Тёмный

कश्मीरची समस्या मदिनेपासूनची...जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर 

Yes News Marathi
Подписаться 418 тыс.
Просмотров 218 тыс.
50% 1

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 290   
@ganeshhinge4901
@ganeshhinge4901 5 лет назад
हिंदू धर्मात सर्व धर्म सामावून घेण्याची क्षमता असताना कांग्रेस ने 'धर्म निरपेक्ष' हा शब्द कुठ्णं आणला
@99NIKHILESH
@99NIKHILESH 5 лет назад
Muslims var prem
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 года назад
Dada धर्मनिपेक्ष चा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म हा राजकारण पासून वेगळा ठेवणे..
@dhannirankarraju6568
@dhannirankarraju6568 5 лет назад
सुंदर , भाऊ तोरसेकर आपण खरोखर खूप अफलातून काम करत आहात
@vilasbhadange3447
@vilasbhadange3447 5 лет назад
तोरसेकर सर खुपचं अप्रतिम असे अनेक व्हिडिओ पाठवा सध्या देशाला गरज आहे. खुप छान.
@shitalbaradkar9735
@shitalbaradkar9735 2 года назад
माननीय तोरसेकर साहेब मानाचा मुजरा आपले विचार आभ्यास मी फार प्रभावीत आहे असेच जन जागृती आपल्या माध्यमातून आवश्यक आहे.
@ishwarbichewar6779
@ishwarbichewar6779 5 лет назад
अप्रतिम
@balasahebbhamre6127
@balasahebbhamre6127 5 лет назад
Jay hind
@sachindhere2168
@sachindhere2168 5 лет назад
आमच्यात दुसऱ्यांच्या धर्माचा सन्मान करतात पण जातीभेद पाळतो
@rohitadhatrao6877
@rohitadhatrao6877 4 года назад
loka nahi palat, politician bhadkavtat, eg is baramati
@vaibhav570
@vaibhav570 4 года назад
सध्याची राजकीय परिस्थिती 36:00 काय योगायोग आहे पहा 😁
@madhuriphadke4886
@madhuriphadke4886 10 месяцев назад
4q
@manikpatil9603
@manikpatil9603 5 лет назад
Madine pasun nahi kaptane bali rajyala marlya pasun ka mhanat nahi bhavu
@sonfire1
@sonfire1 5 лет назад
बळी हा बाई पळव्या होता आणि रावणाचा मित्र होता, तुमचा बुद्ध पण हिंदू होता, खोट्या धर्मात वेळ वाया घालवता तुम्ही, बुद्धीसम हा हिंदू धर्म आहे, आणि सर्व हिंदू धर्मातून आले आहेत
@RP-kx5vt
@RP-kx5vt 5 лет назад
भाऊ तोरसेकर हिंदुत्वाकडे झुकलेले आहेत. फुले शाहू आंबेडकर म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता होय. उगी थोरांची थट्टा करु नका.
@jagannathdas3321
@jagannathdas3321 4 года назад
फुले साहू अम्बेडकर ला महाराष्ट्र बाहर कोन जानतो
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 5 лет назад
हिंदू असणं म्हणजेच धर्मनिरपेक्षता
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 5 лет назад
Yes.
