Тёмный

कलावंतीण दुर्गचा थरारक अनुभव कायम लक्षात राहील 😍 | Kalavantin Durg - Panvel (Trekking) 

S FOR SATISH
Подписаться 382 тыс.
Просмотров 26 тыс.
50% 1

कलावंतीण दुर्गचा थरारक अनुभव कायम लक्षात राहील 😍 | Kalavantin Durg - Panvel (Trekking) कलावंतीण दुर्ग ट्रेक माझ्या सगळ्या ट्रेक मधला सगळ्यात आवडता ट्रेक आहे. हा कलावंतीण दुर्ग ट्रेक करण्यापूर्वी एवढी उत्सुकता होती ना की विचारू नका. मी पनवेलमध्ये राहतो. आमच्या इमारवतीवरून मी नेहमी हा कलावंतीण दुर्ग पाहायचो. प्रत्येक ट्रेकरला आकर्षीत करणारा असा हा ट्रेक आहे. कोणी असा ट्रेकर नसेल ज्याने कलावंतीण दुर्ग सर केला नसेल. पहिल्या खेपेस आलेल्या ट्रेकरला अतिशय थराराक वाटणारा कलावंतीण दुर्ग आहेच तसा थराराक. अगदी सरळ उभ्या डोंगराच्या दगडांमध्ये कोरीव काम करून पायऱ्या बनवल्या आहेत. चढताना खाली पाहिलं तर जीव घाबरून जाईल अशी अवस्था असते काही मंडळींची. कलावंतीण दुर्ग बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पनवेलपासून अगदी जवळ असल्यामुळे येथे बरेच जण ट्रेक करण्यासाठी येतात. पावसाळ्यात येथे ट्रेकिंग बंद असते. प्रबळगड, प्रबळमाची येथे बरेच पर्यटक, ट्रेकर रात्रीच्या वेळेस कॅम्पिंग करायला येतात. येथे स्थानिक लोकांच्या सहभागातून संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे ते अतिशय छान काम करत आहेत. कलावंतीण दुर्गचा थरारक अनुभव घेण्यासाठी बरेच जण येथे येत असतात. #KalavantinDurg #KalavantinDurgTrek #KalavantinDurgPanvel #sforsatish
असे म्हटले जाते की कोण्या एका राज्याने आपल्या प्रिय राणीसाठी येथे कोणी येऊ नये म्हणून उंचावर महल बांधला होता. आता येथे पाहण्यासाठी काही जरी नसले तरी इथून आजूबाजूला दुदूरपर्यंत बरेच किल्ले, गड, परिसर आपल्याला नजरेस पडतात. कलावंतीण दुर्गाच्या सुळक्यावरून 360° मध्ये आपल्याला आसपासचा परिसर दिसतो. गडावर चढून हे सगळं डोळ्यात साठवण, त्या आठवण आपल्या सोबत घेऊन येणं यासारख्या परमोच्च आनंद तो कसला, जावं कधी कलावंतीण दुर्ग सर करायला, वेग वेगळाच आनंद यातून मिळतो. हा ट्रेक करताना माझ्या सोबत माझे मित्र प्रथमेश आणि त्याचा भाऊ अजिंक्य हे दोघे सोबत होते. या व्हिडिओमध्ये आम्ही कलावंतीण दुर्ग कसा सर केला तिथे आलेले अनुभव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
जय शिवराय ! जय शंभूराजे !
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 277   
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
सतीश भाऊ .......नमस्कार..!!!🙏🙏 थरारक अशीच चित्रफीत...चित्रीकरण ही सुंदर. कलावंतीण दुर्ग ट्रेक फारच सुंदर, छान. सदर दुर्गावरून दिसणारी दृश्ये अप्रतिम, माथेरान, वांगणी बदलापूर, चंदेरी दुर्ग,, पनवेल नितांत रमणीय परिसर, आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि अभेद्य डोंगर कडे विलोभनीय, अतुलनीय परिसर.ज्या ज्या वेळी आपण चित्रफीत संकलन करण्यासाठी आगाशी वर जायचे त्या त्या वेळी मी हा सर्व परिसर अत्यंत बारकाईने न्याहाळत असे.पण आज आपण कमाल केली अद्भुत स्वप्नवत असाच आपला ट्रेकिंग अभुभव. न भूतो न भविष्य ती अशीच चित्रफीत.त्यामागील आपल्या जादुई आवाजात निवेदन सदर चित्रफीत संस्मरणीय करते...असो..👍 देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍 श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद 🙏 चूक भूल असेल तर क्षमस्व 🙏 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻👍🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Khup khup abhar ❤️🙏🚩
@vijuchaudhari3525
@vijuchaudhari3525 3 года назад
किती भयानक आहे हे सगळं पण छानआहे.तुमच्या मुळे हे सगळं बघायला मिळतये घरी बसुन............
