяцев назад
प्रेरणादायी श्री स्वामी समर्थ 🙏❤️
@khushalsurywanshi9772
@khushalsurywanshi9772 8 месяцев назад
मॅडम चा हा प्रेरणादायी प्रवास अख्ख्या महाराष्ट्रात share होईल Navi Mumbai.
Далее