नमस्कार मित्रहो मी गायत्री शेलार सर्वांनी माझ्या अगदी महाराष्ट्रात गाजत असलेली गवळण कान्हा मला केलं खुळं या गवळणी वरचे प्रेम दाखवलं अगदी तसंच याही गवळणीला तुम्ही तसाच प्रतिसाद द्या तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानते धन्यवाद...
खरंच अप्रतिम तू गायत्री आहेस आणि खूप मोठी भविष्यात होणार .. खुप संदर आणि मला पण हे गाणे आवडते 1 महिना मी कंटाळा आला की तुझा गाणे ऐकतो आणि मनापासून समाधान मिळते गाणे ऐकून.