Тёмный
No video :(

कापूस खत व्यवस्थापन दुसरे कोणते आणि कधी !5 मिनिट वेळ काढा वर्ष वायला जाणार नाही 

अमृत पॅटर्न Amrut pattarn (Ap)
Подписаться 248 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
अमृत पॅटर्न ॲप लिंक
play.google.co...
गट शेती साठी
जॉईन कराल लिंक
forms.gle/rhwa...
#cotton_कापूस
#सोयाबीन
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#mirchi_मिरची_खत

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@ishvargadekar9371
@ishvargadekar9371 Год назад
दुसरा डोस टोकन पद्धतीने दिला तर चालेल का किंवा उघडे शिपून लगेच स्प्रिंकलेर ने भिजले तर चालेल
@sandiprashtrakut6792
@sandiprashtrakut6792 2 месяца назад
आज लागवड केली 5 -7 - l नुसार परभणी जिल्हा गाव ठोळ
@supersixfunda9691
@supersixfunda9691 Год назад
दिनेश दादा पन पहिला खत किती दिवसात मानतो कपाशिला कोनी मन्तात कि 45 दिवास लगतो मग कस जमन्नार plz यावर येक शॉर्ट vodeo टाका
@amrutpattarn
@amrutpattarn Год назад
Okk
@dineshpatil5050
@dineshpatil5050 Год назад
धंन्यवाद भाऊ... आमची कपाशी आज रोजी. 38 दिवसाची झाली आहे..70 % कपाशी एक ते स्वां फुटाची आहे 30 % कापुस हे एक फुटाच्या आत आहे. तर 15 किलो युरीया 10 26 26 सोबत दिले तर चालेल का..
@amrutpattarn
@amrutpattarn Год назад
Chalate dya
@DanynuGawande-lk4vz
@DanynuGawande-lk4vz Год назад
आज रोजी कपासी ४५दिवस झाले आहे तरी फळ फांद्या २०आहे तरी खत दिले नाही फळ फांद्या २ते३ इंच अंतर आहे तरी खत व्यवस्थापन केले तर चालेल का
@bowl-out6850
@bowl-out6850 Год назад
Nice information
@bhikachandbhalekar2255
@bhikachandbhalekar2255 2 месяца назад
धन्यवाद सर🙏💕🙏💕🙏💕🙏💕
@jagdishparik5790
@jagdishparik5790 Год назад
दिनेश भाऊ , 7जून पाटपानी वर लावली कपाशी साडे चार फुटावर् आहे कपाशी , 3डोज दिले अमृत पैटर्न पधतीन , कालि जमीन आहे , 4 ft वाढली आहे कपाशी । पुढिल् 2डोज देउ का ?
@Shetary-iz2qw
@Shetary-iz2qw 10 месяцев назад
Amrut patten la kiti khat dhos dya lagte
@anilmanwar4485
@anilmanwar4485 Год назад
कपाशीला पहिलं खत किती दिवसांनी
@abtadavi8298
@abtadavi8298 Год назад
थोड तन आहे खत देल तर चालेल का कारण वखरणी डवरणी पावसामुळे होत नाही
@amrutpattarn
@amrutpattarn Год назад
Dya
@rameshwarkatkar1559
@rameshwarkatkar1559 Год назад
लागवड ३० जुन चारफुट बाय एक
@gopithakare8242
@gopithakare8242 Месяц назад
20.20.0.13 asel tr
@dilipbhome3803
@dilipbhome3803 Год назад
perni 4 july jhli pn ajun khat dil nhi
@kailaskailas313
@kailaskailas313 Год назад
8/21/21 हे खत कपाशी साठी चालेल का
@prashantreddy9921
@prashantreddy9921 Год назад
येच शेत आहे का सर नुकसान झाले आहे ते
Далее