@omkalokhe5894
@omkalokhe5894 4 года назад
Yes
@vishwasubale4630
@vishwasubale4630 3 года назад
भाऊच कौतुक कराव की अभिनंदन कराव की कृतज्ञता व्यक्त करावी का आभार मानावेत याचा विचार केल्यावर लक्षांत आल की त्यांनी सांगितल त्यानुसार विचार करावा आणि त्याप्रमाणे आचरण करावे कारण विचार पुरुष मानला तर आचरण महिला होते आणि जीवन वस्तुतः फुलत d उमलत जाते ते सडत नाही त्याचे डबके होत नाही ऊर्जासंपन होते .. विचार आणि आचार यांचा मेळ बसला तर विवेक हे अपत्य होत \ नाही तर विध्वस होतो ... भाऊची प्रवचने एकळ्यावर माझा भूतकाळ इतिसा सारखा समोर उभा राहिला ... वस्तुतः मी ही भाऊच्याच वयाचा असावा कारण माझे शिक्षण बार्शीत झाले तेव्हा मी पन्नालाल सुराणा कुमार . सप्तराशिना जवळून पाहिले ऐकले होते बहातरच्या दुष्काळानतर कळेज सोडून शेतकरी झालो .. तरी ही वाचत लिहित राहिलो ... भाऊना माझा सप्रेम नमस्कार .. यु ट्युब वर तुम्हाला पाहिल आणि ऐकल्यावर थक्क झालो .. कारण आजही त्यामुळे देशातील जीवतता जाणवळी ... ध्यनवाद
@Earthen-u2f
@Earthen-u2f 5 лет назад
मस्त ... हिंदुंनी एक जुट होणे फार गरजेचे आहे
@girishbhole5521
@girishbhole5521 5 лет назад
Jaat nahi ani paat nahi ekach Dharma ani olakha ti manje Hindu ani Hinduch....
@DrDev-kw3lz
@DrDev-kw3lz 5 лет назад
तुमची आई ग्रेट होती ।भाग्यवान आहात तुम्ही भाऊ
@Anand-mv6tv
@Anand-mv6tv 5 лет назад
Vaàaaa ! .... correct
@mandaranandgaonkar1462
@mandaranandgaonkar1462 4 года назад
भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण ननेमके आणि अचूक आहे
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 5 лет назад
श्री वि.दा.सावरकर यांनी पराकोटीच्या. सहिष्णुतेला सदगुण विक्रुती असे म्हटले आहे.
@shrimore1228
@shrimore1228 5 лет назад
धन्यवाद साहेब मी आपले तिन एपिसोड पाहिले मला खूप बरं वाटलं आपले खूप खूप धन्यवाद अशाच व्हिडिओ ची आज जगाला जरुरत आहे अशाच प्रोत्साहनपर भाषणाची माहितीची जरुरत आहे ही माहिती सामान्य जनते पर्यंत पोहोचल्या बद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 5 лет назад
धर्म निरपेक्षात जगात कुठंही नाही फक्त भारतात या पुरोगामी पोंगा पंडित नि हि षंढ मानसिकता रुजवण्याचा प्रयत्न केले हिंदू धर्म च secular आहे पूर्ण जगात
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 5 лет назад
Yes Hindu dharma ha pahilya pasunch udarmatwadi dharma ahe tyamulech hindustanwar jevde aakraman zale tha sagalyana Hindustan ne Samsamaun ghetale ahe.tymule hinduna secularisam shikawinyachi Congress ne Chuck Karu naye.
@DM-xl1wp
@DM-xl1wp 5 лет назад
भाऊंना नमस्कार.सुंदर भाषण.Public 24*7 हे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि कर्नल आर एस एन सिंह(Rtd RAW)यांचे विडीयो एकदा बघाच ही विनंती.
@dattashelar99
@dattashelar99 5 лет назад
पुरोगामी,कश्मीर समस्या..अत्यंत सोप्या भाषेत अन तेही शिव छत्रपतींच्या कर्तुत्वाचे दाखले देऊन आपण समजावली.खूपच अनभिज्ञ माहिती समजली,पण अटलजी दवाखान्यात असताना राहुल गांधी भेटण्यास गेला कि माकड..वगरे थाडे खटकले...क्षमस्व पण नाही आवडल..
@kunalpatil7174
@kunalpatil7174 5 лет назад
Requesting you to Upload complete video.. जे जे महत्वाचे उदाहरणे होती नेमकी तीच काढून टाकलीत..
@rahulkeney5354
@rahulkeney5354 5 лет назад
अगदी बरोबर. उत्कृष्ट भाषण, महाभिखार editing.
