अनिकेत भाऊ Drip वरील कांदा ५० दिवसांचा झाला आहे तर कोणते water soluble खत देऊ भाऊ आपण सांगितले प्रमाणे नियोजन केले आणि खूप उत्तम result मिळतोय ५० दिवसामध्ये
अचानक बीएससी ऍग्री चा जो अभ्यासक्रम होता तो अचानक बदलल्यामुळे याची बीएससी अधुरी झाली आणि त्याच्यामुळे कधी एरिया वापरायचा सांगतो कधी एरिया वापरायचा नाही सांगतो ही त्याचे परिणाम आहे बाकी काही नाही
Hi sir maje kandy ch वाफे सरळ ahe and ty वाफेला उतार ahe me 8 day ne water de to pan att आम्ही विहीर बारी बसली ahe pan mag att mala 3 day ne kanade bharave lagatat and kande chi mand zali nahi ahe ऐवड्या प्रकारे kay karu sir pan te वावर हलके ahe ty 2day मध्ये सुकते mahnuna mi 8day ne tay water deto chalel kay sir and maje आज 2महिने झालाय काही ठिकाणी कांदा वळायला लागलाय सर comment kara sir mala
नमस्कार अनिकेत भाऊ कांदा फुगण्यासाठी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद. भाऊ कांद्यामध्ये तननाशक फवारणी करताना त्याच्यासोबत चिलेटेड झिंक वापरावे का कराटे वापरावे????धन्यवाद 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर खुप छान माहिती दिली आपण सर आपण आजारी दिसत आहात काळजी घ्या आपल्या आवाजात बदल दिसत आहे शेतकरी पुत्र यूट्यूब चैनल वर आपण खूप मोठे मोलाचे कार्य करून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देत आहात बदलत्या हवामानात योग्य ती फवारणी घ्यावयास लावून शेतकऱ्यांना कांद्याचे संरक्षण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या उत्पादनात वाढ करून चांगली मदत करता त्याबद्दल सर्वांच्या वतीने धन्यवाद
Good morning आज रोजी 15,12,2022 पाऊस झाला कधी कांदे अडीच महिन्याचे आहे चमत्कार झिरो 52 34 बोरॉन ची फवारणी घेत आहे तरीपण थोडी धूई आहे एखाद बुरशीनाशक आशक चालते का
अनिकेत भाऊ माझा उनाळ कांदा 60 दिवसाचा झाला आहे 60 व्या 0.52.34 फवारणी 70 व्या दिवशी पोटॅशियम शोनाईट फवारणी 80 व्यां दिवशी 0.0.50+ बोरॉन फावरणी 90 व्या दिवशी 0.0.50.+चमत्कार +बोरॉन ह्या फवारण्या घेतल्या तर चालतील का
Majha kanda plot 40 divsacha ahe mi dusra dos 10:26:26/12:32:16/mop/mansium/silicon dile ahe ajun pudchya pannyt konta dos deu 18 divsantun paani deto mi sir
सर आमचे कांदे 2.5 महिन्याचे झाले आहे पण आम्ही सकाळी पाणी भरलं आणि रात्री पाऊस आला तरं काय करू आणि पाणी देन्याच्या आधी आम्ही antracol, follicular ani roket cha spree kela ahe
शेळके सर मला पहिल्यांपासुन संपुर्णपणे खत व्यवस्थापन नियोजन सांगा म्हणजे कांद्याची मान . पाय . आणि चांगली साथ होईल . म्हणजे पुढच्या वर्षी मी चांगले कांदा नियोजन करू शकतो
Amche 75 divsache kande zale unhali kande ahe mana khup jaad zaly ahe khali kanda hot nahi tilt chi favarni ghetli ata nemk kay sodave tyala jenekarun saij holi
अनिकेत दादा माझे पेरलेले कांदे 90 दिवसा चे झाले आहे मी एकरी 4 किलो 0 52 34 व बोरॉन 1किलो पाट पाण्याने दिले आहे परंतु आता पाणीच देणे शक्य नाही तरी काही तरी फवारणी तुन एखादा उपाय सुचवा प्लिज रिप्लाय द्या धन्यवाद