Тёмный

कसं आहे अमेरिकेतील भारतीयांचं life?🥺भारतात परत यावे की इथेच स्थायिक व्हावे 😕 

अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit
Подписаться 157 тыс.
Просмотров 62 тыс.
50% 1

परदेशात राहणार्‍या सगळ्याच भारतीयांना भेडसावणारा हा प्रश्न! याचे निश्चित उत्तर नक्की काय, काय काय मानसिकतेतून जावं लागतं आणि मग निर्णय कसा घ्यायचा? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला आजचा हा video.
कसा वाटला जरूर कळवा 😊
Instagram- viduladixitkuvalekar
email- americahisajiri@gmail.com

Опубликовано:

 

14 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 283   
@user-nd2vy7er5d
@user-nd2vy7er5d Год назад
America आणि मी हे you tube channel पहा. आताच ती family America सोडून इंडिया मध्ये settle झाले. अमेरीका मधील स्वतचं settlement सोडून खूप मोठा decision घेतला tyni. ग्रेट. भारत तो भारत च आहे.
@vidyakale8990
@vidyakale8990 11 месяцев назад
We also did the same
@yogeshbhoir4938
@yogeshbhoir4938 Год назад
जिथे आपला संपूर्ण कुटुंब सोबत असतो तिथे माणूस खुश असतो मग ते स्वदेश असो किंवा परदेश ❤️
@sampadadandawate2401
@sampadadandawate2401 Год назад
मला वाटतं काही वर्ष राहून पैसे कमवावेत नी मुलं १०-१२ वर्षोंची आहेत तेव्हाच परत भारतात यावं,
@namrataneve4467
@namrataneve4467 Год назад
विदुला तुझा व्हिडिओ मला खूप आवडला अमेरिकेतील बरीच माहिती तुझ्यामुळे आम्हाला कळली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@manishagarje2305
@manishagarje2305 Год назад
खूपच सविस्तर आणि छान माहिती दिलीस विदुला बरे शे लोक अमेरिकेमध्ये बरेच वर्ष राहून परत आपल्या भारतामध्ये येऊन आनंदामध्ये राहतात मी आणि अमेरिका यूट्यूब चैनल पहा पूनम आणि तिची फॅमिली अनेक वर्ष अमेरिकेमध्ये राहून आत्ताच भारतामध्ये कायमस्वरूपी सेटल झाली आहेत आणि त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून आपल्याला समजतं की आपल्या देशामध्ये येऊन किती खुश आहेत ते. आपल्या देशामध्ये सुद्धा आता कशाचीही कमतरता नाही आणि शेवटी आपली नाती सुद्धा खूप महत्त्वाची आहेत भारतात राहिल्यामुळे आपल्या मुलांना आजी आजोबा मामा मामी काका काकू आत्या मावशी सर्वांचं प्रेम मिळतं मुलांना नाती समजतात. परत येण्याचा निर्णय ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे हेही खरेच.
@madhurakhire3953
@madhurakhire3953 Год назад
व्हिडिओ खूप छान केला आहेस विदुला, सगळ्या गोष्टी विचारपूर्वक सांगितल्या आहेस
@pradnyavaidya103
@pradnyavaidya103 Год назад
तू तुझा विडिओ छान तयार केला आहे , कसे आहे न 100% नाती प्रेम आता भारतात पण मिळत नाही ग त्याची कारणे खूप वेगळी वेगळी आहेत सगळीकडेच life खूप फास्ट झाले आहे त्यामुळे आपण कुठे आहे तिथे आपला आनंद शोधायचा .
