धन्यवाद मि. मावळनकर! आम्हाला ही माहिती नविनच. काजुशी संबंध फक्त खाण्या पुरताच. आज शेतात पिकविण्या पासुन प्रोसेसिंग पर्यंत माहिती एकाच ठिकाणी मिळाली. पुनश्च धन्यवाद 🙏🙏
Good information on v4 and v7,v1 related to colours . I have 2 v4 plants purchased from bagayatdar ponda. One red and yellow Cashew Apple before 5 yrs. Planted
As you said at the beginning, growing and making fenny. But during your entire video I did not found any information about fenny distillation. Kindly give the information.
सगळ्यात भारी आणी बरीच माहीती देणारो व्हिडीओ काढलस भावाशी आभारी रे काजूचे संकरीत झाड कसे तयार करावे? चुकीचा प्रश्न असल्यासही कळवा. तसेच काजूमध्ये नरजात मादीजात रोपटे लहान असतानाच ओळखण्याच्या पद्धती आहेत का?