Тёмный

कापूस पिकातील योग्य तणनाशकाचा वापर । श्री गजानन जाधव सर  

White Gold Trust (Gajanan Jadhao)
Подписаться 361 тыс.
Просмотров 101 тыс.
50% 1

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 270   
@Gangadharinglepatil
@Gangadharinglepatil Год назад
सर आपलं औषधांचं एक apps काढा आणि त्यामध्ये आपल्या औषधांची किंमत टाका जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपले अँप बनवण्याचे काम चालू आहे,
@sunilbhongale9092
@sunilbhongale9092 Год назад
Agdi barobar apps asayla pahije
@shivavaishu4032
@shivavaishu4032 Год назад
👍🏻👍🏻
@sarveshrathod3441
@sarveshrathod3441 Год назад
​@@whitegoldtrustonline delivery जर झाली तर डायरेक्ट तुमच्या कडून खरे दि करू शकतो
@vaishnavirode2688
@vaishnavirode2688 2 месяца назад
Kewa Bnvta sir ...Tumchi Aushadh milat nai krushikendra Wale dusrach detat
@ashokbjpisindinpartipatil3391
साहेब केन्हा नावाचे तन कुठल्या औषिधी फावरावी मार्गदर्शन व्हावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने मरत नाही
@shubhamchaudhari100
@shubhamchaudhari100 Год назад
तणनियंत्रणासाठी, तणनाशकांचा शिफारशीनुसार व दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापर करावा. आणि फवारणी वेळी योग्य ती काळजी घ्यावी.
@शेतकरी-ड9ग
@शेतकरी-ड9ग Год назад
सर हळद पिका मध्ये sumi Max ची फवारणी केली आहे तर उत्पादनात काही फरक तर पडणार नाही ना सांगा plz सविस्तर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सुमी मॅक्स मूळ कोंबला शॉक लागू शकते. उत्पादनावर काही परिणाम होत नाही
@ambadasjadhav5396
@ambadasjadhav5396 Год назад
नमस्कार सर आपण खूप सुंदर माहिती दिली तणनाशकाची आपले कार्याला खूप खूप सलाम शेतकऱ्यांकडून
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 Год назад
सर,आपण खूप चांगल्या पद्धतीने सर्व बारकाव्यासह महत्वाची माहिती दिली, खूप खूप धन्यवाद.मी कापसाला दोन्ही कआॅंबईनएशनचए तणनाशक फवारले पण योग्य फायदा झाला नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, परत तणनाशक वापरू नये , वखारवाही किंवा खुरपणी करून घ्या
@rahulpatale971
@rahulpatale971 Год назад
नमस्कार सर.. आपण तणनाशके वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे माहिती सविस्तर माहिती दिली या माहिती मुळे शेतकऱ्यानं निश्चितच खूप फायद्या होणार सर आपले खूप खूप धन्यवाद🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@शेतकरीराजा-ड5च
आपण दिलेली माहिती आमच्या साठी खुप; महत्वाचे आहे सर 🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@ujwalmaan6286
@ujwalmaan6286 2 месяца назад
धन्यवाद सर,कपाशीवर arado Q+ हे तननाशक फवारावे का???
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
arado Q+ यात घटक काय आहे
@REDMusicRed
@REDMusicRed Год назад
Hi sir माका पिकातिल तन्नाशक का वर व्हिडिओ banva
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , मका व्यवस्थापन पहा - ru-vid.comfkW1LobqNfA?feature=share
@गजाननचव्हाण-म7ध
औषथ चे भाव टाका सर काहि भाव विकाले
@milindtonpe6878
@milindtonpe6878 2 месяца назад
Sir Turi karita konte tannashak ahe, aju baju chya olit Kapashi ahe...