@prashantparsure1091
@prashantparsure1091 5 лет назад
Je bhau sangayacha prayatn karat ahet ne tyachya ulat chalu ahe hya news channel ch. Muddam kelele cuts ahet he. Hech te news channel ch dhong pakhand ani dutappipana.
@subhashdeshpande5105
@subhashdeshpande5105 2 года назад
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर
@aarviprashantjoshi2565
@aarviprashantjoshi2565 5 лет назад
भाऊ,काय विचारंयत तुमचे धन्यवाद. असली लाखमोलाची माणसं ईथं आहेत धन्य आहोत आम्ही, कर्मदरीद्री औलादीना काय महत्त्व द्यायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं,नमस्कार, धन्यवाद, बोलणं ऐकायला मिळालं भरून पावलौ,आपणास ऊदंड आयुष्य लाभो,नशिबात असेल तर समक्ष भेट घडावी हे देवाला प्रार्थना.
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Год назад
अगदी बरोबर बोललात
@chandrakantkate2265
@chandrakantkate2265 5 лет назад
तुम्हाला राजकीय विश्लेषक म्हणून ओळखत होतो पण आज हा व्हिडीओ पाहुन मन खुष झाले नविन पहेलु
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 5 лет назад
सर तुम्ही आम्हाला अत्यंत आनंद देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आभारी आहे
@spp4708
@spp4708 5 лет назад
सगळ्यात शेवटी भाऊंनी जी गोष्ट सांगितली की कसं अतिरेक्याना शिवाजी महाराजांचा पुतळा उडवायचा होता... ते म्हणाले की महाराजांच्या पुतळ्यांचीपण भीती वाटते म्हणून.... आता लक्षात येत की तिकडे उत्तरपूर्वेच्या सीमेवर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा का केला आहे, तो पण चिनकडे बघणारा!🙏🙏
@dilipshete4880
@dilipshete4880 5 лет назад
भाऊ, निःसंशय आपले वाचन, मनन आणि त्याद्वारे आपण करत असलेले प्रबोधन आम्हा अल्प वाचन करणारांसाठी अमूल्य, अगाध आहे. भाऊ, एक माहीती निरक्षिर विवेक बुद्धीने आपणांपासून अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणावर भारतीयांच्या मनात हिंदू धर्माबाबतची माहीती का नाही? धर्माची माहीती, आचरण,नियम धर्म ग्रंथातून केली जात असेल तर, हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता?
@atuldixit8573
@atuldixit8573 2 года назад
अप्रतिम भाषण भाऊ तुमच्या मध्ये अत्रे , ठाकरे , आणि खाडिलकर यांची शैली आढळते.
@snehitpatil4925
@snehitpatil4925 5 лет назад
Hya ghati lokani congress Chi gulami karnyasathi shivaji maharajancha itihas lapavala aani fakta Nehru-gandhi parivaracha itihas pudhe aanla aani pudhe aanla " khota secularism"
@sanjaydahiphale7197
@sanjaydahiphale7197 4 года назад
मास्तर लै भारी बरका धंन्य धंन्य जय जय भगवान.बीड
@chintamani1100
@chintamani1100 5 лет назад
This guy is intelligent and has unsuspecting ability to prove his point!
@nitinkachare4222
@nitinkachare4222 5 лет назад
It's true..
@mazachmhannakhara516
@mazachmhannakhara516 5 лет назад
I suspected it
@umadesai9515
@umadesai9515 4 года назад
Please address him with respect, ‘bhau’ and not ‘this guy’
@chintamani1100
@chintamani1100 4 года назад
@@umadesai9515 Nowhere I have disrespected him. I am his fan and regularly listen to his videos. We also fall in the same age group. No doubt Bhau has very good experience in journalism and can predict the future course of politics in the region.
@umadesai9515
@umadesai9515 4 года назад
It is just the nuances of english language, it is not our mother tongue so we use such words without thinking, bhau word is much more respectful and personal than ‘this guy’. I am sorry, did not mean to offend.
