Тёмный
शेतकरी पुत्र
शेतकरी पुत्र
शेतकरी पुत्र
Подписаться
नमस्कार शेतकरी मित्रांनो🙏 मी अनिकेत शेळके ( B.Tech Agricultural Biotechnology ) #शेतकरीपुत्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे.please support and like share & subscribe...
जय जवान जय किसान👨🏻‍🌾

Business email :: aniketshelke2000@gmail.com
Комментарии
@bhanudassonawane5830
@bhanudassonawane5830 Час назад
नमस्कार दादा. 10 गुंठे रोप किती एकरला पुरते ,?
@vijaygadge692
@vijaygadge692 Час назад
सर तुम्ही बायर चे उत्पादन सांगता. दुसऱ्या कंपनीचे औषध येत नाही. का.
@sumitkalam5379
@sumitkalam5379 Час назад
सर मराठवाड्यामध्ये कपाशी तेलकट होत आहे चिकट होत आहे आणि काळा मावा पडत आहे लवकर उपाय सुचवा व्हिडिओ बनवा 🙏
@TusharNerkar-o8c
@TusharNerkar-o8c Час назад
Sakri तालुका dhule जिहला
@swapnilbhosale-cv8ey
@swapnilbhosale-cv8ey 2 часа назад
सोयाबीन पेरणी होऊन 50 दिवस झाले लहान लहान शेंगा लागत आहेत तर कोराजेन फवारणी करावी का ?? * कोराजेन मधे काय काय मिक्स करून फवारणी करावी??
@pravinyete2551
@pravinyete2551 2 часа назад
Indolayzalr chalela ka
@sachwagh7829
@sachwagh7829 3 часа назад
Chukichi mahiti deu nako paclobutrazol ne फूल pan lock zale maze soyabin madhe, taboli ani cultar khup dangerous ahe
@navnathsawant4965
@navnathsawant4965 5 часов назад
What's app group bnva sir
@sagardane7757
@sagardane7757 6 часов назад
भाऊ रोप पिवळे पडत आहे 26दिवस झाले रोप टाकून कोणता फवारणी करावी
@keshavdakhore3091
@keshavdakhore3091 6 часов назад
कोराझन आणि 12.61.0 चालेल का सोयाबीन लां फफुलांची संख्या वाढण्यासाठी
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
हो
@dhanpaljatawe8310
@dhanpaljatawe8310 13 часов назад
19 19 19 फुल धारण अवस्थेत मारले फूल गळ होईल का? त्यावर पर्याय सांगा sir
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
हो 13:40:13 वापरु शकता
@janardhansanap8912
@janardhansanap8912 15 часов назад
सर हे खत लाल कांदा रोपाला चांगले राहील की उन्हाळ रोपाला कारण उन्हाळ कांदा टिकवण शमतेवर परिणाम नाही झाला पाहिजे.
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
दोन्हींसाठी चांगले आहे.
@janardhansanap8912
@janardhansanap8912 5 часов назад
@@shetkariputra_ thank you sir🙏
@rajendralokhande5778
@rajendralokhande5778 16 часов назад
वेस्ट डी कंपोजर +घरच्या घरी बनविलेले निमार्कच्या 15 दिवसांच्या अंतराने 3 फवारण्या करा फालतू खर्च वाचवा
@navnathbarkade4494
@navnathbarkade4494 16 часов назад
तुरीला कोण कोणते खत टाकावे
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
20:20:0:13 युरिया Mop 25kg
@somnathnyaharkar5771
@somnathnyaharkar5771 16 часов назад
कोराजन व बूम फ्लॉवर चालेल का सोयाबीन 42 दिवसाची झालीय
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
हो
@mqbym.b2755
@mqbym.b2755 16 часов назад
Dada varad chya product sobat varad che product sodun इतर kontehi product use kele tr aushadh फाटते का please margdarshan kata
@mqbym.b2755
@mqbym.b2755 16 часов назад
शक्य झाल्यास मोबाइल नंबर द्यावा आपला म्हणजे बोलून समस्या सांगता येतील दादा. Humble request
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
नाही प्रॉब्लेम येतं
@BabuBavachkar
@BabuBavachkar 17 часов назад
आज पहिलीच फवारणी केली 1919 विद्राव्य खत टाटा बहार इमामेक्टीन
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
Achha
@shsilendradhone5513
@shsilendradhone5513 17 часов назад
Dada yat kitknashk mix kele tr chalel kay
@shashwatidipake1799
@shashwatidipake1799 18 часов назад
पहिली पेरणी 23, junela केली अर्धे शेतात बी उगवले नाही दुसरी पेरणी 3, जुलैला केली तन नाशक मारले परंतु davre कोळपणी झालीच नाही पाऊस chalu होता Aata डवरे pher काढला tar चालेल ka please dada margdarshankara
@rajendradandade2033
@rajendradandade2033 18 часов назад
जय शिवराय दादा.मी 25 जुन 2024 ला ग्रीन गोल्ड 3344 सोयाबीन पेरलेले आहे.पहिल्या फवारणी मध्ये emamectin+roko+12.61.00+0.001gibralic वरील औषधी फवारलेली आहे.आता ४१ दिवस पुर्ण झालेले असुन सोयाबीन फुलधारना झालेली आहे.तरी मी आता evicent+nativo+flowering special+paushak super star ही औषधं आणुन ठेवले आहे.तरी वरील औषधांची फवारणी करावी का? कृपया लवकर मार्गदर्शन करावे ही विनंती.
