Тёмный

कापुस पिकामध्ये या छोट्या-छोट्या चुका करू नका,उत्पन्नात 20-30% वाढ होईल. 

महाराष्ट्राचा शेतकरी
Просмотров 393 тыс.
50% 1

कापुस पिकामध्ये या छोट्या-छोट्या चुका करू नका,उत्पन्नात 20-30% वाढ होईल.
तूर लागवडीसाठी चांगले वान
• तूर लागवडीसाठी या वाना...
कापूस खत व्यवस्थापन
• कापूस खत व्यवस्थापन, क...
सोयाबीन खत व्यवस्थापन
• सोयाबीन पेरनी करताना ह...
कापूस लागवड नियोजन
• कापूस लागवडीचं संपूर्ण...
सोयाबीन तननाशक
• सोयाबीन पेरनी करताना ह...
विद्राव्य खतांचे फायदे
• विद्राव्य खतांचे फायदे...
कापूस लागवड नियोजन
• कापूस लागवडीचं संपूर्ण...
कापूस नियोजन
• कापुस पिकामध्ये या छोट...

Опубликовано:

 

27 май 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 91   
@saurabhthombre3279
@saurabhthombre3279 4 года назад
अगदी बरोबर
@shankargangale5555
@shankargangale5555 4 года назад
खुप छान
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 3 года назад
योग्य माहिती मिळाली धन्यवाद भाऊ,
@narsingrautrao3634
@narsingrautrao3634 4 года назад
Khup aavdla
@abhishekihare3326
@abhishekihare3326 4 года назад
Ekch nambar barobar ahe sar
@arvindkasat3792
@arvindkasat3792 4 года назад
खुपच छान माहिती आहे
@sandeeppatil9020
@sandeeppatil9020 3 года назад
Khup chan mahiti sangitli
@user-uj3hq5ff1i
@user-uj3hq5ff1i 4 года назад
खुपछान
@ganeshaagebari6862
@ganeshaagebari6862 4 года назад
Nice
@ganeshaagebari6862
@ganeshaagebari6862 4 года назад
Best
@marotikumare8568
@marotikumare8568 4 года назад
Bhau tumcha chehra dakhava ekada bagaycha ahe danyavad.
@ganeshaagebari6862
@ganeshaagebari6862 4 года назад
Super
@saurabhchaple9861
@saurabhchaple9861 4 года назад
Mst bhau
@vijayharbole855
@vijayharbole855 4 года назад
Nice video
@mohurlepraful5692
@mohurlepraful5692 4 года назад
Yes your raight
@munjajiwaghmare4246
@munjajiwaghmare4246 3 года назад
Chhan
@chetanrajput2111
@chetanrajput2111 3 года назад
Eek dam brober
@dattakadam7595
@dattakadam7595 4 года назад
खर कोणाच धरायचे काही जण मणतात कापसाला पहिले तिस दिवस कोणत्याही प्रकारची खते नाही द्यायची काहीजण मणतात द्यायची
@shekharjagdale2108
@shekharjagdale2108 4 года назад
बरोबर
@IPL-nd8nw
@IPL-nd8nw 4 года назад
Bhau santra sathi sanga n kahi
@gauravawari8751
@gauravawari8751 4 года назад
Kapus grot vadhisathi oshadhi sanga
@vinayakwagh6174
@vinayakwagh6174 3 года назад
Mahiti avowedly
@omprakashjadhav4646
@omprakashjadhav4646 4 года назад
नाथ सीडस चे NBC10,पंच रत्न,संकेत या कापसाच्या जाती छान आहेत
@saurabhthombre4556
@saurabhthombre4556 4 года назад
Tumhi lavlet kay
@rupeshtalvekr4400
@rupeshtalvekr4400 4 года назад
Sir bt 3 an 4 baddhal kahi sangu Shakta ka
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
महाराष्ट्रात मान्यता नाही bt 3/4.
@shankardeshmukh3727
@shankardeshmukh3727 4 года назад
सर किती पाहीजेत कापुस लागवडीचे अंतर
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
विडीओ टाकलेला आहे
@suryakantkotgir3334
@suryakantkotgir3334 3 года назад
आंतरपीक कापसामध्ये सोयाबीन साठी घेतलेला आहे त्यांची सोयाबीनची वाढ जास्त झाली आहे तरी सोयाबीन ची पान कापले तर चालते का