@siddharthmayekar2080
@siddharthmayekar2080 3 года назад
एक 5 वर्षा अगोदर मी कलावंतीण आणि प्रबळगड ची ट्रॅक केली होती... प्रबळगड करताना येवढ काही वाटल नाही पण कलावंतीण चढण्या पेशा उतरताना हवा टाईट... आतापर्यंत मी केल्या ट्रॅक्स पैकी हा एक कठीण ट्रॅक आहॆ पण जेव्हा आपण इंड पॉईंट ला पोहोचतो तेव्हा एकदम मस्त वाटत.... अजून एक चांगलं आहॆ वरती जे गाव आहॆ तिथे जेवणाची उत्तम सोय आहॆ अनलिमिटेड... खूप लोक रातभर ट्रक करून त्या गावात येऊन झोपतात आणि सकाळी लवकर उठून ट्रक चालू करतात कारण भर उन्हात प्रबळगड आणि कलावंती करणे तेवढा सोपं नाही 👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Hoy, khup chan athavani aahet
@pansare9941
@pansare9941 3 года назад
एक नंबर वीडिओ सुपर 👌👌
@Saundaryachi-Khan-kokan
@Saundaryachi-Khan-kokan 3 года назад
Khup sunder #saundaryachikhankokan
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
♥️
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 года назад
🚩 || जय शिवराय || 🚩 खुप छान ,, सतीश दादा ,, कलावंतीण दुर्ग खुप छान आहे ,, तसेच या वेळी तुम्ही ,, पहील्यांदाच दुर्ग किल्ल्यांचा ,, ब्लॉग बनवताय आणि खरंच खूप छान झाला व्हिडीओ ,, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ............. धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you bhau ♥️
@minaltamhane9730
@minaltamhane9730 3 года назад
Khatarnaak. Baghun dhaddhad vaadhli Mazi. Dari khol aahe bajula.
@pranalipendurkar5070
@pranalipendurkar5070 3 года назад
Ek number video
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
♥️😊 thank you
@RahidsolkarVlogs
@RahidsolkarVlogs 3 года назад
Full hard bhai maza aala♥️💫
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you bhai Rahid❤️
@hiitsmelvin3710
@hiitsmelvin3710 3 года назад
Is it open now?
@dadaraoattram7355
@dadaraoattram7355 3 года назад
Today's video best khup excellent hota Baghatana khup Bhiti vatali
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏♥️
@Anufashion928
@Anufashion928 3 года назад
खुप छान वाटले वीडियो बगूण .खुप छान
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@archanaraut8878
@archanaraut8878 3 года назад
Khup.chn
@Ashish_Shinde77
@Ashish_Shinde77 3 года назад
एकदम मस्तच तुमच्या मुळे हा नजारा अनुभवायला मिळाला. जय शिवराय.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️
@patilbrothers1705
@patilbrothers1705 3 года назад
Ek number bhawa kup mast❤️
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@pawarpratish38
@pawarpratish38 3 года назад
Khup chan . Dada .. jay Ratnagirikar ✔✔✔✔✔
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
♥️🙏
@ameyachawan8578
@ameyachawan8578 3 года назад
EK NO DADA MANACHA MUJRA TULA🚩🚩
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🚩
@mangeshmore865
@mangeshmore865 3 года назад
अप्रतिम दुर्ग आणि चढाई खतरनाक 🚩🚩🚩🚩🚩💪💪💪
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️
@atishthorvevlogs8710
@atishthorvevlogs8710 3 года назад
mst aahe video 👌
@jayeshkshirsagar1990
@jayeshkshirsagar1990 3 года назад
☝️☝️🔥🔥... एकच नंबर व्हिडिओ बनवला आहे भाऊ... मी पण गेलो आहे कलावंतीन दुर्ग किल्ल्यावर.भाऊ रोमांचक सफर अंगावर शहारे येतात ट्रेकिंग करताना. 4 राजा भोज यांनी बांधकाम केले आहे कलावंतीण दुर्ग चे.... इसवीसन बाराशेच्या शतकात.... पुढे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता..