@nehakamble8666
@nehakamble8666 Год назад
अगदी बरोबर
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
हो खरंय ❤️
@Moments-2-Memories
@Moments-2-Memories Год назад
Agree
@meghakamble4699
@meghakamble4699 Год назад
Khara ahe
@ashwinisalokhe2343
@ashwinisalokhe2343 Год назад
खुप खुप सुंदर माहिती दिली,.... जगाच्या पाठीवर कुठेही जावा कष्टाला पर्याय नाही..... आत्ता चे जीवनमान खुप खुप फास्ट आहे.....कोणीही कोणासाठी थांबायला तयार नाही.... रेसच्या घोड्याप्रमाणे सगळे नुसते धावतात...कोणी पडलंय, कोणाला लागलंय ,कोणाचं काही झालं तरी थांबायला वेळ नाही......... अमेरिका काय किंवा भारत काय सगळीकडे apointment चा जमाना आहे..... नात्यांमध्ये फक्त formalities आहेत हेच खरं आहे..........
@purva4145
@purva4145 Год назад
मला आधी खुप आकर्षण होतं foreign च, पण आता तसे काही नाही वाटत. शक्य असेल परदेशात शिकायला नक्की जावं पण पुन्हा येऊन आपल्या देशाची सेवा, देशाचा आर्थिक विकास करावा हे उत्तम. आणि ज्या प्रकारे geo politics चालू आहे एक लक्षात येतंय की काही परदेशी देश अगदीच भारताविरुद्ध आहेत specially USA and UK. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा, मेहनतीचा वापर त्या देशाला होऊ नये असं वाटते. बाकी आपले videos छान असतात. त्याबद्दल काही तक्रार नाही.
@bharatipathak1567
@bharatipathak1567 Год назад
विदुला खूपच सुंदर vlog आणि तिथे राहणार भरतियांचे अंतर्मन च वर्णन करुण फ़क़त परदेशी आकर्षण ने yenaryana योग्य शब्दात सांगून खुप महत्वाचे सांगितले❤❤
@NiharasKitchen
@NiharasKitchen Год назад
So true!! Aamhi pan hya saglya stages madhun gelo aani aata bas vatat. So finally, after living 9 years abroad we decided to go back to India, karan aapla te Shevti aapla asta. Parkyachya deshat Te aaplasa feeling nahi yet.
@shraddhajoshi8809
@shraddhajoshi8809 Год назад
Same story happened with us. We came back after living there for several years. We will never regret our decision of coming back to homeland. ☺️
@anjaliparanjpe6446
@anjaliparanjpe6446 Год назад
अमेरिका देश भुलभुलैया आहे , सोन्याच्या गुहे प्रमाणे बाहेर येणाऱ्यांची पावले दिसत नाहीत , आम्ही गेली 22 वर्षे आहोत इथेच आणि आता तेच अनुभव घेतोय , छान वर्णन केलेस तू 👍
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
True❤️
@bhartipoke9309
@bhartipoke9309 Год назад
खूप छान सांगतेस विदुला.तुझ्या वयाच्या मानाने तुझा अनुभव खूप मोठा आहे👌👌👌👍
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
🥰🙏
@shivgangaparbat4477
@shivgangaparbat4477 Год назад
Khupch mst video hota tai ......be positive ...God bless you
@DigitalDiarybyDipali
@DigitalDiarybyDipali Год назад
Hi vidula,just tuza video pahila Khup chhan video aahe ,aamhi pan 7 years zale America madhe rahto n attach aamchi india trip pan zali india madhun aalo tevhapasun hech sagle vichar manat suru hote n aaj tuza ha video baghigtla tr vatle fkkt aapnch asa vichar karat nahi tr Baki ithe rahnrya Khup Indian lokanna asech vatat ,chhan vatle video pahun thank you 😊 Khup chhan information share keli
@Moments-2-Memories
@Moments-2-Memories Год назад
Very well narrated all facts ! Thanks for this video Vidula 🙏🏻 Positives and Negatives explained so well !
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Glad you liked it!❤️
@virajpatilmarathistoryking7362
Nice video vidhula tu khup Chan video banvtes I m so empress
@meenalonkar5878
@meenalonkar5878 Год назад
Nice information Vidula .
@shraddhaparkar5410
@shraddhaparkar5410 Год назад
Thanks for sharing reality...
