Тёмный

कशी करावी सुगंधी औषधी वनस्पती लागवड, हजारो शेतकरी मिळवत आहेत कोटी मध्ये उत्पन्न CSIR AROMA MISSION 

baliraja special
Подписаться 243 тыс.
Просмотров 4,3 тыс.
50% 1

श्री मच्छिंद्र चौधरी (सर)
M.Sc (Chemistry)
मु.पो.आंभोळ ता.अकोले
जि. अहमदनगर
FARMAROMATIC HARBAL AND ESSENTIAL OILS
Wark
At, post Ambhol Tal.Akole Dist.A.nagar
Head office
Sai plaza Shop 1,2.''B'' wing Behind ''KDMC'' B Ward Office,opp Cinemax, Khadakpada ,Kalyan Wast 421301 Thane
www.rubiconwater.in
"
सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रिया आणि डिस्टीलेशन युनिट बद्दल योग्य मार्गदर्शन यांची एकदिवसीय कार्यशाळा"
जिरेनियम, दवणा, गवती चहा, वाळा, सिटरेनोला यांचे
लागवड तंत्रज्ञान
प्रक्रिया प्रात्यक्षिक
मार्केटिंग
डिस्टीलेशन युनिट बद्दल योग्य मार्गदर्शन
तज्ञांचे मार्गदर्शन
प्रक्रिया तंत्रज्ञान
शिवार फेरी
श्री सौरभ चौधरी (सर)
9167102494
श्री मच्छिंद्र चौधरी (सर)
9322405581
जिरेनीयम लागवड
वनस्पती शास्त्रीय नाव
पेलागोनियम,ग्रेवियोलेंस,रोज जिरेनियम
सुधारित जाती
रोज जिरेनियम,सिम पवन बोरबन,बायो जी171
परिचय व हवामान
जिरेनियम ही झुडूपवर्गीय बहुवार्षिक वनस्पती असून विविध हवामानात वाढणारी पाण्याचा ताण सहन करणारी वनस्पती असून जास्त आद्रता पाऊस व धुके या पिकाला मानवत नाही .उष्णकटिबंधाच्या सरहद्दीवर,उष्णकटिबंधात पोयटा वाळूमिश्रित उत्तम निचरा होणारी, 5.5ते 8 PH असणार्या जमिनीत चांगले येते .तापमान 25 ते 40 डिग्री सेल्सिअस तसेच आद्रता 60 टक्के पेक्षा कमी असावी एक एकरामध्ये एका वर्षाला 40 ते 80 टन बायोमास मिळते उत्पादनापासून 40 ते 80 किलो तेल मिळते एका वर्षाला साधारण तीन ते चार वेळा कापणी होते.
लागवड
लागवडीसाठी हंगाम म्हणजे हिवाळा चांगला. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत लागवड करावी.अतिशय कमी पावसाच्या प्रदेशात जुन महिन्यांपासून लागवड कराता येते.12 ते 15 सेमी रोगमुक्त काटछाट कलमे (शाकिय कटींग ) पासून रोपे बनवून लागवड कराता येते.एक एकरा मध्ये 8 ते 10 हजार रोपांची लागवड करावी.सरी ओरंबा पध्दतीने रोपे लावावीत.दोन सर्यामधील अंतर 4 फुट दोन रोपांमधील अंतर 1.25 फुट असावेत.लागवड करताना मलचिंग पेपर असावा. या पिकाला जास्त पाणी देऊ नये. ठिबक सिंचनाचा वापर करावा.
उत्पादन
1 एकरामध्ये 1 वर्षाला साधारण 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळते.
उपयोग
सौंदर्य प्रसाधने, साबण,अत्तर, सुगंध उद्योग.
#Farming
#Agriculture
#Natural_farming
#organic
#baliraja_special
#sheti_vishyak_mahiti
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
CSIR
#सुगंधी_औषधी_वनस्पती_लागवड
#जिरेनीयम
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
RU-vid
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
www.instagram....
Twitter
Di...

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@sonalibhosale-nh6uv
@sonalibhosale-nh6uv Год назад
50% Aromatic growth From India in Coming year .. Great inyiative contribution Sir salute to Jai Bharat Jai Kisan ... Vande Mataram
@avinashmali5028
@avinashmali5028 Год назад
देशी गुलाब माहिती दया
@balirajaspecial
@balirajaspecial Год назад
🙏
@user-yj2rw1ib9n
@user-yj2rw1ib9n Год назад
खूप छान माहिती
@balirajaspecial
@balirajaspecial Год назад
🙏 धन्यवाद
@kisanshingare4921
@kisanshingare4921 Год назад
रोप व उत्पन्न बाजार कोठे माहिती मिळेल
@balirajaspecial
@balirajaspecial Год назад
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा 🙏
@arundere8337
@arundere8337 Год назад
याच ऐकून भिकारी होणार शेतकरी
@akshaylokhande5902
@akshaylokhande5902 Год назад
बुलढाणा जिल्हा मध्ये कार्यशाळा आयोजित करणार आहे का तुम्ही
@balirajaspecial
@balirajaspecial Год назад
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा 🙏
Далее
Starman🫡
00:18
Просмотров 14 млн
Новый уровень твоей сосиски
00:33