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
खूप छान माहिती🙏
@vishvajitambekar3289
@vishvajitambekar3289 3 года назад
अप्रतिम दादा....आम्ही ही तुझ्यामुळे हा क्षण अनुभवला.... जय शिवराय
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Jay shivray
@sachinchavan941
@sachinchavan941 3 года назад
मस्त वीडियो मस्त ट्रेक खूपच छान सतिश 👌👌👍👍जय शिवराय 👍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you 🙏🚩
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 года назад
तु पायर्या चढलास पन आम्हाला भीती वाटली
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
♥️🙏😊
@purvavichare8491
@purvavichare8491 3 года назад
Khup chaan 👌👌👌👌👌👌
@manasidhamanskar4269
@manasidhamanskar4269 3 года назад
Khup thriller
@LaughLab420
@LaughLab420 3 года назад
छान.
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 года назад
Khupach bhari video 👌
@aniketmahamunkar4348
@aniketmahamunkar4348 3 года назад
Kharch mitra khup thrarak anubhav hota
@raghunathdange7362
@raghunathdange7362 3 года назад
सतिशभाऊ,अतिशय सुंदर व थरारक चित्रीकरण आहे,खूप आवडला व्हिडीओ
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️
@ShravaniSanket
@ShravaniSanket 3 года назад
Bhari video♥♥♥♥♥👌👌👌👌.. amache pay kapayla lagle baghun 😄...
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😃
@chetanshigvan7892
@chetanshigvan7892 3 года назад
Apratim video
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
V NYC
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 года назад
जय शिवराय ⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️ खूप मस्त ट्रेक. मस्त view
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 3 года назад
Bhari aahe
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
खुप धाडस केलं राव तुम्ही सातिशराव . धन्यवाद कलावंती दुर्ग दाखविला बद्दल .
@shivajiraut3811
@shivajiraut3811 3 года назад
Jay shivray
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏
@Kokanlife.
@Kokanlife. 3 года назад
भारी डेरींग दादा 😀👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
♥️🙏
@amitasawant4630
@amitasawant4630 3 года назад
Chan vatla video mast kalavantin durga track amzing wondering wow wonderful fantastic 😀👌👌👍👍 nice & very few dengar pan aahe khup sunder najara aahe Varun wow 😀👌👌🙏🙏 jai bhavani jai Shivaji 🙏🙏 charpati shivaji maharaj ki jai 🙏🙏🚩🚩🚩🚩⛰️⛰️
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏 thank you
@santoshkoilkar1908
@santoshkoilkar1908 3 года назад
Masta vlog aahe aavadla khup
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
♥️
@arjunmhaske3060
@arjunmhaske3060 3 года назад
बापरे तुम्ही chadtay पण भीती आम्हाला वाटते😳😲😱😱👍👍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏
@bajiraopatil8090
@bajiraopatil8090 3 года назад
कलावंतीन दुर्ग थरारक वाटला
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😊❤️
@prakashshigwan9391
@prakashshigwan9391 3 года назад
दादुस खतरनाक ट्रक आहे रे.पण मस्त.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you 🙏❤️
@dr.amolmangaonkar7706
@dr.amolmangaonkar7706 3 года назад
Ekdum utkrusta pane apan sangitlat...khup chan...ajun ashich mahiti chi ani aplya next vlog chi vaat pahat aaho
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
होय नक्कीच बनवेल
@shaktishiv3084
@shaktishiv3084 3 года назад
Pahuncha bhiti vate dada tula🙏
@amrutakoli5244
@amrutakoli5244 3 года назад
Khup bhayanak aahe dada tu jata junakos.
@Aniketchinkatevlog
@Aniketchinkatevlog 3 года назад
जय शिवराय🚩🚩
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
जय शिवराय ❤️🙏
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
चित्त थरारक अनुभव, तू एकदम ऊर्जेने भरलेला माणूस आहेस.👌👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️🙏
@pradeepmestry3968
@pradeepmestry3968 3 года назад
खरच थरारक बघताना वाटत होत. बघताना चक्कर येइल अस वाटत.सगळ्यात आजवरचा बेस्ट वीडियो मी तुमचा बघितला. विनंती आहे जास्तीचे रिस्क घेऊ नये. धन्यवाद....