@amrutapandit1728
@amrutapandit1728 Год назад
Khupach chhan and very informative vdo 👌🙂
@kavitajadhav6373
@kavitajadhav6373 Год назад
आजचा video खूपच भारी आहे. माझ्या शेजारी राव aunty राहते. तीचा मुलगा अमेरीकेत आहे. Aunty खूप ओल्ड आहे. सात ते आठ वर्षा नंतर तो आईला बघायला आला. गेल्या दोन महिन्यांपूर्वी. आठ दिवसाने परत अमेरिकेत गेला. परत ऐक महिन्याने मुलांना बायकोला घेऊन आला. आईचे डोळ्याचे ऑपरेशन kele. 20 दिवसानी परत अमेरीकेत गेला. जाताना शेजारच्या ना बोलला पण नाही कि माझ्या आईवर लक्ष ठेवा. तो अमेरीकेसारखा झाला.. दोन दिवसांपूर्वी त्याची आई खाली बसली तर तिला ऊठताच येत नव्हते. माझ्या मुलाला तीच्या समोरच्या शेजारच्या बाईने बोलवले auntyla उचलायला. त्याने तीला उचलून बसवले. त्याला cheatpain झाले. तीच्या मुलाने केअरटेकर ठेवायला पाहिजे होते.. त्याची आई वॉकरने चालते. मांडीला मोठी जखम आहे. मुलगा एकटा च आहे.. काय फायदा अमेरीकेत राहून.
@ramank1851
@ramank1851 Год назад
अगदी बरोबर आमच्या आसपास बघतो आम्ही वाईट वाटत
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
🥺🥺
@manishaapte6383
@manishaapte6383 Год назад
सुंदर विश्लेषण 👌👌
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri Год назад
सुंदर विश्लेषण 👍
@shahadevgadade3649
@shahadevgadade3649 Год назад
Khup chan vidula dii ❤❤🎉🎉
@iampremveer7
@iampremveer7 Год назад
Nice informative vlog 💜
@rashmikirdak8000
@rashmikirdak8000 Год назад
Nice explanation 😊
@archanajoshi4376
@archanajoshi4376 Год назад
अगदी बरोबर बोललात,,,,,,❤
@vrushalijayale6987
@vrushalijayale6987 Год назад
Very realistic.u r brilliant 👍
@0123rina
@0123rina Год назад
U put the reality of usa very well vidula
@dd-yc8zi
@dd-yc8zi Год назад
Nice vlog Vidula. I just wanted to add that most of the Indians who have spent early career years like ~8+ years in USA have good amount of savings and have done good investments in india e.g 2+ flats , land and all these are paid out. No outstanding bank loans. If they decide to move back to india they will have fix rental income, good US experience, good bank savings , etc. If anyone wants to come to usa they have to do the math, how much they are earning in india vs usa, the expenses and savings, any bank loans, etc. :)
@vivaans1812
@vivaans1812 Год назад
America ani me hey RU-vid ahhe tye gelya India la pune madhya Ani khup mast ani smoothly settle zale very right time n decision
@viewer249
@viewer249 Год назад
Very nice and real video Grass is green on other side
@asawarichoudhari4420
@asawarichoudhari4420 Год назад
Beautifully explained all the phase of life 👌🏻👌🏻👌🏻 Everyone goes through it..👍🏻👍🏻
@geetakadam5770
@geetakadam5770 Год назад
Hi🎉 असा काही विचार करू नको .....कारण भारतात पण आपण खुप एकटे वाटते ...... सण वगैरे काही कोणी इतके एकत्र येत नाही .....आणि हो कोणी कोणाचं नसते.... छान आहे उलट परदेशात राहणे .....कधीतरी भेटणे हेच योग्य आहे......
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
😊❤️
@anjalikhope9134
@anjalikhope9134 Год назад
India
@seemajoshi9497
@seemajoshi9497 Год назад
Khupach chan tu sangitale. Same situation is not only in America but also in other countries. Where you will be getting settled America or India n when? I like your all videos.