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा, कापूस तूर अंतर पीक असल्यास तुरीचे तणनाशक फवारायला जमणार नाही
@narayandarade6572
@narayandarade6572 7 месяцев назад
कापुस, खुप छान माहीती, मि हा शाट विडीओ ऐकला,नव्हता कापुस पिक नसल्यामुळें, धन्यवाद 🙏,
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
धन्यवाद दादा
@himmatpatil4574
@himmatpatil4574 Год назад
अनमोल माहिती, धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@vishnutupe1724
@vishnutupe1724 Год назад
देवा पेक्शा कमी काम करत नाहीत तुम्ही जाधव सर व त्याची सर्व टिम यान्चे मनापासून धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@Shivtejpatil03
@Shivtejpatil03 2 месяца назад
सर माझा कापूस 35 दिवसाचा आहे एक खुरपणी केली तरी खूप तन झाले आहे तर सर मी आता कापूस पिकातली तणनाशक वापरू शकतो का
@Shivtejpatil03
@Shivtejpatil03 2 месяца назад
Reply sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , हो वापरू शकता
@bharatborale1254
@bharatborale1254 Год назад
सर आपण देत असलेली माहिती आमच्यासाठी खुप महत्वपुर्ण आहे.
@rajeshnandurkar3594
@rajeshnandurkar3594 Год назад
Sir hitwid 30 ml. Tr Agil kiti ml. 15 liter chya pamp sathi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@SiddharamMaddarki
@SiddharamMaddarki Год назад
सर 🙏🙏 मी तूर पेरणार आहे bdn 716 आणून ठेवलं आहे. पण अजून पेरणी योग्य पाऊस नाही.मी 3×6×1 अशी जोड ओळ टोकण करायचं आहे. मग 15 तारीख च्या पुढे 30 जुलै पर्यंत असे पेरता येईल काय, शेंडे खुडणी नियोजन, दोन ओळीतील दोन झाडातील अंतर ह्या बद्दल कृपया माहिती द्यावी. 🙏🙏
@pavanbhaltadak9251
@pavanbhaltadak9251 Год назад
अतंत्य उपयुक्त माहिती सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@janardhangadge577
@janardhangadge577 Год назад
सर,शॉकअप मध्ये काय घटक आहे
@former1163
@former1163 Год назад
Sir Hitwet ani Targa super duni kiti ml ghiya chi ak sat duni sprey karai chi kapus madhi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हिटवीड ३० मिली + टर्गासुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@vilastekale3366
@vilastekale3366 Год назад
योग्य मार्गदर्शन गजानन भाऊ 🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@maheshkharat9343
@maheshkharat9343 Год назад
खुप छान सर 🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@rameshwarwaghale9876
@rameshwarwaghale9876 Год назад
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@ramabawchkar352
@ramabawchkar352 3 месяца назад
सर केना नावाचा गवत कोणत्या तणनाशकाने जळल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , केना कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@priteshkharabe3891
@priteshkharabe3891 2 месяца назад
Sir mi 2vela hitveed ajil marle kahi problem
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , पिकाची वाढ थांबू शकते
@skchainal5955
@skchainal5955 Год назад
धन्यवाद भाऊ
@rameshwardhumal6680
@rameshwardhumal6680 Год назад
सर फक्त हरळ जळाली पाहिजे असं तंन नाशक आहेका मक्का व कपाशी साठी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 Год назад
सर मग दोन अलग अलग घेतले तर त्याचे प्रमाण कीती घ्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हिटवीड ३० मिली व टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण
@jaganpatilkshirsagar2606
@jaganpatilkshirsagar2606 Год назад
धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शन आमच्या साठी खूप महत्त्वाचे आहे आणि फायदा पण होत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@vikiarak3924
@vikiarak3924 3 месяца назад
Ran dukrane 30 bag tur Khali ky karav
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , रानडुकरांवर काही उपाय नाही
@gajananrathodjogaldari6186
@gajananrathodjogaldari6186 Год назад
14 /07/2023 सर मी हिटविड मॅक्स मारलो आहे सर पराटी पिवळा नाही पडलं पाहिजे म्हणून एक टॉनिक टाकले सर तर सर किती दिवसांनी खत आणि फवारणी करावी लागेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तणनाशक फवारणी नंतर ३-४ दिवसांनी खते व फवारणी करू शकता