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Hoy, thank you
@vilassawant3605
@vilassawant3605 3 года назад
Khup mast video banavla ahe, ani khup thararak sudhha. 'Kalavantin Durg' ani 'PrabalGad' he khup chan places ahet. Hya adhi me 'Kalavantin Durg' cha video 'Vinayak Parab Vlogs' ani 'JKV' Jivan Kadam. Yanchya channel var pahila ahe. Dada tumhi yanche viddo baghta ka? Ani tumchya channel var firs time asa 'Gad' 'Kille' ani 'Treak' cha vido baghun khup mast.👌 vatale. Hya pudhe hee ase video banavtat raha. 😊
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️🙏
@vforvijay8105
@vforvijay8105 3 года назад
खूप छान झाला हा ब्लॉग खूप थरारक अनुभव आहे.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏
@sandeepjoshi6580
@sandeepjoshi6580 3 года назад
जय शिवराय अप्रतिम ट्रेक होता
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️🙏
@vinodpandit4542
@vinodpandit4542 3 года назад
खतरनाक ट्रेक मित्रा.........
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️😍
@BoysWithNature
@BoysWithNature 3 года назад
खतरनाकच 🔥🔥🔥🔥🔥
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏
@prathameshdesai8686
@prathameshdesai8686 3 года назад
Mast👍👌
@nareshkirve
@nareshkirve 3 года назад
Mala hi ha treaking karaychay kalawantin ani prabal gad 👌👍mast zala tumcha treak 👍👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Bhari aahe ♥️
@nareshkirve
@nareshkirve 3 года назад
Aapan jauya ekda
@aniketmahamunkar4348
@aniketmahamunkar4348 3 года назад
Video kharch shan hota.jai shivray
@sachinasugade4447
@sachinasugade4447 3 года назад
Mast 🙏🙏
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 3 года назад
गडाचा रस्ता खुप अरुंद आहे काॽ
@akshaychivilkar149
@akshaychivilkar149 3 года назад
लय भारी दादा.
@spmhospital-we1hu
@spmhospital-we1hu 3 года назад
Nice dada
@sugandhabhoinkar7389
@sugandhabhoinkar7389 3 года назад
khatarnak vidio Dada 1 No.👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏♥️
@diveshkobnak5875
@diveshkobnak5875 3 года назад
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌
@prakashphoka6960
@prakashphoka6960 3 года назад
Dada,I like your young spirit, God bless all.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️
@vishalkhedekar1173
@vishalkhedekar1173 2 года назад
चकवा - एक फसलेले ट्रेकिंग प्लॅन|कलावंतिण दुर्ग कडे जाताना लागला चकवा|Lost in kalavantin jungle ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8S-wfIbiI9w.html
@nikhilsakpal4179
@nikhilsakpal4179 3 года назад
Kharch bhari tumhi he place explore kelit bhai 👍ek navin place bghyla bhetli all the best navin vedio sathi
@vinodghosalkar8088
@vinodghosalkar8088 3 года назад
Chan zalay video. Lay bhari👌👌 #vinodtraveller from Canada
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you sir 🙏
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
Dangerous... Gr8 u all
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️
@Only1suresh.
@Only1suresh. 3 года назад
खतरनाक 🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏
@suryavanshipradnya7302
@suryavanshipradnya7302 3 года назад
👌👌👍
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 3 года назад
मस्त 👌👍👍🚩🚩
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
♥️🙏
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 года назад
Dada👌✌️❤️❤️
@SujataVijay-yy1zc
@SujataVijay-yy1zc 3 года назад
Great ....
@seemakadam2549
@seemakadam2549 2 года назад
Satish bhau ha durga khupach riski aani cadhayla kathin aahe.
@devanandgurav5533
@devanandgurav5533 3 года назад
Very Dengerus Tech Care Mitra
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Hoy thank you ♥️
@ulhasdeshmukh5498
@ulhasdeshmukh5498 3 года назад
सुंदर ,थरार
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️🙏
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 3 года назад
Kalavantin durg tharar is very dangerous treak ahe 🔥🔥🙏 Dada 👍 topurn kela khupch Chan ahe naturally inveromental ahe 🙏👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you 🙏❤️
@suchitashirodkarkargutkar9788
@suchitashirodkarkargutkar9788 3 года назад
sahiiiiiii track.... aata paryant mi Jeevan kadam che trek pahile .... pan tumcha trek masta vatala... and kokanatil zhil aale durg chadayala .... salute to all your team and devrukh ratnagiri boys
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️😍
@BurhanDK23
@BurhanDK23 3 года назад
Satish Bhau NICE VIDEO REALLY Apan sarv marathi mansa mast ahot Please DAPOLI City war VIDEO banva
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Nakki
@BurhanDK23
@BurhanDK23 3 года назад
@@SFORSATISH Thank you Boss
@rasikasawant6820
@rasikasawant6820 3 года назад
Wow nice Dada....Dada kase jayche ithe aaplya panvel hun jayche.