@tejashripatki4734
@tejashripatki4734 Год назад
आजचा vlog छान आहे, सर्व परिस्थितीचा सारासार विचार करूनच तू बोललीस, पण खरं सांगू भारतातल्या, मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये राहणारे लोक एकमेकांकडे जाताना फार क्वचित दिसतात, इथे प्रत्येकाकडे वेळेचा अभाव दिसतो असे खेदाने म्हणावेसे वाटते, त्याला करणेही बरीच असतील, आणि ती valid ही असतील पण त्यामुळे तसे social life आता पूर्वीसारखे राहिले नाही, भारतात राहणाऱ्या parents चं म्हणशील तर काही वर्षांनी ते आपल्या मुलांकडे राहायला जाऊ शकतात, अर्थातच green card मिळाल्यावर! आताचे पालक म्हणजेच माझ्या पिढीचे ज्यांनी खूप मोठी स्थित्यंतरे पाहिली आहेत त्यांना तिकडच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला फार कष्ट पडणार नाहीत, माझ्या माहितीतले काही जण तिथे शिफ्ट झाल्येत so ह्या बाजूनेही विचार करायला हरकत नाही आणखीन काही ऑपशन्स आहेत पण ते सगळे लिहिले तर खूप लांबण लागेल त्यामुळे तूर्तास इतकेच 😊
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden Год назад
अगदी छान . बरोबर आहे.
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 Год назад
बरोबर बोललात. भारतात देखील मेट्रो सिटी मधे आपल्या शेजारी कोण आहेत हे देखील कळत नाही.
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Ho nakkich🥰🙏
@TheMiseeka
@TheMiseeka Год назад
खरेच आहे, bheti फक्तं लग्न, get-togethers aashyach veli होतात. भारतात parents महाराष्ट्रात तर मुले दिल्ली, बंगलोर, etc. ठिकाणी असतात. मग याही मेट्रो cities मध्ये सीनियर citizens ना adjust करुन राहणे सहज शक्य नसते. उतारवयात सगळ्याच आपल्या घरीच, रहाणे आवडते. ' पिंपळ ' navacha मराठी चित्रपट याच vishyavar आहे. सुंदर आहे. प्रत्येकाने आपला पिंपळ रुजला कुठे आहे tech शोधायचे असते. देशाबाहेर parents पाहिल्या काही visits सुट्टीच्या खुप आनंदात, नातवंडांसाठी जातात. पुर्णपणे , इकडे शिफ्ट होणे सहज शक्य नसते. Mentally aani physically . GC मिळायला सध्या barech महिने जातात. माझा स्वताचा अनुभव आहे. Parents GC aajun आलेले नाही.. परंतु भारतात एकटे राहावे अशी पण परिस्थिती नाही.
@prashantbhandarkawthekar9504
खूप छान विषय घेतला.
@pallavikadam4437
@pallavikadam4437 Год назад
Khup chan mahiti vidula
@priyadarshanirane6261
@priyadarshanirane6261 Год назад
India is best 😊 family always sobat aste...
@mugdhakokanethorat9563
@mugdhakokanethorat9563 Год назад
Nive video khup chan pane mandale आहेत tumhi
@vaishaliwalhekar2951
@vaishaliwalhekar2951 Год назад
Exactly right ❤
@ashinde
@ashinde 6 месяцев назад
Tumche videos khup realistic asatat. Barech lok US chi ekach side dakhavtat pan tumhi ase videos banvun donhi sides baddal discuss kartat
@aniljadhav703
@aniljadhav703 Год назад
❤🎉 टायटल सॉंग किंवा म्युझिक सर्वात बेस्ट आहे कोणत्याही यूट्यूब चैनल पेक्षा ❤ जे की व्हिडिओच्या सुरवातीला आणि अगदी शेवटी म्युझिक सॉंग येते फार आवडते अभिनंदन 🎉 तसेच ते म्युझिक व्हिडिओ च्या मध्येही एकदा असेल मध्यांतर प्रमाणे तर त्याचा खूपच चांगला पॉझिटिव परिणाम होईल😊🎉❤🎉😊😊😊
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Ok😊🙏
@rameshdumbre2360
@rameshdumbre2360 Год назад
खूप सत्य परिस्थिती सांगितली आहे धन्यवाद ताई
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
😊🙏
@swatirajopadhye459
@swatirajopadhye459 Год назад
Khup chan video.