@shekharpatil9997
@shekharpatil9997 Год назад
Sir kapasi 30 divsachi ahe rogor+Saaf+nano urea+biovia x chalel ka
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 Год назад
टायकोबुस्ट कळमनुरी जी. हिंगोली येथे कोणत्या कृषी् केंद्रांवर औषध मिळते रिप्लाय द्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आखाडा बाळापूर - वसुंधरा ऍग्रो एजन्सी 9657594621
@ulhasbhangale1854
@ulhasbhangale1854 2 месяца назад
Sir heck tan nashakat konta ghatak ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा, पायरीथायोबॅक सोडियम
@kailashwarkade8635
@kailashwarkade8635 Год назад
खुप छान माहिती दिली आहे सर आपलं धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 Год назад
गाजरे गवत कोणत्या तणनाशकाने मरते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , गाजर गवत सर्वच तणनाशकाने मरते
@atulgulhane9774
@atulgulhane9774 Год назад
👍👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@rushikeshmirjapure5921
@rushikeshmirjapure5921 3 месяца назад
पेंडा मिथी लिन कधी फवारणी करावी , आणि 15 लिटर च्या पंप चा काय डोस काय आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , लागवडी नंतर ७२ तासाच्या आत वापरावे
@shyamborse4976
@shyamborse4976 3 месяца назад
सर जर डोझो म्याक्स मारलेतर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , डॉझो मॅक्स नाही जमणार तुरीमध्ये
@DN-sd8xq
@DN-sd8xq Год назад
सर Hichki + Daichi हे तन नाशक कापसावर मारायला चालेल का
@RavirajTodkar
@RavirajTodkar Год назад
सर , npk hi चंगल्या ओलितच द्यावे लागेल का,,आणि अधल्या दिवशी गुळात भिजू घालवे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असताना द्या , गुल मध्ये टाकण्याची गरज नाही
@abhayjadhav8570
@abhayjadhav8570 Год назад
Sir Atyant upyukt mahit deli sadya ya mahitichi garaj hoti Dhanyawad
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@rashtrapalgawai4838
@rashtrapalgawai4838 Год назад
योग्य मार्गदर्शन सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@yogendrachindhe7397
@yogendrachindhe7397 Год назад
नेवासा तालुक्यात तुम्ही संगीतलेले बरेच औषधे मीळत नाही चांगले दुकान सांगा संभाजीनगर ,गंगापुर ,नेवासा चालेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, संभाजीनगर - जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210 जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999 न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765 गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031 गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290
@kiranmote9889
@kiranmote9889 Год назад
नमस्कार सर बेडवरती कपाशी लावून एका महिन्यानंतर बेडच्या बगलेला सोयाबीन टोकन करून पेंडी मिथलीन कपाशीवर न पडता फवारले तर चालेल काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@ajaynaitam5004
@ajaynaitam5004 Год назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@KeshavraoPatil-fl5zo
@KeshavraoPatil-fl5zo 3 месяца назад
सर के ना जाईल असे औषध सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा, केना तण हे कोणत्याच तणनाशकाने जळत
@ajaymotalkar896
@ajaymotalkar896 Год назад
Mi upl ch dost super fawarl pn gajer gavat ani tarota mela nahi.ugavantr kuthal tan nashak fawaru
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शक्यतो दोन वेळेस तणनाशक वापरू नये
@bhagyshriukharde-uq1ld
@bhagyshriukharde-uq1ld Год назад
Sir सोयाबीनचे तणनाशक कपाशीवर उडाले आहे,, यावर काय उपाय आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , थोडं पिवळं पडेल बाकी काही होत नाही
@sagarlahane7669
@sagarlahane7669 4 месяца назад
सर सोयाबीन तूर पिकामध्ये उगवण पूर्व तणनाशक वापरल्या नंतर आपण शकेद परसुट किंवा ओडिसी यापैकी कोणतेही एक तणनाशक वापरू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , विपरीत परिस्थिती असेल तर वापरू शकता
@sagarlahane7669
@sagarlahane7669 4 месяца назад
@@whitegoldtrust समजले नाही सर
