सर मी कपाशीला पहिला डोस " एकरी 2 बॅग सिंगल सुपर phoshate दिलं" तर दुसऱ्या डोस मध्ये 20:20:00:13 + 10 kg मॅग्नेशियम sulphate + अर्धी बॅग यूरिया दिले तर चालेल का.....? प्लीज मार्गदर्शन करा 🙏
35 दिवसाचा कापूस आहे, पाहिले खत DAP 1बॅग+ दाणेदारपोटॅश 1बॅग + युरिया 1बॅग एकरी देले आहेत देऊन 25 दिवस झाले आहे,, आता दुसरा खताचा डोस केव्हा देऊ व कोणता देऊ योग्य मार्गदर्शन करा,,,,🙏
सर माझ्या कपाशीच्या पाच बॅगा आहेत लागवडीपासून 27 दिवसांनी मी तीन युरिया चार 10 26 26 व 25 किलो मॅग्नेशियम व सल्फर 20 किलो हे खत मी दिले आहे ते योग्य आहे का सर कृपया मला सांगा
@@shetkariputra_ सर मला पण वाटले होते युरिया जास्त झाला आहे आणि तुम्ही लक्षात आणून दिले त्याच्या मुळे कपास कोकळा व मावा आला व काही ठराविक झाडाचे एखादे पान करपाल्या सारखे किंवा जळल्यासारखे दिसत होते सर तुम्ही सांगा युरिया किती व मॅग्नेशियम किती म्हणजे पुढच्या वेळेस चूक होणार नाही
@@bhagwatpatil8554 दीड बॅग युरिया भरपूर झाला. एकाच वेळी जास्त युरिया न देता टप्प्याटप्प्याने दिला पाहिजे. Magnesium sulphate 50kg आणि 10:26:26 3बॅग एक micronutrient kit 40kg ची असा डोस पहिजेन होता 5 बॅग साठी.