@shamamadye491
@shamamadye491 Год назад
Janatene 👨‍👩‍👦‍👦✌️tumhala jarur Ayakave v labad rajakarananya ✌️👨‍👩‍👦‍👦olakhave✌️👍👨‍👩‍👦‍👦
@shamamadye491
@shamamadye491 Год назад
Bhau tumhala manapasun salute 👌👍👨‍👩‍👦‍👦👍🙏jai shree krushana 🙏🙏parafect bolata ✌️👌👨‍👩‍👧‍👦👍
@rashmipadture5019
@rashmipadture5019 Год назад
भाऊंचे विचार सगळीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात,ही व्याख्याने आजच्या तरुणांना सतत कानावर पडतील अशी व्यवस्था केली पाहिजे.फक्त राजकारण हा त्यातला आशय नाही तर समाज विचार बदलण्याचा हा प्रयत्न खूपच छान आहे.भाऊंना मनापासून धन्यवाद!
@pratapharmalkar5637
@pratapharmalkar5637 4 года назад
आर्य चाणक्य भाऊ तोरसेकर आपकी जय हो.
@chintamani1100
@chintamani1100 5 лет назад
I salute this person for his conviction! Very inspiring!
@navanathpawar3146
@navanathpawar3146 Год назад
भाऊसाहेब तोरसेकर हे व्यक्तिमत्व थोर आहे दुरदुर्ष्टी असलेला पत्रकातील हीरा आहे ते बोलतात ते खरे होते असे जोतिषे होते
@rashmisaraf2061
@rashmisaraf2061 5 лет назад
मधून मधून काही महत्त्वाचे भाग कापले असल्यामुळे रसभंग झाला
@santoshpatil44342
@santoshpatil44342 5 лет назад
अतिशय सुंदर विचार वंत आमाला लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी साहित्य
@smitabellare9114
@smitabellare9114 5 лет назад
अतिशय सुंदर विश्लेषण आहे.
@rajendraparanjape5436
@rajendraparanjape5436 5 лет назад
सिंह आणि राजकन्येची गोष्ट अफलातून... सांगण्याची पद्धत छानच.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार करायला लावणारी.
@Ravi-gy5vl
@Ravi-gy5vl 5 лет назад
अगदी बरोबर
@subhashdeshpande5105
@subhashdeshpande5105 2 года назад
भाऊ तोरसेकर,जेष्ठ पत्रकार नाही ज्येष्ठ पत्रकार.
@AG-qc1sn
@AG-qc1sn 3 года назад
जय हिंद! जय शिवाजी!! जय महाराष्ट्र!!!🙏🚩
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 4 года назад
मी हिंदू आहे ह्याचा गर्व आहे आम्हाला,,
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 4 года назад
पत्रकारिता अभ्यासपूर्ण पद्धतीने केली गेली पाहिजे,तुम्ही केलेल्या प्रत्येक विश्लेषणाला अभ्यास असायला पाहीजे,पण आजकाल पत्रकार लोक फक्त स्वत:चा कल्पना विस्तार करतात त्याला कुठलाही आधार नसतो,देखावा करतात फक्त,त्यामुळे पत्रकारांचे अंदाज चुकतात.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Год назад
Bhau you are great.
@mangeshdingore5422
@mangeshdingore5422 4 года назад
युद्धात कमवायचे आणि तहात घालवायचे हा रिवाज मोडायला पाहिजे
@subhashdeshpande5105
@subhashdeshpande5105 2 года назад
श्रध्देच्या वर्चस्वाचा प्रश्न...मदिनेपासून
@subhashdeshpande5105
@subhashdeshpande5105 2 года назад
प्रारंभ ?
@subhashdeshpande5105
@subhashdeshpande5105 2 года назад
सहिष्णुता ?
