खुपच छान रूपाली 👌👌👌👍👍अग ड्रेस तर छानच झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे तू किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलेस !! अगदी नवशिकी सुध्दा सहज ड्रेस शिवू शकेल. सौ.शोभा प्र भद्रिगे.
मॅम नाशिक मध्ये कुठे राहता आणि सगळ्या प्रकाचे ड्रेस शिवता का म्हणजे साडी चे आणि ड्रेस मटेरियलचे पण का प्लिज मला साडी चे ड्रेस शिवायचे आहेत तर ऍड्रेस दिलात तर बर होईल 🙏🏻🙏🏻