@jaganpatilkshirsagar2606
@jaganpatilkshirsagar2606 Год назад
सर 15 लि पंपासाठी हिटवीड मॅक्स किती एम एल वापरावे एक वेळेस द्रावण करणं शक्य नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ४० मिली प्रति पंप
@ramprasadkale371
@ramprasadkale371 Год назад
सर माझ्याकडे ऊस आहे मला उसमध्ये कोणते तणनाशक वापरू आणि उसासेजरी कापूस आणि सोयाबीन आहे 5फूट अंतर आहे मला पर्याय सांग
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , टाटा मेट्री किंवा सेन्कोर वापरू शकता
@ramprasadkale371
@ramprasadkale371 Год назад
@@whitegoldtrust dhanyavad sir
@narayanjadhav7060
@narayanjadhav7060 Год назад
परभणी ला कुठे भेटल सल्फाबुसट सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263 परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401 न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635 झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
@ankitwardhalvar4322
@ankitwardhalvar4322 Год назад
सर मि गडचिरोलि जिल्ह्यातिल अहेरि तालुक येथुन छोट्याशा खेड्यावरच आहो सर,मि नविन शेति करत आहो सर,7जुलैला दिड एकर मधे कापसाचि लागवड केल,परंतु त्यामधे सर्व प्रकारच तन आहे यास कोनति तन नाशक व किति दिवसानि करावि .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, हिटवीड ३० मिली + टर्गासुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण कापूस ६ पानाच्या वर झाल्या नंतर फवारा. लवकर फवारल्यास शॉक लागू शकते.
@ankitwardhalvar4322
@ankitwardhalvar4322 Год назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर ,
@sushnarwade4573
@sushnarwade4573 Год назад
नमस्कार सर कापसात फक्त कापसाच्या तासाला फवारणी करायचे असल्यास प्रति पंप Targa super 30ml आणि shock ab 30ml वापरले तर चालेल ka
@sushnarwade4573
@sushnarwade4573 Год назад
किंवा targa super 40ml वापरावे??
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , टर्गासुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली वापरा
@shrikantbhade7212
@shrikantbhade7212 Год назад
सर गवत वर्गीय तन खूप झाले आहे कापूस या पिकात अजील मारले तर चले ल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@padmakarkharad1742
@padmakarkharad1742 Год назад
सर तुरीत लव्हाळा आहे कोणते तननाशक वापरावे जेणे करुन रीजट मिळेल आशे आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , टर्गासुपर तणनाशक वापरू शकता
@MainaPendor
@MainaPendor 3 месяца назад
Thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
Welcome
@skchainal5955
@skchainal5955 Год назад
खूप छान सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@islamibaate8664
@islamibaate8664 Год назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@swapniljadhav2255
@swapniljadhav2255 3 месяца назад
तुरीत चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नाही दादा
@narayanjadhav7060
@narayanjadhav7060 Год назад
सर तुरीला खोंड अळी झाली आहे झेनाप चालेल का तुर बुस्टर चि आहे लागवडी पुर्वी डी,ए,पी, पोटयश टाकले आहे आता खंत कधी व कोनता द्यावा ते सांगा तुर 22दिवसाची आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तूर लागवड करून किती दिवस झाले आहे ते कळवा
@narayanjadhav7060
@narayanjadhav7060 Год назад
@@whitegoldtrust 22, दिवस झाले आहे त आज
@suniltidke550
@suniltidke550 Год назад
कापसाचे झाडें खूप मरत आहे..25/06/23ची लागवड आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ नंबर वर संपर्क करा
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड
सर नमस्कार मी शिवाजी आहेर निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर सर मी यूपीएल कंपनी च्या दोस्त सुपर या तणनाशकाची फवारणी केली आणि फवारणी करता वेळेस कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून पूर्ण माहिती घेऊन तणनाशकाचा वापर केला तरीही रिझल्ट आली नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तणनाशक फवारणी करताना जमिनीत चांगला ओलावा पाहिजे व एकरी १५० लिटर पाणी पडले पाहिजे आणि स्वच्छ पाणी पाहिजे , गढूळ पाण्यात तणनाशकाची रिझल्ट चांगले मिळत नाही.