@jeetendrasharma6471
@jeetendrasharma6471 5 лет назад
You are an asset of india&hindu society . 👍👍👍
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 5 лет назад
भाऊ लहानपणी आजोबा गोष्टी सांगायचे त्याची आठवण झाली
@santoshmane3141
@santoshmane3141 5 лет назад
ज्यांचा देश गेला त्यांची काय आवस्था आहे आज जगात ते पहा जसे ज्यू ,पारसी..इ
@santc2678
@santc2678 5 лет назад
Each political party has its own definition of ' secularism' ,interpreted as per their own policy, actual 'secularism' was practised by Chatrapati Shivaji Maharaj, in recent times by Netaji Subaschandra Bose in the true sense.Our saints have been practicing it in the true sense.Respect u sir for yr views.Had Netaji led the movement we would have had an undvided Bharat.
@abhijeet9911
@abhijeet9911 5 лет назад
Thanks for your Wisdom, Sir. You guided audience with great clarify and accuracy of thoughts​...👏
@subhashsardeshpande5301
@subhashsardeshpande5301 Год назад
Bhau torsekar is great
@passionatep1482
@passionatep1482 2 года назад
Bhau is great
@vinodchannole8084
@vinodchannole8084 5 лет назад
छान विचार मांडलेत
@sanjaysalunke4095
@sanjaysalunke4095 Год назад
फार सुंदर भाऊ
@kurundwad1
@kurundwad1 5 лет назад
I suspect this video has been clipped in places. Wish we could have had the benefit of the 'uncut' whole!
@prashantparsure1091
@prashantparsure1091 5 лет назад
Bhalchandrarao Patwardhan agadi barobar .... hi hya news channel chi hypocrisy ani pakhand ahe.
@passionatep1482
@passionatep1482 2 года назад
Pappu voters are biggest headaches for beloved motherland. Jai hind, vande mataram
@saie4790
@saie4790 Год назад
34:25 काय 'खोल' गोष्ट आहे.🙏🏻
@shubadalimaye8500
@shubadalimaye8500 5 лет назад
Very well put. You are showing the mirror to the society.
@sureshdudhal1195
@sureshdudhal1195 4 года назад
Very good
@hanumantniwatkar417
@hanumantniwatkar417 5 лет назад
हिंदू है हम भाऊ छान भाषण
@rajendraparanjape5436
@rajendraparanjape5436 5 лет назад
बरच एडीटिंग केलयं. ऐकताना लिंक तुटतेय. कृपया संपूर्ण आणि मूळ भाषण अपलोड करा.
@user-dilip795
@user-dilip795 5 лет назад
तुम्ही डोळे उघडणार नसाल तर सूर्य उगवुन काय उपयोग मस्तच
@satishlad8568
@satishlad8568 5 лет назад
Dada kharch khup sundar samjvlat
@anitasane3903
@anitasane3903 5 лет назад
अप्रतिम
@sandeepsule2997
@sandeepsule2997 5 лет назад
खालील कमेंट्स वाचल्या बहुदा कमेंट्स करणार्यानी हे पुर्ण ऐकले नसावे असे वाटते
@DrDev-kw3lz
@DrDev-kw3lz 5 лет назад
नाही मित्रा हे भिमटे लोक आहेत त्यांना काहीही ऐकून घ्यायचं नसत । फक्त ब्राह्मण बोलतोय म्हंटल्यावर शिव्या द्यायचा विरोध करायचा बस
@gousshaikh4092
@gousshaikh4092 5 лет назад
@@DrDev-kw3lz *Bhau Torsekar Brahman Aahe ka....???*
@Shrihal
@Shrihal 5 лет назад
Hats off to Bhau's knowledge and courage of exposing pseudo secularist.
@ravirajdeshmukh7690
@ravirajdeshmukh7690 3 года назад
Bhau apratim manus
@sunetratelkikar897
@sunetratelkikar897 3 года назад
An intelligent,inspiring & outspoken honest thought provoking orator
@sanjaykhode5513
@sanjaykhode5513 Год назад
Very nice
@satishlad8568
@satishlad8568 5 лет назад
Secular asna mhanje kay te kharach aaj kalal
@preetichouhan4514
@preetichouhan4514 5 лет назад
Apratim sir. Jagruti khup pramanat karaychi garaj aahe
@abhaymamale6730
@abhaymamale6730 5 лет назад
Thank you upload more videos. Do not edit videos upload as it is.