@mukeshnakshane2255
@mukeshnakshane2255 3 года назад
सर आमी तिन बै तिन च्या अंतरावर पराठी तक्लेली आहे
@devendraphate6383
@devendraphate6383 4 года назад
कोणत्या कंपनीचे बीयाने आणि कोणत्या नंबरचे वाण आहे ते सांगा
@ashash8297
@ashash8297 3 года назад
पुरा मुळे माझी कापशी चे झाडें बुडले होते त्याला पूर्वव त होण्या करता कोणतं औषध आहे का
@sandeeppatil9020
@sandeeppatil9020 3 года назад
Pli Mala ya grup madhe aad Kara what's up grup la 🙏🙏🙏🙏
@sudamchavan7271
@sudamchavan7271 4 года назад
आप ल पाहा
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
ठिक आहे
@asharma6549
@asharma6549 4 года назад
Mic cha aawaj continue kami jast hot aahe
@shetkrino1333
@shetkrino1333 4 года назад
अंतर चे जे बोल्लात ते 101% बरोबर आहे मि यंदा तिच चुक केली होती
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
आमच्या भागातील बर्याच शेतकऱ्यांची तीच समस्या आहे.
@sureshwagh7122
@sureshwagh7122 4 года назад
मी पण चूक केली होती
@sunilmali9170
@sunilmali9170 4 года назад
4b2 chalel ka
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
चालेल.
@vaibhavpotre2421
@vaibhavpotre2421 4 года назад
जेव्हा कापसाला माल लागला तेव्हा कोणती fertilizer वापराची
@ganeshborse316
@ganeshborse316 4 года назад
अंतर सांगायचे राहिले
@shrikrushnamehenge1853
@shrikrushnamehenge1853 4 года назад
राशी ची मैजिक हेरायटी कशी आहे
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
चांगली आहे
@manoharpatil5017
@manoharpatil5017 4 года назад
Link patava
@gorakhrajput842
@gorakhrajput842 3 года назад
4+7+1 aani 4+6+1 eakari tas kiti phdatil
@avinashsupekar1398
@avinashsupekar1398 4 года назад
कापूस कोणते तणनाशक वापरावे सर
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
हिटविड मँक्स
@onlyindian1222
@onlyindian1222 4 года назад
कापसाला आगाेदर खत देउन फायदा हाेईलका कारन उगवल्यावर कापसाला फक्त एकच उभी साेटमुऴ असते अाणि अन्न खाण्या साठीतर छाेट्या अाणि पांढरी मुळीची गरज असते मग आगाेदर खत देऊन फादा काय म्हणजे जिथ खाणारच काेणी नसत तीथ अन्नदेण्यासारख आहे मलातर अस वाटत
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
जरी आपन कापूस उगवल्यानंतर खत दिली तरीही हिच परिस्थिती आहे,,,,कारन कापसाच पिक बरेच दिवस एकाच सोटमुळावर आसते.... लागवडीआगोदर खतं दिली तर लवकर पिकाला मिळतात दुसर म्हनजे दिलेली खतं नत्र सोडता काही वाया जात नाही कारन खत 20-40 दिवसांपर्यंत जमीनीत राहतात.तोपर्यंत कापसाला चांगल्या मुळा येतात.खतांचा पुर्न फायदा होतो. कापसाला मुळ्या येईपर्यंत जर महिनाभर खत दिली नाही तर मग हवी तशी वाढ होनार नाही.🙏🙏
@dattasonwane9331
@dattasonwane9331 4 года назад
bhau khat khat 1mahinyananter jhadanna milt. fakt urea 2 divsat
@kailassanap5848
@kailassanap5848 3 года назад
What app group ahe ka
@pratikkadu1464
@pratikkadu1464 4 года назад
Mahco chi upaj Verity ksi aahe kapasichi
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
मि स्वतः तसेच जवळच्या लोकांनी याचा अनुभव घेतलेला नाही ...मि विडीओमध्ये आत्तापर्यंत फक्त शेतकऱ्यांनी आनुभव घेतलेल्या वानांची माहिती दिलेली आहे.
@dayneshwargaikwad9034