@sudhakarpatil1247
@sudhakarpatil1247 4 месяца назад
Ni​@@whitegoldtrust
@rahulpatil3628
@rahulpatil3628 Год назад
Dada Cotton madhik Kena sathi konte Herbicide ghyave..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , केना कोणत्याच तणनाशकाने जळत नाही त्याला वखारवाही करून हाताने जमा करा
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 Год назад
Thanks sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
Welcome🙏
@eknathjadhav6345
@eknathjadhav6345 Год назад
सोयाबीन आणि तुर एकत्र उगवण पुर्व तननाशक कोणते आहेत?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , स्ट्राँग आर्म तणनाशक लागवडी नंतर ७२ तासाच्या आत
@salikramkundkar9307
@salikramkundkar9307 4 месяца назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
🙏🙏
@nikhilchandankhede4841
@nikhilchandankhede4841 Год назад
कापसाला रासायनिक खत दिल्या वर दुसऱ्या दिवशी तन नाशक वापरता येईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, चालेल
@shankardhote1535
@shankardhote1535 2 месяца назад
सर देव माणूस.. एक नंबर माहिती मिळाली👍🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
🙏🙏
@bhushanpatil90
@bhushanpatil90 Год назад
मस्त सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@AnviLode
@AnviLode 3 месяца назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
🙏
@dilipdilwale3405
@dilipdilwale3405 Год назад
बाजरी पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे व किती दिवसाने फवारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ऍट्राझीन तणनाशक चालते
@sandipwankhade4743
@sandipwankhade4743 Год назад
Sir nmskar ,mazyakden chuk zali me paratila 2pan astana tannashakacha favara marla Kevat Altra,ata kay karav ,tumcha let pahnyat ala
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, पिकाला तणनाशकाचा शॉक नसेल तर काही होत नाही
@durgeshdk9652
@durgeshdk9652 Год назад
सर कापसामध्ये सोयाबीन आहे तणनाशक फवरा करता येतो का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , टर्गासुपर तणनाशक वापरू शकता
@ganeshnavle1860
@ganeshnavle1860 Год назад
Sr देऊळगाव राजात कोठे भेटेल आपली ओषध
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339 देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
@dilipdilwale3405
@dilipdilwale3405 Год назад
सर मि घासा हे तणनाशक मारले आहे. परंतु कापुस पिवळा पडला आहे आपण सांगितलेले शाकप काय आहे व ते कुठे मिळेल आणि आता मारले तर चालेल का❓
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, चालेल आपला आपला जिल्हा तालुका सांगा
@dilipdilwale3405
@dilipdilwale3405 Год назад
ता. पैठण
@rajuawkale8647
@rajuawkale8647 Год назад
कपाशीला जास्त फुटवे काढण्यासाठी काय फवारणी कोणती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@ramprasadjojar5651
@ramprasadjojar5651 Год назад
Sir , kapsa sathi tannashak kontya stage paryant marta yete , maza kapus 7 -8 panavar aahe plz sanga .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , कापूस ६ पानाचा झाल्या नंतर तणनाशक वापरू शकता
@nikhilchandankhede4841
@nikhilchandankhede4841 Год назад
Rage cha use cotton madhe spray sathi karu shkto ky....ani kadhi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पाते लागल्या नंतर करू शकता
@KrushnaMahalle-m3c
@KrushnaMahalle-m3c 3 месяца назад
Sir mazi parathi 8 divsachi jhali ahe tannashk maral tar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , कापूस ४-५ पानाचा झाल्या नंतर फवारा
@amreshwarpatil7985
@amreshwarpatil7985 Год назад
सर , सोयाबीन दवर्नी पहिला कारायच का तनणाशक?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
@VijayKarwate-eb7vl
@VijayKarwate-eb7vl Год назад