@diliplipare9362
@diliplipare9362 Год назад
Mata adhr o des ka adhr AP ki jay ho
@rudrarishi2523
@rudrarishi2523 5 лет назад
Outstanding explanations.
@sp6245
@sp6245 2 года назад
Great Bhau Torsekar.Comman man ,
@hematkadam5044
@hematkadam5044 5 лет назад
Bhau, namskar Aapna sarkhya anekani Rashtra premapoti kashtane je perle jopasle tyachi aaj Falshruti pahayala milatey. Amhi aaple rhuni aahot
@The-earh
@The-earh Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vandanamalve1075
@vandanamalve1075 3 года назад
Khup sunder
@piyush5391
@piyush5391 5 лет назад
0:25 mhnun mediawale statement twist karun sangtat ka ???
@wearwelltraders5177
@wearwelltraders5177 5 лет назад
खुपच छान
@ambarsakhare3399
@ambarsakhare3399 5 лет назад
बस एकच शब्द बोलतो ....क्रांती सुर्य
@vijaypatil6339
@vijaypatil6339 5 лет назад
अप्रतिम भाषण भाऊ
@marathiasmita7279
@marathiasmita7279 4 года назад
Hyache purvaj engrache chakri karat hoteka Ha fkt dharma dharma madhe dwesh nirman kartoka Swatala shana samjtoka Ha bin panicha hagto ani tech khatoka He prshn mala padle ahe
@jagannathdas3321
@jagannathdas3321 4 года назад
तुझी आई शरद पवार सह हलाला करौली मग तुझी उत्पत्ति झाली
@PK-wt3iu
@PK-wt3iu 6 лет назад
edit ka kelet mahatavche mudde .....
@sunildeshpande9594
@sunildeshpande9594 Год назад
🙏
@irappamali7902
@irappamali7902 2 года назад
Lot of thanks
@uddhavpradhan3480
@uddhavpradhan3480 5 лет назад
Dole ughadnara bhashan. Agadi aprateem
@marutiasule7049
@marutiasule7049 4 месяца назад
दौणाचाये
@kirankumarthite7881
@kirankumarthite7881 5 лет назад
छान भाऊ.... आम्ही सर्व सोबत होतो आपणांसोबत.....
@sindhugurav4429
@sindhugurav4429 2 года назад
खूप छान 🙏
@marathiasmita7279
@marathiasmita7279 4 года назад
Kay joke ahe ya yedya torsekr ch bhashan kon aiknar
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 5 лет назад
एक no भाऊ
@hdkloh6857
@hdkloh6857 5 лет назад
मध्ये मध्ये एडिट केले आहे..
@madhukarjuvekar4667
@madhukarjuvekar4667 Год назад
Ya Sam hach
@prashantparsure1091
@prashantparsure1091 5 лет назад
@ Yes News Marathi are he kiti cuts ahet vyakhyanat. Sensor kay karatay bhashan ani tehi jesht patrkarach. Himmat nasel tar naka upload karu na. Ugi kashala he dhong ani pakhand. Laaja vatu dya jara
@truptisodhe9970
@truptisodhe9970 5 лет назад
Very true bhau... Kharach aaj HINDU AASNYACHA... MAHARASHTRAT JANMA GHENYACHA...MARATHI HONYACHA ABHIMAN VATATO JAI BHAVANI ... JAI SHIVAJI🤗💪
@shrimore1228
@shrimore1228 5 лет назад
धन्यवाद!
@bittertruth5632
@bittertruth5632 5 лет назад
well done bhau...love you.
@sandipravane2970
@sandipravane2970 4 года назад
Uniform civil code and population law NRC ana tarah Hindu save hotil indiat jai hind Jai shiwaji Maharaj
Далее
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
Просмотров 1,2 млн
100 Identical Twins Fight For $250,000
35:40
Просмотров 47 млн
Barno
00:22
Просмотров 708 тыс.