Sir amachi kandyachi lagan 5 tarkhela zali ahe ami tannashkachi pahi phawrani kiti divsani karu shkato ani tya made ami shevaga lau shakato ka .sir please lavakar sanga
आपली माहिती खुपच ऊपयुक्त आहे,ढगाळ वातावरना मुळे नायट्रोजनचं प्रमान वातावरणातुन जास्त सुटतयं ,परंतु स्प्रे१ फ्लॅनोफिक्स,बोरान व२रा स्प्रे अॅमीनो अॅसीड, फाॅलीक अॅसीड बेस व0:5234 बद्दल आपल काय मत आहे.
सर आज कांदे 27 दिवसाचे झाले आहेत ,19 दिवसाचे झाले तेव्हा तणनाशक आणि 24 व्या दिवशी आंत्रकॉल + दमन प्लस +झिंक याची फवारणी घेतली आता पुढची पाण्यातून कोणती औषध आणि खते सोडू , आणि फवारणी कोणती घेऊ कांदे तरतरीत दिसण्या साठी , मार्गदर्शन करावे
Lal kanda 2.5 month cha zalay Paus jast zalyane kanda fugala ch nhi Golti akaracha kanda zalay kahi kande fakt sot zalet Ata 4 divasapurvee tyavr native fungicide chi favarani keli Ata kanda fugavanyasathi kontya aushadach favarani karavi jenekarun nashik kanda fuvnyas madat hoil .
सर मला omex albert solution हे वापरले तर चालेल काय ते पाण्यातून दिले तर चालेल काय आत्ता माझे कांदे 35,38 दिवसांचे झाले आहे यामध्ये मायक्रो न्यूटन चे प्रमाण आहे का दुकानदार लोक ह्या बदल सगतात
Sir, me video pahila khup mahiti milali, maza ek question ahe mazya kandyala asach pil padala ahe mi favarni keli ahe, result chan ahe, gavat jast ugale ahe bari ahe tar kandyala goal maru ka, kahi problem hoil kay
कांदा 10-15 दिवसाचा असल्यास 10-15% प्लॉट पिळे पडल्यासारखे कांदे वाटतंय तर त्यासाठी.... haru(tebuconazol10%+sulphar65%) +zink..... हा sprey दिला तर चालेल का
Thnq sir,,, tumcha contac milel ka sir... योग्य मार्गदर्शनासाठी... कारण माझे नवीन कृषी सेवा केंद्र आहे... मी तुमच्यासारख्या कडून मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांना आत्ताच्या वातावरणामुळं कांद्यासाठी नवीन उपाय, त्यासाठी स्प्रे, आणि योग्य सल्ला देतोय... कारण मी पण स्वतः शेतकरी आहे....
झिरो बावन चौतीस मायक्रो न्यूटन ह्युमिक ऍसिड हे पाण्यातून दिले तर चालेल 40 दिवसांचे कांदे झाले आहे नायट्रोजन जास्त वाढला आहे कांद्या पिकावर फायदा होईल काय पीळ रोग बरा होईल काय