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 Год назад
या लवकर भारतात......बाकी छान होता व्हिडिओ
@smita964
@smita964 Год назад
खूप छान सांगितलं
@Tanu04087
@Tanu04087 Год назад
Thank u dear khup Chan bolate Tu🌹🌹🌹🌹
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 Год назад
छान माहिती ❤
@nandikanikam6317
@nandikanikam6317 Год назад
Chan v practical.
@gauriupasani1734
@gauriupasani1734 Год назад
राहावे भारतात फिरावे जगभरात
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Yes❤️🙌
@rohanutep81
@rohanutep81 Год назад
Unfortunately Indian passports don’t allow that
@ks-ob4up
@ks-ob4up Год назад
Stay their only don't come India India is not stable every time political issues going on
@namitalondhe7
@namitalondhe7 Год назад
Khupch chhan aahe Vdo tai
@jyotinandrekar7649
@jyotinandrekar7649 Год назад
आपण द्विधा मनस्थिती विषयी सांगितले पण भारतातही तसेच होते शिक्षण एकीकडे आणि जॉब एकीकडे ,सेटल कुठे व्हावे अशी मनस्थिती असते. मग दीर्घकालीन जॉब साठी पुन्हा तिकडेच सेटल होणे भाग पडते . पण एकंदरीत हा Vlog 👌👌भारी आहे. 👍👍
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
😊❤️🙏
@yaminisardeshmukh447
@yaminisardeshmukh447 Год назад
well explained openly all realities n facts about all age groups of Indians migrated all over the world.
@snehajoshi1005
@snehajoshi1005 Год назад
Very nice video 😊
@pravinkajarekar6232
@pravinkajarekar6232 Год назад
It doesn't matter where you are if one establishes a good ecosystem around one's family and friends...
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 Год назад
Kupch chan video
@user-mc8wo1xd4i
@user-mc8wo1xd4i Год назад
Nice informative
@shubhadanatu4826
@shubhadanatu4826 Год назад
खूप बारकाईने विचार आणि अभ्यास करून व्हिडिओ तयार केला आहे,शेवटी तडजोड सगळीकडेच करावी लागते पण परदेशात राहणे हा खूपच मोठा आणि वेगळा विषय आहे,मनाची खूपच ओढाताण होत असणार
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
🥰🥰🙏
@gayatribharti4424
@gayatribharti4424 Год назад
Nice information di
@shraddhakamble7296
@shraddhakamble7296 Год назад
Very good explanation n informational 👌
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Thanks a lot
@vandanaunkule6890
@vandanaunkule6890 Год назад
विदुला तुझा हा व्हिडिओ खूप आवडला
@bhaktiganpate1240
@bhaktiganpate1240 Год назад
Vidula khup Chan video pan mala watta bharta baher kuthalyahi deshat apli manasikta ashicha hote g Tu sangitlela ek n ek mudda relate karu shakte
@sujatajoshi516
@sujatajoshi516 Год назад
खूप छान झाला वलॉग
@bhagyashrichavhan9112
@bhagyashrichavhan9112 Год назад
Khup chhan ❤
@bhavanathakker3933
@bhavanathakker3933 Год назад
We feel grass is green on other side that is human mentality but when you go on other side u come to know the pro n cons so wherever We stay We must adjust make friends be little holistic n positive n njoy Life !!
@vandana7996
@vandana7996 Год назад
Thank you, very nice video.
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 Год назад
Lifestyle become for calculative and diplomatic.
@asmitapaithankar2857
@asmitapaithankar2857 Год назад
I feel nowadays loneliness is everywhere be it u. S. Or india Or anywhere. Thanks to technology ones in a while wish happy birthday or diwali everything online. We also don't visit relatives unnecessary.