कापूस व सोयाबीन एकत्र आहेत कोणते तननआशक आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , टर्गासुपर तणनाशक वापरू शकता
@TejasKale-hn2ly
@TejasKale-hn2ly Год назад
कपाशीला 10.26.26 ऐवजी 15.15.15 वापरलं तर चालेल का...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
चालेल भाऊ
@shyammahalle3312
@shyammahalle3312 Год назад
Post tanashak Ani rage kontya nozzle nhi farwary ch sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , फ्लड फॅन किंवा फ्लड जेट नोजल चा वापर करावा
@ajaymotalkar896
@ajaymotalkar896 Год назад
Hitwit ni gajar gavat ani tarota marel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो
@vilaskolhe9709
@vilaskolhe9709 Год назад
कापूस लागवड झाल्या झाल्या हिटवीडमकस वापर करू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार भाऊ , हो वापरू शकता लागवडी पासून ७२ तासाच्या आता
@gauravdhandge2565
@gauravdhandge2565 Год назад
sir kal kapashi lagwad Keli pn dupari jorat paus padla tr kapashi bi dadpnar ka...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , थोडं खोल गेलेले बी दबू शकते
@ravindrabarapatre4004
@ravindrabarapatre4004 Год назад
26 june chi lagvad aahe, roundup chalel kay
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आम्ही शिफारस करत नाही
@indian-Rk85
@indian-Rk85 Год назад
सर बरेच शेतकरी pampache प्रमाण वापरतात Akri पाण्याचे नाही त्यामुळे 15 liter पाण्याचे प्रमाण सांगितलेले बरे धन्यवाद 🙏 आणि शेतकऱ्यांनी आपला pamp किती लीटर चा आहे त्या नुसार प्रमाण वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , प्रति पंप प्रमाण म्हणजे १५ लिटरचा पंप एकरी १० पंप फवारावे
@fulchandtotala4700
@fulchandtotala4700 Год назад
Nice information
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
Thanks
@DinanathKolhe-op1hj
@DinanathKolhe-op1hj 3 месяца назад
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
धन्यवाद दादा
@mahendrabhonde7970
@mahendrabhonde7970 Год назад
सर नमस्कार जी 🙏 सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@yuvipatil9225
@yuvipatil9225 Год назад
धन्यवाद सर
@vinoddakhare4193
@vinoddakhare4193 4 месяца назад
वरोरा मध्ये जोरमेट कधि एनार आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
वरोरा - अशोक कृषी केंद्र 9822200716 माढेली - पालीवाल कृषी केंद्र 9689592527 शेगाव - नरेश ऍग्रो सेंटर 9422573177
@tulasidasnaik7970
@tulasidasnaik7970 Год назад
हे तणनाशक कोणत्या पण कापूस पिकाला चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो हे निवडक तणनाशक आहे
@alnasierkotadiya354
@alnasierkotadiya354 Год назад
Soyabeen madhe tur ahey konta tan nashak faware kenna gawat aahey
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , परशूट , शकेद , ओडिसी या पैकी कोणते हि एक वापरू शकता तूर असल्यामुळे एकरी २० टक्के डोज कमी करून वापरा
@krushnagajghate7032
@krushnagajghate7032 Год назад
Shock up chi kuthala company ch ahe ?photo pathavu shakta ka?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पॅरिस ऍग्रोटेक कंपनीचे आहे
@parashramjadhav5599
@parashramjadhav5599 Год назад
सर कपाशी वाढ थांबुन झाडं लाल पडून झाडं लहान होत आहेत काय कराव
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सिंचनाची सोया असल्यास पाणी द्यावे व १९-१९-१९ १००ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप ड्रेचिंग करा
@parashramjadhav5599
@parashramjadhav5599 Год назад
@@whitegoldtrust सर नाशिक मालेगावला रायझर कोणाकडे मिळते 🙏🙏🙏
@alnasierkotadiya354
@alnasierkotadiya354 Год назад
Kenna ani ithwa hitweed ne marte kaa
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
Далее
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 1 млн