धन्यवाद सर.खुपच छान शिकवता तुम्ही.आम्ही आपल्या व्हिडिओची वाटच पाहत असतो.तुमचे video स्पर्धा परिक्षा देणारेच नाहीतर अनेक सुशिक्षित लोक पाहत असतात..दृकश्राव्य माध्यमातून का होईना ही एक उत्तम समाजसेवाच आहे.
Thank you sir , तुमाला डायरेक्ट पंतप्रधान नाही ,तर रार्षटपती कराला पाहिजे करच , कलयुगाचे माऊली आहे तुमि ज्ञानराज आहे तुमी ,सगळे विषय सोडा फक्त सर्वाना मानसुकी कशी आहे , जात धम सोडून सोजयान कस समाजात वागाव असे विडिओ मिळो हि नम्र ईचया
[12/07, 12:51] Ganesh: Nitin karale excellent teacher make student understand subject in comic way. All vedeos full to dhamal. Do watch. काय ते खतरनाक. जबराठ विषय, काय ते ज्ञान, काय ती मजेशीर भाषा,---- सब ok [12/07, 12:51] Ganesh: 🤪
पडद्याच्या मागच्या असली हिरो प्रधानमनंत्री असतो. जो प्रधानमंत्री मंडळ तोच राष्ट्रपती करणार. उदाहरणार्थ. टिकली लावायचे काम करत असतो. राष्ट्रपती प्रधानमंत्री च्या सल्ल्यानुसार..💙📘🖋️🙏