येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
माझ्या जिवनात आज पावेतो १० ते१२ मुख्यमंत्री होऊन गेलेत, परंतु पंढरपुराच्या स्वच्छता, विशेषतः चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी आणि खास वारकरी यांच्या सोयीकरीता ह्या वर्षी जेवढी सोय केल्यागली होती , तेवढी व्यवस्था कोणत्याही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती, ती ह्या वर्षी शिंदे साहेबांनी केली होती. अशेच मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान रहावे. अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना.
Tai, U Keep working according to your own theory. Never mind what the world says. A special thing is that now let's see what is the fate of Rahul Saheb.
Tai, Keep working according to your own theory. Never mind what the world says. A special thing is that now let's see what is the fate of Rahul Saheb. You are really great & no 1
ताई तुमच बरोबर आहे पंधराशे रूपयामधे काहीच होत नाही आणि चार- चार महिने पगारही देत नाहीत पाच मुलीच पालनपोषण कपडे शिक्षण पुस्तके कस करायच सहा हजार महिना निराधार पगार झालाच पाहिजे
गरजवंत मराठ्यना तुम्ही आरक्षण ला पाठींबा दिला नाही त्या मुळे आम्ही गरजवंत तुम्हांला मतदान करणार नाहीत हे लक्षात ठेवा उगच स्वप्नं पाहु नका आधी मराठा आरक्षण बद्दल स्पष्ट बोला