@priyankashinde7787
@priyankashinde7787 Год назад
Di mala tumi Khup avadta tumchi family khup Chan ahe...Anurag kiti hushar ahe...kiti tyache pathantar ahe ....Khup Navin information milte ...tumcha kade bagun kalte ki prateek divas kasa enjoy karaycha... love you di
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
🥰🥰
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 Год назад
खूप छान व्हिडिओ मस्त
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 Год назад
खरे आहे ताई,...
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Год назад
आजचा व्हिडिओ आवडला . तुझ्या भावना अगदी प्रामाणिकपणे मांडल्यास तू . अभिनंदन .. आमचा ही मुलगा , सून व नातू तिथे आहेत . त्यामुळे तुझे विचार मी अगदी समजू शकते.👍❤
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
🥰🥰🙏
@anilmehta3578
@anilmehta3578 Год назад
Khup chhan tai
@marathmolimulagi
@marathmolimulagi Год назад
In short " मन खुप हळवं होत" tar bhartat yaychi odh lagte...but practical life baghital tar America bari vatate...so net net Sagal feelings var Yeun jat,😊 but jo decision ghet asatil tithle lok ..to no regret decision hava ...BOHOT HARD HE!!!!
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Very true❤️❤️🥺
@smitakulkarni8782
@smitakulkarni8782 Год назад
Correct thought 😢
@ashwinirajguru8879
@ashwinirajguru8879 Год назад
Explained very well. It’s always a dilemma. You touched different topic today but nailed it in simpler way.
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Thank you😊🙏
@ganeshsalvi2670
@ganeshsalvi2670 11 месяцев назад
Good presentation.
@vidheshsawarkar8453
@vidheshsawarkar8453 Год назад
Sudha murty madam ch dollar Bahu he book yach topic var base aahe. A must read book.
@poonamvegrecipesvillagetoc2670
khup chanzal video mala tu khup avadty tu pan india satal ho india t pan khup chan ahi mul pan khup chan rahtel
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
🥰❤️
@soniapatil9909
@soniapatil9909 Год назад
@Vidula, Kharach tumcha vichar aahe ka India la return yaycha. Tumche opinions sudha veglya video madhe share kara pls. Asking you this Q coz i know you recently went back to US after India vacation.
@digitaltrends9
@digitaltrends9 Год назад
India maddhe suddha sagle materialistic zaleyt. tya mule nirnay ghetana vichar purvak ghya. Halli India maddhe suddha sanancha mahatva khupach Kami zalay.. prattek goshtiche advantages aani disadvantages astat
@TheMiseeka
@TheMiseeka Год назад
Live session kiti vajta aahe? Nakkich aavdel tuzya shi bolayla.. Life in America/ Bhartachya baher - khup व्यवस्थित विश्लेषण करून सागितले. भारतात परत जायचे की नाही ha निर्णय bhartachi आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती वर अवलंबुन आहे. अमेरिकेत सध्या आर्थिक, राजकीय स्थिती चांगली आहे असे नाही परंतु भारतात मात्र शिफ्ट होण्यासाठी नक्कीच चांगलं आहे.
@shraddhashinde8215
@shraddhashinde8215 Год назад
Excellent video
@mita9713
@mita9713 Год назад
True 👌👌👍
@aratikharpate7375
@aratikharpate7375 Год назад
Pan tithe gelele parat yet nahi koni.khup practical astat sagle.
@huskymusky2740
@huskymusky2740 Год назад
Khup chan
@radhikajaguste7193
@radhikajaguste7193 Год назад
Aaj aapan je kahi asato te aapalya aaivadilamule tyamule tyanchya mhatarpanacha aapan dekhil vichar karayala pahije Karan ti aapali naitik jababdari aahe
@amazing.supreme.records
@amazing.supreme.records Год назад
Nice information but in India the same circumstances can be observed now a days.