@dayneshwargaikwad9034 4 года назад
बि लावताना खत टाका वे का
@Aditya-katre
@Aditya-katre 3 года назад
Ho
@vijayrathod6332
@vijayrathod6332 3 года назад
सर वाढ फांदी काढणे योग्य आहै का ?लवकर कळवा प्लिज
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 3 года назад
दाट लागवड आसेल तर काढा ....आंतर भरपूर आसेल तर नको
@madhavmise8702
@madhavmise8702 4 года назад
कापसाची वाढ होण्या साठी काय करावे लागेल
@Aditya-katre
@Aditya-katre 3 года назад
Refresh tonic
@surajchaudhari7304
@surajchaudhari7304 3 года назад
Whatsapp group मध्ये add lra
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 3 года назад
9763546019 whatsapp massage kara
@nileshgaurkhede4305
@nileshgaurkhede4305 4 года назад
कापसाच्या पहिल्या फवारणी बद्दल माहाती सांगा
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
होय विडीओ येतोय
@arjungutte8630
@arjungutte8630 4 года назад
सर कापसात तननाशकाची फवारनी केली तर त्याचा परिनाम कापसावर होतो का?
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
होय..निश्चितच
@sarthakweljali4021
@sarthakweljali4021 4 года назад
चुकून.तणनाशकचा.पंप.वापरला.गेला.कपाशीचे.पान.शेडे.गोळा.झाले...ऊपाय.सागा
@umeshjanbandhu4975
@umeshjanbandhu4975 4 года назад
तुमची लिंक उपलब्ध नाही बराबर पाठवा
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
पाठवली आहे.
@narayandighule7757
@narayandighule7757 4 года назад
आगोदर खते दिल तर ते वाहून जाते
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
भाऊ माझ्याकडे आगोदर खत दिलेला आनी नंतर खत दिलेला आसे दोनही प्लाँट आहे लागवडही एकाच दिवशी केलीयं...दोन्हीला सारख्या प्रमाणात खत सध्या पोहोचलं आहे.......जर फरक बघायला गेल तर जमीन आसमानचा फरक आहे उशिरा खत दिलेला कापूस लाल झाला होता वाढ आनी फळफांद्या पन खुपचं कमी आहैत.....
@Aditya-katre
@Aditya-katre 3 года назад
Khat feklya nantar halki मशागत करा
@gokuljaybhaye4498
@gokuljaybhaye4498 4 года назад
Sir 5 बाय 1.5 lavli tr chalel ka majhi jamin kali bhari ahe
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
चालेल,लय भारी.
@gokuljaybhaye4498
@gokuljaybhaye4498 4 года назад
सर घरचे बोलता जास्त पाऊस पडला तर १ बी दबून जाते
@gokuljaybhaye4498
@gokuljaybhaye4498 4 года назад
मला मागील वर्षी ३.५ बाय ३.५ वर ३ एकर मध्ये ३८ क्विंटल २ बिया लावून ४ बॅग ला झाले होते ह्या वर्षी किती होईला पाहिजे क्रुपया उत्तर पाठवा
@bhatupatil6381
@bhatupatil6381 4 года назад
सर हा विडिओ दाखवला पण त्याच्यावर माहिती दिली नाही
@sagarkurhe1457
@sagarkurhe1457 4 года назад
कापसाचे कोणते बी तुम्ही वापरता
@user-yd3sy6tx9u
@user-yd3sy6tx9u 4 года назад
कोनतही वापरतो ......यंदा राशी 659 आनी फस्का्लास हे वान लावले आहेत...
@ALLinONE-tt7lw
@ALLinONE-tt7lw 4 года назад
कापुस लागवड माहिती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UFjYQCS_Pjo.html
@prakashbhatia3326
@prakashbhatia3326 4 года назад
Nice
@sureshaahirarv3492
@sureshaahirarv3492 4 года назад
फार छान
@ashash8297
@ashash8297 3 года назад
पुरा मुळे माझी कापशी चे झाडें बुडले होते त्याला पूर्वव त होण्या करता कोणतं औषध आहे का
@user-cy6yp3qx6x
@user-cy6yp3qx6x 3 года назад
खुप छान
Далее