@vishakhapatil4322
@vishakhapatil4322 3 года назад
चित्तथरारक ट्रेक होता. तुम्ही पायर्‍या चढत होता दादा पण माझे पाय थरथरत होते. जणू काही मीच ट्रेक करतेय. खूप छान अनुभव होता तुमचा .
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏🚩
@rushikeshpawar9673
@rushikeshpawar9673 3 года назад
Kadak dada😍jai shivray🚩
@vinaykhare2537
@vinaykhare2537 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7rHmlgZGf_Y.html new discovery 10000 year old petroglyph in सिंधुदुर्ग
@mayurshelar6745
@mayurshelar6745 3 года назад
Khup chan bhava👍👍👍👌👌👌♥️🌴⛳
@sachinnalawade8448
@sachinnalawade8448 3 года назад
Mast...
@__swwapnil__4645
@__swwapnil__4645 3 года назад
खतरनाक✨✨❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😊🙏
@supriyanaik96
@supriyanaik96 3 года назад
थरारक गड आहे दादा
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Hoy ♥️
@vinodkakade2667
@vinodkakade2667 3 года назад
Mast Dada ....
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️🙏
@ajayhodabe4877
@ajayhodabe4877 3 года назад
Kadak👍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️
@Ompatilkitchen
@Ompatilkitchen 3 года назад
View mast...fakt himmat havi..khup dangerous...
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@vipultambe8484
@vipultambe8484 3 года назад
Khup khatarnak kalavanti durg aahe... Bapre tya shidya utartanacha khatarnak seen aahe....😶😮😮 Mala tar khup bhiti vatli.....😕
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏😊♥️
@prathameshpalvankar2113
@prathameshpalvankar2113 3 года назад
गड चढताना जेवढी भीती वाटली नव्हती तेवढी भीती विडीओ पाहिल्यावर वाटते 😟 पण खूप भारी वाटल,विडिओ पण खूप मस्त आहे❤
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Hoy bhau ♥️😊
@rasikmore4315
@rasikmore4315 3 года назад
Video mdhe jevdha avghad vatoy yevdha chadtana vato ka
@prathameshpalvankar2113
@prathameshpalvankar2113 3 года назад
@@rasikmore4315 थोडा वाटतो
@MaheshPatil-lj9gc
@MaheshPatil-lj9gc 3 года назад
प्रभळगड पण करायला हवा होता खूप काही बघण्या सारख आहे. प्रभळगडा वर
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Hoy next time nakki
@MaheshPatil-lj9gc
@MaheshPatil-lj9gc 3 года назад
मला सांगा मी येतो सोबत
@vinodnandviskar8616
@vinodnandviskar8616 3 года назад
Mastch nice
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ♥️🙏
@Samir_Sawant_Dodamarg
@Samir_Sawant_Dodamarg 3 года назад
भारी ट्रेक अनुभव
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@ashokgholap1260
@ashokgholap1260 3 года назад
VERY NICE PLACE
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏😊
@sawantvinayak3
@sawantvinayak3 3 года назад
Masst
@mh-20.63
@mh-20.63 3 года назад
👌👌👌👌👌👌😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@rajeshmore995
@rajeshmore995 3 года назад
Mst
@ajinkyapalvankar
@ajinkyapalvankar 3 года назад
★ कलावंतीण दुर्ग ★खतरनाक अनुभव विडिओ का इंतझार खतम◆ लॉकडाऊन च्या अगोदर केलेला ट्रेक आहे हा आणि सतीश दादा सोबतचा पहिला◆ आंम्हाला अभिमान आहे दादा तुझा. एवढा चांगला मराठी युट्युबर आणि humble, down to earth personality. विडिओ आणि चॅनेल ला भरभरून प्रेम दया LIKE ✓ SHARE ✓ SUBSCRIBE
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Bhava tumcha support asach asude😊♥️ lots of love 🙏
@anirudhashelar2172
@anirudhashelar2172 3 года назад
Mst re bhau 👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
Далее