@rajendrashirsat3521
@rajendrashirsat3521 18 часов назад
RCF कंपनी च 20 20 0 13 पहिला डोस दिला आहे दुसरा डोस किती दिवसांनी द्यावा आणि कोणते खत वापरावे
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 18 часов назад
नमस्कार अनिकेत भाऊ लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
🙏😊
@umeshsagar6290
@umeshsagar6290 19 часов назад
रोप लावताना कुठलं बुरशीनाशक घेऊन बुडवून लागवड करावी
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
Evergol xtent
@Sujitawagh-op2mt
@Sujitawagh-op2mt 19 часов назад
Neto fawra chalel ka
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
हो चालेल
@atulbansod2304
@atulbansod2304 19 часов назад
बायोझाईम चालते का
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
हो
@vikasdalave5160
@vikasdalave5160 20 часов назад
Dada 24:24:0:8 रोपाला टाकल्यावर रोप उंच जाऊन खाली पडते माझ्या रोपला एक महिना होऊन गेलाय वाढ खुप कमी आहे उपाय सांगावा 🙏🙏🙏🙏🙏
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 часов назад
Zinctrac 20ml Biovta x ची फवारणी घ्या
@balajithite123
@balajithite123 20 часов назад
तिसरी फवारणी कोणती करावी
@anandsathe4911
@anandsathe4911 20 часов назад
Kanda ropachi kadi tayar hot nahi ky karave
@asanegaurav6728
@asanegaurav6728 21 час назад
Aniket Dada phakt Saaf powder Ani Ambition chalel ka
@sharadbonde4525
@sharadbonde4525 21 час назад
सोयाबीनला फुलाची सुरवात झाली पावसामुळे favarni होऊ शकली नाही हा पाहिलाच favara असल्याने अळीचा प्रभाव आहे अशा स्थितीत आपण म्हणता कीटकनाशक वापरु नये उपाय सुचवा
@santoshwadkute
@santoshwadkute 23 часа назад
नव्या गोऱ्या घेतल्या तर काय होईल
@gajananshinde4617
@gajananshinde4617 23 часа назад
खुप छान माहिती दिली
@sanjayrathod9456
@sanjayrathod9456 День назад
Lagavan karun 5 days zhalet khat vyavastapan dile tar chalel ka sir
@AtulAnandamanwarManwarAn-ku3fs
5 ekkar phulekimya
@patilraj7808
@patilraj7808 День назад
Tilt
@gopinathsolanke1649
@gopinathsolanke1649 День назад
12 61 00 टाक नं बाबा
@popatchavan9907
@popatchavan9907 День назад
सर बुरशी नाशक कोणते वापरावे ते सांगा धन्यवाद
@ashoknakhate3875
@ashoknakhate3875 День назад
सर चिलमिक्स कॉबी सोबत किटकनाशके फवारणी केली तर किटकनाशकांचा पावर कमी होतो का ॽ
@sudhirjadhav1041
@sudhirjadhav1041 День назад
पेरू निमोटेडसाठो उपाय सांगा
@sureshkale9979
@sureshkale9979 День назад
सोयाबीन दुसरी फवारणी १२-६१-००, सागरिका, प्रोक्लेम, साप ही फवारणी घेतली तर चालते का
@darshandhande8943
@darshandhande8943 День назад
दादा 10.20.26. + युरिया + मॅग्नेशियम सल्फेट चालेल काय
@dnyaneshwarkadam7297
@dnyaneshwarkadam7297 День назад
12 61 00 यांचा वापर करून सेकतोका
@omkeshgittenandagaul5479
@omkeshgittenandagaul5479 День назад
Yellow mozac virus पड़त आहे माहिती सांगा
@vitthalkale2967
@vitthalkale2967 День назад
Super bowa
@sukreprakash7169
@sukreprakash7169 День назад
पुणे शिरूर
@AshokHakare-k3u
@AshokHakare-k3u День назад
धारावी जि.ता.पोहनेर
@avinashsatav3087
@avinashsatav3087 День назад
दादा तुम्ही जै औषध सांगीतले दोन वेळा फवारणी केली पण वाढतच नाही आणी मोहा पण जात नाही
@VishalShinde-nv1dq
@VishalShinde-nv1dq День назад
Ampligo जर वापरले तर फुलगळ होणार नाही ना
@vijaybhadre7963
@vijaybhadre7963 День назад
प्रमाण किती वापरावे
@laxmannagargoje9130
@laxmannagargoje9130 День назад
उलाला फवारणी केली असेल तर लान्सरगोल्ड फवारायला जमतंय का