@samitakotiya3577
@samitakotiya3577 Год назад
Mast सांगितल
@srusanunagavekar1632
@srusanunagavekar1632 Год назад
मुळात म्हणजे विविधता आणि परंपरेने नटलेल्या माझ्या भारत देशात नक्की काय कमी आहे की, एका भारतीयाला परदेशात जाण्याचा मोह व्हावा.... तुमच्या प्रश्नाचं सरळ सोपं उत्तर म्हणजे मनात देशभक्ती असेल तर भारतात या... तिकडे राहून भारत देशावर प्रेम आहे आणि इकडे येण्याची ओढ वाटतेय... असं दाखवत जाऊ नका... मुंज, गणपती, दिवाळी, मुला-मुलींची लग्न ह्यासाठी तरी भारतात का यावं…ते सुद्धा तिकडेच उरकावं….प्रगत देश आहे तो…
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
🙏🙏
@srusanunagavekar1632
@srusanunagavekar1632 Год назад
@@_viduladixit_ खरं तर मला तुमचा हसरा चेहरा पाहून खूप छान वाटते…विशेष कौतुक वाटते ते अनुराग च्या अस्खलित मराठीचे…वर व्यक्त केलेले विचार हे माझे वैयक्तिक मत आहे, कृपया त्यावर विचार करावा…
@vrundajoshi3514
@vrundajoshi3514 Год назад
वस्तुस्थिती खूप perfectly सांगितली आहे.
@vaibhavikavle9830
@vaibhavikavle9830 Год назад
खर आहे
@ramkrishnagumgaonkar2839
@ramkrishnagumgaonkar2839 Год назад
विदुला ताई ला सप्रेम नमस्कार ! अमेरिकेतील भारतियांच्या जीवनाविषयी उकृष्ठ आणि सविस्तर माहिती सांगितल्या बद्दल मनापासून धन्यवाद । असेच इंफोर्मेटिवे वीडियो अपलोड कारित चला । ❤
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Thank you😊🙏
@mamtashinde3528
@mamtashinde3528 Год назад
Green card cha topic vr video banva na
@damodarpd4813
@damodarpd4813 Год назад
America ani me he channel चं नाव आहे ती सुद्धा कायमची अमेरिका सोडून भारतात आली ती kanses city madhe राहत होती गेली 13 वर्ष तिला सुद्धा दोन मुले आहेत 20 दिवस झाले तिला येऊन
@aniljadhav703
@aniljadhav703 Год назад
🎉 अजून दोन युट्यूबर्स मराठी अमेरिका सोडून कायमचे भारतात येत आहे
@urmiladixit17
@urmiladixit17 Год назад
​@@aniljadhav703काय नाव आहेत,चॅनलची त्यांच्या
@mnglshrwdkr
@mnglshrwdkr Год назад
आणि पूनम आणि तिचा नवरा, मुलं इकडे येऊन खूप खूश आहेत भारतातलं comfortable लाईफ खूप enjoy करत आहेत
@urmiladixit17
@urmiladixit17 Год назад
तिला मी करते फॉलो,अमेरिका आणि मी चॅनल आहे तीच, तुम्ही म्हणता ती कोणती. चॅनल आहेत??
@riyakarte5174
@riyakarte5174 Год назад
Nice information ,your voice is so cute and sweet, butiful
@_viduladixit_
@_viduladixit_ Год назад
Thanks a lot 😊
@Moments-2-Memories
@Moments-2-Memories Год назад
Absolutely agree Riya ❤
@vivaans1812
@vivaans1812 Год назад
America. UK kiwa konta he desh asso India great Me nearly 19 yrs zali UK. Settled ahhe khup kahi ikde allywar relation miss zale Mug death asso kiwa wedding So India la life comfortable ahhe ani apli mansa ahhe ikde fakat money 💰
@pradnyadeshmukh5745
@pradnyadeshmukh5745 Год назад
Tu je sangitalas te agadi khara ahe. Mi 7 yeras zala USA madhe ahe. Mazi atta second phase chalu ahe. Green card process chalu ahe pan amhi pan ajun confuse zale ahe ki yethe rahayacha ka india la jayacha.
Далее